RNI No. MAHBIL / 2009/31732
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार- अ
वर्ष ६, अंक १९ ]
गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर ५-११ , २०२० /कार्तिक १४-२० , शके १ ९ ४२
[पृष्ठे ४
[ किंमत : रुपये ९ .०० ]
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक, एक- अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृहविभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, दुसरा मजला , मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक २६ ऑक्टोबर २०२०
अधिसूचना
फौजदारी प्रक्रिया संहिता, १ ९ ७३ .
क्रमांक टीटीसी . ०८१८/प्र.क्र. ९ ४/पोल-३० . फौजदारी प्रक्रिया संहिता , १ ९ ७३ ( सन १ ९ ७४ अधिनियम क्र. २ ) ही महाराष्ट्र राज्यास लागू करताना तिच्या कलम २ (एस ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून या संबंधात पूर्वी काढलेल्या सर्व अधिसूचना , आदेश किंवा निर्देश यांचा पोलीस आयुक्त, पुणे यांचे कार्यक्षेत्राखालील पोलीस ठाण्याशी जेथवर संबंध आहे , तेथवर त्यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्र शासन या अधिसूचनेतील अनुसूचीमध्ये नमूद केलेले पुणे शहरातील अपर पोलीस आयुक्त , प्रादेशिक विभाग, पोलीस उप आयुक्त परिमंडळ, सहायक पोलीस आयुक्त विभाग , पोलीस ठाणे, स्थानिक क्षेत्र पोलीस आयुक्त , पुणे यांचे कार्यक्षेत्राखालील असल्याचे घोषित करीत आहे आणि अशा घोषित केलेल्या प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये त्याखाली निर्देश केलेल्या स्थानिक क्षेत्राचा समावेश असेल असे निर्देशित करीत आहे : -
अनुसूची
पोलीस ठाणे (५) अ.क्र. (१)
अपर पोलीस आयुक्त प्रादेशिकविभाग (२)
पोलीस उप आयुक्त परिमंडळ (३)
सहायक पोलीस आयुक्त विभाग (४)
१.
१. समर्थ पोलीस ठाणे
( १ ) सहायक पोलीस
अपर पोलीस आयुक्त, पश्चिमप्रादेशिक विभाग .
(१ ) पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -१
२. फरासखाना पोलीस ठाणे
३. खडक पोलीस ठाणे
आयुक्त, फरासखाना विभाग.
१. डेक्कन पोलीस ठाणे
(२) सहायक पोलीस
२. शिवाजीनगर पोलीस ठाणे
आयुक्त, विश्रामबाग विभाग .
३. विश्रामबाग पोलीस ठाणे भाग चार-अ-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ५-११ , २०२० /कार्तिक १४-२० , शके १ ९ ४२
अनुसूची-चालू
(१)
(२)
(३)
(५)
(४)
१. सहकार पोलीस ठाणे (२ ) पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -२
२. स्वारगेट पोलीस ठाणे
( १ ) सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग .
३. भारती विद्यापीठ पोलीस ठाणे
१. बंडगार्डन पोलीस ठाणे
२. लष्कर पोलीस ठाणे
(२) सहायक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग .
३. कोरेगांव पार्क पोलीस ठाणे
१. कोथरूड पोलीस ठाणे (३ ) पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -३
२. वारजेमाळवाडी पोलीस ठाणे
( १ ) सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग .
३. उत्तमनगर पोलीस ठाणे
१. सिंहगडरोड पोलीस ठाणे
२. दत्तवाडी पोलीस ठाणे
(२ ) सहायक पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग.
३. अलंकार पोलीस ठाणे
१. खडकी पोलीस ठाणे २.
(४ ) पोलीस उप आयुक्त , परिमंडळ -४
२. विश्रांतवाडी पोलीस ठाणे अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिकविभाग.
( १ ) सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग .
३. चुतःश्रृंगी पोलीस ठाणे
१. चंदननगर पोलीस ठाणे
२. येरवडा पोलीस ठाणे
(२) सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग .
३. विमानतळ पोलीस ठाणे
४. लोणीकंद पोलीस ठाणे
१. हडपसर पोलीस ठाणे ( ५ ) पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -५
२. मुंढवा पोलीस ठाणे
( १ ) सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग .
३. लोणी काळभोर पोलीस ठाणे
१. वानवडी पोलीस ठाणे
२. बिबवेवाडी पोलीस ठाणे
(२ ) सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग.
३. मार्केटयार्ड पोलीस ठाणे
४. कोंढवा पोलीस ठाणे
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
कैलास गायकवाड,
शासनाचे उप सचिव .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ५-११ , २०२० / कार्तिक १४-२० , शके १ ९ ४२
HOME DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Second Floor , Mantralaya, Mumbai 400 032 , dated the 26th October 2020
NOTIFICATION
CODE OF CRIMINAL PROCEDURE , 1973 .
No. TTC . 0818/CR - 94/Pol - 3.-In exercise of the powers conferred by clause ( s) of its section 2 of the Code of Criminal Procedure , 1973 ( 2 of 1974) , In its application of the State of Maharashtra and in suppression of all provisions , notifications , orders of instruments issued in this behalf, as far so they relate to the Jurisdiction of Pune Police Commissionerate area specified in Schedule apprehended to this notification in respect of Jurisdiction of Pune Police Commissionerate i.e. Additional Commissioner of Police , East Region and Additional Commissioner of Police , West Region . The Government of Maharashtra hereby declared that the East Region , West Region , Zones , Divisions and Police Stations within the Jurisdiction of Pune Police Commissionerate area deemed to be as under :-
Schedule
Sr. No.
Deputy Commissioner of Police Zone Additional Commissioner of PoliceRegion
(2)
(3) (1)
1 .
(1) Deputy Commissioner ofPolice Zone- 1 .
Additional Commissioner of Police, West Region .
(2) Deputy ofPolice , Zone - II . Commissioner
(3) Deputy ofPolice , Zone - III . Commissioner
Police Stations Assistant Commissioner ofPolice Division (4)
(5)
(1) Samarth Police Station
( 2 ) Faraskhana Police Station .
( 3) Khadak Police Station
(1) Assistant Commissioner of Police, Faraskhana Division .
(1) Deccan Police Station
( 2) Shivajinagar Police Station.
( 3) Vishrambaug Police Station .
(2) Assistant Commissioner ofPolice Vishrambaug Division .
( 1) Sahakarnagar Police Station
(2) Swargate Police Station .
(1) Assistant Commissioner of Police, Swargate Division .
( 3) Bharti Vidyapeet Police Station .
(1) Bundgarden Police Station
( 2) Lashkar Police Station .
(2) Assistant Commissioner ofPolice , Lashkar Division .
( 3) Koregaon Park Police Station .
(1) Kothrud Police Station .
(2) Warje Malwadi Police Station .
( 1) Assistant Commissioner of Police, Kothrud Division .
(3) Uttamnagar Police Station .
४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार -अ, गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर ५-११ , २०२०/कार्तिक १४-२० , शके १ ९ ४२
Schedule- Contd.
(2)
(3)
(4)
(5) (1)
( 1) Sinhgad Road Police Station.
( 2) Dattawadi Police Station .
(2) Assistant Commissioner ofPolice, Sinhgad Road Division .
(3) Alankar Police Station .
(1) Khadki Police Station .
(1) Deputy Commissioner ofPolice, Zone - IV .
( 1) Assistant Commissioner of Police, Khadki Division .
(2) Visrantwadi Police Station .
2. Additional Commissioner ofPolice, EastRegion .
( 3) Chaturshingi Police Station .
(1) Chandannagar Police Station .
(2) Yerwada Police Station .
(2) Assistant Commissioner ofPolice, Yerwada Division.
( 3 ) Vimantal Police Station .
(4) Lonikand Police Station
( 1) Hadapsar Police Station .
( 2) Mundhwa Police Station .
(2) Deputy Commissioner ofPolice, Zone -V.
( 1) Assistant Commissioner of Police, Hadapsar Division .
(3 ) Lonikalbhor Police Station .
( 1) Wanawadi Police Station .
( 2) Bibewewadi Police Station .
(2) Assistant Commissioner ofPolice, Wanawadi Division .
(3) Marketyard Police Station .
(4) Kondhva Police Station .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
KAILAS GAIKWAD , Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .