RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ९ , अंक - २१ ]
मंगळवार , नोव्हेंबर १० , २०२० / कार्तिक १ ९ , शके १९४२
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक २१
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/९ २ ९/२०२० . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी , पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील जेजुरी नगरपरिषदेच्या नामनिर्देशित पदासाठी दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य जेजुरी नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
नामनिर्देशित सदस्याचे नाव
२
३
१ १
अनिल गणपत विरकर
जेजुरी
डॉ. राजेश देशमुख , जिल्हाधिकारी , पुणे.
पुणे, २ नोव्हेंबर २०२० .
BY COLLECTOR , PUNE
ORDER
No. PSN /WS /KS - 1/929/2020.-In exercise of the powers vested in me under the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 ( Nominated Member Qualifications and Election Procedure) Rule , 2010 (6) . I , Dr. Rajesh Deshmukh , Collector, Pune , hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Member of Municipal Council , Jejuri in special Online meeting conveyed on 23rd September 2020 .
(१)
एच-१८३ , भाग एक-अ (असा.) पु.वि.पु.-२१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , १० नोव्हेंबर २०२० / कार्तिक १९, शके १ ९४२
Annexure
Sr. No.
Name of Nominated Member Name of Municipal Council
2
3
1
1
Anil GanpatVirkar
Jejuri
Dr. RAJESH DESHMUKH , Collector, Pune .
Pune , 2nd November 2020 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .