Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील मौजे जत, तालुका जत, जिल्हा सांगली येथील क्षेत्र शेती विभागातून वगळून रहिवास विभागामध्ये समाविष्ट करणेबाबत. (2) उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक 1, सोलापूर यांजकडील भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (3) पोलीस सह-आयुक्त, पुणे शहर यांजकडील पुणे शहरात कोरोना विषाणूसंदर्भातील प्रतिबंधात्मक आदेश. (4) जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील कायदा व सुव्यवस्थेबाबतची अधिसूचना. (5) कार्यकारी अभियंता, सोलापूर पाटबंधारे विभाग, सोलापूर यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 अन्वये अधिसूचना-3 प्रसिद्धीबाबत. (6) मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना. (7) आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांजकडील कोल्हापूर शहराच्या दुसऱ्या सुधारित मंजूर विकास योजनेमध्ये करावयाचा प्रस्तावित फेरफार. (8) महापालिका उपायुक्त (मिरज) सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली यांजकडील (कोव्हिड-19) कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी काढलेला प्रतिबंधात्मक आदेश. (9) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे शहर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी.
Published 15 October 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.