महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ६, अंक ३५] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्विन ३०-कर्ातिक ६, शके १९४२ [पृष्ठे २१, किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
(१)
भाग दोन (संकीर्ण)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्िवन ३०-कर्ातिक ६, शके १९४२
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्िवन ३०-कर्ातिक ६, शके १९४२भाग दोन (संकीर्ण)---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्िवन ३०-कर्ातिक ६, शके १९४२
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
नोटीस
क्रमांक एसआरओटी/२७००/कुबनप/मौ.कुळगांव/आ.क्र.७९/७८५/२०२०
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६.
ज्याअर्थी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४, (१९७५ चा महा. ४) अनुसार स्थापन झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त प्राधिकरण " असा करण्यात आला आहे), महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) च्या कलम ४०(१)(सी) अनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने आपल्या नगर विकास व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक १५ मार्च १९७६ रोजीच्या अधिसूचना क्रमांक टीपीबी. १२७५/११९९/युडी-८ अन्वये " कल्याण संकुल अधिसूचित क्षेत्रासाठी " विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागातर्फे शासन पत्र क्र. टीपीएस-१२००/१९५७/सीआर-३२/२००१/युडी-१२, दिनांक २२ मार्च २००१ अन्वये कल्याण संकुल अधिसूचित क्षेत्रासाठी " उल्हासनगर, अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर आणि परिसर अधिसूचित क्षेत्र " असा बदल करण्यास मान्यता दिली ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने अधिसूचना क्र. टीपीएस-१२०२/८०६/सीआर-८३/ २००२/युडी-१२, दिनांक २६ ऑक्टोबर २००४ अन्वये उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्र " उल्हासनगर, अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर आणि परिसर अधिसूचित क्षेत्रा " मधून वगळले व सदर अधिसूचित क्षेत्राच्या नावात " अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर आणि परिसर अधिसूचित क्षेत्र " असा बदल केला (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिसूचित क्षेत्र " असा केला आहे) ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने अधिसूचना क्र. टीपीएस-१२०४/९४१/सीआर-१६३/०४/युडी-१२, दिनांक २५ जुलै २००५ अन्वये उक्त अधिसूचित क्षेत्रासाठीची विकास योजना विकास नियंत्रण नियमावलीसह मंजूर केली व काही भाग ई.पी. (Excluded Parts) च्या स्वरूपात प्रसिद्ध केला ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने अधिसूचना क्र. टीपीएस-१२०४/९४१/सीआर-१६३/०४(भाग-II)/ युडी-१२, दिनांक ११ ऑगस्ट २००८ अन्वये उक्त अधिसूचित क्षेत्रासाठीच्या ई.पी.ला. (Excluded Parts) मंजुरी दिली;
आणि ज्याअर्थी, शासनाने पत्र क्र. टीपीएस-१२१८/५/प्र.क्र.६८/१९/नवि-१२, दिनांक १३ ऑगस्ट २०१९ अन्वये उक्त अधिसूचित क्षेत्रासाठीच्या मंजूर विकास योजनेमधील मौ. कुळगांव येथील स.नं. ७१ ही जमीन बगिचाकरीता आरक्षित करण्याबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार वैधानिक कार्यवाही पूर्ण करून परिपूर्ण प्रस्ताव प्राधिकरणाने शासनास मंजुरीकरीता सादर केल्यास शासन त्यावर गुणवत्तेवर निर्णय घेईल, असे कळविले आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त फेरबदलाबाबतची बाब टिप्पणी प्राधिकरणाच्या दिनांक ७ जुलै २०२० रोजी झालेल्या १४९ व्या बैठकीमध्ये सादर केली होती. प्राधिकरणाने सदर बैठकीतील ठराव क्र. १५२८ अन्वये उक्त अधिसूचित क्षेत्राच्या मंजूर विकास योजनेमधील मौ. कुळगांव येथील स.नं. ७१, हि.नं. १(उर्वरित), ७ व १४ खालील (अंदाजे क्षेत्र १.५३ हे.) जमीन ना-विकास परिमंडळातून वगळून आरक्षण क्र. ७९ बगिचा (डी.पी. अहवालानुसार क्षेत्र ०.३६ हे.) याच्या क्षेत्रात समाविष्ट करून सदर आरक्षणाचे सुधारित क्षेत्र (एकूण अंदाजे क्षेत्र १.८९ हे.) विकास योजनेच्या भाग नकाशावर दर्शविल्याप्रमाणे कायम करण्यासाठी उक्त अधिनियमाच्या कलम ३७ अन्वये फेरबदल करण्यासाठी मान्यता दिली आहे (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त फेरबदल " असा करण्यात आला आहे) ;
आणि ज्याअर्थी, प्राधिकरणाच्या ठराव क्र. १५२८ नुसार उक्त अधिनियमाच्या कलम ३७ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा आणि याबाबत त्यास सहाय्यभूत होणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण याद्वारे उक्त फेरबदलाबाबतची अधिनियमातील सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करणेसाठी उक्त अधिनियमाच्या कलम १३९ अन्वये तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४ च्या कलम ७-अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, यापुढील आवश्यक असलेली सर्व कार्यवाही करण्याकरीता महानगर आयुक्त यांना प्राधिकृत केले आहे ;
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्िवन ३०-कर्ातिक ६, शके १९४२म्हणून आता, उक्त अधिसूचित क्षेत्राच्या मंजूर विकास योजनेमधील मौ. कुळगांव येथील स.नं. ७१, हि.नं. १(उर्वरित), ७ व १४ खालील (अंदाजे क्षेत्र १.५३ हे.) जमीन ना-विकास परिमंडळातून वगळून आरक्षण क्र. ७९ बगिचा (डी.पी. अहवालानुसार क्षेत्र ०.३६ हे.) याच्या क्षेत्रात समाविष्ट करून सदर आरक्षणाचे सुधारित क्षेत्र (एकूण अंदाजे क्षेत्र १.८९ हे.) विकास योजनेच्या भाग नकाशावर दर्शविल्याप्रमाणे कायम करण्यासाठी उक्त अधिनियमाच्या कलम ३७ मधील तरतुदींन्वये उक्त फेरबदलाबाबत जनतेकडून सूचना आणि / किंवा आक्षेप मागविण्यासाठी ही नोटीस प्रसिद्ध करण्यात येत आहे.
उक्त फेरबदल दर्शविणारा मंजूर विकास योजनेचा भाग नकाशा खालील कार्यालयांत, कार्यालयीन वेळेमध्ये जनतेच्या निरिक्षणासाठी ठेवण्यात आला आहे.
| १. प्रमुख, नियोजन विभाग, मुं.म.प्र.वि. प्राधिकरण, ६वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१. २. जिल्हाधिकारी, ठाणे, जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, कोर्ट नाका, ठाणे (प.) ४०० ६०१. | ३. वरिष्ठ नियोजक, मुं.म.प्र.वि. प्राधिकरण, उप-प्रादेशिक कार्यालय, ठाणे, बहुउद्देशिय हॉल, २ रा मजला, ओसवाल पार्क लगत, पोखरण रोड नं. २ , माजिवडा, ठाणे (प.) ४०० ६०१. ४. मुख्याधिकारी, क ु ळगांव-बदलापूर नगरपरिषद, कुळगांव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे ४२१ ५०१. |
ही नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० (तीस) दिवसांच्या आत याबाबत काही सूचना आणि / किंवा आक्षेप असल्यास वरिष्ठ नियोजक, मुं.म.प्र.वि.प्राधिकरण, उप-प्रादेशिक कार्यालय, बहुउद्देशिय हॉल, २रा मजला, ओसवाल पार्क लगत, पोखरण रोड नं. २, माजिवडा, ठाणे (प.) ४०० ६०१ यांचेकडे लेखी स्वरुपात दाखल झालेल्या सूचना आणि/किंवा आक्षेप यांचा उक्त अधिनियमातील तरतुदींनुसार विचार करण्यात येईल. उक्त फेरबदल दर्शविणारा मंजूर विकास योजनेचा भाग नकाशा व नोटीस प्राधिकरणाच्या https://mmrda.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर देखील उपलब्ध आहे.
मुंबई, दिनांक १५ ऑक्टोबर २०२०.
आर. ए. राजीव, महानगर आयुक्त, मुं.म.प्र.वि. प्राधिकरण.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्िवन ३०-कर्ातिक ६, शके १९४२MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY
Notice
Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
No. SROT/2700/KBMC/ VILL.KULGAON/RES.NO.79/785/2020
WHEREAS, the Government of Maharashtra has appointed Mumbai Metropolitan Region Development Authority (hereinafter referred to as "the said Authority") established under the Mumbai Metropolitan Region Development Authority Act, 1974, (Maharashtra-IV of 1975) to be the Special Planning Authority for the " Kalyan Complex Notified Area " by the Urban Development and Public Health Department Notification No.TPB-1275/1199/UD-8, dated 15th March, 1976 promulgated in exercise of its powers conferred by Section 40 (1) (c) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. (hereinafter referred to as the "said Act ") ;
AND WHEREAS, the Government of Maharashtra, Urban Development Department by its Notification No. TPS -1200/1957/CR-32/2001/UD-12, dated 22nd March, 2001 has changed the name of the Kalyan Complex Notified Area as "Ulhasnagar, Ambernath, Kulgaon-Badlapur and Surrounding Notified Area " ;
AND WHEREAS, the Government of Maharashtra, Urban Development Department by its Notification No.TPS-1202/806/CR-83/2002/UD-12, dated 26th October, 2004 excluded the area within the jurisdiction of Ulhasnagar Municipal Corporation from " Ulhasnagar, Ambarnath, Kulgaon-Badlapur and Surrounding Notified Area" and name of the said Notified Area is changed to " Ambarnath, Kulgaon-Badlapur and Surrounding Notified Area " (hereinafter referred to as the "said Notified Area ") ;
AND WHEREAS, the Government of Maharashtra, Urban Development Department by its Notification No.TPS-1204/941/CR-163/04/UD-12, dated 25th July, 2005 has sanctioned the Development Plan alongwith Development Control Regulations for the said Notified Area and published certain parts in the form of E.P.(Excluded Parts) ;
AND WHEREAS, the Government of Maharashtra, in Urban Development Department by its Notification No.TPS-1204/941/CR-163/04(Part-II)/UD-12, dated 11th August, 2008 has sanctioned the E.P. (Excluded Parts) for the said Notified Area ;
AND WHEREAS, the Government of Maharashtra in Urban Development Department vide letter bearing No. टीपीएस-१२१८/५/प्र.क्र. ६८/१९/नवि-१२, dated 13th August, 2019 has informed that on submission of proposal u/s 37 of the said Act, Government shall take a decision based on merit regarding inclusion of S. No. 71 of village Kulgaon from said notified area in reservation of Garden;
AND WHEREAS, Authority in its 149th meeting held on 7th July, 2020 by its Resolution No.1528 has approved to initiate the procedure u/s 37(1) of the said Act for carrying out modification in the area of Reservation No.79 Garden (hereinafter referred as the said reservation) by deleting land bearing S. No.71, Hissa 1(remaining), 7 and 14 (Approx. Area 1.53 Ha) village Kulgaon from No Development Zone and including the said land to the said reservation (0.36 Ha. as per Development Plan Report). The revised total approx. area of said reservation is 1.89 Ha. as shown on part plan of sanctioned Development Plan of the said Notified area (hereinafter referred as the said modification) ;
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्िवन ३०-कर्ातिक ६, शके १९४२AND WHEREAS, as per Authority's Resolution No. 1528, in exercise of the powers under section 139 of said Act and Section 7A of Mumbai Metropolitan Region Development Authority Act, 1974 has authorized the Metropolitan Commissioner to complete all the statutory procedure with respect to the said modification in exercise of the powers under section 37 of the said Act ;
NOW, THEREFORE, this notice is hereby published under Section 37 of the said Act for inviting suggestions and/or objections from public for carrying out said modification to the sanctioned Development Plan of the said Notified area by deleting land bearing S.No.71, Hissa 1(remaining), 7 and 14, village Kulgaon (Approx. Area 1.53 Ha) from No Development Zone and including said land to the Reservation No.79 (0.36 Ha. as per Development Plan Report).
The revised total approx. area of said reservation is 1.89 Ha.
Part plan of the sanctioned Development Plan showing the said modification is kept for inspection by the public in the following offices during office hours.
1. The Chief, 3. The Senior Planner,
Planning Division, 6th Floor MMRDA, Sub-Regional Office, New MMRDA Building, Multipurpose Hall, 2nd Floor, Bandra-Kurla Complex, Besides Oswal Park, Pokharan Road 2, Bandra (E), Mumbai 400 051. Majiwada, Thane (W) 400 601.
2. The Collector, Thane, 4. The Chief Officer,
Collector Office, Kulgaon, Badlapur, Kulgaon, Near Court Naka, Tal. Ambernath, Dist. Thane 421 501.
Thane (W) 400 601.
The suggestions and/or objections received in this regard in writing by the Senior Planner, MMRDA Sub-Regional Office, Multipurpose Hall, 2nd Floor, Besides Oswal Park, Pokharan Road 2, Majiwada, Thane (W) 400 601 within 30 (thirty) days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette will be considered. The Notice and part plan of the sanctioned Development Plan showing the said modification is also available on MMRDA's website at https://mmrda.maharashtra.gov.in.
Mumbai,
R. A. RAJEEV,
dated 15th October 2020. Metropolitan Commissioner,
MMRDA.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्िवन ३०-कर्ातिक ६, शके १९४२मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
नोटीस
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६
क्रमांक एसआरओटी/२६००/अंनप/मौ. वडवली/(स.नं.४३अ/७)/७८६/२०२०
ज्याअर्थी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४, (Maharashtra-IV of १९७५) अनुसार स्थापन झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त प्राधिकरण " असा करण्यात आला आहे), महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) च्या कलम ४०(१)(सी) अनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने आपल्या नगर विकास व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक १५ मार्च १९७६ रोजीच्या अधिसूचना क्रमांक टीपीबी १२७५/११९९/युडी-८ अन्वये " कल्याण संकुल अधिसूचित क्षेत्रासाठी " विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागातर्फे शासन पत्र क्र. टीपीएस-१२००/१९५७/सीआर-३२/२००१/युडी-१२, दिनांक २२ मार्च २००१ अन्वये कल्याण संकुल अधिसूचित क्षेत्रासाठी " उल्हासनगर, अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर आणि परिसर अधिसूचित क्षेत्र " असा बदल करण्यास मान्यता दिली ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने अधिसूचना क्र. टीपीएस-१२०२/८०६/सीआर-८३/२००२/युडी-१२, दिनांक २६ ऑक्टोबर २००४ अन्वये उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्र " उल्हासनगर, अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर आणि परिसर अधिसूचित क्षेत्रा मधून वगळले व सदर अधिसूचित क्षेत्राच्या नावात " अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर आणि परिसर अधिसूचित क्षेत्र " असा बदल केला (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिसूचित क्षेत्र " असा केला आहे) ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने अधिसूचना क्र. टीपीएस-१२०४/९४१/सीआर-१६३/०४/युडी-१२, दिनांक २५ जुलै, २००५ अन्वये उक्त अधिसूचित क्षेत्रासाठीची विकास योजना विकास नियंत्रण नियमावलीसह मंजूर केली व काही भाग ई.पी. (Excluded Parts) च्या स्वरूपात प्रसिध्द केला ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने अधिसूचना क्र. टीपीएस-१२०४/९४१/सीआर-१६३/ ०४(भाग-II)/युडी- १२, दिनांक ११ ऑगस्ट, २००८ अन्वये उक्त अधिसूचित क्षेत्रासाठीच्या ई.पी.ला. (Excluded Parts) मंजूरी दिली ;
आणि ज्याअर्थी, मौ. वडवली येथील स. नं. ४३अ, हि.नं.७ पैकी जमीन उक्त अधिसूचित क्षेत्राच्या मंजूर विकास योजनेच्या नकाशावर आरक्षण क्र. १२६-वैद्यकिय सुविधा अशी दर्शविली आहे ;
आणि ज्याअर्थी, रायगड को.ऑप. हौसिंग सोसायटी लि. यांच्या दिनांक ०६ एप्रिल, २०१७, दिनांक १८ डिसेंबर, २०१७ व दिनांक २८ नोव्हेंबर, २०१९ रोजीच्या पत्रांमध्ये कल्याण महानगरपालिकेने दिनांक १५ मे १९९० रोजी मौ. वडवली येथील स.नं. ४३अ, हि.नं.७ पैकी या जमिनीवर रहिवास वापरास परवानगी दिली असल्याचे नमूद केले आहे. आणि त्यानंतर ७/१२ उता-यावरील सोसायटीच्या नावे असलेले १११६ चौ.मी क्षेत्रफळ फेरबदलासाठी धरून मंजूर विकास योजनेमधील आरक्षण क्र. १२६-वैद्यकिय सुविधाच्या एकूण ३१०० चौ. मी. क्षेत्रामधून सोसायटीच्या नावे असलेले आरक्षणाचे क्षेत्र (अंदाजे ९८८.५२ चौ.मी.) वगळण्याची विनंती केली आहे ;
आणि ज्याअर्थी, रायगड को.ऑप. हौसिंग सोसायटी लि. च्या निवासी इमारतीस कल्याण महानगरपालिकेने दिलेल्या बांधकाम परवानगीची पूर्वबांधिलकी लक्षात घेता, प्राधिकरणाने दिनांक ७ जुलै २०२० रोजी झालेल्या १४९ व्या बैठकीमध्ये मान्य केलेल्या ठराव क्र. १५२९ अन्वये उक्त अधिसूचित क्षेत्राच्या मंजूर विकास योजनेमधील अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील मौ. वडवली येथील आरक्षण क्र. १२६ वैद्यकिय सुविधेच्या एकूण ३१००.०० चौ.मी क्षेत्रापैकी स.नं. ४३अ, हि.नं.७ पैकी या जमिनीवरील रायगड को.ऑप. हौ. सोसायटीचे अंदाजे ९८८.५२ चौ.मी क्षेत्र आरक्षणातून वगळून लगतच्या रहिवास परिमंडळात समाविष्ट करणेसाठी उक्त अधिसूचित क्षेत्राच्या मंजूर विकास योजनेच्या भाग नकाशावर दर्शविल्याप्रमाणे करावयाच्या फेरबदलाबाबत उक्त अधिनियमाच्या कलम ३७ अन्वये कार्यवाही सुरू करण्यास मान्यता दिली आहे (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त फेरबदल " असा करण्यात आला आहे) ;
९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्िवन ३०-कर्ातिक ६, शके १९४२आणि ज्याअर्थी, प्राधिकरणाच्या ठराव क्र. १५२९ नुसार उक्त अधिनियमाच्या कलम ३७ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा आणि याबाबत त्यास सहाय्यभुत होणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण याद्वारे उक्त फेरबदलाबाबतची अधिनियमातील सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करणेसाठी उक्त अधिनियमाच्या कलम १३९ अन्वये तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४ च्या कलम ७-अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, यापुढील आवश्यक असलेली सर्व कार्यवाही करण्याकरिता महानगर आयुक्त यांना प्राधिकृत केले आहे.
म्हणून आता, उक्त अधिसूचित क्षेत्राच्या मंजूर विकास योजनेमधील अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील मौ. वडवली येथील आरक्षण क्र. १२६ वैद्यकिय सुविधेच्या एकूण ३१००.०० चौ.मी क्षेत्रापैकी स.नं. ४३अ, हि.नं.७ पैकी या जमिनीवरील रायगड को. ऑप. हौ. सोसायटीचे अंदाजे ९८८.५२ चौ.मी क्षेत्र आरक्षणातून वगळून लगतच्या रहिवास परिमंडळात उक्त अधिनियमाच्या कलम ३७ मधील तरतुदींन्वये समाविष्ट करणेबाबतच्या फेरबदलासाठी जनतेकडून सूचना आणि / किंवा आक्षेप मागविण्यासाठी ही नोटीस प्रसिध्द करण्यात येत आहे.
उक्त फेरबदल दर्शविणारा मंजूर विकास योजनेचा भाग नकाशा खालील कार्यालयांत, कार्यालयीन वेळेमध्ये जनतेच्या निरिक्षणासाठी ठेवण्यात आला आहे.
| १. प्रमुख, नियोजन विभाग. मुं.म.प्र.वि. प्राधिकरण, ६वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व)मुंबई ४०० ०५१. | २. वरिष्ठ नियोजक, मुं.म.प्र.वि. प्राधिकरण, उप-प्रादेशिक कार्यालय, ठाणे बहुउद्देशिय हॉल, २ रा मजला, ओसवाल पार्क लगत, पोखरण रोड नं. २ , माजिवडा, ठाणे (प.) ४०० ६०१. |
| ३. जिल्हाधिकारी, ठाणे. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, कोर्ट नाका, ठाणे (प.) ४०० ६०१. | ४. मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपरिषद, गांधी चौक, ता. अंबरनाथ, जि. ठाणे ४२१ ५०१. |
ही नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून ३० (तीस) दिवसांच्या आत याबाबत काही सूचना आणि / किंवा आक्षेप असल्यास वरिष्ठ नियोजक, मुं.म.प्र.वि.प्राधिकरण, उप-प्रादेशिक कार्यालय, बहुउद्देशिय हॉल, २रा मजला, ओसवाल पार्क लगत, पोखरण रोड नं. २, माजिवडा, ठाणे (प.) ४०० ६०१ यांचेकडे लेखी स्वरुपात दाखल झालेल्या सूचना आणि / किंवा आक्षेप यांचा उक्त अधिनियमातील तरतुदींनुसार विचार करण्यात येईल. उक्त फेरबदल दर्शविणारा मंजूर विकास योजनेचा भाग नकाशा व नोटीस प्राधिकरणाच्या https:// mmrda.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर देखील उपलब्ध आहे.
स्थळ : मुंबई, दिनांक १५ ऑक्टोबर २०२०.
आर. ए. राजीव, महानगर आयुक्त, मुं.म.प्र.वि. प्राधिकरण.
भाग दोन (संकीर्ण)---२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्िवन ३०-कर्ातिक ६, शके १९४२
MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY
Notice
Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
No. SROT/2600/AMC/Vill.Vadvali/(S. No.43A/7)/786/2020.
WHEREAS, the Government of Maharashtra has appointed Mumbai Metropolitan Region Development Authority (hereinafter referred to as " the said Authority ") established under Mumbai Metropolitan Region Development Authority Act, 1974, (Maharashtra-IV of 1975) to be the Special Planning Authority for the "Kalyan Complex Notified Area" by Urban Development and Public Health Department Notification No.TPB-1275/1199/UD-8, dated 15th March, 1976 promulgated in exercise of its powers conferred by Section 40 (1) (c) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. (hereinafter referred to as "the said Act ") ;
AND WHEREAS, the Government of Maharashtra, Urban Development Department by its Notification No. TPS -1200/1957/CR-32/2001/UD-12, dated 22nd March, 2001 has changed the name of the Kalyan Complex Notified Area as " Ulhasnagar, Ambernath, Kulgaon-Badlapur and Surrounding Notified Area " ;
AND WHEREAS, the Government of Maharashtra, Urban Development Department by its Notification No.TPS-1202/806/CR-83/2002/UD-12, dated 26th October, 2004 excluded the area within the jurisdiction of Ulhasnagar Municipal Corporation from "Ulhasnagar, Ambernath, Kulgaon-Badlapur and Surrounding Notified Area" and name of the said Notified Area is changed to "Ambernath, Kulgaon-Badlapur and Surrounding Notified Area" (hereinafter referred to as the "said Notified Area") ;
AND WHEREAS, the Government of Maharashtra, Urban Development Department by its Notification No.TPS-1204/941/CR-163/04/UD-12, dated 25th July, 2005 has sanctioned the Development Plan along with Development Control Regulations for the said Notified Area and published certain parts in the form of E.P.(Excluded Parts);
AND WHEREAS, the Government of Maharashtra, in Urban Development Department by its Notification No.TPS-1204/941/CR-163/04(Part-II)/UD-12, dated 11th August, 2008 has sanctioned the E.P. (Excluded Parts) for the said Notified Area ;
AND WHEREAS, as per sanctioned Development Plan of the said Notified Area, the land bearing S.No.43A, H. No.7pt. of village Vadvali is shown as Reservation No. 126-Medical Facility;
AND WHEREAS, Raigad Co-operative Housing Society Ltd. (CHSL) vide letters dated 6th April 2017, 18th December 2017 and 28th November 2019 has requested that in view of the building permission granted by Kalyan Municipal Corporation on land bearing S. No.43A, H.No.7pt to the said Society, to delete area under society's ownership (Approx. area 988.52 sqm, out of society's total area as per 7/12 extract i.e. 1116.00 sq m) from Reservation No.126- Medical Facility (Total area of 3100.00 sqm) ;
AND WHEREAS, by considering the building permission granted to Raigad CHSL by Kalyan Municipal Corporation, the Authority vide Resolution No. 1529 passed in its 149th meeting held on 7th July, 2020 has approved to initiate the procedure u/s 37(1) of the said Act for carrying out modification for deletion of land under Raigad CHSL's ownership (Approx. area 988.52 sqm) bearing S. No. 43A, H.No. 7pt, village Vadvali of Ambernath Nagar Parishad from Reservation११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्िवन ३०-कर्ातिक ६, शके १९४२ No.126 Medical Facility (area 3100.00 sqm) and inclusion of the said land in the adjoining residential zone as shown on the part plan of Sanctioned Development Plan of the said Notified Area (hereinafter referred as " the said modification ") ;
AND WHEREAS, the Authority by its Resolution No. 1529, in exercise of the powers under section 139 of the said Act and section 7A of Mumbai Metropolitan Region Development Authority Act, 1974 has authorized the Metropolitan Commissioner to complete all statutory procedures with respect to the said modification in exercise of the powers under section 37 of the said Act; NOW THEREFORE, this notice is hereby published under Section 37 of the said Act for inviting suggestions and/or objections from public for carrying out the said modification to the Sanctioned Development Plan of the said Notified Area for deletion of land under Raigad CHSL's ownership (Approx. area 988.52 sqm) bearing S. No. 43A, H.No.7pt, village Vadvali of Ambernath Nagar Parishad from Reservation No.126 Medical Facility (area 3100.00 sqm) and inclusion of the said land in the adjoining residential zone.
Part plan of the sanctioned Development Plan showing the said modification is kept for inspection by the public in the following offices during office hours :—
1. The Chief, 2. The Senior Planner,
Planning Division,6th Floor, MMRDA, Sub-Regional Office, New MMRDA Building, Multipurpose Hall, 2nd Floor, Bandra-Kurla Complex, Besides Oswal Park,Pokharan Road 2, Bandra (E), Mumbai - 400 051. Majiwada, Thane (W) – 400 601.
3. The Collector, Thane, 4. The Chief Officer,
Collector Office, Ambernath Municipal Council, Near Court Naka, Gandhi Chowk, Ambernath, Thane (W)- 400 601. Tal. Ambernath, Dist. Thane – 421 501.
The suggestions and/or objections received in this regard in writing by the Senior Planner, MMRDA Sub-Regional Office, Multipurpose Hall, 2nd Floor, Besides Oswal Park, Pokharan Road 2, Majiwada, Thane (W) 400 601 within 30 (thirty) days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette will be considered. The Notice and part plan of the sanctioned Development Plan showing the said modification is also available on MMRDA's website at https://mmrda.maharashtra.gov.in.
Mumbai,
R. A. RAJEEV,
Date 15th October 2020. Metropolitan Commissioner,
MMRDA.
भाग दोन (संकीर्ण)---३१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्िवन ३०-कर्ातिक ६, शके १९४२
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्िवन ३०-कर्ातिक ६, शके १९४२,
.
.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्िवन ३०-कर्ातिक ६, शके १९४२डॉ. इंदूराणी जाखड (भाप्रसे) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्िवन ३०-कर्ातिक ६, शके १९४२े)
ा
स्
, ी . ी
र
ा ा ा
र
ा
क
भ् (
ा
ध्
ि
ड
ा
अ
ा ग् ि ा ा न् त् र
ख्
ी ,
र
ा ा
द
ा
ज्
क
र्
ा ष् र
ी ा
ि ा प्
ा य् ा
ण्
ा
ा
क
ूर
ह ल्
ा य्
ा
इंद
ख्
ु
ज्
ा
ि
म्
ॅ. ा
ड
भाग दोन (संकीर्ण)---४१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्िवन ३०-कर्ातिक ६, शके १९४२ े)
ा
स्
, ी . ी
र
ा ा ा
र
ा
क
भ् (
ा
ध्
ि
ड
ा
अ
ा ग् ि ा ा न् त् र
ख्
ी ,
र
ा ा
द
ा
ज्
क
र्
ा ष् र
ी ा
ि ा प्
ा य् ा
ण्
ा
ा
क
ूर
ह ल्
ा य्
ा
इंद
ख्
ु
ज्
ा
ि
म्
ॅ. ा
ड
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्िवन ३०-कर्ातिक ६, शके १९४२महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे ४११ ००४
जाहीर निवेदन
क्रमांक रा.मं./सभा/घटना/४२९४
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम, १९६५ मधील कलम क्र.५(१) वर्ग-ब(एक) अन्वये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, यांच्या दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या विद्यापरिषदेच्या ठराव क्र. १९ नुसार विद्या परिषदेने राज्य मंडळावर डॉ. सुनिल बापुराव आखरे यांची विद्यापीठ प्रतिनिधी सदस्य म्हणून निवड केली आहे.
महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिनियमातील तरतुदीनुसार अथवा महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणा-या आदेशाच्या अधीन राहून अथवा मंडळ अधिनियम, १९६५ मधील कलम क्र. ८(१) मधील तरतुदीनुसार शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून चार वषार्ंचा कालावधी अथवा त्यांचा सेवानिवृत्ती दिनांक यापैकी जे अगोदर घडेल त्या तारखेस राज्यमंडळावरील सदस्यत्व आपोआप संपुष्टात येईल.
राज्यमंडळाचे सदस्य म्हणून वेळोवेळी निवडून आलेल्या किंवा नामनिर्देशित किंवा पदनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्यांची नावे मंडळाकडून शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येतील, अशी तरतूद असल्याने डॉ. सुनिल बापुराव आखरे यांचे नाव शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
डॉ. अशोक भोसले,
सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक दिनांक ९ ऑक्टोबर २०२०.
शिक्षण मंडळ, पुणे-०४ भाग दोन (संकीर्ण)---४अ१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्िवन ३०-कर्ातिक ६, शके १९४२ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगाव विभाग, जळगाव युनिटी चेंबर्स, ख्वॉजामियॉ दर्गाह जवळ, गणेश कॉलनी रोड, जळगाव ४२५ ००१
चौकशी जाहीर नोटीस
क्रमांक १४४७/२०२०
किरकोळ अर्ज क्रमांक ६५६/२०२०
सार्वजनिक न्यासाचे नाव व नोंदणी क्रमांक : हल्लाज पेशा कौमी इस्लाही जमाअत, जळगाव, ता., जि. जळगाव,
नोंदणी क्रमांक एफ-१२६/जळगाव.
अर्जदार -- शेख गंभीर शेख सांडू पिंजारी, रा. जळगाव.
सर्व संबंधित लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की,---
मा. धर्मदाय उप आयुक्त, जळगाव विभाग, जळगाव वर नमूद केलेल्या नोंदणी अर्ज यासंबंधी मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ७९अअ अन्वये पुर्नलिखित करणेसाठी खालील मुद्यावर चौकशी करणार आहे.
वरील अर्जदार यांनी या कार्यालयात सदर न्यासाची परिशिष्ट-१ आढळ होत नसल्यामुळे पुर्नलिखित करण्याकामी दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजी अर्ज दाखल केलेला आहे. या अर्जामधील मा. धर्मदाय उप आयुक्त, जळगाव विभाग, जळगाव यांचे आदेशाप्रमाणे पुर्नलिखित करण्यात आलेली आहे.
टीप.--सदरची नोंद या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पयावर मिळेल, अशा रितीने पाठवावी, त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच वरील मुदतीत कैफियत न आल्यास, काही सांगावयाचे नाही, असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योेग्य ते आदेश दिले जातील.
ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मदाय उप आयुक्त, जळगाव यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ८ सप्टेंबर २०२० रोजी दिली.
वि. ना. तायडे, अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगाव विभाग, जळगाव.
१९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्िवन ३०-कर्ातिक ६, शके १९४२झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
अधिसूचना
क्रमांक झोपुप्रा/उजि/३क/साईनाथसह.गृह/कावि-५७७०/२०२०/दृ/१७०१५
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क) उप कलम (१) अनुसार "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना आहेत.
त्याअर्थी उक्त कलम ३(क) चे उपकलम (१) मधील शक्तीचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली १९९१ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे.
अनुसूची
अ.क्र. गावाचे नाव न.भु.क्र. मिळकत पत्रिकेनुसार झोपडपट्टी पुनर्वसन चतु:सीमा
क्षेत्र (चौ. मी.) क्षेत्र म्हणून जाहीर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर
करावयाचे क्षेत्र न.भु.क्र. न.भु.क्र. न.भु.क्र. न.भु.क्र.
(चौ. मी.)
१ ओशिवरा ७२८ ९१६.० ४३७.८० ७३२ ७३१ ७२८पै ७२८पै ता. अंधेरी
एकूण ९१६.० चौै.मी. ४३७.८० चौै.मी.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत कणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व) मुंबई ४०० ०५१ दिनांक १४ सप्टेंबर २०२०.
सतिश लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.
२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्िवन ३०-कर्ातिक ६, शके १९४२SLUM REHABILITATION AUTHORITY
NOTIFICATION
No. S.R.A./DY.COLL/3C/SAINATHCHS/57770/2020/OW/17015
Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 9th April 1998;
Whereas, in view of the provision of Section 3C (1) of the Maharashtra Slum Area(Improvement, Clearence and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as "Slum Rehabilitation Area."
Therefore in view of the said provision of section 3C(1) of the Maharashtra Slum Area(Improvement, Clearence and Redevelopment) Act, 1971. I, undersigned is hereby declare the area shown in schedule as "Slum Rehabilitation Area." Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33(10) of Development Control Regulation, 1991 of Greater Mumbai.
Schedule
Sr. No. Village C.T.S. No. Area as per Area to be
Name property card declared as
(sq. mtr.) "Slum Rehabilita- Boundaries
tion Area" (sq. mtr.)
East West North South C.T.S. C.T.S. C.T.S. C.T.S. 1 Oshiwara 728 916.0 437.80 732 731 728pt. 728pt.
Taluka Andheri
Total 916.0 sq. mtr. 437.80 sq. mtr.
Slum Rehabilitation Authority Administrative Building, Prof. Anant Kasnekar Marg, Bandra (E.), Mumbai 400 051,
dated 14th September 2020.
SATISH LOKHANDE, ¨Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority.
२१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८, २०२०/आश्िवन ३०-कर्ातिक ६, शके १९४२ Serial No. M-2025NOTICE
BAYER CROP SCIENCE LTD.
Registered Office : Central Avenue, Hiranandani Estate, Mumbai 400 607 (M.S.) NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder(s) of the said securities/applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate certificate(s).
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.
Name(s) of holder(s) Kind of Securities No. of Distinctive Number(s) (and it holder(s), if any) and face value Securities
Subhash Balmukund Equity share each 50 9030461 Bhattad of Rs. 10
to 9030510 Amruta Subhash Bhattad
SUBHASH B. BHATTAD, Place : Amravati,
AMRUTA S. BHATTAD, Date :
[Name(s) of holder(s) : Applicant(s)].
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.