Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I KDS Ext. No 50

Published 22 October 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-10-22.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२ १

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ६, अंक ३१] गुरुवार, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ५०

प्राधिकृत प्रकाशन

उप विभागीय अधिकारी, माणगांव यांजकडून क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/एस आर. ५९/२०११.—ज्याअर्थी, महाराष्ट्र औधेगिक विकास अधिनियम, १९६१(१९६२ चा महा-तीन) चे कलम एक, पोट-कलम (३) अन्वये काढण्यात आलेली व दिनांक १९ फेब्रुवारी २००९ च्या महाराष्ट्र शासनच्या राजपत्र, भाग चार ब पृष्ठ क्र. २८९ ते ३०६वर प्रसिद्ध करण्यात आलेली दिनांक १९ फेब्रुवारी २००९ ची शासकीय अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. आयडीसी २०१२/(६६)/उ-१४ उक्त अधिनियमाच्या प्रकरण सहाचे उपबंध हे त्या अधिसूचनेच्या अनुसूचित विनिर्दीष्टी करण्यात आलेल्या क्षेत्रात फेब्रवारी, २००९ महिन्याच्या १९ व्या दिवसापासून अंमलात येतील असा महाराष्ट्र शासनाने निर्देश दिला आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण ६, दिनांक १९ फेब्रुवारी २००९ च्या अधिसुचनेस, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील दुरुस्तीपत्रक क्रमांक आयडीसी २०१९/(प्र.क्र.६६२)/उद्योग-१४ दिनांक १९ मार्च २०२० अन्वये मौजे-कुंभार्ते, ता.माणगांव, जि.रायगड, येथील प्रकरण ६ च्या अधिसूचनेतील काही सव्र्हे नंबर मधील क्षेत्रात दुरुस्ती केल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील भाग चार ब पृष्ठ क्रमांक २५-२८ मध्ये दिनांक १९-२५ मार्च २०२० रोजी जाहिर केले आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त अधिनियमाचे प्रकरण ६ ज्या क्षेत्रात लागू करण्यात आले आहे व त्या सोबतच्या परिशिष्टात नमूद केलेल्या जमिनी समाविष्ट आहेत ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त अधिनियमाचे कलम ३२ अन्वये ज्या क्षेत्रात उपरोक्त अधिनियमाचे प्रकरण ६ लागू करण्यात आले आहे. त्या क्षेत्रातील जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास औद्योगिक किंवा उपरोक्त अधिनियमाच्या उद्दिष्टांच्या पुर्ततेसाठी संपादन कराण्यास अधिकार महाराष्ट्र शासनास प्रदान केले आहे ;

आणि ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे आयडीसी/१८९२(१७४४१) उद्योग १४, दिनांक ११ जून १९९३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे आयडीसी/२१०६/(४८५)/उ-१४, दिनांक १० नोव्हेंबर २००६ अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६२ च्या नियम २८ ने जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेले उपरोक्त नियमाची कलमे ३२, ३६ व ३८ चे अधिकार आणि नियमाचे कलम २(क) अन्वये उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव यांना कार्यान्वित करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. आणि ज्याअर्थी सोबतच्या परिशिष्टात नमूद केलेल्या क्षेत्राची भाग एक (को.वि.पु.)–५०—१

(१)

२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२

महामंडळास नियोजित दिल्ली-मुंबई इंडस्टि्रयल कॉरीडोर अंतर्गत दिघी पोर्ट प्रकल्प रोहा-माणगांव औद्योगिक क्षेत्रासाठी जमिनी संपादन करण्याची जरुरी आहे, असे उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव यांना वाटते ;

आणि, ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे पत्र क्र. आयडीसी २०२०/ (प्र.क्र.२०७) उद्योग १४, दिनांक १५ ऑक्टोबर २०२० अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२ पोट कलम (१) च्या तरतुदी लागू करण्याबाबत शासनाने निर्देश दिला आहे ;

आणि ज्याअर्थी, सोबतच्या अनुसूचित नमूद केलेल्या जमीन मालकांनी व हितसंबधीत असणायांनी दाखविलेल्या कारणांचा व ज्यांनी स्वखुषीने जमिनी देण्यास लेखी स्वरुपात संमतीपत्र दाखल केलेली आहेत त्यांचा विचार करून महाराष्ट्र विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) अन्वये या जमिनी संपादन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) चा वापर करून अनुसूचित नमूद केलेल्या जमिनी उपरोक्त कारणासाठी संपादित केल्या असून त्याबाबत उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव ही नोटीस प्रसिद्ध करत आहेत.

अनुसूची

रोहा-माणगांव औद्योगिक क्षेत्र

जिल्हा-रायगड, ता.माणगांव, गांव- कुंभार्ते

अ. क्र. (१) स.नं./ ग.नं. (२) हि.नं. (३) क्षेत्र (हे.आर) (४)
१ ४ १ अ ०.३७५
२ ७ १ ०.५६६
३ ८ १अ+२/१ ०.४१२
४ ८ १ब+२/२ ०.४४०
५ ८ १इ+२/६ ०.६४५
६ ८ २/५ पैकी १.२९८
७ १२ ५ ०.१३७
८ १३ २ ०.७४६
९ १४ १ ०.३९५
१० १४ २/२ ०.३३२
११ १४ २/५+३अ ०.०४३
१२ २० १ १.२२०
१३ २० २ ०.३२५
१४ २० ३ ०.०१८
१५ २० ४ ०.०२९
१६ २१ ० ३.३५९
१७ २२ १/४ ०.१३०
१८ २३ २ ३.४०९
१९ २६ १ ०.२८९
२० २६ २ ०.१११
२१ २७ २ १.४०४
२२ ३३ ३ ०.६२३
२३ ३४ १अ ०.९३०
२४ ३४ २+३अ ०.२८२
२५ ३४ ७ ०.२९०
२६ ३४ ८ ०.०२८
२७ ३५ ४ ०.०२०
२८ ३६ १ १.१४८
२९ ३८ ० १.१०३
३० ३९ ० २.७१४
३१ ४१ २ १.४१०
३२ ४२ ० ४.९४०
३३ ४३ २ १.०१७
३४ ४७ ३ ०.४७६
३५ ४९ १अ ०.८७०
३६ ४९ १ब ०.३७९
३७ ५० ६ ०.०३३
३८ ५३ १ब+२अ+३+५ १.१९३
३९ ५३ २ब+६ ०.५५४
४० ५८ १० १.४९०
४१ ५९ ३अ ०.५१६
४२ ६१ ३ १.२३०
४३ ६१ ५ १.९४८
४४ ६३ ७ १.६००
४५ ६४ २ १२.८९०
४६ ६९ ५ १.४४०
४७ ७० ० ११.७८०
४८ ७४ २क/१ ०.८१०
४९ ७५ २ब ०.८८०
५० ८५ ० ०.३८४
५१ ८६ ० ०.०७६
५२ ९१ ० ०.१२०
५३ ९२ ० ०.८७०
६९.७२७
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२ ३ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २२, २०२०/आशि्वन ३०, शके १९४२

ठिकाण :- माणगांव, दिनांक :- २१ ऑक्टोबर २०२०.

प्रशाली जाधव-दिघावकर, उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, २१-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI ४०० ००४ AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, २१-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI ४०० ००४. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 October 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-10-22.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-10-22.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.