Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I-(K.D.S. ) (Weekly) 15-21 October 2020.pmd

Published 15 October 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-10-15.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२०/आशि्वन २३-२९, शके १९४२ १ RNI No. MAHBIL/2009/35529

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ६, अंक ३२] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२०/आशि्वन २३-२९, शके १९४२ [पृष्ठे १२, किंमत : रुपये १४.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

नगरविकास विभाग

४ था मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ सप्टेंबर २०२०.

अधिसूचना

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६.

क्रमांक टीपीएस. १२१८/३७३९/प्र.क्र. १/१९/नवि-१२.---- ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) च्या कलम ४० मधील तरतुदीनुसार शासन नगरविकास आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीबी. १२७५/११९९/यूडी-८, दिनांक १५ मार्च १९७६ अन्वये अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर व परिसर अधिसूचित क्षेत्राकरिता (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिसूचित क्षेत्र " असा करण्यात आला आहे.) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (मुंमप्रविप्रा) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त विशेष नियोजन प्राधिकरण " असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचित क्षेत्राची विकास योजना (यापुढे जिचा उल्लेख " उक्त विकास योजना " असा करण्यात आला आहे) तिच्या विकास नियंत्रण नियमावलीसह (यापुढे जिचा उल्लेख " उक्त विकास नियंत्रण नियमावली " असा करण्यात आला आहे) उक्त अधिनियमाच्या कलम ३१ (१) अन्वये शासन नगरविकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस. १२०४/९४१/प्र.क्र. १६३/०४/नवि-१२, दिनांक २५ जुलै २००५ (यापुढे जिचा उल्लेख " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) अन्वये मंजूर झाली असून, ती दिनांक १२ ऑगस्ट २००५ पासून अंमलात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेच्या प्रस्तावानुसार मौजे कात्रप, ता. अंबरनाथ येथील सं. नं. ७४, ७५, ८१, ८३ (भाग) व ८४ (भाग) या जमिनी ना-विकास परिमंडळात समाविष्ट आहेत (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त जमीनी ना-विकास परिमंडळातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यासाठी उक्त अधिनियमातील कलम ३७(१) अन्वयेची कार्यवाही पूर्ण करून फेरबदलाचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निदेश क्र. मुमंस/टीपीएस. १२०८/८/प्र.क्र. २०८/०९/नवि-१२, दिनांक ४ फेब्रुवारी २०१० अन्वये शासनाने उक्त विशेष नियोजन प्राधिकरणास दिले आहेत (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त निदेश " असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, शासनाच्या उक्त निदेशास अनुसरून उक्त विशेष नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाच्या कलम ३७(१) अन्वयेची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून उक्त जमिनी इको सेन्सीटीव्ह झोनच्या हद्दीलगत असलेल्या जमिनीवर कमीतकमी २५.०० मी. रुंदीच्या पटयामध्ये झाडांची लागवड करणे व त्याची निगा राखणे तसेच रस्त्याची रुंदी वगळून इमारतीसाठी सोडावे लागणारे सामासिक अंतर २५.०० मी. रुंदीच्या पट्टयामध्ये समाविष्ट करता येईल, या अटीसापेक्ष ना-विकास परिमंडळातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्याचा फेरबदल प्रस्ताव शासनाकडे दिनांक ८ ऑगस्ट २०१८ रोजीच्या पत्रान्वये मंजुरीसाठी सादर केला आहे (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त फेरबदल " असा करण्यात आला आहे) ;

(१)

भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२०/आशि्वन २३-२९, शके १९४२ आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर उक्त फेरबदल विशिष्ट अटीसापेक्ष मंजूर करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे ;

आणि त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये शासनास प्रदत्त असलेल्या शक्तींचा वापर करून शासन उक्त फेरबदल प्रस्ताव खालील अटीसापेक्ष मंजूर करीत आहे आणि त्यासाठी उक्त विकास योजना मंजुरीच्या अधिसुचनेतील फेरबदलाच्या अनुसूचीमध्ये शेवटच्या नोंेदीनंतर पुढील नवीन नोंद समाविष्ट करण्यात येत आहे ;

नोंद

" विकास योजना भाग नकाशावर दर्शविल्याप्रमाणे मौ. कात्रप, ता. अंबरनाथ येथील सं.नं. ७४, ७५, ८१, ८३ (भाग) व ८४ (भाग) या जमिनी खालील अटीमध्ये नमूद आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्याच्या अधिन राहून ना-विकास परिमंडळातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहेत. ''

अट :---- (१) इको सेन्सीटीव्ह झोनच्या हद्दीलगत असलेल्या जमिनीवर कमीतकमी २५.०० मी. रुंदीच्या पटयामध्ये झाडांची लागवड करणे व त्याची निगा राखणे.

(२) तसेच इको-सेन्सीटीव्ह झोनच्या हद्दीलगत ध्वनीरोधक यंत्रणा असलेली संरक्षक भिंत बांधणे.

(३) हवा व जल प्रदूषण करणा-या उद्योगांना या जागेवर परवानगी देऊ नये.

२. सदरचा मंजूर फेरबदल ही अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल.

३. उक्त मंजूर फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा नागरीकांच्या अवलोकनार्थ कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी खाली नमूद कार्यालयामध्ये एक महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध राहील.

(१) महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, बांद्रा.

(२) सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई.

(३) साहायक संचालक, नगररचना, ठाणे शाखा, जि. ठाणे.

(४) मुख्याधिकारी, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद, बदलापूर.

४. सदर फेरबदलाची सूचना ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अशोक का. खांडेकर, कार्यासन अधिकारी.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२०/आशि्वन २३-२९, शके १९४२ ३

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

4th Floor, Main Building, Mantralaya, Mumbai 400 032.

Dated the 29 September 2020.

NOTIFICATION

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No. TPS. 1218/3739/C.R. 1/19/UD-12.— Whereas, the Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) had been appointed as the Special Planning Authority (hereinafter referred to as '' the said Special Planning Authority '') under the provisions of sub-section (1) of section 40 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra XXXVII of 1966) (hereinafter referred to as '' the said Act '') for the Ambernath, Kulgaon-Badlapur and Surrounding Notified Area (hereinafter referred to as '' the said Notified Area '') by the Government of Maharashtra vide Urban Development and Public Health Department Notification No. TPB.1275/1199/UD-8, dated the 15th March 1976 ;

And whereas, the Development Plan for the said Notified Area (hereinafter referred to as '' the said Development Plan '') along with the Development Control Regulations for the said Notified Area (hereinafter referred to as '' the said Development Control Regulation '') have been sanctioned by the Government in Urban Development Department under section 31(1) of the said Act, vide Notification No. TPS. 1204/941/ CR-163/04/UD-12, dated the 25th July 2005 (hereinafter referred to as '' the said Nitification '') which has come into force with effect from 12th August 2005 ;

And whereas, in the said Development Plan, the land bearing S. Nos. 74, 75, 81, 83 (pt.), 84 (pt.) of Village Katrap, Tal. Ambernath are included in No Development Zone (hereinafter referred to as '' the said land '') ;

And whereas, Government in Urban Development Department has given directives to the said Special Planning Authority to delete the said land from No Development Zone and to include the same in Residential Zone vide no. Mumance/TPS. 1208/8/C.R. 208/09/UD-12, dated the 4th February 2010 (hereinafter referred to as '' the said directives '') ;

And whereas, as per the said directives the said Special Planning Authority, after following the legal procedure under sub-section (1) of section 37 of the said Act, has submitted a proposal for modification in the said Development Plan so as to delete the said land from No Development Zone and to include the same in Residential Zone subject to plantation and maintenance of trees within minimum 25.00 mt. wide belt adjacent to boundary of Eco-sensitive Zone excluding width of road, but allowing marginal open space of building within this 25.00 mt. wide belt, to the Government for its sanction vide letter dated 8th August 2018 (hereinafter referred to as '' the said Modification '') ;

And whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of the opinion that it is necessary to sanction the said Modification with some conditions ;

Now therefore, in exercise of the powers conferred under sub section (2) of Section 37 of the said Act, the State Government hereby sanction the said Modification with some conditions as described below :—

In the Schedule of modifications appended with the said Notification, after the last entry, the following new entry shall be inserted—

viz :—

ENTRY

'' As shown on the part plan of the Development Plan, lands bearing S. Nos. 74, 75, 81, 83(pt.) and 84(pt.) of Village Katrap, Tal. Ambernath are deleted from No. Development Zone and included in Residential Zone subject to fulfulment of implementation of the following necessary conditions.

भाग एक (को.वि.पु.)-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२०/आशि्वन २३-२९, शके १९४२

Conditions :—

(1) Plantation and maintenance of the trees within minimum 25.00 mt. wide belt adjacent to the boundary of Eco-sensitive Zone shall be implemented.

(2) Compound wall along the boundary of the Eco-sensitive Zone shall be constructed along with the necessary sound repailing syateam.

(3) Air and water polluting industries shall not be allowed in this land ''

2. The aforesaid sanction modification shall come into force from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

3. The aforesaid sanctioned modification shall be made available for inspection by the general public during office hours on all working days at the following offices for a period of one month :—

i) Metropolitan Commissioner, Mumbai Mteropolitan Regional Development Authority ii) The Joint Director of Town Planning, Konkan Division, Konkan Bhavan, Navi Mumbai.

iii) Assistant Director of Town Planning, Thane Brance, Thane.

iv) The Chief Officer, Kulgaon-Badlapur Municipal Council, Badlapur.

4. This notification shall also be published on the Government Website at www.maharashtra.gov.in

By order and in the name of the Governor of Maharashtra,

ASHOK K. KHANDEKAR,

Section Officer.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२०/आशि्वन २३-२९, शके १९४२ ५ उप निबंधक, सहकारी संस्था, डी विभाग, मुंबई यांजकडून उप निबंधक, सहकारी संस्था, एच-पश्चिम विभाग, मुंबई यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक एमयुएम/डब्ल्यू-डी/एचएसजी/(टीसी)/२५९/१००४१/ २०२०-२१/सन २०२०.----उप निबंधक, सहकारी संस्था, डी. विभाग, मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, कनक हाईटस् को.ऑप.

हौसिंग सोसायटी लि., सीटीएस नं. ७९३, २/८, ६ वी खेतवाडी लेन, गिरगाव, मुंबई ४०० ००४, ही संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ चा अधिनियम २४) यांच्या कलम ९ (१) अन्वये नोंदण्यांत आलेली आहे व उक्त अधिनियमाच्या क्रमांक १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यांत आले आहे.

क्रमांक एमयुएम/डब्ल्यूएचडब्ल्यू/एचएसजी/(टीसी)/१६२२४/सन २०२०/९३८.----उप निबंधक, सहकारी संस्था, एच-पश्चिम विभाग, मुंबई याद्वारे अधिसूचना करीत आहे की, अनंत शांताई को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सीटीएस. नं. एच-१४३-अे/२, ऑफ व्हिलेज बांद्रा, बेसंट स्ट्रीट, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०५४. नोंदणी क्रमांक एमयुएम डब्ल्यूएचडब्ल्यू/एचएसजी/टीसी/१६२२४/सन २०२० महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक) च्या कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली आहे व उक्त अधिनियमाच्या कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " असे करण्यांत आले आहे.

डॉ. अविनाश अे. भागवत,

मुंबई,

उप निबंधक, दिनांक १० सप्टेंबर २०२०. सहकारी संस्था, डी विभाग, मुंबई.

गौतम वर्धन, उप निबंधक, मुंबई, दिनांक ३ सप्टेंबर २०२०. सहकारी संस्था, एच-पश्चिम विभाग,

मुंबई.

उप निबंधक, सहकारी संस्था, एम विभाग मुंबई यांजकडून

अधिसूचना

उप निबंधक, सहकारी संस्था, एच-पश्चिम विभाग मुंबई

यांजकडून

क्रमांक एमयुएम/डब्ल्यू-एम/एचएसजी/(टीसी)/१०९०१/२०२०-

अधिसूचना

२१/सन २०२०/८९५.----उप निबंधक, सहकारी संस्था, एम. विभाग, मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, आस्था-१ को. ऑप. हौसिंग सोसा. लि., प्लॉट क्रमांक बी, सिटीएस नं. ३१५ डी. बी. एस.

देवाशी मार्ग, देवनार गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई ४०० ०८८ ही संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा अधिनियम २४) यांच्या कलम ९ (१) उक्त अधिनियमाच्या क्रमांक १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " असे करण्यांत आले आहे.

क्रमांक एमयुएम/डब्ल्यूएचडब्ल्यू/एचएसजी/(टीसी)/१६२२५/ २०२०/९४०.----उप निबंधक, सहकारी संस्था, एच-पश्चिम विभाग, मुंबई, याद्वारे अधिसूचना करीत आहे की, प्रेसिडेन्सी को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., प्लॉट नं. २६६, सीटीएस नं. सी/८२५, ऑफ बांद्रा व्हिलेज, सेंट अॅण्ड्रयुज रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई ४०० ०५०. नोंदणी क्रमांक एमयुएम/डब्ल्यूएचडब्ल्यू/एचएसजी/टीसी/१६२२५/ सन २०२० महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक) च्या कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली आहे व उक्त अधिनिमाच्या कलम १२ (१) आणि महाराष्ट्र, सहकारी संस्था, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " करण्यांत आले आहे.

डॉ. ज्ञानेश्वर डोंगरे,

मुंबई,

उप निबंधक,गौतम वर्धन, उप निबंधक, दिनांक ३ सप्टेंबर २०२०. सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई. मुंबई, दिनांक ३ सप्टेंबर २०२०. सहकारी संस्था, एच-पश्चिम विभाग, मुंबई. भाग एक (को.वि.पु.)-----२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२०/आशि्वन २३-२९, शके १९४२ सहायक निबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी यांजकडून सहायक निबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक सनिर/आरटीजी/(आरटीजी)/एचएसजी/२५४३/(टीसी)/ ३३४१/२०२०.----प्रमाणपत्र देण्यात येते की, " राधाकृष्ण रेसिडेन्सी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., नाचणे बस स्टॉप शेजारी, ता. जि. रत्नागिरी " नोंदणी क्रमांक आरटीजी/(आरटीजी)/एचएसजी/(टीसी)/ ३३४१/२०२०-२०२१/सन २०२०, दिनांक १४ सप्टेंबर २०२०, संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आली आहे.

उपर्िनदिष्ट अधिनियमाच्या कलम १२(१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " आहे.

क्रमांक सनिर/आरटीजी/(आरटीजी)/एचएसजी/२२८१/(टीसी) ३३३९/२०२०.----प्रमाणपत्र देण्यात येते की, " प्रमिला कॉम्प्लेक्स बी सहाकारी गृहनिर्माण संस्था मर्या., माने पेट्रोल पंपासमोर, खेडशी, ता., जि. रत्नागिरी " नोंदणी क्रमांक आरटीजी/(आरटीजी)/एचएसजी/ (टीसी) ३३३९/सन २०२०, दिनांक २० ऑगस्ट २०२०, संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आली आहे.

उपर्िनदिष्ट अधिनियमाच्या कलम १२(१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " आहे.

एस. एम. पाटील,

एस. एम. पाटील,

रत्नागिरी,

सहायक निबंधक, दिनांक १४ सप्टेंबर २०२०. सहकारी संस्था, रत्नागिरी.

रत्नागिरी,

सहायक निबंधक, दिनांक २० ऑगस्ट २०२०. सहकारी संस्था, रत्नागिरी.

सहायक निबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी यांजकडून

सहायक निबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक सनिर/आरटीजी/(आरटीजी)/एचएसजी/२५३२/(टीसी) ३३४२/२०२०.----प्रमाणपत्र देण्यात येते की, " ताज रेसिडेन्सी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., पटवर्धन वाडी, उद्यमनगर, ता. जि. रत्नागिरी " नोंदणी क्रमांक आरटीजी/(आरटीजी)/एचएसजी/(टीसी)/३३४२/ सन २०२०-२०२१/२०२०, दिनांक १४ सप्टेंबर २०२०, संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आली आहे.

उपर्िनदिष्ट अधिनियमाच्या कलम १२(१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " आहे.

क्रमांक सनिर/आरटीजी/(आरटीजी)/एचएसजी/२२७८/(टीसी) ३३३८/सन २०२०.----प्रमाणपत्र देण्यात येते की, " प्रमिला कॉम्प्लेक्स अे सहाकारी गृहनिर्माण संस्था मर्या., माने पेट्रोल पंपासमोर, खेडसी, ता. जि. रत्नागिरी " नोंदणी क्रमांक आरटीजी/(आरटीजी)/एचएसजी/ (टीसी)/३३३८/२०२०-२०२१/सन २०२०, दिनांक २० ऑगस्ट २०२०, संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आली आहे.

उपर्िनदिष्ट अधिनियमाच्या कलम १२(१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " आहे.

एस. एम. पाटील,

एस. एम. पाटील,

रत्नागिरी,

सहायक निबंधक, रत्नागिरी,

सहायक निबंधक,दिनांक १४ सप्टेंबर २०२०. सहकारी संस्था, रत्नागिरी. दिनांक २० ऑगस्ट २०२०. सहकारी संस्था, रत्नागिरी. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२०/आशि्वन २३-२९, शके १९४२ ७

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ./४०१४/२०२०.---- श्रीमती एन. एस. सराफ, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पनवेल, जिल्हा रायगड यांची शासन निर्णय क्रमांक संकिर्ण. २०१७/प्र.क्र. २५/सेवा-६, मंत्रालय, मुंबई दिनांक २३ जुलै २०१८ व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडील पत्र क्र. Rule/ P1604/2018/163, dated the 21st August 2018 अन्वये दिनांक २१ सप्टेंबर २०२० ते १ ऑक्टोबर २०२० या कालावधीतील ११ दिवसांची बालसंगोपन रजा मागील दिनांक २० सप्टेंबर २०२० व पुढील दिनांक २ ऑक्टोबर २०२० रोजीच्या सुट्टीला जोडून, तसेच दिनांक १९ सप्टेंबर २०२० रोजी का.वे.नं. पासून ते दिनांक ३ ऑक्टोबर २०२० रोजी का.वे. पूर्वी पयर्ंत कोविड-१९ च्या निर्देशांना अधीन राहून मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करणेत येत आहे.

तसेच सुट्टीवरून किंवा मुख्यालय सोडण्याची सुविधा उपभोगून परत आल्यानंतर आपली वैद्यकीय चाचणी करून तसा अहवाल रुजू होण्यापूर्वी प्रबंधक, जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांना त्वरित सादर करावा.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही. श्रीमती एन. एस. सराफ, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पनवेल, जिल्हा रायगड येथे पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एन. एस. सराफ, ह्य जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पनवेल, जिल्हा रायगड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहील्या असत्या.

श्रीमती एन. एस. सराफ, ह्य रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे. उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. के. के. घुले, २रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पनवेल, जिल्हा रायगड यांजकडे राहील.

उपरोक्त न्यायिक अधिकारी जर गैरहजर असतील तर त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार स्थायी आदेशाप्रमाणे राहील. सदरहू रजेची नोंद संबंधित न्यायीक अधिकारी यांच्या सेवापुस्तकात ठेवण्यात यावी.

रायगड, दिनांक १७ सप्टेंबर २०२०.

विभा. प्र. इंगळे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड--अलिबाग.

जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांजकडून

वाचावे : (१) मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, म. रा., पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. एडीएम/१८४/१५६ (२), दिनांक १९ मार्च १९६८.

(२) शासन अधिसूचना क्रमांक सीएसएल १६०५/सि. आर. १२०/१५-सी, दिनांक २ एप्रिल २००५.

(३) मा. सहकार आयुक्त कार्यालयाचे परिपत्रक जा. क्र. ना. बँका/डी-४/ना.पत/क. १५६/प्रशिक्षण/५, दिनांक १३ जुलै २००५.

(४) मा. सहकार आयुक्त कार्यालयाचे परिपत्रक जा.क्र.ना. पत/डी-४/पतसंस्था/का.क. १५६/११, दिनांक २१ नोव्हेंबर २०११ व दिनांक २४ जून २०१६ चे परिपत्रक.

(५) मा. सहकार आयुक्त कार्यालयाचे परिपत्रक जा.क्र. पतसंस्था/स.आ.-५/वसुली अधिकारी नियुक्ती/फेरनियुक्ती/१०/२०१७, दिनांक १ जानेवारी २०१७ चे परिपत्रक.

(६) मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, म.रा., पुणे यांचेकडील जा.क्र. पतसंस्था/स.आ-५/खर्च/वसुली आदेश/ ८७२/२०१८, दिनांक ६ एप्रिल २०१८.

(७) या कार्यालयाकडील जा.क्र. जिउनि/सिंधु/वि.२/क. ९८ प्रमाणपत्र/अंशत:बदल/भिमरत्न मागासवर्गीय औ.सं./सन २०२०, दिनांक १५ जुलै २०२०.

आदेश

क्रमांक जिउनि/सिंधु/वि. ५/भिमरत्न मागास. संस्था/का.क.१५६ अधिकार/ २०२०/१६०३.----- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, माणिक भा. सांगळे, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग या आदेशान्वये, भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, कणकवली, मु. कामविश्व को-ऑप. हाऊसिंग सोसा. लि., भाग एक (को.वि.पु.)-----२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२०/आशि्वन २३-२९, शके १९४२ कणकवली, कणकवली कॉलेजच्या बाजूला, मु. पो. कणकवली, जि. सिंधुदुर्ग या संस्थेच्या खालील अधिका-यांस त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९८ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२१ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :---

अ.क्र. अधिकार प्रदान केलेल्या अधिकार प्रदान केलेल्या शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिका-यांचे नाव अधिका-याचा हुद्दा

(१) (२)

(३)

(४) (५) १ सहायक आयुक्त, समाजकल्याण, सहायक आयुक्त, वसुली व विक्री सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग, सामाजिक न्याय व समाजकल्याण, सिंधुदुर्ग. अधिकार. विशेष सहाय्य विभाग.

अटी व शर्ती .----

(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदींनुसार वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास प्रदान करण्यात आलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम ९८ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता आहेत. (३) वसुली अधिकारी यांनी दर महा संदर्भ क्र. ३ मध्ये सूचना देण्यात आल्याप्रमाणे कर्ज वसुलीची माहिती जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांचे कार्यालयास सादर करावी.

(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिका-यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

(५) प्रस्तुत खर्चाचा वापर वसुली अधिकारी/संस्था यांनी वसुली दाखल्यांची अंमलबजावणी करताना नोटीस फी, पोस्टेज, स्टेशनरी, जाहिरात खर्च व प्रवास खर्च यासाठीच करावयाचा आहे. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही करणासाठी खर्च करता येणार नाही.

(६) वसुली अधिका-यांनी वसुल केलेल्या खर्चाबाबत व त्याच्या विनियोगाबाबत प्रकरणनिहाय हिशोब ठेवणे बंधनकारक राहील. सदरचा हिशोब संस्थेच्या नियुक्त वैधानिक लेखापरीक्षकांना लेखापरीक्षण सुरू असताना पडताळणीसाठी/तपासणीसाठी सादर करणे बधनकारक राहील.

(७) '' मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. १९४२/२०१३ '' दि बेसिन कॅथोलिक को-ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.

(८) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

(९) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण. १५०४/प्र.क्र. २३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिका-यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

(१०) वसुली अधिका-यास त्याच्या नावापुढे कोठेही '' महाराष्ट्र शासन नियुक्त '' आणि किंवा '' सिव्हील कोर्ट '' '' एक्झीक्युटीव्ह कोर्ट '' या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्या ऐवजी वसुली अधिका-यांनी त्यांच्या नावापुढे '' वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अन्वये) '' असे लिहावे.

(११) मा. सहकार आयुक्त कार्यालयाकडील परिपत्रक दिनांक १ जानेवारी २०१७ व दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ मधील दिलेल्या सूचनांचे वसुली अधिका-याने पालन करावे.

सिंधुदुर्ग, दिनांक ३१ ऑगस्ट २०२०.

माणिक भा. सांगळे, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२०/आशि्वन २३-२९, शके १९४२ ९ सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र/२३५/२०२०.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, श्री इंडस्टि्रयल इस्टेट अॅन्ड प्रिमायसेस को. ऑपरेटिव्ह सोसायटी लि., सव्र्हे नं. २०० पै, प्लॉट नं. ३अ, ढवळे हॉस्पीटलच्या बाजूला, बोईसर रोड, पालघर (प.), ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर/(पी.एल.आर) जी. एन. एल/(ओ)/२२५/२०२०-२०२१/ सन २०१९, दिनांक ३ सप्टेंबर २०२०. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उप वर्गीकरण " इतर संस्था " करण्यात आले आहे.

अजय गुजराथी, सहायक निबंधक, पालघर, दिनांक ३ सप्टेंबर २०२०. सहकारी संस्था, पालघर.

क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र/२२९/२०२०.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, महावीर कुंज-बी को.ऑप. सोसायटी लि., सव्र्हे नं. ४० + ४१ बी, ४० + ४१ सी, ३९/२ आणि ३/२, काटकर गाव, राणी शिरगाव रोड, बोईसर (प.), ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर./ (पी.एल.आर) एच.एस.जी/(टि.सी)/१०४६/२०२०-२०२१/सन २०२०, दिनांक २८ ऑगस्ट २०२०. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.

पालघर,

अजय गुजराथी, सहायक निबंधक, दिनांक २८ ऑगस्ट २०२०. सहकारी संस्था, पालघर.

सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून

अधिसूचना

सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून

अधिसूचना

क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र/२३०/२०२०.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, महावीर उत्सव-बी को.ऑप. हौसिंग सोसायटी लि., सव्र्हे नं. ४९/२, ५३/१, ५३/२अे, ५३/३, ५३/४, ५३/५, ५३/७,५३/९, ५४/१० ५४/११ आणि ५४/१२, शेखावत नगर, गाव पास्थळ, बोईसर (प.), ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर. (पी.एल.आर) एच.एस.जी/(टि.सी)/१०४७/२०२०-२०२१/सन २०२०, दिनांक २८ ऑगस्ट २०२०. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.

पालघर,

अजय गुजराथी, सहायक निबंधक, क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र/२२८/२०२०.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, लव्हेंडर बाफना मेडोज् को. ऑप. हौसिंग सोसायटी लि., सव्र्हे नं. ४०९/५ पैकी, ४०९/३ पै, ८२७/१६, बाफना मेडोज् वाघूळसार, माहीम रोड, पालघर (प.), ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर./ (पी.एल.आर) एच.एस.जी/(टि.सी)/१०४५/२०२०- २०२१/सन २०२०, दिनांक २८ ऑगस्ट २०२०. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.

अजय गुजराथी, सहायक निबंधक, दिनांक २८ ऑगस्ट २०२०. सहकारी संस्था, पालघर. पालघर, दिनांक २८ ऑगस्ट २०२०. सहकारी संस्था, पालघर. १० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२०/आशि्वन २३-२९, शके १९४२ सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र/२२७/२०२०.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, सौरम्या को. ऑप. हौसिंग सोसायटी लि., स. नं. ७८ (पै) प्लॉट नं. १, इस्कॉन मंदिराच्या समोर, पालघर (पूर्व), ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर/(पी.एल.आर)/एच.एस.जी/ (टि.सी)/१०४४/२०२०-२०२१/सन २०२०, दिनांक २८ ऑगस्ट २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०(१०) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.

अजय गुजराथी, सहायक निबंधक, पालघर, दिनांक २८ ऑगस्ट २०२०. सहकारी संस्था, पालघर.

क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र/१९८/२०१९.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, श्री. राम नगर को. ऑप. हौसिंग सोसायटीज, को. ऑप. फेडरल सोसायटी लि., स. नं. ८६-ए/१ (पार्ट), व्हिलेज पालघर, ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर./ (पी.एल.आर) जी.एन.एल./ (ओ)/११३/२०२०-२०२१/सन २०१९, दिनांक १९ ऑगस्ट २०२०. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उप वर्गीकरण " इतर संस्था " करण्यात आले आहे.

पालघर,

प्रशांत पाटील, सहायक निबंधक, दिनांक १९ ऑगस्ट २०२०. सहकारी संस्था, पालघर.

सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून

सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र/२२६/२०२०.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, फ्लोरा को.ऑप. हौसिंग सोसायटी लि., सं. नं. ४०९/४ पार्ट, ४०९/३ पार्ट, ८२७/१६, बाफना मेडोज्, वागूळसार, माहिम रोड, पालघर (प.), ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर/ (पी.एल.आर) एच.एस.जी/(टि.सी)/१०४३/२०२०-२०२१/सन २०२०, दिनांक २८ ऑगस्ट २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.

पालघर,

अजय गुजराथी, सहायक निबंधक, क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र/१९७/२०२०.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, श्री. साई नयन को.ऑप. हौसिंग सोसायटी लि., सव्र्हे नं. ९१, हिस्सा नं. १ (पार्ट), प्लॉट नं. २४, नवली, पालघर (प.), ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर./ (पी.एल.आर) एच.एस.जी/ (टि.सी)/१०३८/२०२०-२०२१/सन २०२०, दिनांक १९ ऑगस्ट २०२०. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.

पालघर,

प्रशांत पाटील, सहायक निबंधक,दिनांक १९ ऑगस्ट २०२०. सहकारी संस्था, पालघर. दिनांक २८ ऑगस्ट २०२०. सहकारी संस्था, पालघर. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२०/आशि्वन २३-२९, शके १९४२ ११ सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र/२३१/२०२०.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, ओवी सी २/५, सहकारी गृहनिर्माण संस्था म. सरावली, बोईसर सव्र्हे नं. ७, त्रिवेदी नगर, बिल्िंडग नं. सी २/५, सरावली व्हिलेज, बोईसर, ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर/(पी.एल.आर)/ एच.एस.जी/(टि.सी)/१०४८/२०२०-२०२१/सन २०२०, दिनांक ३ सप्टेंबर २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१०) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.

अजय गुजराथी, सहायक निबंधक, पालघर, दिनांक ३ सप्टेंबर २०२०. सहकारी संस्था, पालघर.

क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र/२४१/२०२०.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, हार्मोनी रेसिडेन्सी अे-३ को. ऑप. हौसिंग सोसायटी लि., सव्र्हे नं. ११२/३/१, तारापूर रोड, बोईसर (प.), ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर./ (पी.एल.आर) एच.एस.जी./(टी.सी.)/१०५०/ २०२०-२०२१/सन २०२०, दिनांक ४ सप्टेंबर २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागिदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.

पालघर,

अजय गुजराथी, सहायक निबंधक, दिनांक ४ सप्टेंबर २०२०. सहकारी संस्था, पालघर.

सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून

सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र/२४२/२०२०.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, हरि ओम साई अपार्टमेंट को.ऑप. हौसिंग सोसायटी लि., सव्र्हे नं. २७/२/१, प्लॉट नं. १७, व्हिलेज नवली, वाकसाई रोड, पालघर (पूर्व), ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर/(पी.एल.आर) एच.एस.जी/(टि.सी)/१०४९/२०२०-२०२१/सन २०२०, दिनांक ४ सप्टेंबर २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.

पालघर,

अजय गुजराथी, सहायक निबंधक, क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र/२४०/२०२०.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, क्वीन पॅलेस को.ऑप. हौसिंग सोसायटी लि., सव्र्हे नं. ७८ब, भूखंड क्रमांक ड, नवली, ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर./ (पी.एल.आर) एच.एस.जी/(टि.सी)/१०५१/२०२०-२०२१/सन २०२०, दिनांक ४ सप्टेंबर २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.

पालघर, अजय गुजराथी, सहायक निबंधक, दिनांक ४ सप्टेंबर २०२०. सहकारी संस्था, पालघर. दिनांक ४ सप्टेंबर २०२०. सहकारी संस्था, पालघर. १२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १५-२१, २०२०/आशि्वन २३-२९, शके १९४२ सहायक निबंधक, सहकारी संस्था, कर्जत यांजकडून सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र/२४३/२०२०.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, के १-के २ क्रिस्टल पार्क को.ऑप. हौसिंग सोसायटी लि., सव्र्हे नं. ८२, हिस्सा नं. ४, क्रिस्टल पार्क, व्हिलेज टेंभोडे, माहिम-मनोर हायवे, पालघर (प.), ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर/ (पी.एल.आर)/एच.एस.जी/(टि.सी)/१०५२/२०२०-२०२१/सन २०२०, दिनांक ४ सप्टेंबर २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.

अजय गुजराथी, सहायक निबंधक, क्रमांक आरजीडी/केजेटी/जीएनएल/२६९/(ओ.)/६८८/२०२०- २०२१/सन २०२०.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, कर्जत, जि. रायगड, याद्वारे अधिसूचित करीत आहे की, भिमाशंकर वृक्ष लागवड व संवर्धन सहकारी संस्था मर्या., कशेळे, सव्र्हे नं. ३/४ व ३/५ मौजे कशेळे, ता. कर्जत, जि. रायगड, ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) च्या कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे व उक्त अधिनियमांच्य कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६० व नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उप वर्गीकरण " इतर संस्था " असे करण्यात आले आहे.

कुमार चव्हाण, सहायक निबंधक, कर्जत, दिनांक २५ जून २०२०. सहकारी संस्था, कर्जत.

सहायक निबंधक, सहकारी संस्था, कर्जत यांजकडून

पालघर, दिनांक ४ सप्टेंबर २०२०. सहकारी संस्था, पालघर.

अधिसूचना

सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून

अधिसूचना

क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र/२४४/२०२०.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, के ९ क्रिस्टल पार्क को.ऑप. हौसिंग सोसायटी लि., सव्र्हे नं. ८२, हिस्सा नं. ४, क्रिस्टल पार्क, व्हिलेज टेंभोडे, माहीम- मनोर हायवे, पालघर (प.), ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर/(पी.एल.आर) एच.एस.जी/(टि.सी)/१०५३/२०२०- २०२१/सन २०२०, दिनांक ४ सप्टेंबर २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.

अजय गुजराथी, सहायक निबंधक, पालघर, दिनांक ४ सप्टेंबर २०२०. सहकारी संस्था, पालघर.

क्रमांक आरजीडी/केजेटी/एचएसजी/(टीसी)/२२९/२०२०-२०२१/ ४४२५/सन २०२०.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, कर्जत, जि. रायगड, याद्वारे अधिसूचित करीत आहे की, शांती पार्क सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., सव्र्हे नं. ३६०, प्लॉट नं. ३, ८, ९, १० नेरळ, कर्जत, जि. रायगड, ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) च्या कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे व उक्त अधिनियमांच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६० व नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " सहकारी गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी सहकारी संस्था " असे करण्यात आले आहे.

कुमार चव्हाण, सहायक निबंधक, कर्जत, दिनांक १ जून २०२०. सहकारी संस्था, कर्जत.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 October 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-10-15.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-10-15.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.