Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांजकडील वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे.

Published 05 November 2020

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-11-05.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI NO . MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ९ , अंक १५ ]

[ पृष्ठ १ गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर ५ ११ , २०२० / कार्तिक १४ - २० , शके १९ ४२

प्राधिकृत प्रकाशन

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

अधिसूचना

क्रमांक जिपसो/सनिक/ कार्या-१३/३२ ९/१५३७/२०२०.--महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ चे कलम १४२ (४) खाली शासनाने वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणेसंबंधीचे सुधारित नियम , १ ९ ८१ तयार केले आहेत. त्याला अनुसरून मा . उपसचिव , ग्राम विकास विभाग व जलसंधारण विभाग , मंत्रालय , मुंबई यांचेकडील परिपत्रक क्रमांक संगणक/१० ९ ५/ सीआर/२ ९ ५४/५७/मुंबई, दिनांक २४ जानेवारी १ ९९ ५ च्या परिपत्रकास अनुसरून संगणकाद्वारे तयार करण्यात आलेल्या सुधारित तक्त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने सन २०१ ९ -२०२० चा वार्षिक प्रशासन अहवाल तयार केला आहे .

दिनांक २४ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने प्रस्तुतचा ठराव क्रमांक ३६ ९ अन्वये मंजुरी दिलेली आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम, १ ९ ६४ मधील नियम क्रमांक ९ अन्वये सदरहू अहवाल प्रसिद्ध केलेचे माहितीसाठी जाहीर करीत आहोत .

प्रकाश टी. वायचळ ,

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद , सोलापूर .

सोलापूर , २२ ऑक्टोबर २०२० .

(१)

एच-१७४ , भाग एक- अ (पु.वि.पु. )- १५

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 November 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-11-05.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-11-05.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.