महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--ल
वर्ष ६, अंक २] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२०/अशि्वन २३-२९, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.---(१) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०३१५/प्र. क्र. २९/कामगार-६, दिनांक ५ जानेवारी २०१७.
(२) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०२१५/प्र. क्र. १३/कामगार-६, दिनांक ३१ जुलै २०२०.
आदेश
क्रमांक औन्यामुं/आस्था-१/६२८.----उपरोक्त दिनांक ३१ जुलै २०२० रोजीच्या शासन निर्णयास अनुसरून अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई (विभाग प्रमुख) हे श्री. शि. सु. शिंदे, तदर्थ सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ५ जानेवारी २०१७ च्या आदेशान्वये ""सहायक प्रबंधक"" राजपत्रित (गट-ब) या पदावर देण्यात आलेल्या तदर्थ पदोन्नतीचा कालावधी दिनांक ९ डिसेंबर २०१७ रोजी संपुष्टात आला असल्याने, दिनांक १० डिसेंबर २०१७ व दिनांक ११ डिसेंबर २०१७ रोजीचा दोन दिवसांचा तांत्रिक खंड देऊन दिनांक १२ डिसेंबर २०१७ ते दिनांक ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीतील तदर्थ नियुक्तीस मंजुरी देत आहेत.
मुंबई, दिनांक १ ऑक्टोबर २०२०.
नागेश वि. न्हावकर, अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई. (विभाग प्रमुख).
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२०/अशि्वन २३-२९, शके १९४२ २ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---(१) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०२१५/प्र. क्र. १३/कामगार-६, दिनांक २० फेब्रुवारी २०१६.(२) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०२१५/प्र. क्र. १३/कामगार-६, दिनांक ३१ जुलै २०२०.
आदेश
क्रमांक औन्यामुं/आस्था-१/६२९.----उपरोक्त दिनांक ३१ जुलै २०२० रोजीच्या शासन निर्णयास अनुसरून अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई (विभाग प्रमुख) हे खाली दर्शविलेल्या अधिकायास त्यांचे नावासमोर स्तंभ क्रमांक ४ मध्ये दर्शविलेल्या दिनांकाचा १ दिवसाचा तांत्रिक खंड देऊन त्यांना ""सहायक प्रबंधक"" राजपत्रित (गट-ब) या पदावरील स्तंभ क्र. ५ मध्ये दर्शविलेल्या दिनांकापासून ११ महिन्यांकरिता किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळेपयर्ंत किंवा संबंधीतांची सेवानिवृत्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत त्यांच्या नावासमोर स्तंभ क्र. ३ मध्ये दर्शविलेल्या ठिकाणी पुढे चालू ठेवण्यास ११-११ महिन्यांचा ३ वर्षाच्या मुदतवाढीस मंजुरी देत आहेत.
मुदतवाढीचे प्रथम वर्ष :--
अ. क्र. नाव सध्याचे पद व तांत्रिक खंडाचा पासून मुदतवाढ दिल्याचा दिनांक
कार्यालयाचे नाव
दिनांक
(१) (२) (३) (४) (५) १ श्री. वि. वि. नेसवणकर सहायक प्रबंधक, २० जानेवारी २०१८ २१ जानेवारी २०१८
औद्योगिक न्यायालय, मुंबई.
ते २० डिसेंबर २०१८ पयर्ंत मुदतवाढीचे द्वितीय वर्ष :--
अ. क्र. नाव सध्याचे पद व तांत्रिक खंडाचा पासून मुदतवाढ दिल्याचा दिनांक
कार्यालयाचे नाव
दिनांक
(१) (२) (३) (४) (५) १ श्री. वि. वि. नेसवणकर सहायक प्रबंधक, २१ डिसेंबर २०१८ २२ डिसेंबर २०१८
औद्योगिक न्यायालय, मुंबई.
ते २१ नोव्हेंबर २०१९ पयर्ंत मुदतवाढीचे तृतीय वर्ष :--
अ. क्र. नाव सध्याचे पद व तांत्रिक खंडाचा पासून मुदतवाढ दिल्याचा दिनांक
कार्यालयाचे नाव
दिनांक
(१) (२) (३) (४) (५) १ श्री. वि. वि. नेसवणकर सहायक प्रबंधक, २२ नोव्हेंबर २०१९ २३ नोव्हेंबर २०१९
औद्योगिक न्यायालय, मुंबई.
ते २२ ऑक्टोंबर २०२० पयर्ंत मुंबई, दिनांक १ ऑक्टोबर २०२०