RNI NO . MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ९ , अंक १४ ] गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर २ ९ ते नोव्हेंबर ४, २०२० / कार्तिक ७ - १३ , शके १ ९४२
[ पृष्ठे २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक नवि-५/आरआर-८ ९/ २०२० .--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१-अ चे पोट-कलम (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, मिलिंद शंभरकर , जिल्हाधिकारी , सोलापूर , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषदेमध्ये दिनांक १ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत .
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
शेरा (जर उपाध्यक्षाचे पद राखीव असेल तर कोणासाठी)
१
२
४
३
१
डोके प्रमोद मोहन
मोहोळ
मिलिंद शंभरकर ,
भा.प्र.से. ,
जिल्हाधिकारी , सोलापूर .
सोलापूर , ५ ऑक्टोबर २०२० .
BY COLLECTOR
Notification
क्रमांक नवि-५/आरआर-८ ९/२०२०.-In exercise of the powers vested under sub - section (4) , Section 51 - A of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 .
I , Milind Shambharkar, Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Vice - President of the Mohol Municipal Councils of Solapur District from the Municipal Councils shown against their name in the Special Meeting held on 1st October 2020 .
(१)
एच -१५ ९ , भाग एक-अ ( पु.वि.पु. ) - १४ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २ ९ ते नोव्हेंबर ४ , २०२० / कार्तिक ७ १३ , शके १९४२
Schedule
Sr. No.
Name of the
Vice-President
Name of the Municipal Council
Remarks (Whether the seat is reserved and if so, for whom)
3
4
1 1
2 Mohol
Doke Pramod Mohan
MILIND SHAMBHARKAR ,
I.A.S. , Collector, Solapur.
Solapur, 5th October 2020 .
जिल्हाधिकारी सातारा यांजकडून
वाचा : ( १ ) पीठासन अधिकारी , पांचगणी नगरपरिषद, उपाध्यक्ष निवडणूक-२०२० तथा अध्यक्ष , पांचगणी गिरिस्थान नगरपरिषद , पांचगणी यांचेकडील पत्र क्रमांक, वशी-१/उ. निवडणूक/२३५/२३६/२०२०-२१ , दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजीचे पत्र व विशेष सभेचे इतिवृत्त .
(२ ) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती ( अध्यक्ष पदाची निवडणूक) ( सुधारणा) नियम , २०० ९ , मुद्दा क्रमांक ७ (क) व कलम ३४१ ब -२(४) .
(३) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (क)(४) .
आदेश
क्रमांक साशा/नपा/(पां . न. प. उपा. निवडणूक )/२२ ९ ०/ २०२०--ज्याअर्थी , सातारा जिल्ह्यातील पांचगणी नगरपरिषदेमधील सदस्यांमधून उर्वरित कालावधीकरिता दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये उपाध्यक्ष पदी निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ ( क ) ( ४ ) नुसार महाराष्ट्र राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. त्याअर्थी , उपाध्यक्ष पदी निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ ( क ) ( ४ ) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, शेखर सिंह , जिल्हाधिकारी, सातारा , पांचगणी नगरपरिषदेमधील उपाध्यक्ष पदी निवड झालेल्या सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
निवड झालेल्या पदाचे नाव
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
१
४
२
३
१
श्री. बिरामणे विनोद वसंत
उपाध्यक्ष
पांचगणी नगरपरिषद , पांचगणी
शेखर सिंह , जिल्हाधिकारी , सातारा.
सातारा , ९ ऑक्टोबर २०२० .
DIRECTOR ,
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY
RUPENDRA DINESH DIRECTORATE OF MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .