Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांची नोटिस (नाशिक-मखमलाबाद प्रारूप योजना), विविध न्यायालयांतील न्यायाधिशांचे रजा आदेश, उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव तसेच सहायक निबंधक, श्रीगोंदा यांचे संस्था नोंदणी आदेश.

Published 08 October 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-10-08.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/44835

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक---नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ९, अंक - ४१ ] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ८ - १४, २०२० / आश्विन १६ - २२, शके १९४२ [ पृष्ठे १०

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

आयुक्त, महानगरपालिका यांजकडून

नाशिक महानगरपालिका, नाशिक

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ६१ (१) अनुसार

नोटिस

क्रमांक ननिवि/वशि/पंच-२६६/२०२०.---- ज्याअर्थी, नाशिक महानगरपालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे "उक्त अधिनियम" असे उल्लेखिलेले) चे कलम ६० (१) अन्वये असलेल्या अधिकारांचा वापर करून नाशिक महानगरपालिका हद्दीतील नाशिक व मखमलाबाद या महसुली गावातील भागश: क्षेत्रांपैकी नकाशात दाखविलेल्या क्षेत्रासाठी, प्रारूप नगररचना योजना, नाशिक-मखमलाबाद (यापुढे "उक्त योजना" असे उल्लेखिलेले) तयार करावयाचा इरादा सर्वसाधारण सभेच्या ठराव क्रमांक ६७०, दिनांक ९ सप्टेंबर २०१९ अन्वये जाहीर केलेला असून, त्यासंबंधीची उदघोषणा ठरावामधील मजकुरास अधीन राहून महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग-एक, नाशिक विभाग, दिनांक ११ सप्टेंबर २०१९ रोजी पृष्ठ १ ते ३ वर तसेच दैनिक "लोकसत्ता" व दैनिक "सकाळ" तसेच इंग्रजी वृत्तपत्र, "दि टाईम्स ऑ इंडिया" मध्ये दिनांक १२ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध झालेली आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाच्या नगर विकास विभागाने त्यांच्या दिनांक २० मार्च २०१८ च्या पत्रान्वये दिलेल्या निदशानुसार प्रारूप नगररचना योजना ही महानगरपालिका, नाशिक व नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपारेशन लिमिटेड यांनी संयुक्त विमाने करण्यास संमती दिली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ६१ (१) मध्ये विहित केल्यानुसार नाशिक महानगरपालिकेने उक्त योजना तयार करून इरादा प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून नऊ महिन्यांच्या कालमर्यादेत करणे आवश्यक आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ६१ (३) अन्वये सहसंचालक, नगररचना, नाशिक विभाग, नाशिक यांनी शासनाच्या नगर विकास विभागाने अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१३/३२११/सीआर-५०८/नवि-१३, दिनांक १ डिसेंबर २०१६ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदर उक्त योजना प्रसिद्ध करण्याबाबत मुदत दिनांक १६ ऑक्टोबर २०२० पयत वाढविलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, नाशिक महानगरपालिका व नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपारेशन लिमिटेड यांनी उक्त योजना तयार करण्यासाठी उक्त अधिनियमाच्या नियमांच्या तरतुदीनुसार जे करावयास पाहिजे ते सर्व करून उक्त योजना ही आता तयार केलेली आहे ;

(१)

वि (एच) १३७२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ८ - १४, २०२० / आश्विन १६ - २२, शके १९४२ त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ६१ (१) व त्याखालील नियमानुसार उक्त योजना आज दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक ३०० अन्वये महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे. उक्त योजनेचे आराखडे व अहवाल नाशिक महानगरपालिकेच्या कार्यालयांत व नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपारेशन लिमिटेड यांचे कार्यालयांत कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांचे अवलोकनार्थ खुले ठेवण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना उक्त योजनेच्या नकाशाची किंवा अहवालाची प्रत किंवा त्यातील भागाची प्रत निर्धारित मूल्य नाशिक स्मार्ट सिटी कार्यालयाकडे भरल्यानंतर विक्रीस उपलब्ध राहील.

उक्त योजना प्रसिद्ध केलेली अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत उक्त योजनेमुळे बाधा पोहचलेल्या कोणत्याही इसमाने उक्त योजनेसंबंधी कोणताही आक्षेप वा सूचना (दोन प्रतीत) लेखी स्वरूपात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नावे नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांचे कार्यालयास नियोजन प्राधिकरणासाठी सादर करावे, म्हणजे उक्त योजना महानगरपालिका व नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपारेशन लिमिटेड यांच्याकडून उक्त अधिनियमाचे कलम ६८ (१) च्या तरतुदीनुसार शासनास मंजुरीसाठी सादर करण्यापूर्वी उक्त अधिनियमाच्या कलम ६७ अनुसार शक्यतोवर त्यांचा विचार करण्यात येईल व आवश्यक तर उक्त योजनेत ेरार करण्यात येईल.

कैलास जाधव,

आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक.

नाशिक, ५ ऑक्टोबर २०२०.

---------------------------------------

NASHIK MUNICIPAL CORPORATION, NASHIK

Notice under Section 61 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

No. TPD/WS/Panch-266/2020.– Whereas, the Nashik Municipal Corporation, Nashik in accordance with the provisions of Section 60 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") declare its intention to prepare the Draft Town Planning Scheme, Nashik Makhmalabad (hereinafter referred to as "the said Scheme") by its General Body Resolution No. 670, dated 9th September 2019 published in Maharashtra Government Gazette, Extraordinary, Part 1, Nashik Division, dated 11th September 2019 at pages 1 to 3 and in the daily Marathi Newspapers viz. - Dainik "Loksatta" and Dainik "Sakal" and in the daily English Newspaper viz. - "The Times of India", dated 12th September 2019 ;

and whereas, the Government in Urban Development Department by their Letter, dated 20th March 2018, issued the directives and authorised to prepare the Draft Town Planning Scheme jointly by Nashik Municipal Corporation and Nashik Municipal Smart City Development Corporation Limited ;

and whereas, in accordance with the provisions of Section 61 (1) of the said Act the Nashik Municipal Corporation had to prepare and publish the said Scheme within a period of Nine months from the date of declaration of intention to prepare the Scheme ;

and whereas, in accordance with the provisions of Section 61 (3) of the said Act the Joint Director of Town Planning, Nashik Division, Nashik in exercise of the powers delegated to him under the Government Notification in Urban Development Department No. TPS-1813/3211/CR-508/UD-13, dated 1st December 2016 extended the period for preparing the said Scheme and publishing a Notice regarding its preparation upto dated16th October 2020 ;

and whereas, the Nashik Municipal Corporation and Nashik Municipal Smart City Development Corporation Limited has prepared the said Scheme in accordance with the provisions of the said Act and Rules thereunder.

Now therefore, under the provisions of Section 61 (1) of the said Act, the said Scheme is published in the office of the Nashik Municipal Corporation on this day, dated 29th September 2020 vide General Body Resolution No. 300, dated 29th September 2020 of the Municipal Corporation.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ८ - १४, २०२० / आश्विन १६ - २२, शके १९४२ ३३

A copy of the said Scheme and Plan thereof are kept open for inspection by the public in the office of the Nashik Municipal Corporation and Nashik Municipal Smart City Development Corporation Limited during office hours on all working days.

Copy of Plan and Scheme Book of the said Scheme or part thereof can be made available by the Nashik Municipal Smart City Development Corporation Limited after payment of the prescribed fees.

In accordance with the provisions of Section 67 of the said Act, if within 30 days from the date of publication of this notification in Maharashtra Government Gazette, any person affected by the said Scheme communicates in writing (in duplicate) any objections or suggestions relating to the said Scheme to the Chief Executive Officer, Nashik Municipal Smart City Development Corporation Limited for Planning Authority. The Planning Authority, Nashik Municipal Corporation and Nashik Municipal Smart City Development Corporation Limited may consider the same and modify the said Scheme as it thinks fit before submitting the said Scheme under Section 68 (1) of the said Act to the Government for sanction.

KAILAS JADHAV,

Nashik, 5th October 2020.

Commissioner, Nashik Municipal Corporation, Nashik.

––––––––––––

आदेश

प्रभारी जिल्हा न्यायाधीश-१ व

अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांजकडून

क्रमांक कार्यव्य/रजा/९८/सन २०२०.-- श्री. पी. पी. मोदी, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, राहाता यांची दिनांक १३ ेब्रुवारी २०२०

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/८६/सन २०२०.-- श्री. एम. सी. नेपते, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, शेवगाव यांची दिनांक १० ेब्रुवारी २०२० ते दिनांक १५ ेब्रुवारी २०२० रोजीपयतची एकूण ६ दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक ८ ेब्रुवारी २०२० रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १७ ेब्रुवारी २०२० रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपयत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. एम. सी. नेपते यांना दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, शेवगाव या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, शेवगाव या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. एम. सी. नेपते, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, शेवगाव यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एस. पी. आडे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, शेवगाव यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

ते दिनांक १८ ेब्रुवारी २०२० रोजीपयतची एकूण ६ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक १२ ेब्रुवारी २०२० रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २० ेब्रुवारी २०२० रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपयत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. पी. पी. मोदी यांना दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, राहाता या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, राहाता या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. पी. पी. मोदी, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, राहाता यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती एस. एन. सचदेव, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, कोपरगाव यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. पी. पी. मोदी, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, राहाता हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, राहाता या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्री. एम. सी. नेपते, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, शेवगाव हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, शेवगाव या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते. अहमदनगर, १० ेब्रुवारी २०२०. अहमदनगर, १० ेब्रुवारी २०२०. ---------------------------------------- ---------------------------------------- ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ८ - १४, २०२० / आश्विन १६ - २२, शके १९४२ आदेश श्री. एस. एस. काळे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते

तर ते सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अशोककुमार भगवानराव भिल्लारे,

क्रमांक कार्यव्य/रजा/२४/सन २०२०.-- श्री. ए. पी. कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांची दिनांक १७ ेब्रुवारी २०२० ते दिनांक २० ेब्रुवारी २०२० रोजीपयतची एकूण ४ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक १५ ेब्रुवारी २०२० रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २४ ेब्रुवारी २०२० रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपयत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

प्रभारी जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश,

अहमदनगर.

अहमदनगर, ११ ेब्रुवारी २०२०.

----------------------------------------

उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

आदेश

रजेवरून परत आल्यावर श्री. ए. पी. कुलकर्णी यांना दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. ए. पी. कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. जी. आर. ढेपे, सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. ए. पी. कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, ११ ेब्रुवारी २०२०.

----------------------------------------

क्रमांक वि-१/एनएसके/एनएसके/एचएसजी/(टीसी)/६०१८/७९४८/ सन २०१९.-- श्री. ललित प्रल्हाद शिरसाठ, मुख्यप्रवर्तक, कृष्णस्तुती को-ऑपरेटिव्ह हाऊ सिंग सोसायटी लिमिटेड, मखमलाबाद, ही संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एनएसके/एचएसजी/(टीसी)/६०१८/सन २०१९, दिनांक ८ नोव्हेंबर २०१९ अन्वये सव्र्हे नंबर ४३४/४, प्लॉट क्रमांक १+२, तालुका-जिल्हा नाशिक यांसी एकूण क्षेत्र २२६९.२१ चौरस मीटर या मिळकतीवरील इमारतीमधील सदनिकाधारक सभासदांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० अन्वये तिचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी संस्था असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करीत आहे.

आदेश

नाशिक, ८ नोव्हेंबर २०१९.

----------------------------------------

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/५६/सन २०२०.-- श्री. एस. एस. काळे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले यांची दिनांक १३ ेब्रुवारी २०२० ते दिनांक १८ ेब्रुवारी २०२० रोजीपयतची एकूण ६ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक १२ ेब्रुवारी २०२० रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २० ेब्रुवारी २०२० रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपयत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. एस. एस. काळे यांना सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

क्रमांक वि-१/एनएसके/एनएसके/एचएसजी/(टीसी)/६०२३/२८२/सन २०२०.-- सौ. जुतिका पालव, मुख्यप्रवर्तक, अशोक अस्टोरीया इमारत क्रमांक २-अे, २-बी, २-सी को-ऑपरेटिव्ह हाऊ सिंग सोसायटी लिमिटेड, गोवर्धन ही संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एनएसके/एचएसजी/ (टीसी)/६०२३/सन २०२०, दिनांक २१ जानेवारी २०२० अन्वये शिवारातील गट क्रमांक २, तालुका-जिल्हा नाशिक या मिळकतीवरील इमारतीमधील सदनिकाधारक सभासदांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० अन्वये तिचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी संस्था असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करीत आहे.

नाशिक, २१ जानेवारी २०२०. श्री. एस. एस. काळे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एस. एच. खाडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले यांचेकडे ठेवण्यात येत आहे. ---------------------------------------- महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ८ - १४, २०२० / आश्विन १६ - २२, शके १९४२ ५५ आदेश आदेश

क्रमांक वि-१/एनएसके/एनएसके/एचएसजी/(टीसी)/६०२४/२८७/सन २०२०.-- सौ. जुतिका पालव, मुख्यप्रवर्तक, अशोक अस्टोरीया रो हाऊ स टाऊ न होम को-ऑपरेटिव्ह हाऊ सिंग सोसायटी लिमिटेड, गोवर्धन, तालुका-जिल्हा नाशिक ही संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/ एनएसके/एचएसजी/(टीसी)/६०२४/सन २०२०, दिनांक २१ जानेवारी २०२० अन्वये या मिळकतीवरील इमारतीमधील सदनिकाधारक सभासदांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० अन्वये तिचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी संस्था असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करीत आहे.

नाशिक, २१ जानेवारी २०२०.

क्रमांक वि-५/एनएसके/एनएसके/पीआरडी/(आय)/५२६/सन २०२०.-- सेलोरीया वस्त्रो औोगिक सहकारी संस्था मर्यादित, नाशिक ही संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एनएसके/पीआरडी/(आय)/ ५२५०/सन २०२०, दिनांक ६ ेब्रुवारी २०२० अन्वये प्लॉट क्रमांक एम१४, एम.आय.डी.सी., अंबड. नाशिक या मिळकतीवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० अन्वये तिचे वर्गीकरण उत्पादक संस्था असून उपवर्गीकरण औोगिक उत्पादक संस्था असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करीत आहे.

याज मुलाणी,

----------------------------------------

उपनिबंधक,

सहकारी संस्था, नाशिक तालुका,

आदेश

जिल्हा नाशिक.

नाशिक, ६ ेब्रुवारी २०२०.

----------------------------------------

आदेश

क्रमांक वि-१/एनएसके/एनएसके/एचएसजी/(टीसी)/६०२५/३२८/सन २०२०.-- श्री. अजय पोपटलाल हिरण, मुख्यप्रवर्तक, सेंच्युरी प्राईड को-ऑपरेटिव्ह हाऊ सिंग सोसायटी लिमिटेड, माणिकनगर, गंगापूर रोड, तालुका-जिल्हा नाशिक ही संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/ एनएसके/एचएसजी/(टीसी)/६०२५/सन २०२०, दिनांक २३ जानेवारी २०२० अन्वये या मिळकतीवरील इमारतीमधील सदनिकाधारक सभासदांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० अन्वये तिचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी संस्था असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करीत आहे.

नाशिक, २३ जानेवारी २०२०.

----------------------------------------

क्रमांक जेजीए/जेजीए/एचएससी/(टीसी)/४१०/१२७६/सन २०१९.-- उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, तालुका-जिल्हा जळगाव हे याद्वारे अधिसूचित करतात की, सुकृति पिनॅकल को-ऑपरेटिव्ह हाऊ सिंग सोसायटी लिमिटेड, जळगाव, तालुका जळगाव, जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली असून तिचा नोंदणी क्रमांक जेजीए/एचएसजी/(टीसी)/

आदेश

४१०/सन २०१९, दिनांक १८ ऑक्टोबर २०१९ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ चे नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण इतर गृहनिर्माण संस्था असे आहे.

जगदिश बारी,

क्रमांक वि-१/एनएसके/एनएसके/एचएसजी/(टीसी)/६०२६/५२९/सन २०२०.-- श्री. अभिजीत किसन करवंदे, मुख्यप्रवर्तक, श्री ब्रम्हगिरी को-ऑपरेटिव्ह हाऊ सिंग सोसायटी लिमिटेड, आडगाव, तालुका जिल्हा नाशिक ही संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एनएसके/एचएसजी/ (टीसी)/६०२६/सन २०२०, दिनांक ६ ेब्रुवारी २०२० अन्वये या मिळकतीवरील इमारतीमधील सदनिकाधारक सभासदांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० अन्वये तिचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी संस्था असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करीत आहे.

नाशिक, ६ ेब्रुवारी २०२०.

उपनिबंधक,

सहकारी संस्था, जळगाव,

तालुका-जिल्हा जळगाव.

जळगाव, १८ ऑक्टोबर २०१९. ---------------------------------------- ---------------------------------------- ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ८ - १४, २०२० / आश्विन १६ - २२, शके १९४२ आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक जेजीए/(जीएनएल)/एस/४१७/सन २०२०.-- उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, तालुका-जिल्हा जळगाव हे याद्वारे अधिसूचित करतात की, एल. के. स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड, जळगाव, तालुका जळगाव, जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली असून तिचा नोंदणी क्रमांक जेजीए/(जीएनएल)/(आरएच)/४१७/सन २०२०, दिनांक १४ जानेवारी २०२० असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६० चे कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ चे नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण सर्वसाधारण संस्था असून उपवर्गीकरण इतर संस्था असे आहे.

विलास गावडे, उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, तालुका-जिल्हा जळगाव.

जळगाव, १४ जानेवारी २०२०.

----------------------------------------

क्रमांक बी-१/७६०/सन २०२०.-- श्री. हारूण आबुसाहेब मुल्ला, जिल्हा न्यायाधीश-५ व सहायक सत्र न्यायाधीश, धुळे यांना दिनांक ३१ जानेवारी २०२० ते दिनांक ४ ेब्रुवारी २०२० पावेतो अशी एकूण ५ दिवसांची परिवर्तित रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. हारूण आबुसाहेब मुल्ला यांना जिल्हा न्यायाधीश-५ व सहायक सत्र न्यायाधीश, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-५ व सहायक सत्र न्यायाधीश, धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.

श्री. हारूण आबुसाहेब मुल्ला, जिल्हा न्यायाधीश-५ व सहायक सत्र न्यायाधीश, धुळे यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. विलास वसंत गायकवाड, जिल्हा न्यायाधीश-६ व सहायक सत्र न्यायाधीश, धुळे यांचेकडे सोपविण्यात आला होता.

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून

जाहिरनामा

श्री. हारूण आबुसाहेब मुल्ला, जिल्हा न्यायाधीश-५ व सहायक सत्र न्यायाधीश, धुळे यांनी रजेवरून परत आल्यावर ते कामावर रूजू होण्यास पात्र असल्याबद्दलचे वैकीय अधिकायांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केलेले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. हारूण आबुसाहेब मुल्ला, जिल्हा न्यायाधीश-५ व सहायक सत्र न्यायाधीश, धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत परिवर्तित रजेवर गेले नसते, तर ते जिल्हा न्यायाधीश-५ व सहायक सत्र न्यायाधीश, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

धुळे, ६ ेब्रुवारी २०२०.

----------------------------------------

आदेश

क्रमांक सनिश्री/मुलि/ग्रापंकर्म/पत नोंदणी/जाहिरनामा/३८६/सन २०२०.-- सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर हे जाहीर करतात की, ग्रामपंचायत कर्मचारी पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्था मर्यादित, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६१ चे नियम २४ अन्वये नोंदविण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ चे नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण साधन संस्था असून उपवर्गीकरण कर्ज देणाया साधन संस्था असे करण्यात येत आहे.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक एएनआर/एसजीए/आरएसआर/४७८०/ सन २०२०, दिनांक २९ जानेवारी २०२० असा आहे.

रावसाहेब खेडकर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर.

श्रीगोंदा, २९ जानेवारी २०२०.

क्रमांक बी-२/८६३/सन २०२०.-- श्री. सुजीत अंबादास राठोड, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, दोंडाईचा यांना दिनांक १० ेब्रुवारी २०२० ते दिनांक १२ ेब्रुवारी २०२० पावेतो अशी एकूण ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक ९ ेब्रुवारी २०२० (रविवार) रोजीचे सुीस जोडून मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक ८ ेब्रुवारी २०२० रोजीचे लोकन्यायालयाच्या कामाकाजानंतरपासून ते दिनांक १३ ेब्रुवारी २०२० रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करण्यात आलेली आहे. ---------------------------------------- महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ८ - १४, २०२० / आश्विन १६ - २२, शके १९४२ ७७

रजेवरून परत आल्यावर श्री. सुजीत अंबादास राठोड यांना दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, दोंडाईचा या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, दोंडाईचा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. सुजीत अंबादास राठोड, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, दोंडाईचा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. संतोष लक्ष्मण महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. सुजीत अंबादास राठोड, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, दोंडाईचा हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, दोंडाईचा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

धुळे, १७ ेब्रुवारी २०२०.

----------------------------------------

आदेश

वै, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, शिंदखेडा यांचेकडे सोपविण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. सुजीत अंबादास राठोड, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, दोंडाईचा हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, दोंडाईचा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

धुळे, १० ेब्रुवारी २०२०.

----------------------------------------

क्रमांक बी-१/११०९/सन २०२०.-- श्रीमती श्रुती निलेश गंगवाल- शाह, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांना दिनांक १७ ेब्रुवारी २०२० ते दिनांक २० ेब्रुवारी २०२० पावेतो अशी एकूण ४ दिवसांची परिवर्तित रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती श्रुती निलेश गंगवाल-शाह यांना २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.

आदेश

क्रमांक बी-२/१०३३/सन २०२०.-- श्री. सुजीत अंबादास राठोड, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, दोंडाईचा यांना दिनांक १० ेब्रुवारी २०२० ते दिनांक १२ ेब्रुवारी २०२० रोजीच्या अर्जित रजेस जोडून दिनांक १३ ेब्रुवारी २०२० ते दिनांक १४ ेब्रुवारी २०२० रोजीची अशी एकूण २ दिवसांची वाढीव अर्जित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. सुजीत अंबादास राठोड यांना दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, दोंडाईचा या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, दोंडाईचा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.

श्री. सुजीत अंबादास राठोड, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, दोंडाईचा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या श्रीमती श्रुती निलेश गंगवाल-शाह, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. मिलींद महादु निकम, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिाकारी, प्रथम वर्ग, धुळे यांचेकडे सोपविण्यात आला होता.

श्रीमती श्रुती निलेश गंगवाल-शाह, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांनी रजेवरून परत आल्यावर ते कामावर रूजू होण्यास पात्र असल्याबद्दलचे वैकीय अधिकायांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केलेले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती श्रुती निलेश गंगवाल-शाह, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत परिवर्तित रजेवर गेल्या नसत्या, तर त्या २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

धुळे, २४ ेब्रुवारी २०२०. कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. संतोष लक्ष्मण वै, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, शिंदखेडा यांचेकडे सोपविण्यात आला होता. ---------------------------------------- ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ८ - १४, २०२० / आश्विन १६ - २२, शके १९४२ आदेश रजेवरून परत आल्यावर श्री. पवन हरिविजय बनसोड यांना

क्रमांक बी-१/११५७/सन २०२०.-- श्री. राजेश त्रिंबकराव नागरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांना दिनांक १२ ेब्रुवारी २०२० ते दिनांक २० ेब्रुवारी २०२० पावेतो अशी एकूण ९ दिवसांची परिवर्तित रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. राजेश त्रिंबकराव नागरे यांना दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.

श्री. राजेश त्रिंबकराव नागरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. पी. एच. बनसोड, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांचेकडे सोपविण्यात आला होता.

श्री. राजेश त्रिंबकराव नागरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांनी रजेवरून परत आल्यावर ते कामावर रूजू होण्यास पात्र असल्याबद्दलचे वैकीय अधिकायांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केलेले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. राजेश २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. पवन हरिविजय बनसोड, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. रिजवान उस्मान शेख, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांचेकडे सोपविण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. पवन हरिविजय बनसोड, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

धुळे, २६ ेब्रुवारी २०२०.

----------------------------------------

आदेश

त्रिंबकराव नागरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत परिवर्तित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

धुळे, २५ ेब्रुवारी २०२०.

----------------------------------------

क्रमांक बी-१/११८२/सन २०२०.-- श्री. अद्वैत दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे यांना दिनांक २४ ेब्रुवारी २०२० ते दिनांक २६ ेब्रुवारी २०२० पावेतो अशी एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. अद्वैत दत्तात्रय क्षीरसागर यांना जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे या पदी

आदेश

क्रमांक बी-२/११८१/सन २०२०.-- श्री. पवन हरिविजय बनसोड, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांना दिनांक ११ मार्च २०२० ते दिनांक १३ मार्च २०२० पावेतो अशी एकूण ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक १० मार्च २०२० (धुलीवंदन), दिनांक १४ मार्च २०२० (दुसरा शनिवार) व दिनांक १५ मार्च २०२० (रविवार) रोजीचे सुीस जोडून मंजूर करण्यात येत आहे.

तसेच दिनांक ९ मार्च २०२० रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १६ मार्च २०२० रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करण्यात आलेली आहे.

पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. अद्वैत दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एजाज हुसैन सैयद, जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे यांचेकडे सोपविण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ८ - १४, २०२० / आश्विन १६ - २२, शके १९४२ ९९

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. अद्वैत जिल्हा सत्र न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांजकडून दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र

आदेश

न्यायाधीश, धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

क्रमांक कार्यव्य/रजा/२९/सन २०२०.-- श्रीमती व्ही. पी. पाटील, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांची दिनांक

मंगला जनार्दन धोटे,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,

धुळे.

धुळे, २६ ेब्रुवारी २०२०.

----------------------------------------

२४ ेब्रुवारी २०२० व दिनांक २७ ेब्रुवारी २०२० रोजीची एकूण ४ दिवसांची अर्जित याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक २१ ेब्रुवारी २०२० रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २८ ेब्रुवारी २०२० रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपयत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

रजेवरून परत आल्यावर श्रीमती व्ही. पी. पाटील यांना ३ रे

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/५/सन २०२०.-- श्रीमती एम. व्ही. देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांची दिनांक १३ ेब्रुवारी २०२० व दिनांक १५ ेब्रुवारी २०२० रोजीची एकूण ३ दिवसांची वाढीव अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती एम. व्ही. देशपांडे यांना जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती एम. व्ही. देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांचा दिनांक १३ ेब्रुवारी २०२० व दिनांक १५ ेब्रुवारी २०२० रोजीच्या रजेच्या कालावधीतील कार्यभार श्री. ए. एम. शेटे, जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती एम. व्ही. देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत वाढीव अर्जित रजेवर गेल्या नसत्या, तर त्या जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती व्ही. पी. पाटील, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार दिनांक २१ ेब्रुवारी २०२० रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २४ ेब्रुवारी २०२० रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपयत श्री. जी. व्ही. देशपांडे, ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे व दिनांक २४ ेब्रुवारी २०२० रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपासून ते दिनांक २८ ेब्रुवारी २०२० रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपयत श्री. के. पी. राठौर, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती व्ही. पी. पाटील, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत वैकीय रजेवर गेल्या नसत्या, तर त्या ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

श्रीराम राजेसाहेब जगताप,

श्रीकांत ल. आणेकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर.

जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश,

अहमदनगर.

अहमदनगर, २० ेब्रुवारी २०२०. अहमदनगर, १४ ेब्रुवारी २०२०. ---------------------------------------- ---------------------------------------- १० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ८ - १४, २०२० / आश्विन १६ - २२, शके १९४२

BY DISTRICT JUDGE-1 AND ADDITIONAL SESSIONS JUDGE

Order

No. EST/938/2020.– The District Judge-1 and Additional Sessions Judge, Nashik is pleased to grant the following Officers Leave for the period mentioned against their names.

( I)

Sr. No. Name and Designation Period

1 2

1 Smt. G. K. R. Tandon,

6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik.

2 Smt. P. A. Rajput,

7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik.

3

Earned Leave for three (3) days from 3rd February 2020 to 5th February 2020 prefixing Sunday falling on 2nd February 2020 with permission to leave headquarter with effect from 1st February 2020 after office hours to 6th February 2020 before office hours.

Earned Leave for four (4) days from 17th February 2020 to 20th February 2020 prefixing Sunday falling on 16th February 2020 and suffixing holidays falling on 21st February 2020 to 23rd February 2020 with permission to leave headquarter with effect from 15th February 2020 after office hours to 24th February 2020 before office hours.

On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.

(II)

Sr. Name and Designation Judicial Officers with whom charge is kept during No.

1 2

1 Smt. G. K. R. Tandon,

6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik.

2 Smt. P. A. Rajput,

7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik.

the leave period in addition to their own duties 3

Smt. P. A. Rajput, 7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik.

Smt. G. K. R. Tandon, 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik.

VIKAS S. KULKARNI,

Nashik, 31st January 2020.

District Judge-1 and

Additional Sessions Judge,

Nashik.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 October 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-10-08.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-10-08.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1.