Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ext. 102 (6-11-2020), महसूल व वन विभाग, क्रमांक एफएपी-2018/प्र.क्र.178/ज-1अ.

Published 06 November 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-11-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2009/ 31733

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - अ

शुक्रवार, नोव्हेंबर ६ , २०२०/ कार्तिक १५ , शके १ ९ ४२

वर्ष ६, अंक ६५ ( २ )]

पृष्ठे ४, किंमत: रुपये १५.००

असाधारण क्रमांक १०२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ६ नोव्हेंबर २०२०

सूचना

युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना यांचा सराव अधिनियम, १९ ३८ .

क्रमांक एफएपी -२०१८ /प्र.क्र.१७८ /ज-१ अ.- युध्दाभ्यास , मैदानी गोळीबार आणि तोफखाना यांचा सराव अधिनियम , १ ९ ३८ ( १ ९ ३८ चा ५ ) याच्या कलम ९ पोट- कलम ( ३ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, सोबतच्या अनुसूचीमध्ये दर्शविलेल्या , महाराष्ट्र शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक एफएपी-२०१६ /प्र.क्र . १८३ / टी-१ , दिनांक २ फेब्रुवारी २०१८ मध्ये दर्शविलेल्या क्षेत्रात , सदर सूचना निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून , दोन महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर , उक्त अधिनियमातील कलम ९ पोट- कलम ( २ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून , अंतिम अधिसूचना निर्गमित करण्याचा शासनाचा इरादा आहे. यास्तव , दिनांक १ नोव्हेंबर २०२० पासून सुरू होणाऱ्या आणि दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी संपणाऱ्या कालावधीत ( दोन्ही दिवस धरून ) जिवंत दारूगोळ्याचा वापर करून मैदानी गोळीबार व तोफखाना यांचा सराव करण्यास प्राधिकृत करण्यासाठी उक्त अधिनियमाच्या कलम ९ मधील पोट- कलम ( २ ) अन्वये सूचना देण्यात येत आहे : -

वेळापत्रक

महिना (दिवस/रात्र) (१)

फायरींगचा कालावधी, गोळीबार सराव व दिवस

(२)

वेळ (३)

०८-३० ते १८-३० नोव्हेंबर २०२० ( दिवस) २, ३ , ४ , ५ , ६ , ७ , ९ , १० , ११ , १२ , १३ , १६ , १७ , १८ , १ ९ , २० , २१ , २३ , २४ , २५ , २६ , २७ , २८

१९ -०० ते २२-०० नोव्हेंबर २०२० (रात्री) ३ , ५ , ६ , १० , १२ , १३ , १७ , १९ , २० , २४ , २६ , २७

०८-३० ते १८-३० डिसेंबर २०२० (दिवस) १, २ , ३, ४, ५, ७ , ८ , ९ , १० , ११ , १२ , १४ , १५ , १६ , १७ , १८ , १ ९ , २१ , २२ , २३ , २४ , २६, २८ , २ ९ , ३० , ३१

१९-०० ते २२-०० डिसेंबर २०२० (रात्री) १ , ३ , ४ , ८ , १०, ११ , १५ , १७ , १८ , २२ , २४ , २ ९ , ३१

(१)

भाग चार- अ- १०२-१ २

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर ६ , २०२० / कार्तिक १५ , शके १९ ४२

(१)

जानेवारी २०२१ (दिवस) जानेवारी २०२१ ( रात्री) फेब्रुवारी २०२१ (दिवस) फेब्रुवारी २०२१ (रात्री) मार्च २०२१ (दिवस) मार्च २०२१ (रात्री)

एप्रिल २०२१ (दिवस) एप्रिल २०२१ (रात्री) मे २०२१ (दिवस)

मे २०२१ (रात्री) जून २०२१ (दिवस)

जून २०२१ (रात्री) जुलै २०२१ (दिवस)

जुलै २०२१ (रात्री)

ऑगस्ट २०२१ (दिवस ) ऑगस्ट २०२१ (रात्री) सप्टेंबर २०२१ ( दिवस) सप्टेंबर २०२१ (रात्री) ऑक्टोबर २०२१ ( दिवस) ऑक्टोबर २०२१ ( रात्री)

(३) (२)

०८-३० ते १८-३०

१, २ , ४, ५ , ६ , ७ , ८ , ९ , ११ , १२ , १३ , १४ , १५ , १६ , १८ , १९ , २० , २१ , २२ , २३ , २५ , २७ , २८ , २९ , ३०

१९ -०० ते २२-००

१, ५ , ७ , ८, १२ , १४ , १५ , १९ , २१ , २२ , २८ , २ ९

०८-३० ते १८-३०

१, २ , ३ , ४ , ५ , ६ , ८ , ९ , १० , ११ , १२ , १३ , १५ , १६ , १७ , १८ , १ ९ , २० , २२ , २३ , २४, २५ , २६ , २७

१९ -०० ते २२-००

२, ४ , ५, ९ , ११ , १२ , १६, १८ , १ ९ , २३ , २५ , २६

०८-३० ते १८-३०

१, २ , ३ , ४ , ५ , ६ , ८ , ९ , १० , १२ , १३ , १५ , १६, १७ , १८ , १ ९ , २० , २२ , २३ , २४ , २५ , २६ , २७ , ३० , ३१

१९ -०० ते २२-००

२, ४ , ५ , ९, १२, १६ , १८ , १ ९ , २३ , २५ , २६ , ३०

०८-३० ते १८-३०

१ , ३ , ५ , ६, ७ , ८ , ९ , १० , १२ , १३ , १५ , १६ , १७ , १ ९ , २० , २१ , २२ , २३ , २४ , २६ , २७ , २८ , २ ९ , ३०

१९ -०० ते २२-००

१, ६ , ८ , ९ , १३ , १५ , १६, २०, २२ , २३ , २७ , २ ९ , ३०

०८-३० ते १८-३०

१, ३ , ४ , ५ , ६ , ७ , ८ , १० , ११ , १३ , १४ , १५, १७ , १८ , १ ९ , २०, २१ , २२ , २४ , २५ , २६ , २७ , २८ , २ ९ , ३१

१९-०० ते २२-००

४ , ६ , ७ , ११ , १३ , १४ , १८ , २० , २१ , २५ , २७ , २८

०८-३० ते १८-३०

१ , २ , ३ , ४, ५, ७ , ८ , ९ , १० , ११ , १२ , १४ , १५ , १६ , १७ , १८ , १ ९ , २१ , २२ , २३ , २४ , २५ , २६ , २८ , २ ९ , ३०

१९-०० ते २२-००

१ , ३ , ४ , ८ , १० , ११ , १५, १७ , १८ , २२ , २४ , २५, २ ९

८-३० ते १८-३०

१ , २, ३ , ५ , ६ , ७ , ८ , ९ , १० , १२ , १३ , १४ , १५ , १६ , १७ , १९ , २१ , २२ , २३ , २४ , २६ , २७ , २८ , २ ९ , ३० , ३१

१ ९ -०० ते २२-००

१, २ , ६, ८ , ९ , १३ , १५, १६, २२ , २३ , २७ , २ ९ , ३०

०८-३० ते १८-३०

२ , ३ , ४ , ५ , ६ , ७ , ९ , ११ , १२ , १३ , १४ , १६ , १७ , १८ , १ ९ , २० , २१ , २३ , २४ , २५ , २६ , २७ , २८ , ३१

१९ -०० ते २२-००

३, ५ , ६ , १२ , १३ , १७ , १ ९ , २० , २४ , २६ , २७ , ३१

०८-३० ते १८-३०

१ , २ , ३ , ४ , ६ , ७ , ८ , ९ , ११ , १३ , १४ , १५ , १६ , १७ , १८ , २० , २१ , २२ , २३ , २४ , २५ , २७ , २८ , २९ , ३०-

१९-०० ते २२-००

२ , ३ , ७ , ९ , १४, १६ , १७ , २१ , २३ , २४ , २८ , ३०

०८-३० ते १८-३०

१, ४, ५, ६, ७ , ८ , ९ , ११ , १२ , १३ , १५ , १६ , १ ९ , २० , २१ , २२ , २३ , २५ , २६ , २७ , २८ , २९ , ३०

१९ -०० ते २२-००

१, ५ , ७ , ८ , १२ , १५ , १ ९ , २१ , २२ , २६ , २८ , २ ९

सूचना.- वर ऊद्धृत केलेल्या तारखा या दिवसा आणि रात्री करावयाच्या गोळीबारासाठी रविवार व सरकारी सुट्टी वगळून आहेत आणि प्रत्येक महिन्याच्या मंगळवार , गुरुवार व शुक्रवारी गोळीबार सराव रात्री १० वाजेपर्यंत चालू राहील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, रमेश चव्हाण,

शासनाचे सहसचिव.

३ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर ६ , २०२० /कार्तिक १५ , शके १ ९ ४२

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk, Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 6th November 2020 .

Notice

MANOEUVRES , FIELD FIRING AND ARTILLERY PRACTICE ACT , 1938 .

No. FAP - 2018/CR - 178/J - 1A .- Notice is hereby given under sub- section ( 3) of section 9 of Manoeuvres , Field Firing and Artillery Practice Act, 1938 (V of 1938 ) , that the Government of Maharashtra hereby proposes to issue a notification under sub- section (2) of section 9 of the said Act , immediately after the expiry of a period of two months from the date of the first publication of this notice in the Official Gazettee, authorizing to carry out the field firing and artillery practices with live ammunition in the areas notified by the Government of Maharashtra under the Government Notification , Revenue and Forests Department No. FAP - 2016/C.R. - 183/T - 1 , dated the 2nd February 2018 , in the months dates and times specified in the Schedule appended hereto , during the period commencing from the 1st November 2020 and ending on the 31st October 2021 ( both days inclusive) .

SCHEDULE

Timing (3) Month (1)

Period of the firing , artillery practices and dates

(2)

Nov. 2020 ( Day)

08-30h to 18-30h 2 , 3 , 4 , 5 , 6 , 7 , 9 , 10 , 11 , 12 , 13 , 16 , 17 , 18 , 19 , 20, 21 , 23 , 24 , 25, 26 , 27 , 28

19-00h to 22-00h Nov. 2020 ( Night ) 3 , 5 , 6 , 10, 12 , 13 , 17 , 19 , 20 , 24 , 26 , 27

08-30h to 18-30h Dec. 2020 ( Day) 1 , 2 , 3 , 4 , 5 , 7 , 8 , 9 , 10 , 11 , 12 , 14, 15 , 16 , 17 , 18 , 19 , 21 , 22 , 23 , 24 , 26 , 28 , 29 , 30 , 31

19-00h to 22-00h Dec. 2020 ( Night) 1 , 3 , 4 , 8 , 10 , 11 , 15 , 17 , 18 , 22 , 24 , 29 , 31

08-30h to 18-30h Jan. 2021 ( Day) 1 , 2 , 4 , 5 , 6 , 7 , 8 , 9 , 11 , 12 , 13 , 14 , 15 , 16 , 18 , 19 , 20 , 21 , 22 , 23 , 25 , 27 , 28 , 29 , 30

19-00h to 22-00h 1 , 5 , 7 , 8 , 12 , 14 , 15 , 19 , 21 , 22 , 28 , 29

Jan. 2021 ( Night)

08-30h to 18-30h Feb. 2021 ( Day ) 1 , 2 , 3 , 4 , 5 , 6 , 8 , 9 , 10 , 11 , 12 , 13 , 15 , 16 , 17 , 18 , 19 , 20 , 22 , 23 , 24 , 25 , 26 , 27

19-00h to 22-00h 2, 4 , 5 , 9 , 11 , 12 , 16 , 18 , 19 , 23 , 25 , 26

Feb. 2021 ( Night)

08-30h to 18-30h Mar. 2021 ( Day) 1 , 2 , 3 , 4 , 5 , 6 , 8 , 9 , 10, 12 , 13 , 15 , 16 , 17 , 18 , 19 , 20 , 22 , 23 , 24 , 25 , 26 , 27 , 30 , 31

19-00h to 22-00h 2 , 4 , 5 , 9 , 12 , 16 , 18 , 19 , 23 , 25 , 26 , 30

Mar. 2021 ( Night )

Apr. 2021 ( Day )

08-30h to 18-30h 1 , 3 , 5 , 6 , 7 , 8 , 9 , 10 , 12, 13 , 15 , 16 , 17, 19 , 20 , 21 , 22 , 23 , 24 , 26 , 27 , 28 , 29 , 30

19-00h to 22-00h Apr. 2021 ( Night) 1 , 6 , 8 , 9 , 13 , 15 , 16 , 20 , 22 , 23 , 27 , 29 , 30

May . 2021 ( Day)

08-30h to 18-30h 1 , 3 , 4, 5 , 6 , 7 , 8 , 10 , 11 , 13, 14 , 15 , 17 , 18 , 19 , 20 , 21 , 22 , 24 , 25 , 26 , 27 , 28 , 29 , 31

19-00h to 22-00h May . 2021 ( Night) 4 , 6 , 7 , 11 , 13 , 14 , 18 , 20 , 21 , 25 , 27 , 28

08-30h to 18-30h Jun. 2021 ( Day) 1 , 2 , 3 , 4, 5 , 7 , 8 , 9 , 10, 11 , 12, 14 , 15 , 16 , 17, 18 , 19 , 21 , 22 , 23 , 24 , 25 , 26 , 28 , 29 , 30

19-00h to 22-00h 1 , 3 , 4, 8 , 10 , 11 , 15 , 17, 18 , 22, 24 , 25 , 29

Jun. 2021 ( Night)

08-30h to 18-30h Jul . 2021 ( Day) 1 , 2 , 3 , 5 , 6 , 7 , 8 , 9 , 10 , 12 , 13 , 14 , 15 , 16 , 17 , 19 , 21 , 22 , 23 , 24 , 26 , 27 , 28 , 29 , 30 , 31 ४

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, नोव्हेंबर ६ , २०२० / कार्तिक १५ , शके १९ ४२

(2)

(3) (1)

19-00h to 22-00h Jul. 2021 ( Night) 1 , 2 , 6 , 8 , 9 , 13 , 15 , 16 , 22 , 23 , 27 , 29 , 30

Aug. 2021 ( Day)

08-30h to 18-30h 2 , 3 , 4 , 5 , 6 , 7 , 9 , 11 , 12, 13 , 14 , 16 , 17 , 18 , 19, 20 , 21 , 23 , 24 , 25 , 26 , 27 , 28 , 31

19-00h to 22-00h Aug. 2021 ( Night ) 3 , 5 , 6 , 12 , 13 , 17 , 19 , 20 , 24 , 26 , 27 , 31

08-30h to 18-30h Sep. 2021 ( Day ) 1 , 2 , 3 , 4 , 6 , 7 , 8 , 9 , 11 , 13 , 14 , 15 , 16 , 17 , 18 , 20 , 21 , 22 , 23 , 24 , 25 , 27 , 28 , 29 , 30 .

19-00h to 22-00h 2 , 3 , 7 , 9 , 14 , 16 , 17 , 21 , 23 , 24 , 28 , 30

Sep. 2021 ( Night)

Oct. 2021 ( Day )

08-30h to 18-30h 1 , 4 , 5 , 6 , 7, 8 , 9 , 11 , 12 , 13 , 15 , 16 , 19 , 20 , 21 , 22 , 23 , 25 , 26 , 27, 28 , 29 , 30

19-00h to 22-00h Oct. 2021 ( Night) 1 , 5 , 7 , 8 , 12 , 15 , 19 , 21 , 22 , 26 , 28 , 29

Note . The above dates for Day and Night firing relate to all days of the week excluding Sunday or holidays for every month and those for night firing relateto Tuesday , Thursday and Friday of every month .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

RAMESH CHAVAN , JointSecretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 November 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-11-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-11-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.