Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) अवर सचिव, नगर विकास विभाग मंत्रालय, मुंबई 32 यांजकडील बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीची प्रारुप विकास योजना. (2) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीची विकास योजना. (3) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील अधिनियम, 2013 अन्वये 11 (1) ची भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (4) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील कलम 126 पोट-कलम (6) सह भूमी संपादनाबाबतची अधिसूचना. (5) अपर जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील लोणंद शहर या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रुपांतर करणेबाबतची अधिसूचना. (6) नगराध्यक्षा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, जिल्हा पुणे यांजकडील अधिनियम, 1966 चे कलम 37 अन्वये फेरबदलाबाबतची अधिसूचना. (7) उपविभागीय दंडाधिकारी, करवीर विभाग, कोल्हापूर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (8) महापालिका उपायुक्त (मिरज) सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांजकडील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काढलेले प्रतिबंधात्मक आदेश.

Published 05 November 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-11-05.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.