Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part -IV C Ex. 39 (13-10-2020) : पोलीस आयुक्त्त, ठाणे शहर यांची अधिसूचना क्रमांक पोआ/ठाआ/परवाना शाखा/अधिसूचना/1002/2020

Published 13 October 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 C
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-10-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑक्टोबर १३, २०२०/आशि्वन २१, शके १९४२ १

RNI No. MAHBIL/2009/35527

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-क

वर्ष ६, अंक २७] मंगळवार, ऑक्टोबर १३, २०२०/आशि्वन २१, शके १९४२ [पृष्ठे १३, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिका यांनी तयार केलेले

(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)

वैधानिक नियम व आदेश; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),

जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील

इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

पोलीस आयुक्त, ठाणे शहर

अधिसूचना

क्रमांक पोआ/ठाआ/परवाना शाखा/अधिसूचना/१००२/२०२०.—सार्वजनिक मनोरंजनाच्या ( चित्रपटाव्यतिरीक्त ) जागांना लायसन देणे व त्यांचे नियंत्रण करणे आणि सार्वजनिक मनोरंजनाचे ( मेळे व तमाशे यांच्यासह ) कार्यक्रम नियम, १९९९ व ( सिनेमाव्यतिरीक्त ) सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांसाठी आणि कॅब्रेनृत्याचे कार्यक्रम, डिस्कोथेक, खेळ, मेळे व तमाशे यांसहित सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी परवाना देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे याबाबत ( सुधारणा ) नियम, २००१.

पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी शासन पत्र क्रमांक संकीर्ण-०३१७/प्र.क्र. ५६/विश-५, दिनांक ८ मार्च २०१८ अन्वये महाराष्ट्र्र शासनाच्या पूर्व मंजुरीसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ ( १९५१ चा महाराष्ट्र अधिनियम २२) याचे कलम ३३ मधील पोट-कलम (१) मधील खंड (डब्ल्यु), (डब्ल्यु ए), (एक्स), (वाय) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सुधारित फी वाढ/नियम करण्याचे संदर्भात या कार्यालयाकडील आदेश क्र.ठाआ/पशा/४/करेतर महसूल वाढ/२५३/२०१८, दिनांक ४ मे २०१८ अन्वये सर्व परिमंडळीय पोलीस उप आयुक्त/ सर्व सहा. पोलीस आयुक्त/वपोनि सर्व पोलीस ठाणे यांना कळविण्यात आलेले आहे. यास्तव सुधारित फी वाढीची अंतिम अधिसूचना खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सुधारित फी वाढ दिनांक १ जानेवारी २०२० पासून अंमलात येईल.

भाग चार-क-३९--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑक्टोबर १३, २०२०/आशि्वन २१, शके १९४२

सुधारित नियम

नियम १९४ :—पोट-कलम (अ) मधील विद्यमान तक्त्याऐवजी खालील तक्ता दाखल करण्यात येईल,—

अ.क्र. परवान्याचे नाव यापूर्वीचे दर वाढ करण्यात आलेली परवाना फी
१ नाटयगृह/ सभागृह जागेचा परवाना ( प्रतिवर्षी ) १. २०० आसन क्षमतेपयर्ंत रुपये २००० २. २०१ ते ५०० आसन क्षमतेपयर्ंत रुपये ४००० ३. ५०० पेक्षा जास्त आसन क्षमतेसाठी रुपये ८००० जागेचा परवाना ( प्रतिवर्षी ) १. २०० आसन क्षमतेपयर्ंत रुपये ५००० २. २०१ ते ५०० आसन क्षमतेपयर्ंत रुपये १०,००० ३. ५०० पेक्षा जास्त आसन क्षमतेसाठी रुपये १५,०००
तिकीट विक्री परवाना ( प्रतिवर्षी ) रुपये १०० तिकीट विक्री परवाना ( प्रतिवर्षी ) रुपये ५००
टीप - प्रस्तावित शुल्क वाढीमध्ये प्रतिवर्ष १० टक्के इतके नूतनीकरण शुल्क वाढ करण्यात येईल.

➢ नियम १९६ :- मधील विद्यमान फी ऐवजी खालील तक्त्यामधील फी वाढ दाखल करण्यात येईल

अ.क्र. परवान्याचे नाव यापूर्वीचे दर वाढ करण्यात आलेली परवाना फी
२ इतर मेळा/रास, तमाशा, ड्रामा, सर्कस, कुस्ती, मुष्िटयुद्ध, नृत्यशाळा, दिवानखाना, जायन्ट व्िहल, मेरी गो राऊंड (फन अॅन्ड फेअर) सी प्लेन, एरोप्लेन, वेल ऑफ डेथ आणि तत्सम इतर प्रकार, प्रदर्शन आणि सामने. (अ) सार्वजनिक मनोरंजनाकरिता ६० दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी उभारलेल्या तात्पुरत्या आस्थापनांना जागेचा परवाना १. २०० आसन क्षमतेपयर्ंत रुपये १५०० २. २०१ ते ५०० आसन क्षमतेपयर्ंत रुपये २००० ३. ५०१ व त्यापेक्षा जास्त आसन क्षमतेसाठी रुपये ३०००
(ब) बांधकामासंबंधी कोणत्याही प्रमाणपत्राची परवाना प्राधिकरणास आवश्यकता नसेल अशा सार्वजनिक मनोरंजनाकरिता तात्पुरत्या आस्थापनांना जागेचा परवाना प्रतिवर्ष - १. २०० आसन क्षमतेपयर्ंत रुपये १००० २. २०१ ते ५०० आसन क्षमतेपयर्ंत रुपये १५०० ३. ५०१ व त्यापेक्षा जास्त आसन क्षमतेसाठी रुपये २०००
३ मेळा / रास मनोरंजनाचा परवाना मेळा व रास - रुपये १०० मेळा/रास मनोरंजनाचा परवाना रुपये ५०० प्रतिखेळ
४ ड्रामा, तमाशा मनोरंजनाचा परवाना नाटके व तमाशे लायसन्ससाठी - रुपये २५० प्रत्येक प्रयोगासाठी - रुपये ५० ड्रामा/तमाशा मनोरंजनाचा परवाना रु.१००० प्रतिखेळ तसेच परवान्यावर नमूद असलेल्या प्रत्येक तमाशा स्टेज प्ले किंवा खेळाकरिता मनोरंजनाचा परवाना रु.२०० प्रतिखेळ/तमाशा/ स्टेज प्ले.
५ सर्कस, कुस्ती, मुष्िटयुद्धकरिता मनोरंजनाचा परवाना सर्कस, कुस्ती व मुष्िटयुद्ध- रुपये २५० सर्कस, कुस्ती व मुष्िटयुद्ध मनोरंजनाचा परवाना रुपये १००० प्रतिखेळ
६ नृत्यशाळा, दिवानखानाकरिता मनोरंजनाचा परवाना नृत्यशाळा, दिवानखाना - रुपये १००० नृत्यशाळा, दिवानखाना मनोरंजनाचा परवाना रुपये ३००० प्रतिमाह
७ जायन्ट व्िहल, मेरी गो राऊंड (फन अॅन्ड फेअर) सी प्लेन, एरोप्लेन, वेल ऑफ डेथ आणि तत्सम इतर प्रकार, प्रदर्षन आणि सामन्यांकरिता मनोरंजनाचा परवाना जायन्ट व्िहल, मेरी गो राऊंड (फन अॅन्ड फेअर) सी प्लेन, एरोप्लेन, वेल ऑफ डेथ - रुपये ५० जायन्ट व्िहल, मेरी गो राऊंड (फन अॅन्ड फेअर) सी प्लेन, एरोप्लेन, वेल ऑफ डेथ मनोरंजनाचा परवाना रुपये २०० प्रतिदिन प्रतिप्रकार
८ सर्व प्रयोगांप्रकरणी त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाकरिता रुपये १०० कॅब्रेसह इतर सर्व बाबींकरिता मनोरंजनाचा परवाना रु. ५०० प्रतिखेळ
टीप - प्रस्तावित शुल्क वाढीमध्ये प्रतिवर्ष १० टक्के इतके नूतनीकरण शुल्क वाढ करण्यात येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑक्टोबर १३, २०२०/आशि्वन २१, शके १९४२ ३

➢ पोट-कलम (८) मधील विद्यमान फी ऐवजी खालील तक्त्यामधील फी वाढ दाखल करण्यात येईल—

अ.क्र. परवान्याचे नाव यापुर्वीचे दर वाढ करण्यात आलेली परवाना फी
९ पुल, बिलीयर्ड टेबल्स, स्नुकर परवाना पुल, बिलीयर्ड टेबल्स, स्नुकर जागेचा परवाना प्रति वर्ष प्रति टेबल रु. ५०० तिकीट विक्री परवाना प्रति वर्ष रु. ५०० मनोरंजनाचा परवाना प्रति टेबल प्रति दिन रु.२५०
टीप - प्रस्तावित शुल्क वाढीमध्ये प्रतिवर्ष १० टक्के इतके नूतनीकरण शुल्क वाढ करण्यात येईल.

➢ पोट-कलम (९) मधील विद्यमान फी ऐवजी खालील तक्त्यामधील फी वाढ दाखल करण्यात येईल—

अ.क्र. परवान्याचे नाव यापुर्वीचे दर वाढ करण्यात आलेली परवाना फी
१० बॉलींग अॅलीजकरिता परवाना प्रति अॅलीमागे दरमहा रुपये ५००० जागेचा परवाना प्रति वर्ष प्रति अॅली प्रति वर्ष रु. ५०० तिकीट विक्री परवाना प्रति वर्ष रु. ५०० मनोरंजनाचा परवाना प्रति माह प्रति अॅली रु. १०,०००
टीप - प्रस्तावित शुल्क वाढीमध्ये प्रतिवर्ष १० टक्के इतके नूतनीकरण शुल्क वाढ करण्यात येईल.

➢ पोट-कलम (१०) मधील विद्यमान फी ऐवजी खालील तक्त्यामधील फी वाढ दाखल करण्यात येईल—

अ.क्र. परवान्याचे नाव यापुर्वीचे दर वाढ करण्यात आलेली परवाना फी
११ कम्प्युटर गेम्स किंवा व्हचर्ुअल रिअॅलिटी गेमकरिता परवाना प्रति यंत्रामागे दरमहा रुपये १००० जागेचा परवाना प्रति वर्ष प्रति मशिन रु. ५०० नूतनीकरण प्रति मशिन रु. ५०० तिकीट विक्री परवाना प्रति वर्ष रु. ५०० मनोरंजनाचा परवाना प्रति माह प्रति मशिन रु.२,०००
टीप - प्रस्तावित शुल्क वाढीमध्ये प्रतिवर्ष १० टक्के इतके नूतनीकरण शुल्क वाढ करण्यात येईल.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑक्टोबर १३, २०२०/आशि्वन २१, शके १९४२

➢ पोट-कलम (११) मधील विद्यमान फी ऐवजी खालील तक्त्यामधील फी वाढ दाखल करण्यात येईल ––

अ.क्र. परवान्याचे नाव यापुर्वीचे दर वाढ करण्यात आलेली परवाना फी
१२ सोशल क्लब व कार्डरूमकरिता परवाना प्रत्येक जागेसाठी (दहा टेबल = एक युनिट) दरमहा रुपये ५००० द हा पेक्षा अधिक टेबल झाल्यास ते अतिरिक्त युनिट मानले जाईल व दोन टेबलांच्या अतिरीक्त युनिटसाठी/भागासाठी रु. ५००० इतकी अतिरिक्त फी आकारण्यात येईल. जागेचा परवाना रु. ५०० ि तकीट विक्री परवाना प्रति वर्ष रु. ५०० म् ानोरंजनाचा परवाना प्रति युनिटला रु.१०,००० दरमहा

➢ पोट-कलम (१२) मधील विद्यमान फी ऐवजी खालील तक्त्यामधील फी वाढ दाखल करण्यात येईल ––

अ.क्र. परवान्याचे नाव यापुर्वीचे दर वाढ करण्यात आलेली परवाना फी
१३ तिकीट लावून नियमित (रेग्युलर) श्रोतृगृहामध्ये पुर्ण आकाराच्या रंगमंचावर केले जाणारे नाटकांचे, विनोदी नाटूकल्यांचे, एकांकिकांचे, जादूच्या प्रयोगांचे, वाद्यवृदांचे व व्यावसायीक नृत्याचे प्रयोग किंवा खुल्या मैदानात किंवा बंदिस्त सभागृहामध्ये/श्रोतृगृहामध्ये निधी उभारण्यासाठी केलेले करमणुकीचे धर्मार्थ कार्यक्रम प्रत्येक प्रयोगासाठी किंवा कार्यक्रमासाठी परवाना प्रत्येक प्रयोगासाठी किंवा कार्यक्रमासाठी - रुपये १००० नियमित प्रेक्षागृहात सशुल्क सादर होणारे ड्रामा, नाटय, संहिता, एकांकिका, जादुचे प्रयोग, ऑर्केस्ट्रा, व्यावसायिक नृत्य कार्यक्रमाकरिता मनोरंजनाचा परवाना रु. ३००० प्रति खेळ/ कार्यक्रम.
टीप - प्रस्तावित शुल्क वाढीमध्ये प्रतिवर्ष १० टक्के इतके नूतनीकरण शुल्क वाढ करण्यात येईल.

➢ पोट-कलम (१३) मधील विद्यमान फी ऐवजी खालील तक्त्यामधील फी वाढ दाखल करण्यात येईल—

अ.क्र. परवान्याचे नाव यापुर्वीचे दर वाढ करण्यात आलेली परवाना फी
१४ तिकीट, पास, गेस्ट कार्ड देऊन दाखवले जाणारे किंवा आर्िथक लाभाच्या उद्देषाने व्यावसायिक तत्वावर आयोजित करण्यात आलेले दांडिया किंवा गरबा किंवा त्याच प्रकारचे समूह नृत्याचे कार्यक्रमाकरिता मनोरंजनाचा परवाना १) खुल्या मैदानातील प्रत्येक प्रयोगाला रुपये ३००० २ ) बंदिस्त किंवा खुल्या श्रोतृगृहातील प्रत्येक प्रयोगाला रुपये १००० १) खुल्या मैदानात प्रति कार्यक्रम रु. ८००० २ ) बंदिस्त किंवा खुल्या प्रेक्षागृहात प्रति कार्यक्रम रु. ३००० दुय्यम परवाना रु. ५०० परवान्यातील बदल/दुरूस्ती रु. ५००
टीप - प्रस्तावित शुल्क वाढीमध्ये प्रतिवर्ष १० टक्के इतके नूतनीकरण शुल्क वाढ करण्यात येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑक्टोबर १३, २०२०/आशि्वन २१, शके १९४२ ५

➢ बोटींग परवाना (मुख्य नियमांच्या नियम १९६ मधील पोटनियम १४ नंतर पुढील नियम जादा दाखल करण्यात येत आहे.) (नियम १९)

अ.क्र. परवान्याचे नाव यापुर्वीचे दर वाढ करण्यात आलेली परवाना फी
१५ बोटींग परवाना --- (१) जागेचा परवाना वाहतूक व प्रवासी बोट प्रति लॉन्च प्रति वर्ष रु.२५०० पर्यटकांना बोटींगसाठी (जलक्रिडा) वापरणेत येणा या प्रति बोट/लाँचसाठी रु. १०,००० (२) परवाना नूतनीकरण. वाहतूक व प्रवासी बोट प्रति लॉन्च प्रति वर्ष रु. ३०० पर्यटकांचेसाठी (जलक्रिडा) वापरणेत येणा या प्रति बोट रु.१५०० (३) तिकीट विक्री परवाना रु.५०० (४) मनोरंजनाचा परवाना प्रति लॉन्च प्रति वर्ष रु.१५०० नूतनीकरण - रु. ३०० दुय्यम परवाना रु. ५०० तिकीट विक्री परवाना रु. ५००
टीप - प्रस्तावित शुल्क वाढीमध्ये प्रतिवर्ष १० टक्के इतके नूतनीकरण शुल्क वाढ करण्यात येईल.

➢ ध्वनीक्षेपक ठेकेदार परवाना (मुख्य नियमांच्या नियम १९६ मधील पोटनियम १४ नंतर पुढील नियम जादा दाखल करण्यात येत आहे.) (नियम २०)

अ.क्र. परवान्याचे नाव यापुर्वीचे दर वाढ करण्यात आलेली परवाना फी
१६ ध्वनीक्षेपक ठेकेदार परवाना --- ध्वनीक्षेपक ठेकदार परवाना रु. २५०० परवाना नूतनीकरण प्रतिवर्ष रु. २५००
ध्वनीक्षेपक आयोजक परवाना --- रु.२०० पहिल्या सात दिवसांकरिता व त्यापुढे प्रतिदिन रु. २०
टीप - प्रस्तावित शुल्क वाढीमध्ये प्रतिवर्ष १० टक्के इतके नूतनीकरण शुल्क वाढ करण्यात येईल.

➢ इतर खेळ किंवा मशीन किंवा दोन्हीकरिता जागांचा परवाना (मुख्य नियमांच्या नियम १९६ मधील पोटनियम १४ नंतर पुढील नियम जादा दाखल करण्यात येत आहे.) (नियम २१)

अ.क्र. परवान्याचे नाव यापुर्वीचे दर वाढ करण्यात आलेली परवाना फी
१७ इतर खेळ किंवा मशिन किंवा दोन्हीकरिता जागांचा परवाना --- इतर खेळ किंवा मशिन किंवा दोन्हीकरिता जागांचा परवाना रु. ५०० प्रति मशिन/खेळ/दोन्हीही
टीप - प्रस्तावित शुल्क वाढीमध्ये प्रतिवर्ष १० टक्के इतके नूतनीकरण शुल्क वाढ करण्यात येईल.

➢ सायबर कॅफे परवाना (मुख्य नियमांच्या नियम १९६ मधील पोटनियम १४ नंतर पुढील नियम जादा दाखल करण्यात येत आहे.) (नियम २२)

अ.क्र. परवान्याचे नाव यापुर्वीचे दर वाढ करण्यात आलेली परवाना फी
१८ सायबर कॅफे परवाना १. प्रति संगणक रुपये ४०० २ . नुतनीकरण- प्रति संगणक रुपये ४०० (१) जागेचा परवाना- एक संगणकाला वर्षाला रु. ६०० (२) नूतनीकरण- प्रति संगणक रुपये ६००
टीप - प्रस्तावित शुल्क वाढीमध्ये प्रतिवर्ष १० टक्के इतके नूतनीकरण शुल्क वाढ करण्यात येईल.

भाग चार-क-३९---२

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑक्टोबर १३, २०२०/आशि्वन २१, शके १९४२
अ.क्र. परवान्याचे नाव यापुर्वीचे दर वाढ करण्यात आलेली परवाना फी
१९ ऑर्केस्ट्राकरिता जागेचा परवाना ऑर्केस्ट्राकरिता जागेचा परवाना रुपये २,००० ऑर्केस्ट्राकरिता जागेचा परवाना रुपये २,००,०००.
बार/परमिट रुम्समधील नृत्य/डिस्को /स्टेज प्ले करिता मनोरंजनाचा परवाना. ऑर्केस्ट्रा प्रतिदिन रु. ३०० बार/परमिट रुम्समधील नृत्य/ डिस्को/स्टेज प्ले करिता मनोरंजनाचा परवाना रु. १५०० प्रतिदिन प्रतिमंच/स्टेज
टीप - प्रस्तावित शुल्क वाढीमध्ये प्रतिवर्ष १० टक्के इतके नूतनीकरण शुल्क वाढ करण्यात येईल.

➢ तारांकीत हॉटेलमधील कमाल १५ दिवस चालणा या नृत्य/डिस्को/स्टेज प्लेकरिता मनोरंजनाचा परवाना (मुख्य नियमांच्या नियम

१९६ मधील पोटनियम १४ नंतर पुढील नियम जादा दाखल करण्यात येत आहे.) (नियम २४)

अ.क्र. परवान्याचे नाव यापुर्वीचे दर वाढ करण्यात आलेली परवाना फी
२० तारांकीत हॉटेलमधील कमाल १५ दिवस चालणा या नृत्य/डिस्को/ स्टेज प्लेकरिता मनोरंजाचा परवाना. ---- तारांकीत हॉटेलमधील कमाल १५ दिवस चालणा या नृत्य/डिस्को /स्टेज प्लेकरिता मनोरंजाचा परवाना रु.२५,००० प्रतिवर्ष
टीप - प्रस्तावित शुल्क वाढीमध्ये प्रतिवर्ष १० टक्के इतके नूतनीकरण शुल्क वाढ करण्यात येईल.

➢ सार्वजनिक मनोरंजनाकरिता नसलेल्या स्थायी इमारतीमध्ये करमणुकीकरिता सशुल्क प्रवेश असल्यास (मुख्य नियमांच्या नियम

१९६ मधील पोटनियम १४ नंतर पुढील नियम जादा दाखल करण्यात येत आहे.) (नियम २५)

अ.क्र. परवान्याचे नाव यापुर्वीचे दर वाढ करण्यात आलेली परवाना फी
२१ सार्वजनिक मनोरंजनाकरिता नसलेल्या स्थायी इमारतीमध्ये करमणुकीकरिता सशुल्क प्रवेश असल्यास ---- (अ) इमारत व संरचना विभागाचे प्रमाणपत्राची परवाना प्राधिकरणाने मागणी केल्यास जागेचा परवाना रु. १५००. (ब) अशा प्रकारचे प्रमाणपत्राची परवाना प्राधिकरणास आवश्यकता नसल्यास जागेचा परवाना रु. १५००.
टीप - प्रस्तावित शुल्क वाढीमध्ये प्रतिवर्ष १० टक्के इतके नूतनीकरण शुल्क वाढ करण्यात येईल.

➢ सार्वजनिक मनोरंजनाकरिता नसलेल्या स्थायी इमारतीमध्ये करमणुकीकरिता सशुल्क प्रवेश असल्यास (मुख्य नियमांच्या नियम

१९६ मधील पोटनियम १४ नंतर पुढील नियम जादा दाखल करण्यात येत आहे.) (नियम २६)

अ.क्र. परवान्याचे नाव यापुर्वीचे दर वाढ करण्यात आलेली परवाना फी
२२ जागेच्या परवान्यामध्ये दुरुस्ती/बदल करणे ---- दुरुस्ती/बदल रु. ५०० दुय्यम प्रत रु. ५००
टीप - प्रस्तावित शुल्क वाढीमध्ये प्रतिवर्ष १० टक्के इतके नूतनीकरण शुल्क वाढ करण्यात येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑक्टोबर १३, २०२०/आशि्वन २१, शके १९४२ ७

➢ नियम १९८ तिकीट विक्री परवाना

अ.क्र. परवान्याचे नाव यापुर्वीचे दर वाढ करण्यात आलेली परवाना फी
२३ तिकीट विक्री परवाना (१) परवाना जर, ते देण्याचे दिनांकानंतरच्या ३१ डिसेंबरपयर्ंत १५ दिवसांपेक्षा अधिक असलेल्या मुदतीकरिता दिलेले असेल, तर त्यासाठी रु. १००. (२) परवाना जर १५ दिवसांपेक्षा अधिक नाही एवढया मुदतीकरिता देण्यात आले असेल तर त्यासाठी रु. ५० एवढी फी असेल. (३) (एक) एका दिवसासाठी परवाना मंजूर झाले असेल तर त्यासाठी रु. २५ इतकी फी असेल, परंतु वरील १ व २ यांच्या अधीनतेने फिरते दौरे करणा यांच्या प्रयोगा प्रकरणी असे परवाना मंजूर करण्यासाठीची फी ही एका वर्षातील त्यांच्या पहिल्या शिबिरासाठी रु. १०० इतकी असेल आणि त्याच वर्षातील तद्नंतरच्या प्रत्येक शिबिरासाठी रु. ५० इतकी असेल. (दोन) परवानाच्या दुस या प्रतीसाठी रु. १० इतकी फी असेल. (१) परवाना जारी केलेल्या तारखेपासून १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीकरिता परंतु ३१ डिसेंबरपयर्ंत वैधता रु. ५००. ( २) परवाना जारी केल्यापासुन १५ दिवसांपेक्षा कमी कालावधीकरिता रु. २५०. ( ३) एका दिवसाकरिता रु. १०० ( ४) फिरत्या कलामंचाबाबतीत वर्षातील पहिल्या शिबीराकरिता रु.५०० व त्याच वर्षातील पुढील प्रत्येक शिबिराकरिता रु. १००.
टीप - प्रस्तावित शुल्क वाढीमध्ये प्रतिवर्ष १० टक्के इतके नूतनीकरण शुल्क वाढ करण्यात येईल.

ठाणे, दिनांक १३ ऑक्टोबर २०२०.

विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर.

भाग चार-क--३९---३

८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑक्टोबर १३, २०२०/आशि्वन २१, शके १९४२

THE COMMISSIONER OF POLICE, THANE CITY

NOTIFICATION

No. PC/TC/Licence Branch/Notification/1002/2020.—The Rules for licensing and Controlling Places of Public Amusement (Other than Cinemas) and Performances for Public Amusement (Including Melas and Tamashas) Rules, 1999 and Rules for Licensing and Controlling Places of Public Amusement (Other than Cinemas) and Performances for Public Amusement including Cabaret Performances, Descotheque, Games, Melas and Tamashas (Amendment) Rules, 2001.

The Commissioner of Police, Thane City, has proposed to upgrade fees/rules using the

existing rights subsidiarily given in accordance with Government order No. MIS-

0317/P.N.56/Visha-5/Home Department, Mantralaya, Mumbai, dated 8 March 2018, under clause (1), sub-clause (W), (WA), (X), (Y) of section 33 of Maharashtra Police Act, 1951 (Bom. XXII of 1951). As such, the notification is issued in the ―Official Gazette of Government of Maharashtra‖ under the sub-section (6) of the said Section 33, for the information of all the persons whom it is likely to be affected.

Enhancement in the fees shall come into force from 1st January 2020.

Amended Rules

➢ Rule 194 – in sub Rule (a)- for the existing Table, the following Table shall be substituted:—

Sr. No. Licence Name Existing Fees Enhancement in Fees
1 Theatre/ Auditorium Premises Licence ( Per year ) 1 - Rs.2000 for capacity up to 200 Seats 2 . Rs.4,000 for capacity from 201 up to 500 Seats 3 . Rs.8,000 for capacity above 500 Seats Premises Licence ( Per year ) 1 - Rs.5000 for capacity up to 200 Seats 2 . Rs.10,000 for capacity from 201 up to 500 Seats 3 . Rs.15,000 for capacity above 500 Seats
Ticket sale licence ( Per year ) Rs. 100 Ticket sale licence ( Per year ) Rs. 500
Note :- Enhancement will be made in the renewal fees at the rate of 10 ℅ per annum.

➢ Rule 196 – in sub Rule (1), (2), (3), (4), (5), (6) - for the existing Table, the following Table shall be substituted:-

Sr. No. Licence Name Existing Fees Enhancement in Fees
2 Other Melas/ Ras, Tamashas, Dramas, Circus, Wrestling and boxing performance, Dancing Schools and Diwankhanas, Merry- Go-Round Gaint Wheel, Sea- plane, Airoplane, well of death tournament, similar other contravencers (A) Temporary establishments built for public recreation for less than 60 days Premises Licence ( Per year ) 1 - Rs.1500 for capacity up to 200 Seats 2 . Rs.2,000 for capacity from 201 up to 500 Seats 3. Rs.3,000 for capacity from 501 and above Seats
(B) Temporary establishments for public entertainment, which do not require any certification license authority for construction Premises Licence ( Per year ) 1. Rs.1000 for capacity up to 200 Seats 2. Rs.1,500 for capacity from 201 up to 500 Seats 3. Rs.2000 for capacity from 501 and above Seats
3 Melas/ Ras entertainment Licence Melas/ Ras Rs. 100 Melas/ Ras Entertainment Licence Rs. 500 Per Game
4 Dramas, Tamashas entertainment Licence Dramas, Tamashas Licence Rs. 250 Each Performance Rs. 50 Dramas/Tamashas Entertainment license Rs 1000 per game and license for every Stage Play or game mentioned on the license, 200 rupees per Game / Tamashas / Stage Play
5 Circus, Wrestling and boxing performance entertainment Licence Circus, Wrestling and boxing performance Rs. 250 Circus, Wrestling and boxing Entertainment Licence Rs. 1,000 Per Game
6 Dancing Schools and Diwankhanas entertainment Licence Dancing Schools and Diwankhanas Rs. 1000 Dancing Schools Entertainment Licence Rs. 3,000 Per Game
7 Merry-Go-Round Gaint Wheel, Sea-plane, Airoplane, well of death tournament, similar other contravencers Merry-Go- Round Gaint Wheel, Sea- plane, Airoplane, well of death tournament Rs. 50 Merry-Go-Round Gaint Wheel, Sea-plane, Airoplane, well of death tournament Entertainment Licence Rs. 200 Per Game
8 All other performance for each of its programs Rs. 100 With Cabaret license for all other things Rs. 500 Per Game
Note :- Enhancement will be made in the renewal fees at the rate of 10 ℅ per annum.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑक्टोबर १३, २०२०/आशि्वन २१, शके १९४२ ९

➢ Rule 196 – in sub Rule (8) - for the existing Table, the following Table shall be substituted :—

Sr. No. Licence Name Existing Fees Enhancement in Fees
9 Pool, Billiard Tabels, Snooker‖s Licence Per Tabel, Per Day Rs. 100 Pool, Billiard Tabels, Snooker‖s Premises Licence ( Per year Per Tabel) Rs.500 Licence for Sale of Tickets ( Per year ) Rs.500 Entertainment Licence ( Per Tabel Per Day) Rs. 250
Note :- Enhancement will be made in the renewal fees at the rate of 10 ℅ per annum.

भाग चार-क--३९---३अ

१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑक्टोबर १३, २०२०/आशि्वन २१, शके १९४२

➢ Rule 196 – in sub Rule (9) - for the existing Table, the following Table shall be substituted :—

Sr. No. Licence Name Existing Fees Enhancement in Fees
10 Bowling alleys Licence Per Month, per alley Rs. 5,000 Premises Licence ( Per year Per alley ) Rs.500 Licence for Sale of Tickets ( Per year ) Rs.500 Entertainment Licence (Per Month, Per alley ) Rs. 10,000
Note :- Enhancement will be made in the renewal fees at the rate of 10 ℅ per annum.

➢ Rule 196 – in sub Rule (10) - for the existing Table, the following Table shall be substituted :—

Sr. No. Licence Name Existing Fees Enhancement in Fees
11 Computer games or Virtual reality games Licence Per Month, per machine Rs. 1000 Premises Licence ( Per year Per machine ) Rs.500 R enewal per machine Rs.500 L icence for Sale of Tickets ( Per year ) Rs.500 E ntertainment Licence (Per Month, Per machine) Rs. 2,000
Note :- Enhancement will be made in the renewal fees at the rate of 10 ℅ per annum.

➢ Rule 196 – in sub Rule (11) - for the existing Table, the following Table shall be substituted:—

Sr. No. Licence Name Existing Fees Enhancement in Fees
12 Social Clubs, card clubs or card rooms Licence Per Month, per Outlet ( 10 Tabel – 1 Unit ) Rs. 5000 In case where number of tables exceeds ten tables, it shall be considered as additional unit and an additional fee of Rs. 5,000 per month shall be chargeable for every such additional unit of two tables or part thereof Premises Licence Rs.500 L icence for Sale of Tickets ( Per year ) Rs.500 E ntertainment Licence (Per Unit ) Rs. 10,000
Note :- Enhancement will be made in the renewal fees at the rate of 10 ℅ per annum.

➢ Rule 196 – in sub Rule (12) - for the existing Table, the following Table shall be substituted :—

Sr. No. Licence Name Existing Fees Enhancement in Fees
13 In Case of Shows of dramas, plays, skits, one act play, magic shows, orchestra and professional dance show at regular auditorium on full sized stage, on ticket or fund raising charity shows of entertainment on open ground or in close auditorium Per show or performance Rs. 1000 Shows of dramas, plays, skits, one act play, magic shows, orchestra and professional dance show Per show or performance Rs. 3000
Note :- Enhancement will be made in the renewal fees at the rate of 10 ℅ per annum.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑक्टोबर १३, २०२०/आशि्वन २१, शके १९४२ ११

➢ Rule 196 – in sub Rule (13) - for the existing Table, the following Table shall be substituted :—

Sr. No. Licence Name Existing Fees Enhancement in Fees
14 In Case of shows like Dandia or Garba or group dance of similar type on ticket, pass, guest cards or organised on commercial basis with motive of pecuniary gains 1) On open ground per show Rs. 3,000 2 ) In Closed or open auditorium per show Rs. 1,000 1) On open ground per show Rs. 8,000 2) In Closed or open auditorium per show Rs. 3,000 3) Duplicate Licence Rs. 500 4) License changes and repairs Rs.500
Note :- Enhancement will be made in the renewal fees at the rate of 10 ℅ per annum.

➢ Boting Licence – in Rule 196, sub Rule (14) the following sub-rules has been added Rule (19):—

Sr. No. Licence Name Existing Fees Enhancement in Fees
15 Boting Licence ----- 1) Premises Licence Traffic and passenger boat (Per launch per year) Rs. 2,500 Tourists should use boating (water sports) (Per Boat/ launch) Rs. 10,000 2) Licence Renewal Traffic and passenger boat (Per launch per year) Rs. 300 Tourists should use boating (water sports) (Per Boat/ launch) Rs. 1,500 3) Licence for Sale of Tickets Rs.500 4) Entertainment Licence Per Launch Per year Rs. 1500 Renewal Rs. 300 Duplicate Licence Rs. 500 Licence for Sale of Tickets Rs.500
Note :- Enhancement will be made in the renewal fees at the rate of 10 ℅ per annum.

➢ Loudspeaker Contractor Licence– in Rule 196, sub Rule (14) the following sub-rules has been added Rule (20):—

Sr. No. Licence Name Existing Fees Enhancement in Fees
16 Loudspeaker Contractor Licence ----- 1) Loudspeaker Contractor Licence Rs. 2500 2) Licence Renewal Per Year Rs.2500
Loudspeaker Organizer Licence ----- Rs. 200 for the first seven days and then every day Rs. 20
Note :- Enhancement will be made in the renewal fees at the rate of 10 ℅ per annum.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑक्टोबर १३, २०२०/आशि्वन २१, शके १९४२

➢ Licence for other games and machines or Premises Licence for both– in Rule 196, sub Rule (14) the following sub-rules has been added Rule (21)

Sr. No. Licence Name Existing Fees Enhancement in Fees
17 Licence for other games and machines or Premises Licence for both ----- Other Game/Machine/ Both Premises Licence Rs.500 Per machine/ Game/ Both
Note :- Enhancement will be made in the renewal fees at the rate of 10 ℅ per annum.

➢ Cyber Cafe Licence – in Rule 196, sub Rule (14) the following sub-rules has been added Rule (22)

Sr. No. Licence Name Existing Fees Enhancement in Fees
18 Cyber Cafe Licence 1) Per Computer Rs. 400 2 ) Renewal Per Computer Rs. 400 1) Premises Licence Per Computer Rs. 600 2 ) Renewal Per Computer Rs. 600
Note :- Enhancement will be made in the renewal fees at the rate of 10 ℅ per annum.

➢ Premises and entertainment licence for orchestra – in Rule 196, sub Rule (14) the following sub- rules has been added Rule (23)

Sr. No. Licence Name Existing Fees Enhancement in Fees
19 Premises license for orchestra Rs. 2,000 Rs. 2,00,000
Entertainment licence for Dance/ Discos/Stage Play in Bar/Parmit rooms Orchestra Per Day Rs. 300 Entertainment licence for Dance/ Discos/Stage Play in Bar/Parmit rooms Rs.1500 Per Day, Per Manch/Stage
Note :- Enhancement will be made in the renewal fees at the rate of 10 ℅ per annum.

➢ Entertainment license for a maximum of 15 days of dance / disco / stage play in a starred hotel – in Rule 196, sub Rule (14) the following sub-rules has been added Rule (24)

Sr. No. Licence Name Existing Fees Enhancement in Fees
20 Entertainment license for a maximum of 15 days of dance / disco / stage play in a starred hotel ----- Per year Rs. 25,000
Note :- Enhancement will be made in the renewal fees at the rate of 10 ℅ per annum.

➢ If there is a paid access to permanent building that does not have public entertainment– in Rule 196, sub Rule (14) the following sub-rules has been added Rule (25)

Sr. No. Licence Name Existing Fees Enhancement in Fees
21 If there is a paid access to permanent building that does not have public entertainment ----- (A) Land License on Demand of Certificate of Building and Structure Department Licencing Authority Rs. 1500 (B) Land License if such certificate is not required by the licensing authority Rs. 1500
Note :- Enhancement will be made in the renewal fees at the rate of 10 ℅ per annum.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑक्टोबर १३, २०२०/आशि्वन २१, शके १९४२ १३

➢ Permanent building, which is not public entertainment, has paid access to entertainment– in Rule 196, sub Rule (14) the following sub-rules has been added Rule (26)

Sr. No. Licence Name Existing Fees Enhancement in Fees
22 Amendment/ alteration of land license ----- Amendment / alteration Rs. 500 Duplicate copy Rs. 500
Note :- Enhancement will be made in the renewal fees at the rate of 10 ℅ per annum.

➢ Rule 198 :- Licence for sale of ticket–

Sr. No. Licence Name Existing Fees Enhancement in Fees
23 Licence for sale of ticket 1) If the license is granted for a period exceeding 15 days from the date on which it is issued on 31 st December, then Rs. 100 2 ) If the license is given for a period not exceeding 15 days, then for a fee of Rs. 50 3) (one) If a license is granted for one day, then there will be a fee of Rs 25, but for the purpose of granting permission for touring the tourists under the above 1 and 2, the fee for granting such license will be Rs. 100 for one of their first camps, and for every subsequent camp in that year there will be Rs. 50. ( two) The second copy of the license will have a fee of Rs 10 1) For a period exceeding 15 days from the date of issue of license but validity upto 31st December Rs. 500 /- 2 ) Rs. 250 for less than 15 days from the date of issue of license 3 ) Rs. 100 for one day 4 ) Rs. 500 for the first camp of the year and Rs 100 for each subsequent camp of the same year, in accordance with the firte kalamanch.
Note :- Enhancement will be made in the renewal fees at the rate of 10 ℅ per annum.

Thane,

Dated 13th October 2020

VIVEK PHANSALKAR, Commissioner of Police, Thane City.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 October 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-10-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-10-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C.