Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Pt I-A Central Ext 19 (5-11-2020), URBAN DEVELOPMENT DEPARTMENT, No. MRD-3313/C.R.11/UD-7

Published 05 November 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-11-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, नोव्हेंबर ५, २०२०/कर्ातिक १४, शके १९४२ १

RNI No. MAHBIL /2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग

वर्ष ६, अंक १५(४)] गुरुवार, नोव्हेंबर ५, २०२०/कर्ातिक १४, शके १९४२ [पृष्ठे ९, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक १९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा

अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)

आदेश व अधिसूचना.

नगरविकास विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक ५ नोव्हेंबर २०२०.

नोटीस

मु ंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४.

क्रमांक एमआरडी-३३१३/प्र.क्र. ११/नवि-७.— सर्व संबंधितांना असे सूचित करण्यात येत आहे की, मु ंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४ (१९७५ चा महा. ४) यांच्या कलम ३२, पोट कलम (१) व्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने, मु ंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाव्दारे सामुदायिक जलद प्रवास व्यवस्था (एमआरटीएस) या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुरोधाने प्रस्तावित के लेल्या चौक ते कर्जत रा.मा.क्र.३८ चौपदरीकरण करण्याच्या प्रयोजनासाठी, विवक्षित जमिनीचे संपादन करण्याकरीता अधिसुचना काढण्याचे योजले आहे; अधिसूचनेचा मसुदा सोबत जोडला आहे.

२. उक्त जमिनीचा मालक किंवा इतर कोणतीही हितसंबंधित व्यक्ती यांनी, उक्त जमीन का संपादीत करण्यात येऊ नये याबाबतची लेखी कारणे, ही नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत, शासनाचे प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मादाम काम मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, यांच्याकडे सादर करण्याचे याद्वारे त्यांना आवाहन करण्यात येत आहे.

३. या नोटीशीला अनुसरुन दाखविण्यात आलेली व उक्त कालावधीत प्राप्त झालेली अशी कोणतीही कारणे शासन विचारात घेईल.

भाग एक-अ (म.उ.वि.)-१९-१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, नोव्हेंबर ५, २०२०/कर्ातिक १४, शके १९४२

अधिसूचनेचा मसुदा

क्रमांक एमआरडी-३३१३/प्र.क्र.११/नवि-७.— ज्याअर्थी मु ंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अधिनियम, १९७४ (१९७५ चा महा.४) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त प्राधिकरण" असा करण्यात आला आहे) याची सामुदायिक जलद प्रवास व्यवस्था योजनेअंतर्गत चौक ते कर्जत रा.मा.क्र.३८ चौपदरीकरण करण्याच्या प्रयोजनासाठी नियुक्ती के लेली आहे.

आणि ज्याअर्थी , उक्त प्राधिकरणाच्या निवेदनावरुन राज्य शासनाला असे दिसून आले आहे की, सामुदायिक जलद प्रवास व्यवस्था योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुरोधाने प्रस्तावित के लेल्या चौक ते कर्जत रा.मा.क्र.३८ चौपदरीकरण करण्याच्या प्रयोजनासाठी सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट के लेली विवक्षित जमिन संपादीत करणे आवश्यक आहे.

आणि ज्याअर्थी , मु ंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अधिनियम, १९७४ (१९७५ चा महा.४) यांच्या कलम ३२, पोट कलम (१) च्या परंतुकान्वये आवश्यक असल्याप्रमाणे, महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि उक्त जमीनीचा मालक आणि इतर हितसंबंधित व्यक्ती यांच्या रितसर बजावण्यात देखील आली होती.

आणि ज्याअर्थी , उक्त नोटीशीस अनुसरुन उक्त जमिनीच्या मालकाने आणि इतर कोणत्याही हितसंबंधित व्यक्तीने दाखविलेली कारणे विचार घेतल्यानंतर, महाराष्ट्र शासनाने यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट के लेली जमीन संपादीत करण्याचे ठरविले आहे.

आणि ज्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम ३२, पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे या अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट के लेली जमीन संपादीत करीत आहे.

अनुसूची

चौक ते कर्जत (राज्य मार्ग क्र. ३८)
अ.क्र. गावाचे नाव तालुका सव्र्हे नं./ गट न ं. ७/१२ उताऱ्यावरील एकु ण क्षेत्र चौ.मी. भूसंपादन करण्यात य ेणारे क्षेत्र चौ.मी. कब्जेदाराचे नाव
१ मौजे भिलवले (निवाडे) ता. खालापूर, जि. रायगड ११०अ/१अ पै. ४९१० १४९० आनंदराव गजानन देशमुख महेश गजानन देशमुख शालिनी दत्तात्रय पायगुडे विजया विलास ताटे
२ ११०अ/२ पै. १३६६० ७४१ कवळाकु मारी गोकु लचंद रजपुत राणी किशोरीलाल कोहली उषा जोंगींदरलाल थापर मधुबाला प्रेमकु मार मेहंदीरजा मनिष दर्शनलाल थापर स ंदिप दर्शनलाल थापर रजनी पवन रेखी ममता सुनिल निगॉन
३ १११/१ पै. १५४३० ४७० उषा जवाहरलालजी दर्डा चिरंजीलाल गोजराज जोशी लोखंडवाला इस्टेट व डेव्हलपमेंट क ं पनी तर्फे डायरेक्टर सिराज टी. लोखंडवाला तसनीम एस. लोखंडवाला
४ ९५ पै. ६७००० ३५९१ जयश्री कपील दर्डा मल्ला
५ ९४ पै. १५३९० १४७२ बजारदेव ऊर्फ सज्रदेव परमेश्वर साध
६ ८७/२+३अ पै. ३३९६० ५३ अजय फोजालाल झवेरी राजेन अमरचंद झवेरी प्र ेमकु मार ललीतकु मार कोठारी
७ मौजे भिलवले (निवाडे) ता. खालापूर, जि. रायगड ८६अ/१ पै. ४३०० १००० फरजाद सोराब निलीमोरया अमी फरजाद निलीमोरया
८ ८६अ/२ पै. ८१०० १६९० मनिष भद्रसेन ठाकर
९ ८४/१ पै. ३४०० २९७ विरा डोसु के सवाला
१० ८४/२ पै. ९१६० ४१२ युनियन ब ँक ऑफ इंडिया ठाणे (पू.) तर्फे चिफ म ॅनेजर श्री.अशोक कोंडीराम साळे
११ ८४/३ पै. २८३०० ९४९ विरा डोसु के सवाला
१२ ८३ पै. ७८२०० २४ प्र ेमनाथ बालकिशन दर्शनजित सिंग मनमेहिनी कौर अनिल एस कपुर सुनिता ऐ. कपुर स ंजीव मलिक ग ेसु मलिक व ेदांत मलिक यांचे अपाक रणजित मलिक
१३ ७३ पै. ४९०० २३९५ दर्शनजितसिंग
१४ ७४/२ पै. ८९८० १५ चरणदिपसिंग याचे कु लअखत्यारी श्री दर्शनजित सिंग जस्मीन कौर मनमोहीनी कौर सिमरन कौर
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, नोव्हेंबर ५, २०२०/कर्ातिक १४, शके १९४२ ३

भाग एक-अ (म.उ.वि.)-१९-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, नोव्हेंबर ५, २०२०/कर्ातिक १४, शके १९४२

चौक ते कर्जत (राज्य मार्ग क्र. ३८)
अ.क्र. गावाचे नाव तालुका सव्र्हे नं./ गट न ं. ७/१२ उताऱ्यावरील एकु ण क्षेत्र चौ.मी. भूसंपादन करण्यात य ेणारे क्षेत्र चौ.मी. कब्जेदाराचे नाव
१५ मौजे भिलवले (निवाडे) ता. खालापूर, जि. रायगड ७४/१ पै. १२६७० १४२१ साऊथ वेस्ट प्रो.बिल्ड प्रा.लि. तर्फे डाय जोगेश कु मार बन्सल
१६ ७८/५ पै. ७३०० २१२ साऊथ वेस्ट प्रो.बिल्ड प्रा.लि. तर्फे डाय जोगेश कु मार बन्सल
१७ ७८/४ पै. ४१७० १८१७ बा या दादू कातकरी
१८ ७८/३ पै. ५०० ४२७ चरणदिपसिंग याचे कु लअखत्यारी श्री दर्शनजित सिंग जस्मीन कौर मनमोहीनी कौर सिमरन कौर
१९ ७८/१ पै. ८० ८० गोविंद माधवराव पोवार
२० ७९/१ पै. ७७५० ९७२ वसंत यशवंत देशमुख शशिकांत यशवंत देशमुख विलास यशवंत देशमुख अविनाश यशवंत देशमुख ह ेमंत माधवराव जाधव जयंती अनिल सोनावणे कल्पना प्रभाकर ढमाले मनमोहिनी कौर जसमीन कौर सिमरन कौर चरणदिप सिंग यांचे कु लमुख्तत्यारी दर्शनजित सिंग
२१ ११७ पै. ९१० १५ कमल महाविरप्रसाद मोरारका
२२ ११८ पै. १७१०० १७७६ कमल महाविरप्रसाद मोरारका नुसुरतखान हाजी आर खान.
२३ ११९अ पै. ११९०० ७७६ रामा बाळू कातकरी मोहय्यद तैय्यस अली बॉक्सवाला फरीदा मोहय्यद बॉक्सवाला
२४ १२३ पै. ७२२०० २८९२ विजयकु मार महाराजदास चोपडा दिपककु मार महाराजदास चोपडा
२५ १२८ पै. ४६०३० २४२७ ज्योती महेंद्र ठाकु र र ंजना भरत ठाकु र रश्मी पाटील बाळगी ऊर्फ रश्मी रामचंद्र ठाकु र मिताली सचिन वागळे
मौजे भिलवले (निवाडे) ता. खालापूर, जि. रायगड अमरिश महेंद्र ठाकु र दिप्ती भरत ठाकु र आसावरी भरत ठाकु र
२६ १३० पै. ३१६०० २८३६ जगमोहन विलासराय रुगठा रमेश लखपतराय अगरवाल मानव रमेश अगरवाल
२७ ७६ पै. १२१४० १६३९ नाना नवशा कातकरी
२८ ७७ पै. १४२६० १२९६ अशोक फोजमल जैन विल्पेश शंकरलाल जैन च ंद्रकांत बाबुराव मोरे
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, नोव्हेंबर ५, २०२०/कर्ातिक १४, शके १९४२ ५

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विजय चौधरी,

शासनाचे उप सचिव.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, नोव्हेंबर ५, २०२०/कर्ातिक १४, शके १९४२

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, Dated 5th November 2020

Notice

MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY ACT, 1974.

No. MRD-3313/C.R.11/UD-7—IT IS BROUGHT TO THE NOTICE OF ALL THE CONCERNED THAT, the Government of Maharashtra, in exercise of the powers conferred by sub- section (1) of section 32 of the Mumbai Metropolitan Region Development Authority Act, 1974 (Mah. IV of 1975) proposes to issue a notification for acquisition of certain land alongwith structures appurtenant thereto for the purpose of construction of four lane Road of State Highway No. 38 from Karjat to Chowk, District Raigad under the Extended Mumbai Urban Infrastructure Project in Raigad District, by the Mumbai Metropolitan Region Development Authority, the draft which is appended herewith.

2. The owners or any other persons interested in the said land is hereby called upon to show cause, in writing to the Principal Secretary (UD-1) to the Government, Urban Development Department, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032 within a period of one month, from the date of publication of this notice in Maharashtra Government Gazette as to why the said lands should not be acquired.

3. Any such cause shown pursuant to this notice, which may be received during the said period will be considered by the Government.

Draft Notification

No. MRD-3313/C.R.11 /UD-7.—Whereas, on representation from the Mumbai Metropolitan Region Development Authority (hereinafter referred to as "the said Authority"), established under section 3 of the Mumbai Metropolitan Region Development Authority Act, 1974 (Mah. IV of 1975), (hereinafter referred to as " the said Act"), it appears to the Government of Maharashtra that, for the purpose of construction of four lane Road of State Highway No. 38 from Karjat to Chowk, District Raigad under the Extended Mumbai Urban Infrastructure Project in Raigad District, by the said Authority, it is necessary to acquire the lands specified in the Schedule appended hereto; (hereinafter referred to as "the said lands")

And Whereas, the Notice, as required under the proviso to sub-section (1) of section 32 of the said Act was published in the Maharashtra Government Gazette, on the 5th November, 2020 ; and the said Notice was also duly served in the prescribed manner on the owners and other persons interested in the said land;

And whereas, after considering the causes shown by the owners and other persons interested in the said land pursuant to the said Notice, the Government of Maharashtra has decided to acquire the said land;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 32 of the said Act, the Government of Maharashtra hereby acquires the said land.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, नोव्हेंबर ५, २०२०/कर्ातिक १४, शके १९४२ ७

Schedule

Chowk to Karjat S.H. 38
Sr. No. Name of the Division S.No. / Gat No. Area as per 7/12 Extract (in Sq.Mtr.) Area Proposed to be acquired (in Sq.Mtrs.) Name of Land Owner
1 Mauje Bhilavale (Nivade) Tal. Khalapur, Dist. Raigad 110a/1a 4910 1490 Anandrao Gajananrao Deshmukh Mahesh Gajanan Deshmukh Shalini Dattatray Paygude Vijaya Vilas Tate
2 110a/2 13660 741 Kavlikumari Gokulchand Rajput Rani Kishorilal Kohali UshaJogindarlal Thapar Madhublala Premkumar Mehendiraja Mahish Darshanlal Thapar Sandeep Darshanlal Thapar Rajani Pavan Rekhi Mamta Sunil Nigon
3 111/1 15430 470 Usha Javaherlalaji Darda Chiranjilal Gojraj Joshi Siraj T. Lokhandwala Tasnim S. Lokhandwala for Lokhandwala Estate & Devlopment Co.
4 95 67000 3591 Jaishree Kapil Darda Malla
5 94 15390 1472 Bajardev / Sajradev Parmeshwer Sadh
6 87/2+3a 33960 53 Ajay Phaujalal Zaveri Rajen Amarchand Zaveri Premkumar Lalitkumar Kothari
7 86a/1 4300 1000 Farjad Sorab Nilimoriya Ammi Farjad Nilimoriya
8 86a/2 8100 1690 Manish Bhadrasen Thaker
9 84/1 3400 297 Vira Dosu Keswala
10 84/2 9160 412 Ashok Kondiram Sale Chief Manager for Union Bank Of India Thane
11 84/3 28300 949 Vira Dosu Keswala
12 83 78200 24 Premnath Balkishan Darshanjit Sing Manmohini Kaur Anil S. Kapur Sunita A. Kapur Sanjiv Malik Gesu malik Vedant Malik APK Ranjit Malik
13 Mauje Bhilavale (Nivade) Tal. Khalapur, Dist. Raigad 73 4900 2395 Darshanjit Sing
14 74/2 8980 15 Charandipsing P.O. A. Darshanjitsing Jasmin Kaur Manmohini kaur Simran Kaur
15 74/1 12670 1421 Jogesh Kumar Bansal for South West Pro Pvt.Ltd.
16 78/5 7300 212 Jogesh Kumar Bansal for South West Pro Build Pvt.Ltd.
17 78/4 4170 1817 Balya Dadu Katkari
18 78/3 500 427 Charandipsing P.O. A. Darshanjitsing Jasmin Kaur Manmohini kaur Simran Kaur
19 78/1 80 80 Govind Madhavrao Powar
20 79/1 7750 972 Vasant Yashwant Deshmukh Shashikant Yashwant Deshmukh Vilas Yashwant Deshmukh Avinash Yashwant Deshmukh Hemant Madhavrao Jadhav Jaynti Anil Sonawane Kalpana Prabhakar Dhamale Manmohini Kaur Jasmin Kaur Simran Kaur Charandipsing P.O. A. Darshanjit Sing
21 117 910 15 Kamal Mahavirprasad Morarka
22 118 17100 1776 Kamal Mahavirprasad Morarka Nusurt Khan Haji R Khan
23 119a 11900 776 Rama Balu Katkari Mohayyad Taiyyas ali Boxwala Farida Mohayyad Boxwala
24 123 72200 2892 Vijaykumar Maharajdas Chopda Dipakkumar Maharajdas Chopda
25 128 46030 2427 Jyoti Mahendra Thakur Ranjana Bharat Thakur Rashmi Patil Balgi alias Rashmi Ramchandra Thakur Mitali Sachin Waghale Amrish Mahendra Thakur Deepti Bharat Thakur Asawari Bharat Thakur
26 Mauje Bhilavale (Nivade) Tal. Khalapur, Dist. Raigad 130 31600 2836 Jagmohan Vilasrai Rugtha Ramesh Lakhpatrai Agarwal Manav Ramesh Agarwal
27 76 12140 1639 Nana Nawsha Katkari
28 77 14260 1296 Ashok Fojmal Jain Vilpesh Shankarlal Jain Chandrakant Baburao More
८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, नोव्हेंबर ५, २०२०/कर्ातिक १४, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, नोव्हेंबर ५, २०२०/कर्ातिक १४, शके १९४२ ९

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIJAY CHAUDHARI,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 November 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-11-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-11-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.