Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A Cent. Ext. 14 (16-10-2020).pmd, नगरविकास विभाग, क्रमांक एमयूएम. 2018/प्र.क्र. 172/नवि-17.

Published 16 October 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-10-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, ऑक्टोबर १६, २०२०/आश्विन २४, शके १९४२ RNI No. MAHBIL /2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग

वर्ष ६, अंक १३] शुक्रवार, ऑक्टोबर १६, २०२०/आश्विन २४, शके १९४२ [पृष्ठे ४, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक १४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि

स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात

आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

नगरविकास विभाग

४ था मजला, मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ ऑक्टोबर २०२०.

उद्घोषणा

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.

क्रमांक एमयूएम. २०१८/प्र.क्र. १७२/नवि-१७.-----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख '' उक्त अधिनियम '' असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ६ चे पोट-कलम (२) व कलम ३ च्या पोट-कलम (३) च्या तरतुदीनुसार, महाराष्ट्र शासन याद्वारे, नांदेड जिल्ह्यतील मुदखेड नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याच्या दृष्टीने उक्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन्वये प्रदान केलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून अनुसूची "अ" मध्ये नमूद स्थानिक क्षेत्र समाविष्ट करण्यासाठी अधिसूचना काढण्याचा आपला हेतू घोषित करीत असून, तिचा मसूदा सोबत जोडला आहे.

२. उक्त अधिसूचनेला कोणताही आक्षेप घेणाया कोणत्याही व्यक्तीने ही उद्घोषणा महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे लेखी आक्षेप कारणासह सादर करणे आवश्यक असेल.

३. उक्त कालावधीत प्राप्त अशा कोणत्याही आक्षेप / हरकतींवर शासनाकडून विचार करण्यात येईल.

(१)

भाग एक-अ---(म.उ.वि.)----१४----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, ऑक्टोबर १६, २०२०/आश्विन २४, शके १९४२

अधिसूचनेचा मसूदा

क्रमांक एमयूएम २०१८/प्र.क्र. १७२/नवि-१७.-----ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) याच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) तरतुदीनुसार व त्या अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार नगरविकास विभाग क्रमांक एमयूएम २०१८/प्र.क्र. १७२/नवि-१७, दिनांक १६ ऑक्टोबर २०२०, याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक-अ मध्य उप विभाग, दिनांक १६ ऑक्टोबर २०२०, यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्ट्र शासनाने नांदेड जिल्ह्यतील मुदखेड या नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) याच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणेस अनुलक्षून जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे विहित कालावधीत प्राप्त हरकती व सूचनांचा शासनाने विचार केला आहे ;

आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची '' अ '' मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश करून मुदखेड नगरपरिषदेच्या सीमांमध्ये फेरफार करणे इष्ट वाटते ;

त्याअर्थी आता, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) याच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन्वये प्रदान केलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे अनुसूची "अ" मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश करून मुदखेड नगरपरिषदेच्या सीमांमध्ये फेरफार करीत आहे. मुदखेड नगरपरिषदेच्या सुधारित सीमा अनुसूची "ब" मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील.

अनुसूची '' अ ''

मुदखेड नगरपरिषद (जि.नांदेड) च्या हद्दीत समाविष्ट करावयाच्या स्थानिक क्षेत्राचा तपशील

मुदखेड गावाचे गट क्र. ९ ते १३, १६ ते १८, २० ते ३८, ४० ते १६०, १६२ ते १९०, १९२ ते २०५, २०७ ते ३५३, ३६२ ते ४५५, ५९९ ते ६५१, ६५८, ६६० ते ७९०, ८०२, ८०५, ८०९, ८१० ते ८३५, ८३७ ते ८४४.

मौ. न्याहाळी गावाचे गट क्र. २ ते ३८.

अनुसूची '' ब ''

मुदखेड नगरपरिषदेच्या सुधारीत सीमा

१. उत्तर.----मौ. पार्डीची शीव, मौ. राजेवाडीची शीव, मौ.पिंपळकौठेची शीव.

२. पूर्व.----मौ. मेंडक्याची शीव.

३. दक्षिण.----मौ. इजळीची शीव, मौ. चिकाळेची शीव, मौ. हजीपुरची शीव, मौ. डोणगावची शीव.

४. पश्चिम.----मौ. मुगटची शीव, मौ.निवघ्याची शीव.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

कैलास बधान,

शासनाचे उप सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, ऑक्टोबर १६, २०२०/आश्विन २४, शके १९४२

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

4th Floor, Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 16th October 2020.

PROCLAMATION

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.

No. MUM-2018/C.R.172/UD-17.—In pursuance of the provisions of sub-section (2) of section 6 read with sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra hereby announces its intention to issue a notification in exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section 6 of the said Act, with a view to alter the limits of the municipal area of the Mudkhed Municipal Council in Nanded District, so as to include therein the local areas specified in Schedule 'A', the draft of which is appended herewith ;

2. Any person who entertains any objection to the said notification, is hereby required to submit the same in writing with the reasons therefor, to the Collector, District Nanded within a period of thirty days, from the date of publication of this Proclamation in the Maharashtra Government Gazette.

3. Any such objection which may be received during the said period will be considered by the Government.

DRAFT NOTIFICATION

No. MUM-2018/C.R.172/UD-17.—Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, No. MUM-2018/C.R.172/UD-17, dated the 16th October 2020, published in the Maharashtra Government Gazette, Part-I-A, Extraordinary, Central Sub-Division Supplement, dated the 16th October, 2020, the Government of Maharashtra had announced its intention to issue a notification, in exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section 6 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965), with a view to alter the limits of municipal area of the Mudkhed Municipal Council in Nanded District, so as to include therein the local areas specified in Schedule 'A' in the said Proclamation ;

And whereas, the objections and suggestions received pursuant to the said Proclamation have been considered by the Government ;

And whereas, having regards to the factors mention in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considered it expedient to alter the limits of municipal area of the Mudkhed Municipal Council in Nanded District, so as to include therein the local areas specified in Schedule 'A' appended hereto ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section 6 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby alters the limits of the municipal area of the Mudkhed Municipal Council in Nanded District, so as to include therein the local area specified in Schedule 'A' appended hereto and declares that the revised boundaries of the Mudkhed Municipal Council so altered shall be such as are specified in Schedule 'B' appended hereto.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, ऑक्टोबर १६, २०२०/आश्विन २४, शके १९४२

Schedule 'A'

Description of the local area to be included in the limits of the Municipal area of the Mudkhed Municipal Council.

Mudkhed Gut No. 9 to 13, 16 to 18, 20 to 38, 40 to 160, 162 to 190, 192 to 205, 207 to 353, 362 to 455, 599 to 651, 658, 660 to 790, 802, 805, 809, 810 to 835, 837 to 844.

Nyahali Gut No. 2 to 38.

Schedule 'B'

Revised Boundaries of the Mudkhed Municipal Council.

North.—Village Pardi Shiv, Village Rajewadi Shiv, Village Pimpal Kauthe Shiv.

East.—Village Mendka Shiv.

South.—Village Ijali Shiv, Village Chikala Shiv, Village Hajipur Shiv, Village Dongaon Shiv.

West.—Village Mugat Shiv, Village Nivgha Shiv.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KAILAS BADHAN,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GO VERNMENT PRINTING, ST ATIONERY AND PUBLICATION, PRINT ED AND PUBLISHED BY DIRECTO R, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, २१-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI ४०० ००४ AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, २१-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI ४०० ००४. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 October 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-10-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-10-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.