Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 42 DATE 15 Oct 2020 to 21 Oct 2020 संकीर्ण अधिसूचना,

Published 15 October 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-10-15.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ६ वे, राजपत्र क्र. ४२] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२० : आश्विन, २३-२९, शके १९४२ [पृष्ठे - १२, स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

पृष्ठे -- ते -- भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ

१०७९ ते १०८८ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले.

पृष्ठे ७० ते ७१ भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

१

जिल्हा न्यायाधीश १ व अपर सत्र न्यायाधीश यांजकडून वाचा :- श्रीमती बी.के.पाटील.दिवाणी न्यायाधीश क.स्तर,बदनापुर यांचा दिनांक ०३/०८/२०२० ते ०७/०८/२०२० या (०५) दिवसांची अर्जीत रजा मंजुर करणेे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/२८४८/२०२०.-- जिल्हा न्यायाधीश -१ जालना हे श्रीमती बी.के.पाटील.दिवाणी न्यायाधीश क.स्तर,बदनापुर, यांची दिनांक ०३/०८/ २०२० ते दिनांक ०७/०८/२०२० पयर्ंतची एकूण (०५) दिवसांची र्अजित रजा,रजेच्या पुर्वी दिनांक ०१/०८/२०२० व ०२/०८/२०२० आणि रजेनंतर दिनांक ०८/०८/२०२० व ०९/०८/२०२० रोजीचा शासकीय सुट्टयांचा फायदा, दिनांक ३१/०७/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपर्यन्त मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती बी.के.पाटील हया सदरील रजेवर गेल्या नसत्या तर त्या स्थानापन्न दिवाणी न्यायाधीश क.स्तर, बदनापुर, म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्रीमती बी.के.पाटील, दिवाणी न्यायाधीश क.स्तर,बदनापुर, म्हणून दिवाणी न्यायालयात काम करतील.

औ. भाग १--४२ १०७९

उपरोक्त र्अजित रजेच्या कालावधीतील श्री.बी.एस.गायकवाड, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, बदनापुर, यांनी स्वत:चे कामकाज सांभाळून अर्जदाराच्या न्यायालयाचा कार्यभार सांभाळावा.

सदरील र्अजित रजेची नोंद संबंधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत आली आहे.

जालना, ३० जुलै, २०२०.

एस.जी.वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१ व अपर सत्र न्यायाधीश, जालना.

-------------------------

२

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून वाचा :- श्री. प्रशांत पी. कुलकर्णी , जिल्हा न्यायाधीश-७, व सहाय्यक सत्र न्यायाधीश, जालना, यांचा दिनांक २५/०७/२०२० ते ३१/०७/२०२० पयर्ंतची एकूण (०७) दिवसांची परावर्तीत रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/२९५०/२०२०.--प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना हे श्री. प्रशांत पी. कुलकर्णी , जिल्हा न्यायाधीश-७, व सहाय्यक सत्र न्यायाधीश, जालना, यांना दिनांक २५/०७/२०२० ते दिनांक ३१/०७/२०२० पयर्ंतची१०८० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२० : आश्विन, २३-२९, शके १९४२ भाग १ - पुरवणी ४ एकूण (०७) दिवसांची परावर्तीत रजा,रजेनंतर दिनांक ०१/०८/२०२० व ०२/०८/२०२० रोजीच्या शासकीय सट्टीचा फायदा, मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री.पी.पी. कुलकर्णी, हे सदरील परावर्तीत रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न जिल्हा न्यायाधीश-७, व सहाय्यक सत्र न्यायाधीश, जालना, म्हणून काम करीत राहिले असते.

उपरोक्त परावर्तीत रजेवरुन परत आल्यानंतर श्री. प्रशांत पी. कुलकर्णी जिल्हा न्यायाधीश-७, व सहाय्यक सत्र न्यायाधीश, जालना म्हणून जिल्हा न्यायालयात काम करतील.

अर्जदाराच्या उपरोक्त परावर्तीत रजेच्या कालाधीतील त्यांचे न्यायालयाचे तातडीचे कामकाज श्री. एस.बी.कोहाळे, जिल्हा न्यायाधीश-६, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना, यांनी सांभाळले.

सदरील परावर्तीत रजेची नोंद संबंधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, ०६ ऑगस्ट, २०२०.

श्रीमती एस.के. केवले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना.

-----------------------------

३

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून वाचा :- १) श्री.एस.जी.वेदपाठक,जिल्हा न्यायाधीश-१, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना, यांचा दिनांक २७/०७/२०२० ते २८/०७/२०२० या (०२) दिवसांची परिवर्तीत रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/३१४१/२०२०.--प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,जालना हे श्री.एस.जी.वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना, यांना दिनांक २७/०७/२०२० व २८/०८/२०२० या (०२) दिवसांची परिवर्तीत रजा मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री.एस.जी.वेदपाठक, हे सदरील परिवर्तीत रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न जिल्हा न्यायाधीश-१, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना, म्हणून काम करीत राहिले असते.

उपरोक्त परिवर्तीत रजेवरुन परत आल्यानंतर श्री.एस.जी.वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, म्हणून जिल्हा न्यायालयात काम करतील.

अर्जदाराच्या उपरोक्त परिवर्तीत रजेच्या कालावधीतील त्यांच्या न्यायालयाचे तातडीचे कामकाज श्री.व्ही.जी.रघुवंशी, जिल्हा न्यायाधीश-४, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना यांनी सांभाळले.

सदरील परिवर्तीत रजेची नोंद संबंधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, २० ऑगस्ट, २०२०.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून पहा:- श्री. प्रशांत पी. कुलकर्णी , जिल्हा न्यायाधीश-७, व सहाय्यक सत्र न्यायाधीश, जालना, यांचा दिनांक २४/०८/२०२० ते ३१/०८/२०२० पयर्ंतची एकूण (०८) दिवसांची र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/३१४२/२०२०.-- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना हे श्री. प्रशांत पी. कुलकर्णी , जिल्हा न्यायाधीश-७, व सहाय्यक सत्र न्यायाधीश, जालना, यांना दिनांक २४/०८/२०२० ते दिनांक ३१/०८/२०२० पयर्ंतची एकूण (०८) दिवसांची र्अजित रजा,रजेपुर्वी दिनांक २२/०८/२०२० व २३/ ०८/२०२० आणि रजेनंतर दिनांक ०१/०९/२०२० रोजीचा शासकीय सुट्टीचा फायदा, दिनांक २१/०८/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ०२/०९/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपर्यन्त मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री.पी.पी. कुलकर्णी, हे सदरील र्अजित रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न जिल्हा न्यायाधीश-७, व सहाय्यक सत्र न्यायाधीश, जालना, म्हणुन काम करीत राहिले असते.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्री. प्रशांत पी. कुलकर्णी , जिल्हा न्यायाधीश-७, व सहाय्यक सत्र न्यायाधीश, जालना, म्हणून जिल्हा न्यायालयात काम करतील.

अर्जदाराच्या उपरोक्त र्अजित रजेच्या कालाधीतील त्यांचे न्यायालयाचे दिनांक २२/०८/२०२० ते ३१/०८/२०२० पयर्ंतचे तातडीचे कामकाज, जिल्हा न्यायाधीश-६, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना, यांनी अणि दिनांक ०१/०९/२०२० रोजीचे तातडीचे कामकाज जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना यांनी सांभाळवे.

सदरील र्अजित रजेची नोंद संबंधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, २१ ऑगस्ट, २०२०.

श्रीमती एस.के. केवले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना.

-----------------------------

५

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचा :- श्री. एस. टी. चिकणे, ४थे सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर, जालना, यांचा दिनांक २४/०८/२०२० ते २९/०८/२०२० पयर्ंतची एकूण (०६) दिवसांची र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेशश्रीमती एस.के. केवले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना. क्र./(प्रशा)/३१४५/२०२०.-- जिल्हा न्यायाधीश -१ जालना हे श्री. एस. टी. चिकणे, ४थे सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर, जालना, यांना दिनांक ----------------------------- औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२० : आश्विन, २३-२९, शके १९४२ १०८१ २४/०८/२०२० ते दिनांक २९/०८/२०२० पयर्ंतची एकूण (०६) दिवसांची र्अजित रजा, दिनांक २१/०८/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ३१/०८/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपर्यत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एस. टी. चिकणे हे सदरील र्अजित रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न ४थे सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर, जालना, म्हणून काम करीत राहिले असते.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्री. एस. टी. चिकणे, हे ४थे सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर, जालना, म्हणून दिवाणी न्यायालयात काम करतील.

उपरोक्त र्अजित रजेच्या कालाधीतील दिनांक २२/०८/२०२० रोजी श्रीमती एम.वाय.डोईफोडे, ३रे सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर, जालना आणि दिनांक २३/०८/२०२० ते ३०/०८/२०२० रोजी श्री व्ही.एम.मानखैर, ५वे सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर, जालना यांनी स्वत:चे काम संभाळून अर्जदाराच्या न्यायालयाचे कामकाज सांभाळवे.

सदरील र्अजित रजेची नोंद संबंधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, २१ ऑगस्ट, २०२०.

श्री एस.जी.वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१ व अपर सत्र न्यायाधीश, जालना.

-----------------------------

६

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचा :- श्रीमती के.एस.झंवर २ रे सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर, जालना यांचा दिनांक ०१/०९/२०२० ते ०२/०९/२०२० या (०२) दिवसांची वाढीव र्अजित रजा मिळणेेे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/३३४८/२०२०.-- जिल्हा न्यायाधीश -१ जालना हे श्रीमती के.एस.झंवर २रे सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर, जालना, यांना दिनांक ०१/०९/२०२० व ०२/०९/२०२० या (०२) दिवसांची वाढीव र्अजित रजा, मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती के.एस. झंवर ह्य सदरील वाढीव र्अजित रजेवर गेल्या नसत्या तर त्या स्थानापन्न २रे सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर, जालना म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

उपरोक्त वाढीव र्अजित रजेच्या कालावधीत श्रीमती एम.वाय.डोईफोडे, ३रे सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर, जालना यांनी स्वत:चे कामकाज सांभाळून अर्जदाराच्या न्यायालयाचे कामकाज सांभाळले.

सदरील र्अजित रजेची नोंद संबंधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, ०५ सप्टेंबर, २०२०.

एस.जी.वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१ व अपर सत्र न्यायाधीश, जालना.

-----------------------------

७

जिल्हा न्यायाधीश-१ व अपर सत्र न्यायाधीश यांजकडून वाचा :- श्री.पी.पी.बागुल, ३रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, अंबड, यांचा दिनांक ०२/०९/२०२० ते ०५/०९/२०२० या (०४) दिवसांची र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/३२५३/२०२०.-- जिल्हा न्यायाधीश-१, जालना हे श्री.पी.पी.बागुल, ३रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, अंबड, यांची दिनांक ०२/०९/२०२० ते दिनांक ०५/०९/२०२० पयर्ंतची एकूण (०४) दिवसांची र्अजित रजा,रजेनंतर दिनांक ०६/०९/२०२० रोजीच्या शासकीय सुट्टीचा फायदा, दिनांक ०१/०९/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ०७/०९/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपर्यत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री.पी.पी.बागुल हे सदरील र्अजित रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न ३रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, अंबड, म्हणुन काम करीत राहिले असते.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्री.पी.पी.बागुल, ३रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, अंबड, म्हणून दिवाणी न्यायालयात काम करतील.

उपरोक्त र्अजित रजेच्या कालावधीत श्री एस.व्ही.निमसे, २रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, अंबड यांनी स्वत:चे काम संभाळून अर्जदाराच्या न्यायालयाचे कामकाज सांभाळावे.

सदरील र्अजित रजेची नोंद संबंधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, २९ ऑगस्ट, २०२०.

श्री एस.जी.वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१ व अपर सत्र न्यायाधीश, जालना.

उपरोक्त वाढीव र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्रीमती के.एस.झंवर ह्य २रे सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर, जालना, म्हणून दिवाणी न्यायालयात काम करतील. ----------------------------- १०८२ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२० : आश्विन, २३-२९, शके १९४२ भाग १ - पुरवणी ८

जिल्हा न्यायाधीश-१ व अपर सत्र न्यायाधीश यांजकडून वाचा :- श्री. एस. व्ही. निमसे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, अंबड, यांचा दिनांक १४/०९/२०२० ते १९/०९/२०२० या (०६) दिवसांची र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/३४५२/२०२०.-- जिल्हा न्यायाधीश -१, जालना हे श्री. एस. व्ही. निमसे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, अंबड, यांची दिनांक १४/ ०९/२०२० ते १९/०९/२०२० या (०६) दिवसांची र्अजित रजा, रजेपुर्वी दिनांक १२/०९/२०२० व १३/०९/२०२० आणि रजेनंतर दिनांक २०/०९/२०२० रोजीचा शासकीय सुट्टीचा फायदा, दिनांक ११/०९/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक २१/०९/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजुर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एस. व्ही. निमसे, हे सदरील र्अजित रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न २ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबड म्हणून काम करीत राहिले असते.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्री. एस. व्ही. निमसे, हे २ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबड म्हणून दिवाणी न्यायालयात काम करतील.

उपरोक्त र्अजित रजेच्या कालावधीत दिनांक १४/०९/२०२० ते १९/०९/ २०२० पयर्ंत श्री. पी. पी. बागुल, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबड आणि दिनांक १२/०९/२०२० व १३/०९/२०२० आणि दिनांक २०/०९/ २०२० रोजी श्रीमती एम. एम. चौधरी, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबड यांनी स्वत:चे काम सांभाळून अर्जदाराच्या न्यायालयाचा कार्यभार सांभाळावा.

सदरील र्अजित रजेची नोंद संबंधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, १० सप्टेंबर, २०२०.

एस.जी.वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१ व अपर सत्र न्यायाधीश, जालना.

-----------------------------

९

जिल्हा न्यायाधीश-१ व अपर सत्र न्यायाधीश यांजकडून वाचा:- श्री. डी. के. सोनोने, दिवाणी न्यायाधीश क. स्तर, जाफ्राबाद, यांचा दिनांक २२/०८/२०२० ते २/०९/२०२० या (१२) दिवसांची र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री. डी. के. सोनोनेे, हे सदरील र्अजित रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न दिवाणी न्यायाधीश क. स्तर, जाफ्राबाद, म्हणून काम करीत राहिले असते.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्री. डी. के. सोनोने, हे दिवाणी न्यायाधीश क. स्तर, जाफ्राबाद, म्हणून दिवाणी न्यायालयात काम करतील.

उपरोक्त र्अजित रजेच्या कालावधीत श्री. ए. आर. व्यवहारे, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, जाफ्राबाद, यांनी स्वत:चे कामकाजासह अर्जदाराच्या न्यायालयाचा कार्यभार सांभाळला.

सदरील र्अजित रजेची नोंद संबंधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, ८ सप्टेंबर, २०२०.

श्री एस.जी.वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१ व अपर सत्र न्यायाधीश, जालना.

-----------------------------

१०

जिल्हा न्यायाधीश-१ व अपर सत्र न्यायाधीश यांजकडून वाचा :- श्री. डी. के. सोनोने, दिवाणी न्यायाधीश क. स्तर, जाफ्राबाद, यांचा दिनांक १२/०८/२०२० ते २१/०८/२०२० या (१०) दिवसांची परावर्तीत रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/३४०७/२०२०.-- जिल्हा न्यायाधीश-१, जालना हे श्री. डी. के. सोनोने, दिवाणी न्यायाधीश क. स्तर, जाफ्राबाद, यांची दिनांक १२/ ०८/२०२० ते दिनांक २१/०८/२०२० या (१०) दिवसांची परावर्तीत रजा, मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री. डी. के. सोनोने, हे सदरील परावर्तीत रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न दिवाणी न्यायाधीश क. स्तर, जाफ्राबाद, म्हणून काम करत राहिले असते.

उपरोक्त परावर्तीत रजेवरुन परत आल्यानंतर श्री. डी. के. सोनोनेे, हे दिवाणी न्यायाधीश क. स्तर, जाफ्राबाद, म्हणून दिवाणी न्यायालयात काम करतील.

उपरोक्त परावर्तीत रजेच्या कालाधीत श्री. ए. आर. व्यवहारे, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, जाफ्राबाद, स्वत:चे कामकाजासह अर्जदाराच्या न्यायालयाचा कार्यभार सांभाळला.

सदरील परावर्तीत रजेची नोंद संबंधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, ८ सप्टेंबर, २०२०.

श्री एस.जी.वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१ व अपर सत्र न्यायाधीश, जालना.

------------------------------ क्र./(प्रशा)/३४०८/२०२०.-- जिल्हा न्यायाधीश-१, जालना हे श्री. डी. के. सोनोने, दिवाणी न्यायाधीश क. स्तर, जाफ्राबाद, यांची दिनांक २२/०८/२०२० ते दिनांक ०२/०९/२०२० या (१२) दिवसांची र्अजित रजा, मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत. औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२० : आश्विन, २३-२९, शके १९४२ १०८३ ११

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून वाचा :- श्री. व्ही. जी. रघुवंशी, जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरीक्त सत्र न्यायाधीश जालना, यांचा दिनांक १८/०९/२०२० ते १९/०९/२०२० या (०२) दिवसांची र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/३५३१/२०२०.-- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना हे श्री. व्ही. जी. रघुवंशी, जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरीक्त सत्र न्यायाधीश जालना, यांना दिनांक १८/०९/२०२० ते १९/०९/२०२० या (०२) दिवसांची र्अजित रजा, रजेपुर्वीच्या दिनांक १७/०९/२०२० व रजेनंतर दिनांक २०/ ०९/२०२० रोजीचा शासकीय सुट्टीचा फायदा, दिनांक १६/०९/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक २१/०९/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंन्त मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह विशेष बाब म्हणून मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री. व्ही. जी. रघुवंशी, हे सदरील र्अजित रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न. जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना म्हणून काम करीत राहिले असते.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्री. व्ही. जी. रघुवंशी, जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरीक्त सत्र न्यायाधीश जालना, म्हणून जिल्हा न्यायालयात काम करतील.

अर्जदाराच्या उपरोक्त र्अजित रजेच्या कालाधीतील त्यांच्या न्यायालयांचे दिनांक १८/०९/२०२० व १९/०९/२०२० रोजीचे तातडीचे कामकाज श्री. एस. बी. को-हाळे, जिल्हा न्यायाधीश-६ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना आणि दिनांक १७/०९/२०२० व २०/०९/२०२० रोजीचे तातडीचे कामकाज श्री. एस. जी. वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना यांनी सांभाळावे.

सदरील र्अजित रजेची नोंद संबंधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यांवी.

जालना, १६ सप्टेंबर, २०२०.

श्रीमती एस. के. केवले, जिल्हा न्यायाधीश-१ व अपर सत्र न्यायाधीश, जालना.

-----------------------------

१२

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून वाचा :- श्री. आर. आर. भद्रे, दिवाणी न्यायाधीश क.स्तर, अंबड, यांचा दिनांक २५/०८/२०२० ते २९/०८/२०२० या (०५) दिवसांची र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री. आर. आर. भद्रे, हे सदरील र्अजित रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबड म्हणून काम करीत राहिले असते.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्री. आर. आर. भद्रे, हे दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबड म्हणून दिवाणी न्यायालयात काम करतील.

उपरोक्त र्अजित रजेच्या कालावधीत दिनांक २५/०८/२०२० आणि २७/ ०८/२०२० ते २९/०८/२०२० पयर्ंत श्री. एस. व्ही. निमसे २ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबड आणि दिनांक २६/०८/२०२० व ३०/०८/२०२० रोजी श्रीमती एम. एम. चौधरी, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबड यांनी स्वत:चे काम सांभाळुन अर्जदाराच्या न्यायालयाचा कार्यभार सांभाळावा.

सदरील र्अजित रजेची नोंद संबंधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, २५ ऑगस्ट, २०२०.

स्वाक्षरीत, जिल्हा न्यायाधीश-१ व अपर सत्र न्यायाधीश, जालना.

-----------------------------

१३

जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

वाचा :- श्री. आर. बी. पारवेकर, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना, यांचा दिनांक २४/०८/२०२० ते २८/०८/२०२० पयर्ंतची एकूण (०५) दिवसांची र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/३१६०/२०२०.-- जिल्हा न्यायाधीश-१, जालना हे श्री. आर. बी. पारवेकर, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना, यांना दिनांक २४/०८/२०२० ते २८/०८/२०२० पयर्ंतची एकून (०५) दिवसांची र्अजित रजा, रजेपुर्वी दिनांक २२/०८/२०२० व दिनांक २३/०८/२०२० रोजीचा शासकीय सुट्टीचा फायदा, दिनांक २१/०८/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक २९/०८/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री. आर. बी. पारवेकर, हे सदरील र्अजित रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना म्हणुन काम करीत राहिले असते.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्री. आर. बी. पारवेकर, हे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना म्हणून काम करतील.

उपरोक्त र्अजित रजेच्या कालावधीत श्रीमती एम. वाय. डोईफोडे, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, जालना यांनी स्वत:चे कामकाज सांभाळून अर्जदाराच्या न्यायालयाचे कामकाज सांभाळावे.

सदरील र्अजित रजेची नोंद संबंधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यांवी.

जालना, २१ ऑगस्ट, २०२०.

श्री. एस. जी. वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१ व अपर सत्र न्यायाधीश, जालना.

क्र./(प्रशा)/३१९०/२०२०.-- जिल्हा न्यायाधीश-१ जालना हे श्री. आर. आर. भद्रे, दिवाणी न्यायाधीश क.स्तर, अंबड, यांचा दिनांक २५/०८/२०२० ते २९/०८/२०२० या (०५) दिवसांची र्अजित रजा रजेनंतर दिनांक ३०/०८/ २०२० रोजीचा शासकीय सुट्टीचा फायदा, दिनांक २४/०८/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ३१/०८/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजुर करीत आहेत. ----------------------------- १०८४ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२० : आश्विन, २३-२९, शके १९४२ भाग १ - पुरवणी १४ र्अजित रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना. म्हणून काम करीत राहिले असते.

जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

वाचा :- श्रीमती के. एस. झंवर, २ रे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, जालना, यांचा दिनांक २७/०८/२०२० ते ३१/०८/२०२० पयर्ंतची एकूण (०५) दिवसांची र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/३१७७/२०२०.-- जिल्हा न्यायाधीश-१ जालना हे श्रीमती के. एस. झंवर, २ रे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, जालना, यांचा दिनांक २७/०८/२०२० ते ३१/०८/२०२० पयर्ंतची एकुण (०५) दिवसांची र्अजित रजा, रजेपुर्वी दिनांक २६/०८/२०२० व रजेनंतर दिनांक ०१/०९/२०२० रोजीचा शासकीय सुट्टीचा फायदा, दिनांक २५/०८/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ०२/९/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती के. एस. झंवर, ह्य सदरील र्अजित रजेवर गेल्या नसत्या तर त्या स्थानापन्न २रे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, जालना म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्रीमती के. एस. झंवर, ह्य २रे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, जालना म्हणुन दिवाणी न्यायालयात काम करतील.

उपरोक्त र्अजित रजच्या कालावधीत श्रीमती एम. वाय. डोईफोडे, ३रे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, जालना. यांनी स्वत:चे कामकाज सांभाळून अर्जदाराच्या न्यायालयाचे कामकाज सांभाळावे.

सदरील र्अजित रजेची नोंद संबंधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यांवी.

जालना, २४ ऑगस्ट, २०२०.

श्री. एस. जी. वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१ व अपर सत्र न्यायाधीश, जालना.

-----------------------------

१५

जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

वाचा :- श्री. एस. जी. वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरीक्त सत्र न्यायाधीश जालना, यांचा दिनांक २५/०८/२०२० ते २९/०८/२०२० या (०५) दिवसांची र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/३१७५/२०२०.-- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना हे श्री. एस. जी. वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरीक्त सत्र न्यायाधीश जालना, यांचा दिनांक २५/०८/२०२० ते २९/०८/२०२० या (०५) दिवसांची र्अजित रजा, रजेनंतर दिनांक ३०/०८/२०२० शासकीय सुट्टीचा फायदा, दिनांक २४/०८/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासुन ते दिनांक ३१/०८/२०२० रोजीच्या कायार्ंलयीन वेळेपुर्वी पयर्ंन्त मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्री. एस. जी. वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरीक्त सत्र न्यायाधीश जालना, म्हणून जिल्हा न्यायालयात काम करतील.

अर्जदाराच्या उपरोक्त र्अजित रजेच्या कालाधीतील त्यांच्या न्यायालयाचे तातडीचे कामकाज श्री. व्ही. जी. रघुवंशी, जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना यांनी सांभाळावे.

सदरील र्अजित रजेची नोंद संबंधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यांवी.

जालना, २४ ऑगस्ट, २०२०.

श्रीमती एस. के. केवले, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना.

-----------------------------

१६

जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

पहा:- श्री. एम. एस. कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश व. स्तर, जालना, यांचा दिनांक २७/०८/२०२० ते २९/०८/२०२० पयर्ंतची एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/३१७६/२०२०.-- जिल्हा न्यायाधीश-१, जालना, हे श्री. एम. एस. कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश व. स्तर, जालना, दिनांक २७/०८/ २०२० ते २९/०८/२०२० पयर्ंतची एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा, रजेपुर्वी दिनांक २६/०८/२०२० व रजेनंतर दिनांक ३०/०८/२०२० रोजीचा शासकीय सुटीचा फायदा, दिनांक २५/०८/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासुन ते दिनांक ३१/०८/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपर्यन्त मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एम. एस. कुलकर्णी, ह्य सदरील र्अजित रजेवर गेल्या नसत्या तर ते स्थानापन्न दिवाणी न्यायाधीश, व स्तर, जालना, म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतरश्री.एम. एस. कुलकर्णी, ह्य दिवाणी न्यायाधीश व. स्तर, जालना, म्हणून दिवाणी न्यायालयात काम करतील.

उपरोक्त र्अजित रजेच्या कालावधीत श्रीमती एम. वाय. डोईफोडे, ३रे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, जालना यांनी स्वत:चे कामकाज सांभाळून अर्जदाराच्या न्यायालयांचे कामकाज सांभाळावे.

सदरील र्अजित रजेची नोंद संबंधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, २४ ऑगस्ट, २०२०.

श्री. एस. जी. वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१ व अपर सत्र न्यायाधीश, जालना.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एस. जी. वेदपाठक, हे सदरील ----------------------------- औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२० : आश्विन, २३-२९, शके १९४२ १०८५ १७ आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधीत व्य्क्तीचे

अधिसूचना

(कलम ११(१) नुसार)

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी गंगाखेड यांचे कार्यालय, जिल्हा परभणी

(भूमीसंपादन, पुर्नवसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम-२०१३) मौ. बनवस ता. पालम जि. परभणी येथील माजलगाव उजवा कालवा कि.मी. १२५ ते १३४ वरील धोंड मार्गस्थ धरणाच्या बांधकाम क्षेत्रासाठी भूसंपादन करण्याबाबत.

जा.क्र.२०२०/भूसंपादन/जा.क्र.२०२०/भूसंपादन/मा.उ.का./कावि-२१८ ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुर्नवसन व पुर्नवसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादित करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसुचनेनुसार समुचित शासन असलेल्या, परभणी जिल्ह्यच्या जिल्हाधिकायास यासोबत जोडलेल्या अनुसूची १ मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश उक्त जमीन असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त सार्वजनिक प्रयोजन असा केला आहे) आवश्यक आहे.

अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते, ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-२ मध्ये दिलेले आहे. आणि म्हणून उक्त अधिनियमाचे कलम ११ च्या पोट कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची- ३ मध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचिमध्ये कारणे नमूद करावीत).

आणि ज्या अर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश या सोबत जोडलेल्या अनुसूची-४ मध्ये दिलेला आहे.

आणि ज्या अर्थी, कलम ४३ च्या पोटकलम (१) अन्वये पुर्नवसन व पुर्नवसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेलया प्रशासकाचा तपशिल यासोबत जोडलेल्या अनुसूची-५ मध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर या अनुसूचीमध्ये तपशिल नमूद करावा) त्याअर्थी आता, असे घोषीत करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटकलम-४ अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याचा दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-४ खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमीनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमीनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकायास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमुद करुन अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सुट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुध्दीपरस्पर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायाकडून भरपाई दिल्या जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम-११ च्या पोटकलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूसंपादन, पुर्नवसन व पुर्नवसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त नियम असा करण्यात आला आहे) यांच्या नियम-१० च्या उपनियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पुर्ण करणार असल्याचे देखील घोषीत करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम-३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्य पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांना पदनिर्देशित करीत आहे.

१०८६ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२० : आश्विन, २३-२९, शके १९४२ भाग १ - पुरवणी
३० १३५ ०.१७
३१ १३६ ०.४२
३२ १३७ ०.०५
३३ १३८ ०.२५
३४ १३९ ०.२
३५ १४४ ०.३
३६ १४८ ७.५
३७ १४९ १
३८ ३०५ ०.०५
३९ ६५१ ५
४० ६५२ ०.२४
४१ ६५३ ०.५९
४२ ६५४ १.११
४३ ६५५ ०.२
४४ ६५६ ०.४४
४५ ६५७ ३
४६ ६५८ १.७
४७ ६५९ २.४१
४८ ६६० ३.४८
४९ ६६१ ३.४४
५० ६६२ २.४९
५१ ६६३ ०.२५
५२ ६६४ ०.६८
५३ ६६५ ०.४६
५४ ६६६ २.६६
५५ ६६७ १.२१
५६ ६६८ ०.८६
५७ ६६९ ०.०२
५८ ६७० १.१७
५९ ६७१ ०.३२
६० ६७२ ६.२५
६१ ६७३ ५.८
६२ ६७४ ०.०५
अ.क्र. भूमापन किंवा गट/सव्र्हे क्रमांक अंदाजित क्षेत्र (हेक्टर मध्ये)
१ २ ०.०५
२ ३ ६.५
३ ४ १३.५
४ ५ २
५ ६ १.३६
६ ७ १.३९
७ ८ ०.१३
८ ९ ०.३७
९ १० ०.४२
१० ११ ०.७७
११ १२ ४.४१
१२ १३ १.५५
१३ १४ १.४
१४ १५ ०.०६
१५ १८ ७.५
१६ १९ ०.९६
१७ २० ७.८३
१८ २१ ३
१९ २२ १२.५
२० २३ १२.५
२१ २४ ०.१५
२२ २५ ०.९४
२३ ८७ ०.१५
२४ ८८ ०.४
२५ ८९ ०.६
२६ ९६ ०.७
२७ ९८ ०.५
२८ ९९ ०.६५
२९ १३४ ०.०६
६३ ६७८ ०.१
६४ ६८० ५
६५ ६८१ ०.५४
६६ ६८२ ३.५
६७ ७३० ०.०५
६८ ७३१ ०.०५
६९ ७३५ ०.०६
७० ७३६ ०.७८
७१ ७३७ ०.४
७२ ७४० ०.२२
७३ ७४१ ०.१२
७४ ७४७ ३.१
७५ ७४८ ०.८९
७६ ७४९ ०.४२
७७ ७५० ०.२९
७८ ७५१ ०.८
७९ ७५२ ०.१७
८० ७५३ ०.०८
८१ ७५४ ६.००
८२ ६४५ ०.१०
८३ ६५० ०.०५
८४ ७३० ०.०५
८५ ७३९ ०.०५
एकुण क्षेत्र १५८.९४
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२० : आश्विन, २३-२९, शके १९४२ १०८७

ठिकाण :- गंगाखेड

अनुसूची-२

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव :- मौ. बनवस ता. पालम जि. परभणी येथील माजलगाव

उजवा कालवा कि.मी. १२५ ते १३४ वरील धोंड मार्गस्थ धरणाच्या

स्वाक्षरीत (सुधीर पाटील) उपविभागीय अधिकारी गंगाखेड तथा समुचित शासन बुडीत क्षेत्रासाठी भूसंपादन करणे.

------------------------------------------

१०८८ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२० : आश्विन, २३-२९, शके १९४२ भाग १ - पुरवणी

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खालील दर्शविलेल्या दिनांकास प्रसिध्द झालेले आहे.

शुक्रवार दिनांक ९ ऑक्टोंबर, २०२० : आश्विन १७, शके १९४२

१८ जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून

वाचा :-

१. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१.

२. महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग यांची अधिसूचना क्रमांक एएमसी ५००७/प्र.क्र.२५/नवि ३२ दिनांक १० जुन २००९.

३. महाराष्ट्र शासन, राजपत्र असाधारण भाग एक -अ अधिसूचना दिनांक २७.०३.२०१७.

४. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडील पत्र क्र.

रानिआ/नप-२०२०/प्र.क्र.७/का-६ दिनांक ०८.०९.२०२०.

५. अवर सचिव नगर विकास विभाग यांचेकडील पत्र कोरोना -२०२०/ प्र.क्र.७६/निव-१४ दिनांक ०९.०९.२०२०.

६. या कार्यालयाचे पत्र क्र. २०२०/नपाप्र/अपोनि/का-१/टे-७/सिआर- दिनांक १८.०९.२०२०.

७. पिठासीन अधिकारी नगरपरिषद कुंडलवाडी यांचा अहवाल क्र.कुंनपा/ अपोनिवडणूक/निवडणूक/२०२०/निवडणूक/२०२०/१०८५ दिनांक ०१.१०.२०२०.

आदेश

क्र.२०२०/नपाप्र/अपोनि/का-१/टे-७/सिआर दिनांक ०७.१०.२०२०.- ज्याअर्थी नांदेड जिल्ह्यतील कुंडलवाडी नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी उक्त वाचा १ च्या अधिनियमातील तरतूदीनुसार व वाचा ४ व ५ मधील निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग यांचेकडील अधिसूचनेमधील निश्चित केलेल्या अध्यक्ष पदाच्या आरक्षाणानूसार, या कार्यालयाचे पत्र वाचा ६ अन्वये नगरपरिषद कुंडलवाडीमध्ये अध्यक्षपदाच्या पोटनिवडणूकीसाठी दिनांक ०१.१०.२०२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये, पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बिलोली यांनी वाचा ७ अन्वये सदर सभेमध्ये अध्यक्षाची निवड झाल्याबाबत, सभेचा कार्यवृत्तांत या कार्यालयास सादर केला आहे.

त्याअर्थी मी, विपीन इटनकर जिल्हाधिकारी नांदेड, उक्त वाचा २ अन्वये प्राप्त अधिकारानूसार याद्वारे असे जाहिर करतो की, नंादेड जिल्ह्यतील नगरपरिषद कुंडलवाडीमध्ये अध्यक्षपदाच्या पोटनिवडणूकीसाठी दिनांक ०१.१०.२०२० रोजी आयोजित विशेष सभेत खालील दर्शविल्याप्रमाणे नगरपरिषदेच्या नावासमोरील उमेदवार नगरपरिषदेच्या उर्वरीत कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.

अध्यक्षपदी निवडून आलेल्या उमेदवाराचा तपशिल

अ.क्र. नगरपरिषदेचे नाव निवडून आलेल्या अध्यक्षाचे नाव अध्यक्षपदासाठी आरक्षणाचा प्रवर्ग
१. क डलवाडी ं ु सुरेखा नरेंद्र जिटटावार नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)

ठिकाण : नांदेड

दिनांक : ०७.१०.२०२०

डॉ. विपीन इटनकर (भाप्रसे)

जिल्हाधिकारी, नांदेड ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

¨É½þÉ®úɹ]Å ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ६ वे, राजपत्र क्र. २३] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२० : आश्विन, २३-२९, शके १९४२ [किंमत : ०.०० रुपये स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--अ-औरंगाबाद विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याव्यतिरिक्त केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले व महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना) टीप :--प्रत्येक अधिसूचनेच्या आधी मधोमध जे ठळक आकडे छापलेले आहेत ते ह्य साप्ताहिक राजपत्रात छापलेल्या अधिसूचनांचे अनुक्रमांक आहेत.

१

अध्यक्ष नगर परिषद उदगीर यांजकडून जाहीर प्रगटण

जा. क्र. उनप/नरवि/१०७७०/दिनांक १४-०९-२०२०.- महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम कलम ३७ (१) अन्वये मंजूर विकास योजनेत किरकोळ फेरबदल करणेबाबत.

विकास योजना, उदगीर (यापुढे उक्त विकास योजना म्हणून ओळखलेली) हि शासनाने नगर विकास विभाग अधिसूचना क्र. - टीपीएस ३७११/१८२५/CR- १७७/२०११/UD-३० दिनांक ०३ एप्रिल, २०१२ अन्वये मंजूर केलेली आहे.

उक्त विकास योजना आराखडयातील सव्र्हे नं. ३७८ मधील आरक्षण क्र. ०४ सांस्कृतिक सभागृह, आरक्षण क्र. १७ बगीचा व आरक्षण क्र. १८ खेळाचे मैदान ह्यत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ कलम ३७ (१) अन्वये किरकोळ फेरबदल करण्याचे नियोजन प्राधिकरण यांचे मत आहे व अशा प्रकारचा निर्णय उदगीर नगर परिषद सर्वसाधारण सभा ठराव क्र. २३२ दिनांक १३/०८/२०२० अन्वये घेण्यात आला आहे.

यानुसार सदर आरक्षण बदलाबाबत ज्या कोणास कोणत्याही सूचना व हरकती द्यावयाच्या असल्यास त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झालेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत उदगीर नगर परिषदेकडे लेखी स्वरुपात सादर कराव्यात.

सादर करण्याचा पत्ता : नगर परिषद उदगीर, नगर परिषद मुख्यालय, हुतात्मा स्मारक समोर, नांदेड-बिदर रोड, उदगीर पिन - ४१३ ५१७.

उदगीर : दि. / /२०२०

BY THE PRESIDENT, MUNICIPAL COUNCIL, UDGIR.

Under Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

The Development Plan of Udgir (Here in after referred to as "The said Development Plan") Has been Sanctioned by the urban Development Department Notification number TPS 3711/1825/CR-177/2011/UD- 30 Dated 03 April, 2012.

Whereas the Municipal Council Udgir have resolved in general body meeting dated 13/08/2020 Resolution No. 232, for the minor modification in Reservation No. 4 Cultural Centre, Reservation No. 17- Garden and Reservation No. 18 Primary school and playground in- cluded in Survey No. 378, Under Section 37 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

So any one can suggest and object in writing within 30 days from the Government Gazette Publication date towards president Municipal Council Udgir.

Address : Nagar Parishad Udgir, Nagar Parishad headquarters, Near Hutatma Smarak, Nanded-Bidar Road, Udgir - 413 517.

Udgir : / /2020

President, Municipal Council, Udgirअध्यक्ष, नगर परिषद, उदगीर. ---------------------------- ---------------------------- औ. भाग- १-अ-२३ ७० औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२० : आश्विन, २३-२९, शके १९४२ ७१ २ PARBHANI CITY MUNICIPAL CORPORATION PARBHANI. परभणी शहर महानगरपालिका, परभणी यांजकडून

जाहीर सुचना

(महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ परभणी शहराची सुधारित व वाढीव क्षेत्राची विकास योजना तयार करण्याचा इरादा) जा. क्र. पशमनपा/नरवि/२४५/२०२० दिनांक ०८-१०-२०२०.--- परभणी शहराची शहराची सुधारीत अधिक वाढीव क्षेत्राची विकास योजना शासनाने निर्णय क्र. टिपीएस-३१९९/१३०/प्र.क्र.३३/९९/नवि-३० दि. ३०/०९/ १९९९ अन्वये भागश: मंजूर केली असुन ती दि. १६/१२/१९९९ पासुन अंमलात आली आहे. तसेच पुर्नप्रसिध्द क्षेत्राची विकास योजना शासनाने निर्णय क्र. टिपीएस-३१९९/१३०/प्र.क्र.१११(अ)/२००१/नवि-३० दि. २४/ ०८/२००९ अन्वये मंजुर केली असुन ती दि. १६/१०/२००१९ पासुन अंमलात आलेली आहे.

परभणी शहर महानगरपालिकेने ठराव क्र. २१३ दि. २६/०८/२०१९ अन्वये परभणी महानगरपालिकेच्या (सुधारित + वाढीव क्षेत्र) अधिकार क्षेत्रासाठीची विकास योजना सुधारित करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३८ सह कलम २३ (१) अन्वये इरादा जाहीर केला आहे.

परभणी शहर महानगरपालिकेच्या अधिकार कक्षेतील त्या क्षेत्राचा नकाशा परभणी महानगरपालिकेच्या कार्यालयात सुट्टीच्या दिवस खेरीज कार्यालयीन वेळेत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २३ पोट कलम-(२) अन्वये नागरिकांना पाहण्यासाठी खुला ठेवलेला आहे.

ज्या नागरिकांना नियोजित विकास योजना तयार करणेबाबत काही सुचना/हरकती असतील तर त्यांनी हि सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्दीच्या तारखेपासून ६० (साठ) दिवसाचे आत महानगरपालिका परभणी यांचे कार्यालयात लेखी स्वरुपात द्याव्यात म्हणजे परभणी शहर महानगरपालिका त्यांचा योग्य तो विचार करेल.

स्थळ : परभणी

दिनांक : / /२०१९

आयुक्त

महापौर, परभणी शहर महानगरपालिका, परभणी परभणी शहर महानगरपालिका, परभणी

--------------------------

PUBLIC NOTICE.

(Declaration of intention to Prepare the Development Plan of Parbhani revised + Additional area as per Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.) O. No. PCMC/PBN/245.- The Development Plan of Parbhani (R+AA) is sanctioned partly vide Govt. Resolution No. TPS 3199/130/CR-33/99/UD-30 Dated 30/09/1999 which came into force from date 16/12/1999. The Republished development plan of Parbhani (R+AA) is sanctioned vide Govt Resolution No. TPS 3199/130/ CR-111(A)/2001/UD-30 Dated 24/08/2001 which came into force from date. 16/10/2001.

Parbhani city Municipal Corporation vide resolution No. 213 Dt. 26/08/2019 has declared its intention to pre- pare the Development plan of Parbhani City Municipal Corporation (Revised + Additional area) for the area within the Parbhani Municipal Corporation limit as per the of provisions of section 38, with the Section 23 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

A copy of plan showing the area for which Develop- ment plan (Revision + Additional area) is to be prepared kept open for inspection of the public on all working days during office hours in the office of the Parbhani City Municipal Corporation Parbhani as required u/s 23 (2) of the Maharashtra Regional & Town plannning Act- 1966.

Those persons who wish to give suggestions and ob- jections to the proposed Development plan (Revision + Additional area) which should be communicated to Parbhani City Municipal Corporation in writing within 60 (Sixty) days from the date of publication of this no- tice in the Offical Gazette which shall be considered by the Parbhani City Municipal Corporation Parbhani.

Parbhani : / /2019

Commissioner, Mayor, Parbhani City Municipal Parbhani City Municipal Corporation Parbhani. Corporation Parbhani.

-----------------------------------

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 October 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-10-15.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-10-15.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1.