Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडील कराड नगरपरिषदेच्या सुधारित विकास योजनेबाबतची दुरुस्तीबाबत अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील गावातील पुनर्वसनाबाबतची अधिसूचना. (3) जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील सोलापूर जिल्ह्यातील जमीन महसूलबाबतची अधिसूचना. (4) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, जिल्हा सातारा यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 अन्वये अधिसूचना-3 प्रसिद्धीबाबत. (5) उपविभागीय अधिकारी, वाई उपविभाग, वाई, जिल्हा सातारा यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (6) महापालिका उपायुक्त (मिरज) सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली यांजकडील (कोव्हिड-19) कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी काढलेला प्रतिबंधात्मक आदेश.

Published 08 October 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-10-08.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.