महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ६, अंक २९(२)] सोमवार, ऑक्टोबर १२, २०२०/आशि्वन २०, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक ४५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २८.--- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० यात आणखी पृष्ठे १-२ सुधारणा करण्यासाठी अधिनियम.
. . . . . .
दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र् विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.
भूपेन्द्र मु. गुरव, प्रभारी सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.
सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २८.
(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर "" महाराष्ट्र शासन राजपत्रात"" दिनांक १२ ऑक्टोबर २०२० रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.
१९६१ चा २४.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑक्टोबर १२, २०२०/आशि्वन २०, शके १९४२ १९६१ चा २४.२०१६ चा महा. ३४.
२. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० याच्या कलम ७३-कअ मधील, पोट-कलम (३अ) मधील, '' महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम, २०१६ याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी दहा वषार्ंच्या कालावधीच्या आत, कोणत्याही वेळी किंवा अशा प्रारंभानंतर कोणत्याही वेळी, '' हा मजकूर वगळण्यात येईल.
सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ याच्या कलम ७३-कअ ची सुधारणा.