Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext 264 (3rd November 2020) सावर्जिनक बांधकाम ‌विभाग कर्मांक खाक्षेस-2011/प्र.क्र.262 (एल. बी. 01)/रस्ते-8

Published 03 November 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-11-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर ३, २०२०/कर्ातिक १२, शके १९४२ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ६, अंक १०७] मंगळवार, नोव्हेंबर ३, २०२०/कर्ातिक १२, शके १९४२ [पृष्ठे ९, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक २६४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

सार्वजनिक बांधकाम विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२०

अधिसूचना

महाराष्ट्र महामार्ग अधिनियम.

क्रमांक खाक्षेस-२०११/प्र.क्र.२६२ (एल. बी. ०१)/रस्ते-८.–महाराष्ट्र महामार्ग अधिनियम (१९५५ चा ५५) ४ कलम १५ च्या पोट-कलम (४) (cid:४६२)ारे प्रदान के लेल्या अधिकारांचा आणि त्यासंबंधात त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन, राज्य शासन, या(cid:४६२)ारे, पुणे (पूर्व) चक्राकार मार्गाचे बांधकाम, देखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करण्यासाठी, जोडलेल्या अनुसूचीच्या रकाना क्रमांक (३) व (४) मध्ये अनुक्रमे उल्लेख के लेले जिल्हे व तालुक्यांतील जमीन संपादनासाठी, ही अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून, उक्त अनुसूचीच्या रकाना क्रमांक (२) मध्ये उल्लेख के लेल्या अधिकाऱ्यांना उक्त अधिनियमाच्या प्रयोजनाकरिता भूमि संपादन अधिकारी यांची कर्तव्ये पार पाडण्यासाठी प्राधिकृ त करीत आहे.

अनुसूची

भूमि संपादन अधिकाऱ्यांचा तपशील

अ.क्र. (१) अधिकाऱ्याचे पदनाम (२) जिल्हा (३) तालुके (४)
१. उपविभागीय अधिकारी, उपविभाग मावळ-मुळशी पुणे मावळ
२. उपविभागीय अधिकारी, उपविभाग खेड (राजगुरुनगर) पुणे ख ेड

भाग चार-ब-२६४-१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर ३, २०२०/कर्ातिक १२, शके १९४२

अनुसूची समाप्त

(१) (२) (३) (४)
३. उपविभागीय अधिकारी, उपविभाग दȚड-पुरंदर पुणे पुरंदर
४. उपविभागीय अधिकारी, उपविभाग हवेली पुणे हवेली
५. उपविभागीय अधिकारी, उपविभाग भोर पुणे भोर

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ए. बी. गायकवाड,

शासनाचे सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर ३, २०२०/कर्ातिक १२, शके १९४२ ३ PUBLIC WORKS DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 3rd November 2020.

NOTIFICATION

MAHARASHTRA HIGHWAYS ACT.

No. PPP. 2011/ C.R. 262 (L.B. 01) /Road-8.—In exercise of the powers conferred by sub-section (4) of section 15 of the Maharashtra Highways Act (LV of 1955), and all other powers enabling in that behalf, the Government of Maharashtra, hereby authorizes the officers mentioned in column (2) of the Schedule appended hereto as the Land Acquisition Officers, for acquisition of land, for the purposes of the said Act, with effect from the date of publication of this notification in the Official Gazette, in respect of the lands in the districts and talukas mentioned in column (3) and (4), respectively of the said Schedule, for the building, maintenance, management or operation of the Pune (Eastern) Ring Road.

Schedule

Details of Land Acquisition Officers

Sr. No. (1) Designation of Officer (2) District (3) Talukas (4)
1. Sub-Divisional Officer, Sub-Division Maval - Mulshi Pune Maval
2. Sub-Divisional Officer, Sub-Division Khed (Rajgurunagar) Pune Khed
3. Sub-Divisional Officer, Sub-Division Daund-Purandar Pune Purandar
4. Sub-Divisional Officer, Sub-Division Haveli Pune Haveli
5. Sub-Divisional Officer, Sub-Division Bhor Pune Bhor

By order and in the name of the Governor of Maharashtra,

A. B. GAIKWAD, Secretary to Government.

भाग चार-ब-२६४-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर ३, २०२०/कर्ातिक १२, शके १९४२

सार्वजनिक बांधकाम विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२०

अधिसूचना

महाराष्ट्र महामार्ग अधिनियम.

क्रमांक खाक्षेस-२०११/प्र.क्र.२६२ (एल. बी. ०१)/रस्ते-८.–महाराष्ट्र महामार्ग अधिनियम (१९५५ चा ५५) च्या कलम १९ब च्या पोट- कलम (८) (cid:४६२)ारे के लेल्या अधिकारांचा आणि त्यासंबंधात त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, राज्य शासन, या(cid:४६२)ारे, पुणे (पूर्व) चक्राकार मार्गाचे बांधकाम, देखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करणे या सार्वजनिक प्रयोजनासाठी अनुसूचीच्या रकाना क्रमांक (३) अनुक्रमे उल्लेख के लेल्या जिल्ह्यातील संपादनासाठी अधिसूचित जमिनीच्या भरपाईची म्हणून देय असलेली रक्कम ठरविण्यासाठी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून उक्त अनुसूचीच्या रकाना क्रमांक (२) मध्ये उल्लेख के लेल्या अधिकाऱ्याला उक्त अधिनियमानुसार "लवाद" याची कर्तव्ये पार पाडण्यासाठी "लवाद" म्हणून नियुक्ती करीत आहे.

अनुसूची

लवाद नियुक्तीचा तपशील

अ.क्र. (१) अधिकाऱ्याचे नाव (२) जिल्हा (३)
१ विभागीय आयुक्त, पुणे पुणे

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ए. बी. गायकवाड,

शासनाचे सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर ३, २०२०/कर्ातिक १२, शके १९४२ ५ PUBLIC WORKS DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 3rd November, 2020.

NOTIFICATION

MAHARASHTRA HIGHWAYS ACT.

No. PPP. 2011/ C.R. 262 (L.B. 01) /Road-8.–In exercise of the powers conferred by sub-section (8) of section 19 B of the Maharashtra Highways Act (LV of 1955), and of all other powers enabling in that behalf, the Government of Maharashtra, hereby appoints the officer mentioned in column (2) of the Schedule appended hereto as the arbitrator, for the areas of District mentioned in column (3) of the said Schedule, with effect from the date of publication of this notification in the Official Gazette, for the determination of amount of compensation payable under the said Act, for the land acquired for the building, maintenance, management or operation of the Pune (Eastern) Ring Road.

Schedule

Details of arbitrator

Sr. No. (1) Designation of Officer (2) District (3)
1. Divisional Commissioner, Pune Pune

By order and in the name of the Governor of Maharashtra,

A. B. GAIKWAD,

Secretary to Government.

भाग चार-ब-२६४-२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर ३, २०२०/कर्ातिक १२, शके १९४२

सार्वजनिक बांधकाम विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२०

अधिसूचना

महाराष्ट्र महामार्ग अधिनियम.

क्रमांक खाक्षेस-२०११/प्र.क्र.२६२ (एल. बी. ०१)/रस्ते-८.–महाराष्ट्र महामार्ग अधिनियम (१९५५ चा ५५) ४ कलम १५ च्या पोट-कलम (४) (cid:४६२)ारे प्रदान के लेल्या अधिकारांचा आणि त्यासंबंधात त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, राज्य शासन, या(cid:४६२)ारे, पुणे (पश्चिम) चक्राकार मार्गाचे बांधकाम, देखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करण्यासाठी, जोडलेल्या अनुसूचीच्या रकाना क्रमांक (३) व (४) मध्ये अनुक्रमे उल्लेख के लेले जिल्हे व तालुक्यांतील जमिन संपादनासाठी, ही अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून, उक्त अनुसूचीच्या रकाना क्रमांक (२) मध्ये उल्लेख के लेल्या अधिकाऱ्यांना उक्त अधिनियमाच्या प्रयोजनाकरिता भूमि संपादन अधिकारी यांची कर्तव्ये पार पाडण्यासाठी प्राधिकृ त करीत आहे.

अनुसूची

भूमि संपादन अधिकाऱ्यांचा तपशील

अ.क्र. (१) अधिकाऱ्याचे पदनाम (२) जिल्हा (३) तालुके (४)
१. उप विभागीय अधिकारी, उप विभाग मावळ-मुळशी पुणे मावळ, मुळशी
२. उप विभागीय अधिकारी, उप विभाग हवेली पुणे हवेली
३. उप विभागीय अधिकारी, उप विभाग भोर पुणे भोर

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ए. बी. गायकवाड,

शासनाचे सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर ३, २०२०/कर्ातिक १२, शके १९४२ ७ PUBLIC WORKS DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 3rd November, 2020.

NOTIFICATION

MAHARASHTRA HIGHWAYS ACT.

No. PPP. 2011/ C.R. 262 (L.B. 01) /Road-8.–In exercise of the powers conferred by sub-section (4) of section 15 of the Maharashtra Highways Act (LV of 1955), and all other powers enabling in that behalf, the Government of Maharashtra, hereby authorizes the officers mentioned in column (2) of the Schedule appended hereto as the Land Acquisition Officers, for acquisition of land, for the purposes of the said Act, with effect from the date of publication of this notification in the Official Gazette, in respect of the lands in the districts and talukas mentioned in column (3) and (4), respectively of the said Schedule, for the building, maintenance, management or operation of the Pune (Western) Ring Road.

Schedule

Details of Land Acquisition Officers

Sr. No. (1) Designation of Officer (2) District (3) Talukas (4)
1. Sub-Divisional Officer, Sub-Division Maval-Mulshi Pune Maval, Mulshi
2. Sub-Divisional Officer, Sub-Division Haveli Pune Haveli
3. Sub-Divisional Officer, Sub-Division Bhor Pune Bhor

By order and in the name of the Governor of Maharashtra,

A. B. GAIKWAD,

Secretary to Government.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर ३, २०२०/कर्ातिक १२, शके १९४२

सार्वजनिक बांधकाम विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२०.

अधिसूचना

महाराष्ट्र महामार्ग अधिनियम.

क्रमांक खाक्षेस-२०११/प्र.क्र.२६२ (एल. बी. ०१)/रस्ते-८.–महाराष्ट्र महामार्ग अधिनियम (१९५५ चा ५५) च्या कलम १९ब च्या पोट- कलम (८) (cid:४६२)ारे के लेल्या अधिकारांचा आणि त्यासंबंधात त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, राज्य शासन, या(cid:४६२)ारे, पुणे (पश्चिम) चक्राकार मार्गाचे बांधकाम, देखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करणे या सार्वजनिक प्रयोजनासाठी अनुसूचीच्या रकाना क्रमांक (३) अनुक्रमे उल्लेख के लेल्या जिल्ह्यातील संपादनासाठी अधिसूचित जमिनीच्या भरपाईची म्हणून देय असलेली रक्कम ठरविण्यासाठी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून उक्त अनुसूचीच्या रकाना क्रमांक (२) मध्ये उल्लेख के लेल्या अधिकाऱ्याला उक्त अधिनियमानुसार "लवाद" याची कर्तव्ये पार पाडण्यासाठी "लवाद" म्हणून नियुक्ती करीत आहे.

अनुसूची

लवाद नियुक्तीचा तपशील

अ.क्र. (१) अधिकाऱ्याचे नाव (२) जिल्हा (३)
१. विभागीय आयुक्त, पुणे पुणे

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ए. बी. गायकवाड,

शासनाचे सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर ३, २०२०/कर्ातिक १२, शके १९४२ ९ PUBLIC WORKS DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 3rd November, 2020.

NOTIFICATION

MAHARASHTRA HIGHWAYS ACT.

No. PPP. 2011/ C.R. 262 (L.B. 01) /Road-8.– In exercise of the powers conferred by sub-section (8) of section 19 B of the Maharashtra Highways Act (LV of 1955), and of all other powers enabling in that behalf, the Government of Maharashtra, hereby appoints the officer mentioned in column (2) of the Schedule appended hereto as the arbitrator, for the areas of District mentioned in column (3) of the said Schedule, with effect from the date of publication of this notification in the Official Gazette, for the determination of amount of compensation payable under the said Act, for the land acquired for the building, maintenance, management or operation of the Pune (Western) Ring Road.

Schedule

Details of arbitrator

Sr. No. (1) Designation of Officer (2) District (3)
1. Divisional Commissioner, Pune Pune

By order and in the name of the Governor of Maharashtra,

A. B. GAIKWAD,

Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 November 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-11-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-11-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.