महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक २१] सोमवार, ऑक्टोबर १९, २०२०/आश्विन २७, शके १९४२ [ पृष्ठ १, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ४१
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून
अधिसूचना
क्रमांक सामान्य/प्रशासन/कक्ष-१/टे-१/जि.प.पं.स.सार्व.नि./गटस्था. कावि-४४३/२०२०.------ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९८७ चे कलम ४(३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी, पालघर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, श्री. रामू भादल पागी, गटनेता, माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांची दिनांक १५ फेब्रुवारी २०२० रोजीचे पत्रानुसार त्यांनी खाली तक्त्यात स्तंभ क्रमांक (३) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या जिल्हा परिषद गटातील स्तंभ क्रमांक (५) मध्ये विर्िनदिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्रमांक (४) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या जिल्हा परिषद सदस्यांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे :-----
अनु- तालुका गटाचा क्रमांक व नाव सदस्याचे नाव जिल्हा परिषद गटाचे नाव गटनेत्याचे नाव क्रमांक क्रमांक गणाचे नाव
(१) (२) (३) (४) (५) (६) १ तलासरी १ उपलाट अनिल रमण झिरवा माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष रामु भादल पागी २ ३ डोंगारी विजय नवशा उराडे ३ ४ झाई रामु भादल पागी ४ ५ उधवा अक्षय प्रवीण दवनेकर ५ जव्हार २४ वावर मनीषा यशवंत बुधर ६ डहाणू ७ धामणगाव सतीश सीताराम करबट
पालघर, दिनांक २४ फेब्रुवारी २०२०.
डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी, पालघर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.