¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ६ वे, राजपत्र क्र.४५] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ५-११, २०२० : कर्ातिक, १४-२०, शके १९४२ [पृष्ठे - १३, स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी
अनुक्रमणिका
पृष्ठे -- ते -- भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले नियम व आदेश.
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ
११७७ ते ११८४ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले.
पृष्ठे ७४ ते ७९ भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
१ उपविभागीय अधिकारी यांजकडून अधिसूचना (कलम-१९) भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम - २०१३ क्र.२०२०/आरबी/डेस्क-३/भूसं/सिआर-६५ क्र.२०१३/उपविअ/भूसं/ शरीफाबाद/सिआर-७६, ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाधिका-याने, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश ''उक्त अधिनियम" असा केला आहे.) याच्या कलम ११ च्या पोट कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, अधिसुचना क्रमांक-७, दिनंाक २५-३१ ऑक्टोबर २०१८ अन्वये प्रारंभिक अधिसुचना काढली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये आधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची दोन मध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी कार्यकारी अभियंता, उध्र्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र.८ नांदेड विभागाच्या खर्चाने करण्याची आवश्यकता आहे. आणि ज्याअर्थी, नांदेड (जिल्ह्यच्या) जिल्हाधिका-याने, कलम १५ च्या पोटकलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण्याची आवश्यक्ता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे; आणि म्हणुन, उक्त औ. भाग १--४५ ११७७
अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;
आणि ज्याआर्थी, आनुसूची तीन मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी ''पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणुन निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चार मध्ये विर्िनदिष्ट केला आहे;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, धर्माबाद यास पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची एक संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन ú गावाचे नांव: मौ.शरीफाबाद तालुका: धर्माबाद जिल्हा: नांदेड अ.क्र. भूमापन क्रमांक क्षेत्र सोडुन देण्यात आलेले किंवा गट नंबर (हे.आर. जमीनीचे आदमासे क्षेत्र मध्ये) हे.आर.
०१ २८ ०.०१ - ०२ २८ ०.८४ - ०३ २८ - - ०.०५ ०४ ३५ ०.४१ - ०५ ३६ ०.०७ - ०६ ३६ ०.२९ -११७८ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ५-११, २०२० : कर्ातिक, १४-२०, शके १९४२ भाग १ - पुरवणी ०७ ३६ - - ०.०६ ०८ ३७ ०.४६ - ०९ ३८ ०.०८ - १० ३८ ०.०६ - ११ ३८ ०.०६ - १२ ३८ ०.०६ - १३ ३८ ०.२२ - १४ ३८ ०.२२ - १५ ३८ ०.२० - १६ ३९ ०.३० - १७ ४० ०.४३ - १८ ४० ०.२९ - १९ ४१ ०.१५ - २० ४२ ०.१८ - २१ ४३ ०.१३ - २२ पांदन - - ०.०४ एकूण ४.४६ ०.१५
अनुसूची दोन सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण प्रकल्पाचे नांव:-इसापूर उजव्या कालव्यावरील करखेली शाखा कालव्यावरील अंत वितरीका एल एम-१, एल एम-४ वरील आर एल एम-१ सा.क्र.२६० ते १८००, २६४० व ५२० ते ७८० मी. मौ. शरीफाबाद ता. धर्माबाद जि. नांदेड. प्रकल्पाच्या कामाचे वर्णन:-इसापूर उजव्या कालव्यावरील करखेली शाखा कालव्यावरील अंत वितरीका एल एम-१, एल एम-४ वरील आर एल एम-१ सा.क्र.२६० ते १८००, २६४० व ५२० ते ७८० मी. मौ. शरीफाबाद ता. धर्माबाद जि. नांदेड. समाजाला होणारे लाभ:- सिंचनाखालील क्षेत्र वाढेल व पायाभूत सुविधा.
अनुसूची तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
गावाचे नांव: मौ. शरीफाबाद तालुका: धर्माबाद जिल्हा: नांदेड अनु क्र. भूमापन क्र. किंवा गट नं. क्षेत्र हेक्टर मध्ये - - लागु नाही - ------- अनुसूची - चार
(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश) - लागु नाही -
२ उपविभागीय अधिकारी यांजकडून अधिसूचना (कलम-१९) भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम - २०१३ क्र.२०२०/आरबी/डेस्क-३/भूसं/सिआर-६४ क्र.२०१५/उपविअ/भूसं/ चिकना/सिआर-२५, ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाधिका-याने, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश ''उक्त अधिनियम" असा केला आहे.) याच्या कलम ११ च्या पोट कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, अधिसुचना क्रमांक-११, दिनंाक १७- २३ मे, २०१८ अन्वये प्रारंभिक अधिसुचना काढली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये आधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची दोन मध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी कार्यकारी अभियंता, उध्र्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र.८ नांदेड विभागाच्या खर्चाने करण्याची आवश्यकता आहे. आणि ज्याअर्थी, नांदेड (जिल्ह्यच्या) जिल्हाधिका-याने, कलम १५ च्या पोटकलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण्याची आवश्यक्ता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे; आणि म्हणुन, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;
आणि ज्याआर्थी, आनुसूची तीन मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी ''पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणुन निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चार मध्ये विर्िनदिष्ट केला आहे;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, धर्माबाद यास पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची एक संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन ú गावाचे नांव: मौ.चिकना तालुका: धर्माबाद जिल्हा: नांदेड
| अ.क्र. | भूमापन क्रमांक क्षेत्र किंवा गट नंबर (हे.आर. | मध्ये) | सोडुन देण्यात आलेले जमीनीचे आदमासे क्षेत्र हे.आर. |
| ०१ | २९० | ०.१४ | - |
| ०२ | २९० | ०.३९ | - |
| एकूण | ०.५३ | - |
टिप - उक्त जमिनीच्या नकाशाचे निरीक्षण उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, धर्माबाद यांचे कार्यालयात करता येईल. दिनांक:- ०३/०७/२०२० ठिकाण: नांदेड
स्वा/-
जिल्हाधिकारी, नांदेड.
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ५-११, २०२० : कर्ातिक, १४-२०, शके १९४२ ११७९अनुसूची दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण प्रकल्पाचे नांव:-इसापूर उजव्या कालव्याच्या करखेली शाखा कालव्यावरुन निघणारी डावी लघु वितरीका क्र.३ वरील या कामासाठी सा.क्र. ० ते २०० मी. मौ. चिकना ता. धर्माबाद.
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन:- इसापूर उजव्या कालव्याच्या करखेली शाखा कालव्यावरुन निघणारी डावी लघु वितरीका क्र.३ वरील या कामासाठी सा.क्र. ० ते २०० मी. मौ. चिकना ता. धर्माबाद. समाजाला होणारे लाभ:- सिंचनाखालील क्षेत्र वाढेल व पायाभूत सुविधा.
अनुसूची तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
गावाचे नांव: मौ. चिकना तालुका: धर्माबाद जिल्हा: नांदेड अनु क्र. भूमापन क्र. किंवा गट नं. क्षेत्र हेक्टर मध्ये - - लागु नाही - -------
अनुसूची - चार
(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश) - लागु नाही -
टिप - उक्त जमिनीच्या नकाशाचे निरीक्षण उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, धर्माबाद यांचे कार्यालयात करता येईल. दिनांक:- ०३/०७/२०२० ठिकाण: नांदेड
स्वा/-
जिल्हाधिकारी, नांदेड.
उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत. आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चार मध्ये दिलेला आहे. आणि ज्याअर्थी कलम ४३ च्या पोट कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशिल यासोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे; त्याअर्थी, आता असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमीनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही. परंतू, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करुन अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल. तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम(५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम,२०१३ (यात यापुढे ज्यांचा निर्देश उक्त नियम असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या काम हाती घेणार असल्याचे व पुर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे. आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, यांनी उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धर्माबाद यास पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची एक संपादीत करावायाच्या जमिनीचे वर्णन
गावाचे नांव : मौ. जारीकोट तालुका:- धर्माबाद जिल्हा: नांदेड अनुक्रमांक भूमापन किंवा गट क्रमांक संपादीत क्षेत्र हे.आर
| अनुक्रमांक भूमापन किंवा गट क्रमांक संपादीत क्षेत्र हे.आर | ||
| ०१ | ९७ | ०.५० |
| ०२ | १३७ | ०.०५ |
| ०३ | १३७ | ०.२९ |
| ०४ | ५०२ | ०.१३ |
| ०५ | ५०२ | ०.१५ |
| ०६ | ५०२ | ०.२७ |
| ०७ | ५१३ | ०.४४ |
| ०८ | ५१२ | ०.१९ |
| ०९ | ५२७ | ०.४६ |
| १० | ५२६ | ०.२० |
| ११ | ५४६ | ०.३५ |
| १२ | ५४४ | ०.०९ |
| १३ | ५४५ | ०.०८ (बोअरवेल ०१) |
| १४ | ५४६ | ०.१५ (बोअरवेल ०१) |
| १५ | ५५२ | ०.२३ |
| १६ | ५५२ | ०.०९ |
| १७ | ५६१ | ०.०८ |
| एकूण संपादीत क्षेत्र | ०३ हे. ७५ आर |
३ उपविभागीय अधिकारी (भुसंपादन) यांजकडून भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम -२०१३ क्रमांक २०२०/उपविअ/भुसं/जारीकोट/सिआर-१० ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम - २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र.संकिर्ण १९/२०१४/प्र.क्र.७७/ अ, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम (३) च्या खंड (झेड अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्रकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल. आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, नांदेड जिल्ह्यच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात पुढे जिचा निर्देश उक्त सार्वजनिक प्रयोजन असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे; आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची११८० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ५-११, २०२० : कर्ातिक, १४-२०, शके १९४२ भाग १ - पुरवणी अनुसूची दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण प्रकल्पाचे नांव:-भूसंपादन प्रस्ताव इसापूर उजव्या कालव्यावरील करखेली शाखा कालव्याच्या उजवी वितरिका क्र.२ वरील डावा लघु कालवा क्र.२ च्या सा.क्र.५८० वरुन निघणारा एस एम क्र.१ (सा.क्र.० ते १५८०) मौ. जारीकोट ता. धर्माबाद जि. नांदेड. प्रकल्प कार्याचे वर्णन:- जलसिंचनासाठी भुसंपादन करणे समाजाला मिळणारे लाभ:जलसिंचनाच्या पायाभूत सूविधेमध्ये भर पडत आहे.
अनुसूची तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे लागू नाही.
अनुसूची चार (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करण्या-या अभिकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश लागू नाही. अनुसूची पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
भूधारकाचे विस्थापन होत नसल्यामुळे प्रशासक नियुक्ती लागु नाही.
टिप - उक्त जमिनीच्या नकाशाचे निरीक्षण उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, धर्माबाद यांचे कार्यालयात करता येईल. दिनांक:-२०/१०/२०२० ठिकाण: धर्माबाद.
(राजेंद्र शेळके)
उपविभागीय अधिकारी (भूसंपादन)
अधिकारी धर्माबाद
४ उपविभागीय अधिकारी (भुसंपादन) यांजकडून भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम -२०१३ क्रमांक २०२०/उपविअ/भुसं/जारीकोट/सिआर- ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम - २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र.संकिर्ण १९/२०१४/प्र.क्र.७७/अ, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम (३) च्या खंड (झेड अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्रकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल. आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, नांदेड जिल्ह्यच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात पुढे जिचा निर्देश उक्त सार्वजनिक प्रयोजन असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे;
आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत. आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चार मध्ये दिलेला आहे.
आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चार मध्ये दिलेला आहे. आणि ज्याअर्थी कलम ४३ च्या पोट कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशिल यासोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे; त्याअर्थी, आता असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमीनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही. परंतू, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करुन अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल. तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम(५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम,२०१३ (यात यापुढे ज्यांचा निर्देश उक्त नियम असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उप नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पुर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे. आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, यांनी उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धर्माबाद यास पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची एक संपादीत करावायाच्या जमिनीचे वर्णन गावाचे नांव : मौ. जारीकोट तालुका:- धर्माबाद जिल्हा: नांदेड अनुक्रमांक भूमापन किंवा गट क्रमांक संपादीत क्षेत्र हे.आर ०१ २१७ ०.१९ ०२ २१८ ०.०१ ०३ २२९ ०.१५ ०४ २९९ ०.०४ ०५ २९९ ०.१७ ०६ २९८ ०.११ ०७ २९८ ०.१० ०८ ३०२ ०.०५ ०९ ३०२ ०.१८ १० ३०४ ०.१४ ११ ३०३ ०.१४ १२ ३०३ ०.१० १३ ३०६ ०.०४ १४ २९१ ०.१६ १५ २८९ ०.१६ १६ २९२ ०.०१ १७ २८८ ०.०२औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ५-११, २०२० : कर्ातिक, १४-२०, शके १९४२ ११८१ १८ ३२४ ०.४४ १९ ४०१ ०.३१ २० ४०१ ०.३२ २१ ४०२ ०.२३ २२ ४०४ ०.२० २३ ४०५ ०.०९ २४ ४०५ ०.१७ २५ ४०५ ०.०१ २६ २७६ ०.०५ २७ ४०६ ०.०९ २८ ४१० ०.०३ २९ ४१० ०.१५ एकूण संपादीत क्षेत्र ०३.८६ अअनुसूची दोननु
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण प्रकल्पाचे नांव:-भूसंपादन प्रस्ताव उध्र्व पेनगंगा प्रकल्पाच्या करखेली शाखा कालव्यावरील उजवी वितरिका क्र.२ सा.क्र.२२८० मी. वरुन निघणारा डावा लघु कालवा क्र.१ सा.क्र.०० ते १५९० मी. मौ. जारीकोट ता. धर्माबाद जि. नांदेड. प्रकल्प कार्याचे वर्णन:- जलसिंचनासाठी भुसंपादन करणे समाजाला मिळणारे लाभ:जलसिंचनाच्या पायाभूत सूविधेमध्ये भर पडत आहे.
अनुसूची तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे लागू नाही.
अनुसूची चार
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करण्या-या अभिकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश लागू नाही. अनुसूची पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
भूधारकाचे विस्थापन होत नसल्यामुळे प्रशासक नियुक्ती लागु नाही.
टिप - उक्त जमिनीच्या नकाशाचे निरीक्षण उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, धर्माबाद यांचे कार्यालयात करता येईल. दिनांक:- २१/१०/२०२० ठिकाण: धर्माबाद.
(डॉ. सचिन खल्लाळ) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धर्माबाद
५ उपविभागीय अधिकारी (भुसंपादन) यांजकडून भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचिता भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम -२०१३ क्रमांक.२०१३/उपविअ/भुसं/पाटोदा (बु)/सिआर-७५ (नवा) (जुना-२०१३/ ०२) ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम - २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र.संकिर्ण १९/२०१४/प्र.क्र.७७/अ, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम (३) च्या खंड (झेड अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्रकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, नांदेड जिल्ह्यच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात पुढे जिचा निर्देश उक्त सार्वजनिक प्रयोजन असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे;
आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत.
आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चार मध्ये दिलेला आहे.
आणि ज्याअर्थी कलम ४३ च्या पोट कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशिल यासोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे;
त्याअर्थी, आता असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमीनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.
परंतू, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करुन अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल. तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम(५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम,२०१३ (यात यापुढे ज्यांचा निर्देश उक्त नियम असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उप नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पुर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, यांनी उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धर्माबाद यास पदनिर्देशित करीत आहे.
११८२ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ५-११, २०२० : कर्ातिक, १४-२०, शके १९४२ भाग १ - पुरवणीअनुसूची एक संपादीत करावायाच्या जमिनीचे वर्णन गावाचे नांव: मौ. पाटोदा (बु), तालुका:- धर्माबाद जिल्हा: नांदेड
अनुक्रमांक भूमापन किंवा गट क्रमांक संपादीत क्षेत्र हे.आर ०१ १७८ ०.१६ आर ०२ १९० ०.१५ आर ०३ ४५५ ०.००.५० आर ०४ २२१ ०.०१ आर ०५ २२१ ०.२३ आर ०६ २२१ ०.११ आर ०७ १८८ ०.१६ आर ०८ १८८ ०.०५ आर ०९ २२२ ०.००.५० आर १० २२२ ०.०९ आर ११ २२२ ०.०६ आर १२ २२२ ०.३२ आर १३ २३२ ०.०४ आर १४ २३२ ०.०५ आर १५ २३२ ०.२३ आर १६ २३३ ०.०२ आर १७ २४० ०.०५ आर (बो.वेल ०१) १८ २४१ ०.१३ आर १९ २४२ ०.५२ आर २० २८२ ०.२६ आर २१ २८२ ०.१९ आर २२ २८२ ०.१७ आर २३ २८७ ०.०७ आर २४ २८७ ०.०२ आर
एकूण संपादीत क्षेत्र ०३. १० हे. आर
अनुसूची दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण प्रकल्पाचे नांव:-भूसंपादन प्रस्ताव इसापूर उजव्या कालव्याच्या करखेली शाखा कालव्या वरील उजवा लघु कालवा क्र.४ (आर.एम-४) सा.क्र.० ते ६६० मी. ८६८ ते १०१० मी. व २१०० मी. या कामासाठी भुसंपादन मौ. पाटोदा (बु), ता. धर्माबाद जि. नांदेड. प्रकल्प कार्याचे वर्णन:- जलसिंचनासाठी भुसंपादन करणे समाजाला मिळणारे लाभ:जलसिंचनाच्या पायाभूत सूविधेमध्ये भर पडत आहे. अनुसूची तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे लागू नाही. अनुसूची चार
६ उपविभागीय अधिकारी (भुसंपादन) यांजकडून भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम -२०१३ क्रमांक.२०१५/उपविअ/भुसं/पाटोदा (बु)/सिआर-३४ (नवा) (जुना-२०१२/ ०८) ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम - २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र.संकिर्ण १९/२०१४/प्र.क्र.७७/अ, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम (३) च्या खंड (झेड अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्रकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल. आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, नांदेड जिल्ह्यच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात पुढे जिचा निर्देश उक्त सार्वजनिक प्रयोजन असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे; आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत. आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चार मध्ये दिलेला आहे. आणि ज्याअर्थी कलम ४३ च्या पोट कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशिल यासोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे; त्याअर्थी, आता असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमीनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही. परंतू, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करुन अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल. तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम(५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम,२०१३ (यात यापुढे ज्यांचा निर्देश उक्त नियम असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उप नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पुर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे. आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, यांनी उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धर्माबाद यास पदनिर्देशित करीत आहे.
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करण्या-या अभिकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश लागू नाही. अनुसूची पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
अनुसूची एक संपादीत करावायाच्या जमिनीचे वर्णन गावाचे नांव: मौ. पाटोदा (बु), तालुका:- धर्माबाद जिल्हा: नांदेड
| अनुक्रमांक भूमापन किंवा गट क्रमांक संपादीत क्षेत्र हे.आर | ||
| ०१ | ११३ | ०.३२ आर |
| ०२ | ११४ | ०.२० आर |
| ०३ | ११७ | ०.३६ आर |
| ०४ | ११८ | ०.२० आर |
| एकूण संपादीत क्षेत्र | ०१. ०८ हे. आर |
भूधारकाचे विस्थापन होत नसल्यामुळे प्रशासक नियुक्ती लागु नाही. टिप - उक्त जमिनीच्या नकाशाचे निरीक्षण उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, धर्माबाद यांचे कार्यालयात करता येईल. दिनांक:-१६/१०/२०२० ठिकाण: धर्माबाद.
(राजेंद्र शेळके)
उपविभागीय अधिकारी (भुसंपादन)
धर्माबादऔरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ५-११, २०२० : कर्ातिक, १४-२०, शके १९४२ ११८३ अनुसूची दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण प्रकल्पाचे नांव:-भूसंपादन प्रस्ताव इसापूर उजव्या कालव्याच्या करखेली शाखा कालव्यावरील डावी लघु कालवा क्र.४ (एल.एम-४) सा.क्र.०० ते ५३५ मी. मौ. पाटोदा (बु), ता. धर्माबाद जि. नांदेड. प्रकल्प कार्याचे वर्णन:- जलसिंचनासाठी भुसंपादन करणे समाजाला मिळणारे लाभ:जलसिंचनाच्या पायाभूत सूविधेमध्ये भर पडत आहे.
अनुसूची तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
लागू नाही. अनुसूची चार
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करण्या-या अभिकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश लागू नाही. अनुसूची पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
भूधारकाचे विस्थापन होत नसल्यामुळे प्रशासक नियुक्ती लागु नाही. टिप - उक्त जमिनीच्या नकाशाचे निरीक्षण उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, धर्माबाद यांचे कार्यालयात करता येईल. दिनांक:-१६/१०/२०२० ठिकाण: धर्माबाद.
(राजेंद्र शेळके)
उपविभागीय अधिकारी (भूसंपादन)
धर्माबाद
७
उपविभागीय अधिकारी (भुसंपादन) यांजकडून भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम -२०१३ क्रमांक.२०२०/उपविअ/भुसं/पाटोदा (खु)/सिआर-०१ ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम - २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र.संकिर्ण १९/२०१४/प्र.क्र.७७/ अ, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम (३) च्या खंड (झेड अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्रकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, नांदेड जिल्ह्यच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात पुढे जिचा निर्देश उक्त सार्वजनिक प्रयोजन असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे;
आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत.
आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चार मध्ये दिलेला आहे.
आणि ज्याअर्थी कलम ४३ च्या पोट कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशिल यासोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे;
त्याअर्थी, आता असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमीनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही. परंतू, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करुन अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल. तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम(५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम,२०१३ (यात यापुढे ज्यांचा निर्देश उक्त नियम असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उप नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पुर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, यांनी उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धर्माबाद यास पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची एक
संपादीत करावायाच्या जमिनीचे वर्णन
गावाचे नांव: मौ. पाटोदा (खु), तालुका:- धर्माबाद जिल्हा: नांदेड अनुक्रमांक भूमापन किंवा गट क्रमांक संपादीत क्षेत्र हे.आर ०१ ११८, ११९ व १२० ०.६० आर एकूण संपादीत क्षेत्र ०.६० आर११८४ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ५-११, २०२० : कर्ातिक, १४-२०, शके १९४२ भाग १ - पुरवणी अनुसूची दोन
अनुसूची तीन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण
(बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे लागू नाही.
प्रकल्पाचे नाव :-भुसंपादन प्रस्ताव इसापुर उजवा कालव्याच्या करखेली
अनुसूची चार
शाखा कालव्यावरील अंत्यवितरिका सा क्र. ४८० ते ६८० मी मौ पाटोदा (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला) (खु) ता. धर्माबाद.
सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश. लागू नाही प्रकल्प कार्याचे वर्णन :- जलसिंचनासाठी भूसंपादन करणे
अनुसूची पाच
समाजाला मिळणारे लाभ :- जलसिंचनाच्या पायाभूत सूविधेमध्ये भर पडत
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील आहे.
भूधारकाचे विस्थापन होत नसल्यामूळे प्रशासक नियुक्ती लागू नाही.
(र्आथिक, रोजगार, पायाभूत सूविधा, सोयीसूविधा याबाबत व इतर लाभासंबंधात) टिप- उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपविभागीय अधिकारी, धर्माबाद ता.
धर्माबाद जि. नांदेड यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
दिनांक:-२०/१०/२०२० ठिकाण: धर्माबाद.
(राजेंद्र शेळके)
उपविभागीय अधिकारी (भूसंपादन)
धर्माबाद.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.
¨É½þÉ®úɹ]Å ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ६ वे, राजपत्र क्र. २५] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ५-११, २०२० : कर्ातिक, १४-२०, शके १९४२ [किंमत : ०.०० रुपये स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक--अ-औरंगाबाद विभागीय पुरवणी
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याव्यतिरिक्त केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले व महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना) टीप :--प्रत्येक अधिसूचनेच्या आधी मधोमध जे ठळक आकडे छापलेले आहेत ते ह्य साप्ताहिक राजपत्रात छापलेल्या अधिसूचनांचे अनुक्रमांक आहेत.
१
मुख्याधिकारी नगर परिषद परळी वैजनाथ यांजकडून
जाहिर सुचना
(महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम,१९६६ चे कलम २८(४)नुसार)
नियोजन प्रधिकरणाने नियोजन समितीच्या अहवालावर साकल्याने जा.क्र./नपप/प्रा.वि.यो/ ५६४८/२०२० दिनांक ०३/११/२०२० परळी
विचार करुन अधिनियमाचे कलम-२८(४) अन्वये काही बदल करुन प्रारुप वै . नगर परिषदेने (यापूढे उक्त नियोजन प्राधिकारण म्हणून संबोधिलेले)त्यांच्या
विकास योजना परळी वैजनाथ उक्त अधिनियमाच्या कलम -३० नुसार सर्वसाधारण सभेचा ठराव क्र. १९/२०२०-२१ दिनांक ०५.१०.२०२० अन्वये
शासनास मंजुरीसाठी सादर करण्याचे दि.०५/१०/२०२० रोजीच्या सर्वसाधारण परळी वैजनाथ शहराची प्रारुप विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर
सभेमध्ये ठरविले आहे.
रचना अधिनियम -१९६६ (यापुढे अक्त अधिनियम म्हणून संबोधिलेले) च्या
कलम-२६(१) नुसार प्रसिध्द केली असुन सदर अधिसुचना महाराष्ट्र
त्यानुसार उक्त अधिनियमाच्या कलम-२८(४) नुसार प्रारुप सुधारीत शासन राजपत्र औरंगाबाद विभागीय पुरवणी मध्ये दिनांक १८-२४ जुलै विकास योजने मधील प्रस्तावित केलेले बदल सोबतच्या यादी नुसार प्रपत्र २०१९ रोजी प्रसिध्द झालेली आहे. सदरहु प्रसिध्द झालेल्या प्रारुप सुधारीत अ मध्ये दर्शवून प्रसिध्द करण्यात येत आहेत. सदरहु बदल दर्शविणारा विकास योजनेवर विहित मुदतीत आलेल्या हरकती व सुचना बाबत उक्त प्रारुप सुधारीत विकास योजनेचा नकाशा नगर परिषद,परळी वैजनाथ, व अधिनियमाचे कलम-२८(२) अन्वये स्थापन केलेल्या नियोजन समितीने सहायक संचालक, नगर रचना, शाखा कार्यालय, बीड यांच्या कार्यालयात सुनावणी घेउन त्यांचा अहवाल नियोजन प्राधिकरणास दि.१५/०७/२०२० कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरीकांच्या अवलोकनार्थ रोजी सादर केला आहे.
ठेवण्यात आला आहे.
औ. भाग १ अ--२५ ७४औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ५-११, २०२० : कर्ातिक, १४-२०, शके १९४२ ७५ प्रपत्र अ
प्रारुप विकास योजना परळी वैजनाथ (सुधारीत)
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम,१९६६ चे कलम २८(४) अन्वये प्रस्तावित बदल दर्शविणारा तपशिल.
| NaN | |||||
| अ.क्रं. १. २. ३. ४. ५. ६. | महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमाचे कलम-२६ अन्वये प्रसिध्द विकास योजनेतील तपशिल आ.क्रं.६ एस.टी.पी. आ.क्रं.७६ खेळाचे मैदान सव्र्हे नंबर ४९९ व ५०० च्या औद्योगिक क्षेत्राच्या अभिन्यासातील खुली जागा मिलींद विद्यालया जवळील दुकान केंद्र सव्र्हे नंबर २८ व ३१ मोढा भागातील खंाडी नाल्यावर दुकान केंद्र व विद्यमान नाला दर्शविणे आ.क्रं. २ बगीचा सव्र्हे नंबर ७५ | महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम -२८ (४) खालील नियोजन प्राधिकरणाचा निर्णय या आरक्षणा खालील संपूर्ण क्षेत्र वगळून रहिवास विभागात समाविष्ठ करण्यात येत आहे. तसेच हे आरक्षण सं.नं.७९/१ या सव्हर्े नंबर मध्ये नकाशावर दर्शविल्याप्रमाणे स्थलांतरीत करण्यात येत आहे. या आरक्षणा खालील क्षेत्र वगळून भागशा: निवासी भागशा: एस.टी.पी.या आरक्षणा मध्ये समाविष्ठ करण्यात येत आहे. औद्योगिक क्षेत्राच्या मंजूर अभिन्यासातील खुल्या जागेच्या ठिकाणी पोहण्याचा तलाव हे आरक्षण नगर परिषदेच्या ठरावा नुसार नव्याने प्रस्तावित करण्यात येत आहे. मिलींद विद्यालया जवळील दुकान केंद्राचे बांधकाम नगर परिषदेने केलेले असल्यामुळे नगर परिषदेच्या ठरावा नुसार त्याठिकाणी विद्यमान दुकान केंद्र दर्शविण्यात येत आहे नगर परिषदेने खांडी नाल्यावर दुकान केंद्राचे बांधकाम केलेले असल्यामुळे नगर परिषदेच्या ठरावा नुसार प्रारुप विकास योजनेच्या नकाशावर त्याठिकाणी दुकान केंद्र हे आरक्षण दर्शविण्यात येत आहे. नगर परिषदेच्या ठरावा नुसार या आरक्षणा चे नामाभिदान बगीचा ऐवजी दफनभुमि व स्मशानभ्ुमि असे प्रस्तावित करण्यात येत आहे | NaN | ||
| NaN | |||||
| NaN | |||||
| NaN | |||||
| NaN | |||||
| NaN | |||||
| NaN | |||||
| ७. ८. | आ.क्र. ३२ दुकान केंद्र व वाहनतळ सव्र्हे नंबर ४० शिवाजी चौक येथील दुकान केंद्र सव्र्हे नंबर ४३ | नगर परिषदेच्या ठरावा नुसार या आरक्षणाचे नामाभिदान दुकान केंद्र व वाहनतळ ऐवजी दुकान केंद्र करण्यात येत आहे. सुधारीत मंजूर विकास योजनेतील सव्र्हे नंबर ४३ मधील २ एकर जागेत एकात्मिक शहर विकास योजने अंतर्गत दुकान केंद्र हा घटक विकसीत केला आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या ठरावा नुसार त्या २ एकर जागेत दुकान के् द्र ं दर्शविण्यात येत आहे. | NaN | ||
| NaN | |||||
| ९. | वैद्यनाथ विद्यालय व उखळवेस | नगर परिषदेने या विद्यालया खालील २ एकर जागेत शाळेचे बांधकाम केले आहे. परंतू शाळेचा वापर बंद असल्यामुळे ती जागा नगर परिषदेच्या ठरवा नुसार सार्वजनिक व निमसार्वजनिक विभागात दर्शविण्यात येत आहे. | NaN | ||
| १०. | आ.क्रं.७५ प्रा. शा. हायस्कुल व खैळाचे मैदान | या आरक्षणा खालील संपुर्ण क्षेत्र नगर परिषदेच्या ठराव नुसार वगळुन निवासी विभागात समाविष्ठ करण्यात येत आहे. | NaN | ||
| ११. | स्टेडियम | नगर परिषदेच्या ठरावा नुसार सव्र्हे नंबर ३ व १० मध्ये स्टेडियम हे आरक्षण नव्याने प्रस्तावित करण्यात येत आहे. | NaN | ||
| १२. | आ.क्रं. ७४ खेळाचे मैदान सव्र्हे नंबर ६० | या आरक्षणा खलील संपुर्ण क्षेत्र नगर परिषदेच्या ठरावा नुसार वगळुन निवासी विभागात समाविष्ठ करण्यात येत आहे. | NaN | ||
| १३. | आ.क्र.५ खेळाचे मैदान सव्र्हे नंबर ११९ | या आरक्षणा खलील संपुर्ण क्षेत्र नगर परिषदेच्या ठरावा नुसार वगळुन निवासी विभागात समाविष्ठ करण्यात येत आहे. | NaN | ||
| १४. | आ.क्र.३० बगीचा आ.क्र.३१ प्रा.शा.वखे.मै. | या आरक्षणा खालील संपुर्ण क्षेत्र नगर परिषदेच्या ठरावा नुसार वगळुन निवासी विभागात समाविष्ठ करण्यात येत आहे. | NaN | ||
| १५. १६. १७. १८. १९. २०. २१. २२. २३. २४. २५. | आ.क्रं.७० बगीचा आ.क्र.७१ खे.मै. सव्र्हे नंबर. ४०९ च्या पश्चिमेस ९.० मी.रुंद वि.यो. रस्ता दर्शविणे सव्र्हे नंबर ४६ मधील कुंड सव्र्हे नंबर ५९ व ६० आ.क्रं.६८ प्रा. शा.व खे.मै. आ.क्रं. ३३ खे.मै. व १२ मी डि पी. रोड फॉरेस्ट ऑफिस ते नगर परिषद हद्द इटके/ संभाजी चौक पयर्ंत ओव्हर ब्रिज आ.क्रं.५५ मा.शा.व खे.मै आ.क्रं.५६ मा.शा.व खे.मै आ.क्रं.१ खे.मै. आ.क्रं.६९ मा.शा.व खे.मै. | या आरक्षणा खालील संपुर्ण क्षेत्र नगर परिषदेच्या ठरावा नुसार वगळुन निवासी विभागात समाविष्ठ करण्यात येत आहे. तसेच हे आरक्षण सव्र्हे नंबर ४ मध्ये पुर्नस्थापीत करण्यात येत आहे. नगर परिषदेच्या ठरावा नुसार सव्र्हे नंबर ४०९ च्या पश्चिमेस ९.० मी रुंद वि.यो . रस्ता प्रस्तावित करण्यात येत आहे. सुधारीत मंजुर विकास योजने मध्ये सव्र्हे नंबर ४६ मधे कुंड दर्शविलेले आहे. ते कंुड प्रारुप विकास योजनेच्या नकाशा मध्ये दर्शविण्यात येत आहे. सव्र्हे नंबर ५९ व ६० या सव्र्हे नंबर च्या हद्दीची अभिलेखा नुसार दुरुस्ती करण्यात येत आहे. या आरक्षणा खालील संपुर्ण क्षेत्र नगर परिषदेच्या ठरावा नुसार वगळुन निवासी विभागात समाविष्ठ करण्यात येत आहे. या आरक्षण खालील व १२.० मी डि पी. रोड खालील संपुर्ण क्षेत्र नगर परिषदेच्या ठरावा नुसार वगळुन निवासी विभागात समाविष्ठ करण्यात येत आहे. फॉरेस्ट ऑफिस ते नगर परिषद हद्द इटके/ संभाजी चौक पयर्ंत ओव्हर ब्रिजला समांतर रुंदी करणासह पुर्व बाजूस नकाशावर दर्शविल्या प्रमाणे नगर परिषदेच्या ठरावा नुसार ओव्हर ब्रिज प्रस्तावित करण्यात येत आहे. या आरक्षणा खालील संपुर्ण क्षेत्र नगर परिषदेच्या ठरावा नुसार वगळुन निवासी विभागात समाविष्ठ करण्यात येत आहे. या आरक्षणा खालील संपुर्ण क्षेत्र नगर परिषदेच्या ठरावा नुसार वगळुन निवासी विभागात समाविष्ठ करण्यात येत आहे. या आरक्षणा खालील संपुर्ण क्षेत्र नगर परिषदेच्या ठरावा नुसार वगळुन निवासी विभागात समाविष्ठ करण्यात येत आहे. या आरक्षणा खालील संपुर्ण क्षेत्र नगर परिषदेच्या ठरावा नुसार वगळुन निवासी विभागात समाविष्ठ करण्यात येत आहे. | NaN | ||
| NaN | |||||
| NaN | |||||
| NaN | |||||
| NaN | |||||
| NaN | |||||
| NaN | |||||
| NaN | |||||
| NaN | |||||
| NaN | |||||
| NaN | |||||
| २६. | आ.क्रं.५० उद्यान | या आरक्षणा खालील संपुर्ण क्षेत्र नगर परिषदेच्या ठरावा नुसार वगळुन निवासी विभागात समाविष्ठ करण्यात येत आहे. | NaN |
(अरविंद मुंडे ) मुख्याधिकारी नगर परिषद, परळी वै.
(सौ. सरोजनीताई सोमनाथ हलगे) नगराअध्यक्षा, नगर परिषद परळी वै.
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ५-११, २०२० : कर्ातिक, १४-२०, शके १९४२ ७७Public Notice
received for the said revised draft development plan submitted its report to planning authority on date 15.07.2020.
(By Chief Officer Municipal Council Parli V. )
U/s 28(4) of The Maharashtra Regional Town Planning Act 1966
No/MCP/DP/5648/DATE 03/11/2020 Parli V.
After considering the report of the planning committee the said planning authority has made some changes U/S 28(4) of the said act to the draft development plan and has decided in its general body date 05.10. 2020 to submit the draft development plan for sanction to government U/S 30 of the said act.
Municipal Council (here in after referred to as the said planning authority) vide its resolution number 19/2020-21 Date 05.10.2020 has published the draft revised development plan of Parli V. U/S 26(1) of MRTP Act 1966 (here in after referred to as said act) in the Maharashtra Government Gazette Aurangabad Division Supplement Part 1 – A Dated 18-24 July 2019. The Planning committee appointed U/S 28(2) of this said act after hearing the suggestion and objections
The list of changes made U/S 28(4) by the planning authority in the said draft development plan are hereby published as appendix-A as per the provisions of the said act. The draft development plan of Parli V. showing the above changes is kept open for inspection of the public in the office of municipal council parli v , Assistant Director of Town Planning office Beed during the office hours in the working days
Schedule "A"
DRAFT DEVELOPMENT PLAN OF PARLI V. (REVISED) DETAILS OF PROPOSED CHANGES U/S 28(4) OF
MAHARASHTRA REGIONAL & TOWN PLANNING ACT 1966
| Sr No. 1 | DETAILS OF PUBLISHED DEVELOPMENT PLAN U/S 26 OF M.R.&T.P ACT 1966 2 | DECISION OF PLANNING AUTHORITY U/S 28(4) OF M.R.&T.P .ACT 1966 3 | NaN | |
| NaN | ||||
| 1 | Site no.6 S.T.P. | The entire area of site no.6 is deleted and included in Residential Zone. This site is shifted in s.no.79/1 as shown दृद द्यण्ड्ढ द्रथ्ठ्ठद ठ्ठद्म द्रड्ढद्ध ग्द्वदत्ड़त्द्रठ्ठथ् क्दृद्वदड़त्थ् Resolution. | NaN | |
| 2 | Site no.76 Play Ground | The area of site is deleted and Partly included in Residential Zone and Partly Included in site no 6 S.T.P. | NaN | |
| 3 | Open space in industrial layout of s. no. 499 and 500 | Swimming pool Site in the open space of sanctioned industrial layout is newly proposed as per Municipal Council Resolution. | NaN | |
| 4 | Shopping Center near Milind Vidyalaya s. no. 28 and 31 | The shopping center near milind vidyalya is constructed by m.c. there fore existing shopping center is proposed in s.no 28 and 31 as per Municipal Council Resolution. | NaN | |
| 5 | Shopping Center near mondha on khandi nalla | The shopping center near mondha is constructed by m.c. there fore existing shopping center is proposed on khandi nalla as per Municipal Council Resolution. | NaN | |
| 6 | Site no.2 Garden S.no 75 | The site is Redesignated as burial ground and Cremetion ground as per Municipal Council Resolution. | NaN | |
| 7 | Site no.32 Shopping Center and Parking | The site is designated as Shopping center instead of Shopping Center and Parking as per Municipal Council Resolution. | NaN | |
| 8 9 10 | Shopping Center in shivaji chowak s. no.43 Vaidyanath vidyalaya and ukhalves Site no.75 primary school, high school and play Ground. | In revised Development Plan of Parli V. as per I.D.S.M.T. scheme in s.no 43 shopping center component is developed on 2 acre land by m.c.There fore on this 2 acre land shopping center is shown as per Municipal Council Resolution. Vaidyanath vidyalaya is constructed by m.c. on 2 acre land. But now school is not in working. There fore this land is shown in public and semi-public zone as per Municipal Council Resolution. The entire area of site no.75 is deleted and included in residential Zone as per Municipal Council Resolution. | NaN | |
| NaN | ||||
| NaN | ||||
| 11 12 13 | Stadium Site no.74 play Ground s.no 60 Site no.05Play Ground. S.no 119 | As per Municipal Council Resolution in s.no 3 and 10 stadium site is newly proposed. The entire area of site no.74 is deleted and included in Residential Zone as per Municipal Council Resolution. The entire area of site no.05 is deleted and included in Residential Zone as per Municipal Council Resolution. | NaN | |
| NaN | ||||
| NaN | ||||
| 14 15 16 17 18 | Site no. 30 Garden Site no.31 primary school and play Ground. Site no.70 Garden Site no.71 Play Ground 9.0 m. D.P. Road in s no.409 Kund s.no. 46 s.no 59 and 60 | The entire area of site no.30 and 31 is deleted and included in Residential Zone as per Municipal Council Resolution. The entire area of site no.70 and 71 is deleted and included in Residential Zone. And the site is Relocated in s.no 4 as shown on the plan as per Municipal Council Resolution. As per Municipal Council Resolution 9.0 m. D.P. Road is proposed on west side of s. no. 409 In revised D.P. Plan kund is shown in s.no.46. this kund is shown on draft D.P. Plan as per Municipal CouncilResolution. The s. no. boundary of s.no 59 and 60 is corrected as per record of village map. | NaN | |
| NaN | ||||
| NaN | ||||
| NaN | ||||
| NaN | ||||
| 19 | Site.no 68 primary school, and play Ground. | The entire area of site no.68 is deleted and included in Residential Zone as per Municipal Council Resolution. | NaN | |
| 20 | Site no 33 Play Ground and 12.0 m. D.P. Road | The entire area of site no.33 and 12.0 m. D.P. Road is deleted and included in Residential Zone as per Municipal Council Resolution. | ||
| 21 | Forest office to M.C. limit Itke/ sambhaji chowk overbridge. | Forest office to M.C. limit Itke/ sambhaji chowk overbridge is proposed parallel to existing bridge on east site as shown on the plan as per Municipal Council Resolution. | ||
| 22 | Site no.55 high school and play Ground. | The entire area of site no.55 is deleted and included in Residential Zone as per Municipal Council Resolution. | ||
| 23 | Site no.56 primary school, and play Ground. | The entire area of site no.56 is deleted and included in Residential Zone as per Municipal Council Resolution. | ||
| 24 | Site no.1 play Ground. | The entire area of site no.01 is deleted and included in Residential Zone as per Municipal Council Resolution. | ||
| 25 | Site no.69 high school and play Ground. | The entire area of site no.69 is deleted and included in Residential Zone as per Municipal Council Resolution. | ||
| 26 | Site no.50 Garden | The entire area of site no.50 is deleted and included inResidential Zone as per Municipal Council Resolution. |
(Sou.Sarojinitai somnath Halge) (Shri.Arvind Munde)
President,
Chief Officer ,
Municipal Council, Parli V.
Municipal Council, Parli V.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.