Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Weekly) 15-21 Oct. 2020 Final.pmd

Published 15 October 2020

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-10-15.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२०/आशि्वन २३-२९, शके १९४२ १ RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--ब

वर्ष ६, अंक २१] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२०/आशि्वन २३-२९, शके १९४२ [पृष्ठे ४, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ ऑक्टोबर २०२०

दुरुस्तीपत्रक

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

क्रमांक आयडीसी. २०२०/(प्र.क्र. ३९९ )/उद्योग १४.------ज्याअर्थी, अनुसूचित उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण-सहा ची अधिसूचना क्रमांक आयडीसी.२०१६/(६११)/उ-१४, दिनांक २९ जून २०१७ महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील असाधारण भाग चार-ब पृष्ठ क्र.१ ते ११ व अधिसूचना क्रमांक आयडीसी. २०१९/(प्र.क्र.५३५)/उ-१४, दिनांक ३० ऑगस्ट, २०१९ भाग चार-ब पृष्ठ क्र.१ ते ६ वर महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचनेच्या अनुसूचित उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) (यापुढे ज्याचा उल्लेख ""उक्त अधिनियम"" असा करण्यात येईल) चे कलम सहा, अनुक्रमे दिनांक ३० जून २०१७ व ३० ऑगस्ट २०१९ रोजी अंमलात आणले होते व उक्त अधिनियमाच्या आधारे मौजे चिंध्रण, कानपोली व महाळुंगी, तालुका पनवेल, जिल्हा रायगड उक्त अनुसूचीत नमूद केलेले क्षेत्र अधिनियमाच्या कलम २, खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहिर केलेले आहे.

ज्याअर्थी, मौजे चिंध्रण, महाळुंगी, तालुका पनवेल, जिल्हा रायगड या गावातील काही सव्र्हे नंबर मधील क्षेत्र संयुक्त मोजणीअंती कमी जास्त झाले असल्याने संयुक्त मोजणी अहवालावरुन निदर्शनास आले असल्यामुळे सदर सव्र्हे नंबरच्या क्षेत्रामध्ये बदल झाला असल्याने प्रकरण-६ मध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

तर, महाराष्ट्र सामान्य कलम कायदा, १९०४ च्या कलम २१ सोबत वाचण्यात येणाया उक्त अधिनियमाच्या कलम १, उप कलम (३) आणि कलम २ चे उप कलम (ग) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांतर्गत महाराष्ट्र शासन असे जाहिर करते की, सदर अधिसूचनेत खालीलप्रमाणे बदल झाले आहेत असे मानण्यात येईल :----

(१)

भाग चार ब----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२०/आशि्वन २३-२९, शके १९४२ मौजे चिंध्रण, तालुका पनवेल, जिल्हा रायगड या अनुसूचीमध्ये पृ. क्र.१ वरील नोंदीबाबत

(१) अ. क्र. २ व ५ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे :-----

अनुक्रमांक सव्र्हे नंबर /गट नंबर

हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर) २ ३३ १ ०.३९८४ ५ ३३ ३ ०.९९२० पृ. क्र. ३ वरील नोंदीबाबत

(२) अ.क्र.३८ व ५१ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे :----- अनुक्रमांक सव्र्हे नंबर /गट नंबर

हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर) ३८ ४२ ९ ०.३०१० ५१ ४६ १ ०.१९५०

मौजे महाळुंगी, तालुका पनवेल, जिल्हा रायगड या अनुसूचीमध्ये पृ. क्र. १० वरील नोंदीबाबत (१) अ.क्र.१२, ३५, ३९, ५३, ५४, ६८ ते ७० वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे :-----

अनुक्रमांक सव्र्हे नंबर /गट नंबर

हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर) १२ १५ ० ३.९१५० ३५ ३२ ३ ०.४५२० ३९ ३६ २ ०.५२६०

४३ १ब

५३ व ५४ ४३ १अ १.६८२० ६८ ५७ १ ०.२९५० ६९ व ७० ५७ २अ ०.४३८०

५७ २ब

पृ. क्र.११ वरील नोंदीबाबत (२) अ.क्र. ७५, ७६, ८१ ते ८७ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे :-----

हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर) अनुक्रमांक सव्र्हे नंबर /गट नंबर ७५ व ७६ ६० ३अ ०.४२५०

६० ३ब

८१ ६० ७ ०.२६७५ ८२ ६० ८ ०.२५०० ८३ ६० ९ ०.११०० ८४ ६० १० १.२१७५ ८५ ६० ११ ०.१५५०

८६ व ८७ ६० १२अ १.७१७५

६० १२ब

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

किरण जाधव, शासनाचे अवर सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२०/आशि्वन २३-२९, शके १९४२

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated 14th October 2020.

AMENDMENT

THE MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

No.IDC 2020/(C.R.399)/IND14.—Whereas, the Government of Maharashtra, by the Government Notification, issued by the industry, Energy and Labour Department, No.IDC 2016/(611)/U-14, Dated 29th June 2017, published in the Maharashtra Government Gazette, Part IV-B, dated the at pages 1 to 11 and No. IDC.2019/(535)/U-14, Dated 30th August 2019 Part IV-B, at pages 1 to 6 (hereinafter reffered to as "the said Notification") issued in exercise of the powers conferred by sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah.III of 1962) appointed the respectively 30th June 2017 and 30th August 2019 to be the date from which the provisions of chapter-IV of the said Act shall take effect in certain areas of Villages Chindran, Kanpoli and Mahalungi, in Panvel Taluka, Raigad District and declare to be an industrial area under clause (g) of section 2 of said Act for the purposes of the said Act ;

And whereas, in the joint measurement report of Villages Chindran, Kanpoli and Mahalungi, Panvel Taluka, Raigad District there are differences shown in some survey numbers areas which is less or more, it is necessary to amend the area of said notification ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by the sub-section (3) of section 1 and clause (g) of section 2 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 read with section 21 of the Maharashtra General Clauses Act (I of 1904), and all of other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby, amends the said notification, as under :––

In the SCHEDULE appended to the said Notification, at page 1 to 11 and 1 to 6 in the table of Villages Chindran, Kanpoli and Mahalungi, in Panvel Taluka, Raigad District of the said SCHEDULE :–– Villages Chindran, Panvel Taluka, Raigad District.

At page 1

(1) For Entry 2 and 5 following entry shall be substituted, namely :––

Serial No. Survey No./Gut No. Hissa No. Area (H.R.) 2 33 1 0.3984 5 33 3 0.9920 At Page 3

(2) For Entry 38 and 51 following entry shall be substituted, namely :––

Serial No. Survey No./Gut No. Hissa No. Area (H.R.) 38 42 9 0.3010 51 46 1 0.1950

Village Mahalungi, Panvel Taluka, Raigad District.

At Page 10

(1) For Entry 12, 35, 39, 53, 54, 68 to 70 following entry shall be substituted, namely :–– Serial No. Survey No./Gut No. Hissa No. Area (H.R.)53 and 54 1.6820 69 and 70 0.4380 12 15 0 3.9150 35 32 3 0.4520 39 36 2 0.5260 43 1A 43 1B 68 57 1 0.2950 57 2A 57 2B ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२०/आशि्वन २३-२९, शके १९४२ At Page 11

(2) For Entry 75, 76, 81 to 87 following entry shall be substituted, namely :––

Serial No. Survey No./Gut No. Hissa No. Area (H.R.) 75 and 76

0.4250 86 and 87

1.7175

60 3A 60 3B 81 60 7 0.2675 82 60 8 0.2500 83 60 9 0.1100 84 60 10 1.2175 85 60 11 0.1550 60 12A 60 12B

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KIRAN JADHAV,

Under Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 October 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-10-15.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-10-15.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.