महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्ष ६, अंक ६२] बुधवार, ऑक्टोबर २१, २०२०/आशि्वन २९, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ९८ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश. गृह विभाग मादाम काम मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ ऑक्टोबर २०२०. आदेश
दिल्ली विशेष पोलीस आस्थापना अधिनियम, १९४६.
क्रमांक संकीर्ण-२०२०/प्र.क्र.१६४/पोल-२.दिल्ली पोलीस विशेष आस्थापना अधिनियम, १९४६ च्या कलम ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे दिल्ली पोलीस विशेष आस्थापना मधील सदस्यांना महाराष्ट्र राज्याच्या कार्यक्षेत्रात अधिकाराचा वापर करण्यासाठी शासन आदेश गृह विभाग क्र. एमआयएस-०१८९/प्र.क्र.२८/पोल-३, दिनांक २२ फेब्रुवारी, १९८९ द्वारे अथवा इतर कोणत्याही आदेशाद्वारे वेळोवेळी देण्यात आलेली संमती मागे घेत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कैलास गायकवाड, शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर २१, २०२०/आशि्वन २९, शके १९४२ HOME DEPARTMENT Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,Mantralaya, Mumbai 400 032, dated 21st October, 2020.
ORDER
DELHI SPECIAL POLICE ESTABLISHMENT ACT, 1946.
No. MIS 2020/CR-164/POL-2.—In exercise of the powers conferred by section 6 of the Delhi Special Police Establishment Act, 1946 (25 of 1946), the Government of Maharashtra hereby withdraws the consent accorded to the members of Delhi Special Police Establishment vide Government Order, Home Department, No. MIS 0189/CR-28/POL-3, dated 22nd February 1989, as also by any other instruments issued by the Government of Maharashtra, from time to time, to exercise the powers and jurisdiction under the said Act in the State of Maharashtra.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
KAILAS GAIKWAD, Deputy Secretary to Government.