RNI No. MAHBIL / 2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
गुरुवार , ऑक्टोबर २९ , २०२० /कार्तिक ७ , शके १ ९ ४२
वर्ष ६ , अंक १०५]
[पृष्ठे ३ , किंमत : रुपये ९ .००
असाधारण क्रमांक २६२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
गृहविभाग
दुसरा मजला, मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक , मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक २ ९ ऑक्टोबर , २०२० .
अधिसूचना
मुंबई पोलीस अधिनियम , १ ९ ५१
क्रमांक ओपीओ-०८१६/प्र.क्र . १०४/ भाग-१/पोल-३ . मुंबई पोलीस अधिनियम , १ ९ ५१ ( सन १ ९ ५१ चा २२ ) ही महाराष्ट्र राज्यास लागू करताना तिच्या कलम ७ ( क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून या संबंधात या अधिसूचनेतील अनुसूचीमध्ये नमूद क्षेत्राकरिता पोलीस आयुक्त, मिरा - भाईंदर - वसई- विरार यांची नेमणूक दिनांक १ ऑक्टोबर २०२० पासून करत असल्याचे घोषित करीत आहे : -
अनुसूची
(पोलीस आयुक्तालय मिरा - भाईंदर - वसई -विरार अंतर्गत स्थानिक क्षेत्र पोलीस ठाण्याच्या नावासह )
पोलीस ठाण्याचे नांव
अ. क्र . (१)
(२)
१
काशिमिरा पोलीस ठाणे
मिरारोड पोलीस ठाणे
२
३
भाईंदर पोलीस ठाणे
४
उत्तन पोलीस ठाणे
भाग चार - ब - २६२-१
(१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, ऑक्टोबर २ ९, २०२०/ कार्तिक ७ , शके १ ९ ४२ पोलीस ठाण्याचे नांव
अ. क्र. (१)
(२)
नवघर पोलीस ठाणे
५
६
नयानगर पोलीस ठाणे
७ वसई पोलीस ठाणे
८
माणिकपूर पोलीस ठाणे
९ नालासोपारा पोलीस ठाणे
अर्नाळा पोलीस ठाणे
१०
विरार पोलीस ठाणे
११
१२
तुळींज पोलीस ठाणे
वालीव पोलीस ठाणे
१३
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
कैलास गायकवाड,
शासनाचे उप सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब , ऑक्टोबर २ ९, २०२० /कार्तिक ७ , शके १ ९ ४२
HOME DEPARTMENT
2nd floor , Madam Kama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , Dated 29th October , 2020
NOTIFICATION
BOMBAY POLICE ACT , 1951 .
No. APO 0816 /CR - 104/ Part - 1/Pol - 3.-In exercise of the powers conferred by clause ( a) of its section 7 of the Bombay Police Act , 1951 ( Bom . XXII of 1951 ) and all other powers enabling it in that behalf the Government of Maharashtra hereby declears appointment of Commissioner of Police , Mira - Bhaindar - Vasai - Virar for the local areas specified in the schedule appended herewith effect from 1st October , 2020 :-
Schedule
(Local areas of the Police Commissionerate , Mira - Bhaindar - Vasai - Virar with the name of Police Stations)
Sr. No (1)
Name of Police Station (2)
1
Kashimira Police Station
2
Miraroad Police Station
3
Bhaindar Police Station
4
Uttan Police Station
5
Navghar Police Station
6
Nayanagar Police Station
7
Vasai Police Station
8
Manikpur Police Station
9
Nalasopara Police Station
10
Arnala Police Station
11
Virar Police Station
12
Tulinj Police Station
13
Valiv Police Station
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
KAILAS GAIKWAD ,
Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE.