महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक २०ट शुक्रवार, ऑक्टोबर ९, २०२०/आश्विन १७, शके १९४२ पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ४०
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र/कार्या.४/निवडणूक/रोहा/उपनगराध्यक्ष/२०२०.-----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ५१-अ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, निधी चौधरी, जिल्हाधिकारी रायगड या प्रगटानाद्वारे असे जाहीर करते की, रायगड जिल्ह्यतील रोहा नगरपरिषदेसाठी खाली नमूद केलेल्या दिवशी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष या पदाच्या निवडणुकीमध्ये खालील नमूद उमेदवार खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास उपाध्यक्ष म्हणून संबंधित नगरपरिषदेत निवडून आल्याचे जाहीर करणेत येत आहे :----
अ.क्र. नगरपरिषदेचे नाव उपाध्यक्षाचे नाव निवडून आल्याचा
पत्ता
दिनांक
(१) (२) (३) (४) (५)
१. रोहा महेश गोपिनाथ कोल्हटकर १५ सप्टेंबर २०२० रा. नारायण कृपा निवास, संत गोरोबानगर, दमखाडी, तालुका रोहा, जिल्हा रायगड.
अलिबाग,
निधी चौधरी,
दिनांक २३ सप्टेंबर २०२०.
जिल्हाधिकारी, रायगड.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९, २०१९/आश्विन १७, शके १९४२ BY THE COLLECTOR OF RAIGADOrder
No. MUN/Karya-4/Election/Roha/Vice President/2020.—In Exercise of the powers vested in me under section A(4) of section 51 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayat and Industrial Township Act, 1965. I, Nidhi Choudhari, Collector of Raigad, hereby publish the names of the persons who have been declared elected as Vice President of the concern Municipal Council, held as mentioned in below :—
Sr. No. Municipal Vice President Election Date Address Council Name Name
(1) (2)
(3)
(4)
(5)
1. Roha Mahesh Gopinath 15th September At. Narayan Krupa Nivas, Kolhatkar. 2020. Sant Gorobanagar,
Damkhadi, Taluka Roha,
District Raigad.
Alibag,
NIDHI CHOUDHARI, Dated 23rd September 2020.
Collector, Raigad.