Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I (K.D.S.) (Weekely) 22-28 Oct. 2020 f

Published 22 October 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-10-22.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

सत्यमेवजयते

RNI No. MAHBIL/2009/35529

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - कोकण विभागीय पुरवणी

[पृष्ठे १३, किंमत : रुपये १४.०० वर्ष ६, अंक ३३ ] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८ , २०२० / आश्विन ३० - कार्तिक ६ , शके १ ९४२

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

अधिसूचना

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून

कार्यालयीन आदेश

क्रमांक आस्था बी -२ / ४२१३ / सन २०२०. रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे अर्जित रजेचा अर्ज मंजूर करीत आहे . तसेच रकाना क्रमांक ( ६ ) मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे: -

अ. क्र. न्यायिक अधिका- यांचे

नाव व पदनाम

शिल्लक अर्जित/ परिवर्तीत रजा

रजा/ सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा

अर्जित/परिवर्तीत

रजा मागितलेचा

दिनांक

(१)

(२)

(३)

(४) १ श्री. उ. सा. जाधव ,

दिवस

दिवाणी न्यायाधीश ,

अर्जित

९० रजा.

दिनांक २१ सप्टेंबर २०२० ते दिनांक २५ सप्टेंबर २०२० पर्यंत पाच दिवस अर्जित रजा .

(क. स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग -१ , दापोली.

कालावधी (कार्यालयीन वेळेनंतर ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत ) (५)

अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम (६) दिनांक २० सप्टेंबर २०२० दिनांक २६ सप्टेंबर २०२० दिनांक २७ सप्टेंबर २०२० च्या सुट्ट्या.

श्रीमती के . अ. काटकर , सह दिवाणी न्यायाधीश , (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग -१ , दापोली.

दिनांक १ ९ सप्टेंबर २०२० रोजीचे कार्य . वेळेनंतर पासून ते दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजीचे का. वेळेपूर्वी पर्यंत .

रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिका- याची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत आले आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका- यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी,

दिनांक १ ९ सप्टेंबर २०२० .

(१) भाग एक (को.वि.पु. )-१

एम. क्यु. एस. एम. शेख ,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , रत्नागिरी.

२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८ , २०२० / आश्विन ३० - कार्तिक ६ , शके १९ ४२

नगरविकास विभाग

मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २४ सप्टेंबर २०२० .

शुद्धिपत्र

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १ ९ ६६.

क्रमांक टिपीबी. ४३१ ९ / २२० /प्र.क्र. १४० / २०१ ९ / नवि- ११.- ज्याअर्थी , महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ ( यापुढे याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करणेत आलेला आहे . ) चे कलम ३१ , पोट - कलम ( १ ) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून राज्य शासनाने अधिसूचना क्र . टिपीबी . ४३१७ / ६२ ९ / प्र . क्र . ११८ / २०१७ / वि.यो. / नवि -११ , दिनांक ८ मे २०१८ (यापुढे याचा उल्लेख " उक्त अधिसूचना " असा करणेत आला आहे. ) द्वारे बृहन्मुंबई प्रारूप विकास योजना-२०३४ ला उक्त अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट - ब मध्ये दर्शविलेले सारभूत स्वरूपाचे फेरबदल ( ई.पी. ) वगळून उक्त अधिसूचनेचेसोबतचे परिशिष्ट - अ मध्ये दर्शविलेल्या सुधारणेसह मंजुरी दिली आहे. आणि ज्याअर्थी शासनाने उक्त अधिसूचनेस समक्रमांकाचे शुद्धिपत्रक दिनांक २२ जून २०१८ रोजी व त्यानंतर समक्रमांकाचे शुद्धिपत्रक व पुरकपत्र दिनांक २ ९ जून , २०१८ रोजी पारित केले आहे , जे महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिनांक ३० जून , २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे ;

आणि ज्याअर्थी , शासनाने दिनांक २१ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अधिसूचनेद्वारे प्रारूप विकास योजना-२०३४ ला भागशः मंजुरी देताना मंजुरीतून वगळलेल्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०३४ मधील सारभूत स्वरूपाचे फेरबदल ईपी -१६८ ला (ठराविक ईपी व निर्णयार्थ प्रलंबित ठेवलेल्या ठराविक तरतुदी वगळून) मंजुरी प्रदान केली आहे ;

आणि ज्याअर्थी , शासनाने मंजूर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली -२०३४ बाबत दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ व दिनांक ११ सप्टेंबर २०१ ९ रोजी शुद्धिपत्रक निर्गमित केले असून त्यामध्ये विनियम ३३ ( १ ९ ) च्या अनुषंगाने टंकलेखनाच्या त्रुटी व चुका सुधारित झाल्या आहेत ;

आणि ज्याअर्थी, मुख्य अभियंता (विकास योजना ) , बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी दिनांक २० जुलै २०२० रोजीचे पत्रान्वये विनियम ३३ ( १ ९ ) अन्वये अतिरिक्त चटई क्षेत्र अनुज्ञेय करताना भूभागाचे एकूण क्षेत्रातून विकास योजनेतील आरक्षण/ विद्यमान सुविधांचे बृहन्मुंबई महानगरपालिका/ समुचित प्राधिकरणास हस्तांतरीत करावयाचे क्षेत्र वगळून i.e. विनियम ३३ ( १ ९ ) खालील नोट विचारात न घेता विनियमात नमूद केल्यानुसार प्रस्तावित विकास योजना रस्ता / रस्त्याची मंजूर नियमित रेषा ( आर.एल. ) सह भूभागाचे क्षेत्र विचारात घ्यावयाचे यासंबंधी विनियम ३३ (१ ९ ) बाबत स्पटीकरण देणेबाबत महापालिकेने शासनास विनंती केली आहे .

आणि ज्याअर्थी , विनियम ३३ ( १ ९ ) चे उपविनियम १ मधील तरतुदीचा खरा हेतू व इरादा हा प्रस्तावित विकास योजना रस्ता / एम.एम.सी. अॅक्ट अंतर्गत मंजूर रस्त्याची नियमित रेषा ( आर . एल. ) आणि वाहनतळ आरक्षण याचे क्षेत्र वजा न करणे असा असल्याचे दिसून आले आहे . त्यामुळे विनियम ३३ ( १ ९ ) मधील उपनियम ( ५ ) खालील परंतुकामध्ये तसेच सदर विनियमातील तक्त्याखालील टिप मध्ये काही त्रुटी व चुका निदर्शनास आणलेल्या आहेत . त्यामुळे मंजूर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०३४ मधील विनियम ३३ ( १ ९ ) मध्ये उक्त तरतुदींच्या अर्थबोधाची स्पष्टता करून सुसंगती आणणे त्याकरीता शुद्धिपत्रक निर्गमित करणे आवश्यक आहे , असे शासनाचे मत झाले आहे ;

आणि त्याअर्थी , मंजूर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली -२०३४ मधील विनियम ३३ ( १ ९ ) मधील उपविनियम ( ५ ) खालील परंतुकामधील आणि सदर विनियमातील तक्त्याखालील टिप यामधील त्रुटी व चूक दुरूस्ती करण्यासाठी सोबतचे परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे शुद्धिपत्रक निर्गमित करण्यात येत आहे .

उक्त शुद्धिपत्रकाची प्रत नागरिकांचे अवलोकनार्थ तीस दिवसांचे कालावधीपर्यंत खालील कार्यालयांमध्ये कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध राहील :-

( १ ) प्रमुख अभियंता ( विकास नियोजन ) , बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका मार्ग , फोर्ट , मुंबई ४०० ००१ .

( २ ) उप संचालक , नगररचना , बृहन्मुंबई , इन्सा हटमेंट्स , ई- ब्लॉक , आझाद मैदान , महापालिका मार्ग , मुंबई ४०० ००१ .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर २२-२८ , २०२० / आश्विन ३० - कार्तिक ६ , शके १ ९ ४२

परिशिष्ट

नगर विकास विभाग शुद्धीपत्रक क्र. टिपीबी ४३१ ९/ २२०/प्र.क्र . १४० / २०१ ९नवि -११ , दिनांक २४ सप्टेंबर , २०२० सोबतचे परिशिष्ट

शुद्धिपत्र

Instead of

Read

Regulation

Sr. No.

1

Designation

Existing amenity

Regulation 33(19) proviso below sub Regulation (5)

2 Note below Table in Regulation 33(19)

Note : On the plot area excluding area to be handed over to MCGM / Appropriate Authority in lieu of Reservation/ Existing amenity in the DP/ proposed DP roads /prescribed RL under MMC Act and Parking Reservation .

Note : On the plot area excluding area to be handed over to MCGM /Appropriate Authority in lieu of Reservation/ Existing amenity in the DP except affected by proposed DP roads/sanctioned RL under MMC Act and Parking Reservation .

सदर शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in ( कायदे व नियम ) या वेबसाईटवर देखील उपलब्ध करण्यात आले आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

निर्मलकुमार चौधरी, शासनाचे अवर सचिव .

भाग एक ( को.वि.पु. )-२ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८ , २०२० / आश्विन ३० - कार्तिक ६ , शके १९ ४२ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 24th September 2020 .

CORRIGENDUM

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966 .

No. TPB-4319 /220/ C.R . 140/ 2019 / UD - 11.- Whereas , in exercise of the powers conferred by sub section ( 1 ) of Section 31 of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 ( hereinafter referred to as " The Said Act " ) , the State Government vide Notification No. TPB- 4317 /629/CR - 118 /2017 / DP /UD - 11 , dated the 8th May 2018 ( hereinafter referred to as " the said Notification " ) has accorded sanction to the Draft Development Plan - 2034 of Greater Mumbai with modifications shown in SCHEDULE - A appended to the said Notification excluding the substantial modification as shown in SCHEDULE - B appended to the said Notification . and whereas , Government has issued corrigendum of even number dated the 22nd June, 2018 and thereafter issued a Corrigendum and Addendum of even number dated the 29th June , 2018 to the said Notification , which is published in Government Gazette dated the 30th June , 2018 ;

And whereas , the Government vide Notification dated the 21st September 2018 has sanctioned EP- 1 to EP - 168 ( Excluding certain EP and provisions which were kept in abeyance) in the Development Control and Promotion Regulation - 2034 , which were excluded as substantial modification ;

And whereas , the Government has issued Corrigendum on dated 12th November 2018 and on dated 11th September 2019 in respect of Development Control and Promotion Regulations - 2034 wherein some typographical errors and mistakes regarding Regulation 33 ( 19) were rectifies ;

And whereas , the Chief Engineer ( Development Plan ) Municipal Corporation of Greater Mumbai vide his letter dated 20th July 2020 has requested to issue clarification as to whether the gross plot area excluding areas to be handed over to MCGM / Appropriate Authority in lieu of Reservations/ existing amenity in the D.P. should be considered for allowing additional FSI under Regulation 33 ( 19 ) i.e. including proposed D.P. road/ sanctioned RL as stated in the regulation without considering the note below Table in regulation 33(19) of DCPR - 2034 .

And whereas , the Government has examined the aforesaid issue and it is revealed that in sub regulation ( 1 ) of Regulation 33 ( 19) the intent and spirit is not to deduct the area of proposed D. P. road / sanctioned R.L. under MMC Act and parking reservation . Thus , it is observed that there is an error and mistakes in proviso below sub regulation ( 5) and in the note below Table of regulation 33 ( 19) and therefore it is essential to rectify the aforesaid error and mistake Regulation 33 ( 19 ) for its proper interpretation , clarify and co- relate the said provision , Government feels it necessary to issue a Corrigendum for the same ;

Now , therefore , this Corrigendum is issued to rectify error and mistake in Proviso below sub - regulation (5) and Note below Table of Regulation 33 ( 19 ) in sanctioned Development Control and Promotion Regulations- 2034 as mentioned in Schedule appended hereto ;

Copy of this Corrigendum is made available for the inspection of the public in the following offices during office hours on all working days for the period of thirty days .

(i ) Chief Engineer ( Development Plan ) , Municipal Corporation of Greater Mumbai , Mahapalika Marg , Mumbai 400 001 .

(ii ) Deputy Director of Town Planning Greater Mumbai , ' E ' Block , ENSA Hutment , Azad Maidan , Mahapalika Marg , Mumbai 400 001 .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर २२-२८ , २०२० / आश्विन ३० - कार्तिक ६, शके १ ९४२

SCHEDULE

Appended to the Urban Development Departments Corrigendum No. TPB - 4319/ 220/ CR - 140/ 2019/ UD - 11 , dated the 24th September 2020 .

CORRIGENDUM

Read

Instead of

Regulation

Sr. No.

1

Designation

Existing amenity Regulation 33(19) proviso below sub Regulation (5)

2 Note below Table Regulation 33(19)

Note : On the plot area excluding in area to be handed over to MCGM/ Appropriate Authority in lieu of Reservation/ Existing amenity in the DP/ proposed DP roads/ prescribed RL under MMC Act and Parking Reservation .

Note : On the plot area excluding area to be handed over to MCGM / Appropriate Authority in lieu of Reservation/ Existing amenity in the DP except affected by proposed DP roads / sanctioned RL under MMC Act and Parking Reservation .

This Corrigendum is also available on the Government of Maharashtra Website www.maharashtra.gov.in ( Acts and Rules) .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

NIRMALKUMAR CHAUDHARI , Under Secretary to Government .

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८ , २०२० / आश्विन ३० - कार्तिक ६ , शके १९ ४२

नगरविकास विभाग

मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १७ ऑगस्ट २०२० .

अधिसूचना

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १ ९ ६६.

क्रमांक टीपीबी . ४३१७ / ७०३ /प्र.क्र. २०३ / २०१७ / नवि- ११.- ज्याअर्थी , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिनियम , १ ९ ६१ चे प्रकरण VI च्या तरतुदी लागू होणारे क्षेत्र किंवा इतर जमीन ज्या शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास हस्तांतरीत केल्या आहेत , अशा जमिनींकरिता महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९ ६६ च्या ( यापुढे याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा केला आहे. ) कलम ४० ( १अ) अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास ( यापुढे याचा उल्लेख " उक्त प्राधिकरण " असा केला आहे. ) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे ;

आणि ज्याअर्थी , शासन नगर विकास विभागाने अधिसूचना क्र. टीपीबी -४३०८ / ४६५/प्र.क्र. ६४ / ०८ / नवि -११ , दिनांक ३१ ऑगस्ट २०० ९ द्वारे उक्त प्राधिकरणाने सुधारित केलेल्या विकास नियंत्रण नियमावलीस (यापुढे याचा उल्लेख " उक्त नियमावली " असा केला आहे. ) शासनाने मंजुरी दिली असून उक्त नियमावली दिनांक २४ सप्टेंबर २०० ९ रोजी लागू झाली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्राधिकरणाचे त्यांच्या ३६ ९ व्या बैठकीमध्ये , दिनांक २७ फेब्रुवारी २०१७ रोजी ठराव क्र. ५५० ९ अन्वये जैव तंत्रज्ञान उद्यान , माहिती तंत्रज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान उद्यांनांच्या वाहनतळाच्या तरतुदी संदर्भाने उक्त नियमावलीच्या तक्ता क्र. १९ मध्ये सुधारणा करण्याचे ठरविले आणि त्यानुसार दिनांक २३ ऑगस्ट २०१७ रोजीच्या पत्रान्वये फेरबदल प्रस्ताव ( यापुढे याचा उल्लेख " प्रस्तावित फेरबदल " असा केला आहे. ) उक्त अधिनियमाचे कलम ३७ ( १ ) अन्वये फेरबदलाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून शासनाचे मान्यतेसाठी सादर केला ;

आणि ज्याअर्थी , संचालक , नगररचना , महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्ला - मसलत केल्यानंतर शासनाने दिनांक २२ मार्च २०१८ रोजीचे अधिसूचनेद्वारे केवळ जैव तंत्रज्ञान उद्यानाच्या वाहनतळाच्या तरतुदी संदर्भात फेरबदलास मान्यता दिली आणि माहिती तंत्रज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान उद्यानांच्या वाहनतळाच्या तरतुदींचे फेरबदलासंबंधी अंतिम निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला होता ;

आणि ज्याअर्थी , अंतिम निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलेल्या माहिती तंत्रज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान उद्यानांच्या वाहनतळाच्या तरतुदींचे फेरबदलास मंजुरी देणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी दिनांक १ जुलै २०२० रोजीच्या पत्राद्वारे शासनास विनंती केली आहे.

आणि ज्याअर्थी , संचालक , नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्ला- मसलत केल्यानंतर माहिती तंत्रज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान उद्यानांच्या वाहनतळाच्या तरतुदींचे फेरबदल मंजूर करणे आवश्यक आहे , असे शासनाचे मत झाले आहे ;

आणि त्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट- कलम ( २ ) अन्वये प्रदत्त असलेल्या अधिकाराचा वापर करून शासन याद्वारे: - (अ ) माहिती तंत्रज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान उद्यानांच्या वाहनतळाच्या संबंधी प्रस्तावित फेरबदल खाली उल्लेखिलेल्या परिशिष्टात नमूद केल्यानुसार मंजूर करीत आहे.

( ब ) सदरहू अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून सदर सुधारणा अंमलात येईल.

(क) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना निर्देशित करण्यात येते की , उक्त अधिसूचनेसोबत जोडलेल्या फेरबदलाच्या अनुसूचीमध्ये शेवटच्या नोंदीनंतर वर " अ " मधील नवीन नोंद समाविष्ट करावी .

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर २२-२८ , २०२०/ आश्विन ३० - कार्तिक ६ , शके १ ९ ४२ ७

परिशिष्ट

विद्यमान तरतूद

मंजूर फेरबदल

Table 19

Table 19

Land Use

Car Spaces (3)

Land Use (2)

(2)

CarSpaces (3) Sr. No. (1)

Sr. No. (1)

6

6

Information Technology and Nano Technology.

Information Technology and Nano Technology .

One Space for every 50 Sq. m . floor area orpart thereof.

One Space for every 100 Sq . m. floor area or part thereof.

प्रस्तुत अधिसूचनेची प्रत खाली उल्लेखिलेल्या कार्यालयांमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी एक महिन्याच्या कालावधीसाठी कार्यालयीन वेळेत अवलोकनार्थ उपलब्ध राहील-

( १ ) मुख्य नियोजक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ , उद्योगसारथी , मरोल औद्योगिक क्षेत्र, महाकाली गुंफा मार्ग , अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३ .

( २ ) संचालक , नगररचना , महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती कार्यालय इमारत , पुणे .

सदर अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in ( Acts /Rules ) वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

निर्मलकुमार पं. चौधरी, शासनाचे अवर सचिव .

भाग एक (को.वि.पु. )-३ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८ , २०२० /आश्विन ३० - कार्तिक ६, शके १ ९ ४२ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 17th August 2020 .

NOTIFICATION

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT , 1966 .

No. TPB . 4317/ 703/ C.R . 203/2017 / UD -11.- Whereas , the Maharashtra Industrial Development Corporation is deemed to have been appointed as the Special Planning Authority ( hereinafter referred to as " the said Authority " ) , by virtue of the provisions of sub- section 1A of Section 40 of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 ( hereinafter referred to as " the said Act " ) over any area where Chapter VI of the Maharashtra Industrial Development Corporation Act, 1961 applies or any other area comprising Government land transferred to the Maharashtra Industrial Development Corporation ;

And whereas , the said Authority has revised the Development Control Regulations ( hereinafter referred to as " the said Revised Regulations " ) which have been sanctioned by the Government in the Urban Development Department vide Notification No. TPB 4308 /465/ CR - 64 / 08/ UD - 11 , dated the 31st August 2009 so as to take effect from 24th September 2009 ;

And whereas , the said Authority in its Board Meeting No. 369 , dated the 27th February 2017 , vide Resolution No. 5644 has decided to amend Table of the said Revised Regulations in respect of Parking norms for Bio Technology, Information Technology and Nano Technology Park and submitted a modification proposal vide letter dated 23rd August 2017 to the Govt . for its sanction , after completing the legal procedure under section 37 ( 1 ) of the said Act , ( hereinafter referred to as " the proposed modification " ) ;

And whereas , after consulting the Director of Town Planning , Maharashtra State , the Government vide notification dated 22nd March 2018 has sanctioned modification in respect of Parking norms for Bio Technology Park only and whereas , decision in respect of Parking norms for Information Technology and Nano Technology Park was kept in abeyance ;

And whereas , Chief Executive Office , MIDC , Mumbai vide his letter dated 1st July 2020 has requested the Government to sanction modification in respect of parking norms for Information Technology and Nano Technology Park which was kept in abeyance ;

And whereas , after consulting the Director of Town Planning , Maharashtra State , the Government is of the opinion that the proposed modification in respect of Parking norms for Information Technology and Nano Technology Park should be sanctioned ;

Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - section ( 2) of the Section 37 of the said Act , the Government hereby :-

(A) Sanction the proposed modification as described more specifically in the Schedule mentioned below.

( B) Fixes the date of publication of this Notification in the Official Gazette as the date of coming into force of this modification .

( C) Directs the Maharashtra Industrial Development Corporation that in the Schedule of Modifications sanctioning the said Revised Regulation , after the last entry , the Schedule referred to at (A) above shall be added .

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर २२-२८ , २०२०/ आश्विन ३० - कार्तिक ६ , शके १ ९ ४२ ९

SCHEDULE

Sanctioned provision

Existing provision

Table 19

Table 19

Land Use

Land Use

CarSpaces

CarSpaces (2)

(3)

(2)

(3) Sr. No. (1)

Sr. No. (1)

6

6

Information Technology and Nano Technology .

Information Technology and Nano Technology .

OneSpace for every 100 Sq . m . of floor area or part thereof.

OneSpace for every 50 Sq. m . of floor area or part thereof.

A copy of this Notification shall be made available for inspection for a period of one month at the following offices :-

( a) Chief Planner , Maharashtra Industrial Development Corporation , Udyog Sarathi , Marol Industrial Area , Mahakali Caves Road , Andheri ( E. ) , Mumbai 400 093 .

( b) Director , Town Planning , Maharashtra State , Central Building , Pune .

The Notification shall also be available on the Government of Maharashtra website : www.maharashtra.gov.in ( Acts and Rule )

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

NIRMALKUMAR P. CHAUDHARI , Under Secretary to Government .

भाग एक (को.वि.पु. )- ३अ १० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८ , २०२० /आश्विन ३० - कार्तिक ६, शके १ ९ ४२ BY THE COMMISSIONER OF POLICE , RAILWAYS , MUMBAI

Order

No. CP /RLY/MUMBAI/PROHIBIT ACTS /2020-19 .-Whereas , I consider it necessary for the preservation of public peace and public safety in Mumbai Railway Police Commissionerate . I , Ravindra Sengaonkar , Commissioner of Police , Railways , Mumbai in exercise of the power conferred upon me under sub- sections ( 1 ) , ( 2 ) and (3 ) of section 37 of the Maharashtra Police Act , 1951 ( Mah . XXII of 1951 ) do hereby prohibit the following acts throughout Mumbai Railway Police Commissionerate for the period from 00-01 hours of 16th October 2020 to 24-00 hours of 30th October 2020 .

1. ( a) The carrying of arms , cudgels , swords , spears , bludgeons , unlicensed gun , knives , sticks or lathis or any other articles which is capable of being used for causing physical harms ( violence) . Save for such firearms where licence has been granted by this authority or where specific permission is sought for carriage of such arms from the competent authority .

(b) The carrying of any corrosive substance or explosive .

( c ) The carrying , collection and preparation of stones or other missiles or instruments or means of casting or impelling missiles .

(d) The exhibition of persons or corpses or figures of effigies thereof.

( e ) The public utterance of cries , singing of song , playing of music .

(f) Delivery of harangues , the use of gestures or mimetic , representations and the preparations , exhibition or dissemination of pictures , symbols , playcards or any other object or thing which may in the opinion of any police officer posted in Mumbai Railway Commissionerate offend against decency or morality or undermine the security of or tend to over - throw the State .

2. If any persons goes armed with such article or carrying any corrosive substance or explosive or missile in contravention of such prohibition he shall be liable to be disarmed of the corrosive substance or explosive or missile shall be liable to seized from him by any police officer and the article corrosive substance , explosive or missile so seized shall be forfeited to the State Government .

3. This order will not be applicable to any person being in service or employment of any Government or Government undertaking required by his superiors or by the nature of his duties , to carry weapons . The order will also not be applicable to Private Security Guards or Gurkhas or Chowkidars etc. employed on watch - n - ward duties carrying lathis admeasuring in length not exceeding 3 1/2 feet .

4. Notwithstanding the expiration of this order after the period hereinabove mentioned .

( a) Any investigation or legal proceeding may be instituted , continued or enforced.

(b ) Any penalty, forfeiture or punishments incurred in respect of any contravention of this order may be imposed , as if this order had not expired .

5. I further direct that this order shall be published and promulgated in Mumbai Railway Police Commissionerate by affixing copies thereof in conspicuous public places and by announcing the same through Railway announcement system , loudspeakers or megaphone , as well as publishing through media .

Given under my hand and Seal this 13th October 2020 .

RAVINDRA SENGAONKAR ,

Commissioner of Police , Railways , Mumbai .

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर २२-२८ , २०२०/ आश्विन ३० - कार्तिक ६ , शके १ ९ ४२ सहायक निबंधक, सहकारी संस्था , कर्जत यांजकडून

अधिसूचना

क्रमांक आरजीडी/केजेटी/एचएसजी/ (टीसी)/ २४० /२०२०-२०२१/ ४४२६/सन २०२०. सहायक निबंधक, सहकारी संस्था, कर्जत , जि. रायगड, याद्वारे अधिसूचित करीत आहे की, श्री . साई सदगुरु सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. , सिटी सर्व्हे नं . १६८ , हिस्सा नं . बी व सी, नेरळ, कर्जत , जि. रायगड .

ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० ( सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ ) च्या कलम ९ ( १ ) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे व उक्त अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) आणि महाराष्ट्र सहकारी नियम , १ ९ ६० व नियम १० ( १ ) अन्वये तिचे वर्गीकरण " सहकारी गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदार सहकारी संस्था " असे करण्यात आले आहे.

कुमार चव्हाण , कर्जत ,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, कर्जत .

दिनांक २ जुलै २०२० .

सहायक निबंधक , सहकारी संस्था, कर्जत यांजकडून

अधिसूचना

क्रमांक आरजीडी/ केजेटी/ एचएसजी/ ( टीसी)/ ३०३ / २०२०-२०२१/ ४४२७ /सन २०२०. सहायक निबंधक , सहकारी संस्था , कर्जत , जि. रायगड, याद्वारे अधिसूचित करीत आहे की, श्री कृष्णा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या . , सर्व्हे नं. ४४ /१ / अ/३ / ब , नेरळ , कर्जत, जि. रायगड.

ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम , १९ ६० ( सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ ) च्या कलम ९ ( १ ) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे व उक्त अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) आणि महाराष्ट्र सहकारी नियम , १९ ६० व नियम १० (१) अन्वये तिचे वर्गीकरण " सहकारी गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदार सहकारी संस्था " असे करण्यात आले आहे .

कुमार चव्हाण ,

सहायक निबंधक, कर्जत ,

सहकारी संस्था, कर्जत .

दिनांक २३ जुलै २०२० .

सहायक निबंधक, सहकारी संस्था , कर्जत यांजकडून

अधिसूचना

क्रमांक आरजीडी/ केजेटी/ एचएसजी /( टीसी) / ३१९/ २०२०-२०२१/ ४४२८/सन २०२०.- सहायक निबंधक , सहकारी संस्था , कर्जत, जि. रायगड, याद्वारे अधिसूचित करीत आहे की , ईकोग्रीन्स फेज- II सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. , सर्व्हे नं. १/३ , देऊळवाडी , कर्जत , जि. रायगड.

ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० ( सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ ) च्या कलम ९ ( १ ) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे व उक्त अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) आणि महाराष्ट्र सहकारी नियम, १ ९ ६० व नियम १० (१ ) अन्वये तिचे वर्गीकरण " सहकारी गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदार सहकारी संस्था " असे करण्यात आले आहे.

कुमार चव्हाण, कर्जत ,

सहायक निबंधक, सहकारी संस्था , कर्जत.

दिनांक ३१ जुलै २०२०.

सहायक निबंधक, सहकारी संस्था, कर्जत यांजकडून

अधिसूचना

क्रमांक आरजीडी / केजेटी /एचएसजी / ( टीसी ) / ३३१ / २०२०-२०२१/ ४४२ ९ /सन २०२०.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, कर्जत , जि. रायगड, याद्वारे अधिसूचित करीत आहे की, अलिशान आशीयाना सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. , सर्व्हे नं . ४३४ / प्लॉट नं. १ , मु . नेरळ, ता. कर्जत , जि. रायगड,

ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० ( सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ ) च्या कलम ९ ( १ ) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे व उक्त अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) आणि महाराष्ट्र सहकारी नियम, १ ९ ६० व नियम १० (१ ) अन्वये तिचे वर्गीकरण " सहकारी गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदार सहकारी संस्था " असे करण्यात आले आहे .

कुमार चव्हाण , कर्जत ,

सहायक निबंधक, दिनांक ६ ऑगस्ट २०२० .

सहकारी संस्था , कर्जत.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २२-२८ , २०२० /आश्विन ३० - कार्तिक ६, शके १ ९४२ सहायक निबंधक, सहकारी संस्था, कर्जत यांजकडून

अधिसूचना

क्रमांक आरजीडी/केजेटी/एचएसजी/ (टीसी) /३४९ / २०२०-२०२१/ ४४३०/सन २०२०.- सहायक निबंधक , सहकारी संस्था, कर्जत , जि. रायगड याद्वारे अधिसूचित करीत आहे की , ईकोग्रीन्स फेज- II , सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. , सर्व्हे नं . १/२, सर्व्हे नं. २/१ , सर्व्हे नं. २/२ बी- देऊळवाडी व सर्व्हे नं . १/१० बी, सर्व्हे नं . २/१ बामणोली , कर्जत , जि. रायगड.

ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० (सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ ) च्या कलम ९ ( १ ) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे व उक्त अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) आणि महाराष्ट्र सहकारी नियम , १९ ६० व नियम १० (१ ) अन्वये तिचे वर्गीकरण " सहकारी गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी सहकारी संस्था " असे करण्यात आले आहे .

कुमार चव्हाण , कर्जत ,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था , कर्जत .

दिनांक २६ ऑगस्ट २०२० .

सहायक निबंधक, सहकारी संस्था , कर्जत यांजकडून

अधिसूचना

क्रमांक आरजीडी/केजेटी/ एचएसजी/ (टीसी )/ ३५७ / २०२०-२०२१ / ४४ ९ १ / सन २०२०.- सहायक निबंधक, सहकारी संस्था , कर्जत , जि. रायगड , याद्वारे अधिसूचित करीत आहे की , पंकज रेसीडेन्सी सहकारी गृहरचना संस्था मर्या. , सर्व्हे नं. १०० , प्लॉट नं . ५ आणि ६ धामोते -नेरळ, ता . कर्जत, जि. रायगड.

ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० ( सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ ) च्या कलम ९ (१ ) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे व उक्त अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) आणि महाराष्ट्र सहकारी नियम , १ ९ ६० व नियम १० (१ ) अन्वये तिचे वर्गीकरण " सहकारी गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी सहकारी संस्था " असे करण्यात आले आहे .

कुमार चव्हाण, कर्जत ,

सहायक निबंधक, दिनांक ८ सप्टेंबर २०२० .

सहकारी संस्था, कर्जत .

सहायक निबंधक, सहकारी संस्था , पनवेल यांजकडून वाचावे : ( १ ) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६० चे कलम १०२ ( क) ( २ ) ( ४ ) मधील तरतूदी.

( २ ) प्राधिकृत अधिकारी जयभवानी बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या . धरणा कॅम्प , भवानी टॉवर , तळोजा, पनवेल , जि. रायगड यांचेकडील पत्र/ प्रस्ताव दिनांक २ जानेवारी २०२० .

(३ ) या कार्यालयाकडील अवसायन मध्यंतरीय आदेश क्र. सनिप/वि-२ /जयभवानी बेरो . सं/ म . आदेश/ ३५ ९ / सन -२०२० , दिनांक १२ फेब्रुवारी २०२० , व नोटीस दिनांक ७ ऑगस्ट २०२० .

अंतिम आदेश

क्रमांक सनिप/वि-२ / जयभवानी बे.से.स./ अं. आदेश/ १२७ ९/सन- २०२०.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम १०२ अन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी , बालाजी वाघमारे , सहायक निबंधक, सहकारी संस्था , पनवेल ता. पनवेल, जि. रायगड, जयभवानी बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या , तळोजा , धरणा कॅम्प , भवानी टॉवर , ता . पनवेल , जि . रायगड नोंदणी क्रमांक आरजीडी/पीडब्ल्यूएल / जीएनएल ( ओ ) / ५६९ / सन -२००७ , दिनांक २५ जून २००७ असलेल्या सहकारी संस्थेचे कामकाज गुंडाळणेबाबत पारीत केलेले मध्यंतरीय आदेश कायम करण्यात येऊन सदर संस्था विसर्जनाचे अंतिम आदेश देत आहे.

तसेच उक्त अधिनियमाच्या कलम १०३ (१ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सदर संस्थेचे विसर्जन अधिकारी म्हणून श्रीमती निता पुगांवकर , सहकारी अधिकारी श्रेणी-१ अधिन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पनवेल यांची नियुक्ती करीत आहे. विसर्जन अधिकारी यांनी संस्थेच्या दप्तराचा , कागदपत्रांचा व मालमत्तेचा ताबा घेऊन संस्थेचे अवसायन कामकाज पूर्ण करावे .

प्रस्तुत आदेश आज दिनांक १४ सप्टेंबर २०२० रोजी माझे सही व शासन मुद्रेसह दिला असे.

बालाजी वाघमारे , पनवेल,

सहायक निबंधक, दिनांक १४ सप्टेंबर २०२० .

सहकारी संस्था, पनवेल .

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर २२-२८ , २०२० / आश्विन ३० - कार्तिक ६ , शके १९ ४२ १३ सहायक निबंधक, सहकारी संस्था, पनवेल यांजकडून

सहायक निबंधक, सहकारी संस्था, पनवेल यांजकडून वाचावे : (१ ) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०२ ( क) ( २ ) ( ४ ) मधील तरतूदी.

वाचावे : ( १ ) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०२ ( क) ( २ ) ( ४ ) मधील तरतूदी.

( २ ) सचिव, श्री लक्ष्मीनारायण बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या . , पेठाळी , पो . तळोजा पांचनद , ता. पनवेल , जि. रायगड यांचेकडील पत्र /प्रस्ताव दिनांक १२ फेब्रुवारी २०२० .

(२ ) सचिव , श्री वरद विनायक सेवा सहकारी संस्था मर्या , पनवेल, ता. पनवेल , जि. रायगड यांचेकडील पत्र/प्रस्ताव दिनांक २० फेब्रुवारी २०२० .

( ३) या कार्यालयाकडील अवसायन मध्यंतरीय आदेश क्र. सनिप/ वि-२ / अव. मध्य. श्री लक्ष्मी ना . बेरो. ४३० /सन-२०२० , दिनांक २० फेब्रुवारी २०२० , व नोटीस दिनांक ७ ऑगस्ट २०२० .

(३ ) या कार्यालयाकडील अवसायन मध्यंतरीय आदेश क्र. सनिप/वि-२ /अव. मध्य. श्री वरद विनायक सेसं ./ ४५६/सन-२०२० , दिनांक २५ सप्टेंबर २०२० , व नोटीस दिनांक ७ ऑगस्ट २०२० .

अंतिम आदेश

अंतिम आदेश

क्रमांक सनिप/वि-२ / श्री . लक्ष्मीनारायण बे. से . सं./ अं. आदेश/ १२७८ / सन -२०२० .- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०२ अन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी , बालाजी वाघमारे, सहायक निबंधक, सहकारी संस्था , पनवेल ता. पनवेल , जि . रायगड, श्री . लक्ष्मी नारायण बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या . , पेठाळी, पो. तळोजा , पांचनद , पो . तळोजा, ता. पनवेल , जि. रायगड नोंदणी क्रमांक आरजीडी /पीडब्ल्यूएल/ जीएनएल ( ओ)/ ५४२ / सन-२००५ , दिनांक २४ जानेवारी २००५ असलेल्या सहकारी संस्थेचे कामकाज गुंडाळणेबाबत पारीत करण्यात आलेला मध्यंतरीय आदेश कायम करण्यात येऊन सदर संस्था विसर्जनाचे अंतिम आदेश देत आहे .

क्रमांक सनिप/वि-२/ अव. मध्य. श्री वरद विनायक से. सं ./ १२८० / सन -२०२० .- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०२ अन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी , बालाजी वाघमारे , सहायक निबंधक, सहकारी संस्था, पनवेल ता. पनवेल , जि . रायगड, श्री वरद विनायक सेवा सहकारी संस्था मर्या . , पनवेल, ता. पनवेल , जि. रायगड नोंदणी क्रमांक आरजीडी/ पीडब्ल्यूएल/ जीएनएल ( ओ ) / ५८७/सन -२००९ -१० , दिनांक ३१ मार्च २०१० असलेल्या सहकारी संस्थेचे कामकाज गुंडाळणेबाबत पारीत करण्यात आलेला मध्यंतरीय आदेश कायम करण्यात येऊन सदर संस्था विसर्जनाचे अंतिम आदेश देत आहे.

तसेच उक्त अधिनियमाच्या कलम १०३ ( १ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सदर संस्थेचे विसर्जन अधिकारी म्हणून श्री . विजय सडके , मुख्य लिपीक अधीन सहायक निबंधक, सहकारी संस्था पनवेल यांची नियुक्ती करीत आहे. विसर्जन अधिकारी यांनी संस्थेच्या दप्तराचा, कागदपत्रांचा व मालमत्तेचा ताबा घेऊन संस्थेचे अवसायन कामकाज पूर्ण करावे.

तसेच उक्त अधिनियमाच्या कलम १०३ ( १ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सदर संस्थेचे विसर्जन अधिकारी म्हणून श्रीमती निता पुगांवकर , सहकारी अधिकारी श्रेणी-१ , अधिन सहाय्यक निबंधक , सहकारी संस्था पनवेल यांची नियुक्ती करीत आहे. विसर्जन अधिकारी यांनी संस्थेच्या दप्तराचा , कागदपत्रांचा व मालमत्तेचा ताबा घेऊन संस्थेचे अवसायन कामकाज पूर्ण करावे .

प्रस्तुत आदेश आज दिनांक १४ सप्टेंबर २०२० रोजी माझे सही व शासन मुद्रेसह दिला असे.

प्रस्तुत आदेश आज दिनांक १४ सप्टेंबर २०२० रोजी माझे सही व शासन मुद्रेसह दिला असे.

बा. ना. वाघमारे , सहायक निबंधक, सहकारी संस्था, पनवेल .

बा. ना. वाघमारे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पनवेल .

OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED

BY DIRECTOR , ON BEHALF

DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI

AND PUBLISHED SUBHASH ROAD , CHARNI ROAD , RUPENDRA

004 AND

STATIONERY AND

PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING ,

PUBLICATIONS , MUMBAI 400

SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

21 - A, NETAJI

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 October 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-10-22.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-10-22.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.