Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) By section Officer Mantralaya, Mambai-32 as appoints Special Peblic Prosecutor for conducting the sessions case panding before Sessions Court, Pune. (2) अवर सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-32 यांजकडील सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपंचायतीची व कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपरिषदेची विकास योजनेबाबतची अधिसूचना. (3) जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील सांगली जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुकाबाबतची अधिसूचना. (4) जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाबाबतची अधिसूचना. (5) मुख्याधिकारी, वाई नगरपरिषद, वाई, जिल्हा सातारा यांजकडील वाई नगरपरिषदेच्या विकास योजनेतील दुरुस्तीबाबतची अधिसूचना. (6) मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांजकडील झोपडपट्टी निर्मूलन आदेश. (7) उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी उपविभाग, पुणे तसेच माढा विभाग कुर्डूवाडी, जिल्हा सोलापूर यांजकडील भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (8) (अ) उपविभागीय दंडाधिकारी माढा विभाग, कुर्डूवाडी, सोलापूर, (ब) उपविभागीय दंडाधिकारी दौंड-पुरंदर, उपविभाग पुरंदर, जिल्हा पुणे यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (9) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, जिल्हा सातारा यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 अन्वये अधिसूचना-3 प्रसिद्धीबाबत.
Published 22 October 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.