महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ६, अंक ४१] सोमवार, नोव्हेंबर २, २०२० / कर्ातिक ११, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ५८
प्राधिकृत प्रकाशन
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
अधिसूचना
क्रमांक झोपुप्रा/उजि(पू)/३क/जनतेश्वर/२०२०/Dy Col/Ow/2020/20615
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क), उप-कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना आहेत.
त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप-कलम (१) मधील शक्तीचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्येे दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०३४ चे नियम ३३(१०)अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे :----
अनुसूची
मौजे कांजूर, तालुका कुर्ला
मिळकत " झोपडपट्टी
अ. क्र. गाव न. भू. क्र. पत्रिकेनुसार पुनर्वसन
चतु:सीमा
क्षेत्र क्षेत्र " म्हणून (चौ.मी.) जाहीर केलेले क्षेत्र (चौ.मी.)
पूर्वेस पश्चिमेस उत्तरेस दक्षिणेस (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) १ ३९२ ३५७.० ३५७.० न.भू.क्र. ३९४ न.भू.क्र. ३९१ न.भू.क्र. ३७४ न.भू.क्र. ३९३ २ मौजे कांजूर, ३९२/१ ते ४ ३ तालुका कुर्ला. ४०१ ९९.४ ९९.४ न.भू.क्र. ३७४ न.भू.क्र. ३७४ न.भू.क्र. ३७४ न.भू.क्र. ३७४ ४ ४०१/१ ते ४ १३२.८ १३२.८ व ४०३ डी व ३८८ व ४०२ व ३८९ एकूण . . ५८९.२ ५८९.२ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २, २०२० / कर्ातिक ११, शके १९४२ SLUM REHABILITATION AUTHORITY
NOTIFICATION
No. SRA/Dy.Coll(E)/3C/Janteshwar/2020/Dy Col/Ow/2020/20615
Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 9th April 1998 ;
And whereas, in exercise of the provision of section 3C(1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area. " Therefore, in exercise of the said provision of section 3C(1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971, I, undersigned is hereby declare the area shown in Schedule as " Slum Rehabilitation Area". Now the said area is open to submit scheme of Slum Rehabilitation as per regulation 33(10) of Development Control and Promotion Regulations, 2034 of Greater Mumbai :—
Schedule
Village Kanjur, Taluka Kurla
Area as per Area declared
Sr. Village C. T. S. Property as " Slum No. No. Card Rehabilitation Boundaries
(Sq. mtr.) Area"
(Sq. mtr.)
East West South North (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) (9) 1 392 357.0 357.0 C.T.S. C.T.S. C.T.S. C.T.S. Village -
No. 394 No. 391 No. 374 No. 393 2 Kanjur, 392/1 to 4 3 Taluka - 401 99.4 99.4 C.T.S. C.T.S. C.T.S. C.T.S. 4 Kurla, 401/1 to 4 132.8 132.8 No. 374 and No. 374 and No. 374 and No. 374 and
403 D 388 402 389 Total 589.2 589.2
Slum Rehabilitation Authority, SATISH LOKHANDE, Administrative Building,
Chief Executive Officer, Prof. Anant Kanekar Marg,
Slum Rehabilitation Authority.
Bandra (E.), Mumbai 400 051.
Dated the 21st October 2020.