RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष- ९ , अंक २० ]
सोमवार , नोव्हेंबर ९ , २०२० / कार्तिक १८ , शके १ ९४२
[ पृष्ठ १
असाधारण क्रमांक २०
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक नप/आरआर-४२ ९/२०२०.-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम २०१० , नियम ६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी , डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी , सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, विटा नगरपरिषदेची दिनांक २२ ऑक्टोबर २०२० रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावांसमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त झालेले आहेत.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
नामनिर्देशित सदस्यांची नावे
१
२
३
विशाल कमलाकर तारळेकर विटा नगरपरिषद
१
विटा नगरपरिषद
२
राहुल दिलीपसिंग हजारे
डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी , सांगली .
सांगली, ५ नोव्हेंबर २०२० .
ORDER
No. NP / RR - 429 / 2020.- The provisions contained in the Rules of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats ( Qualifications and Procedure for Appointment of Nominated Councillors) Rules, 2010 , I , Dr. Abhijeet Chaudhari , Collector of Sangli , hereby publish name of the Candidates nominated as Nominated Councillors in special meeting conducted by Vita Nagarparishad on 22nd October 2020.
Schedule
Sr. No.
Nominated Councillors Name Nagarparishad Name
3
1
2
1
Vishal Kamlakar Tarlekar VitaNagarparishad
2
VitaNagarparishad
Rahul Dilipsing Hajare
Dr. ABHIJEET CHAUDHARI , Sangali , 5th November 2020 .
Collector, Sangli .
(१)
एच-१८२ , भाग एक-अ (असा. ) पु.वि.पु.-२०
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .