Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 126, पोट-कलम (4) सह भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (2) पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर यांजकडील पुणे शहरातील नो-पार्किंग व नो हॉल्टिंगबाबतची अधिसूचना. (3) (अ) कार्यकारी दंडाधिकारी तथा सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर, (ब) वानवडी विभाग, पुणे शहर, (क) फरासखाना विभाग यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (4) महापालिका आयुक्त (मिरज) सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सांगली यांजकडील कोरोना (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी काढलेला प्रतिबंधात्मक आदेश.
Published 29 October 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.