RNI No. MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ९, अंक - १८ ]
गुरुवार , ऑक्टोबर २२ , २०२० / आश्विन ३० , शके १ ९४२
[ पृष्ठ १
असाधारण क्रमांक १८
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक नपा/आरआर-४२६/२०२०.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत ) , नियम , २०१० नियम ६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी , डॉ. अभिजीत चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की , खानापूर नगरपंचायतीची दिनांक २५ सप्टेंबर २०२० रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त झालेले आहेत .
परिशिष्ट
नगरपंचायतीचे नाव
नामनिर्देर्शित सदस्याचे नाव
अ. क्र.
१
३
२
१
मानसिंगराव कृष्णराव भगत
खानापूर नगरपंचायत
डॉ. अभिजीत चौधरी ,
जिल्हाधिकारी , सांगली.
सांगली , १२ ऑक्टोबर २०२० .
ORDER
No. NP / RR -426/2020. -The provisions contained in the Rules of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats ( Qualifications and Procedure for Appointment of Nominated Councillors ) Rules, 2010 , I , Dr. Abhijeet Chaudhari , Collector of Sangli , hereby publish name of the Candidate nominated as Nominated Councillor in special meeting conducted by Khanapur Nagarpanchayat on 25th September 2020 .
Schedule
Nominated Councillor Name Sr. No.
Nagarpalika Name
1
2
3
1
Mansingrao Krushnrao Bhagat Khanapur Nagarpanchayat
Dr. ABHIJEET CHAUDHARI ,
Collector , Sangli .
Sangali , 12th October 2020.
(१)
एच-१५३ , भाग एक-अ ( असा.) पु.वि.पु.-१८
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .