RNI No. MAHBIL / 2012/ 47976
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ९ , अंक २२ ]
बुधवार , नोव्हेंबर ११ , २०२० / कार्तिक २० , शके १ ९४२
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक २२
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक न.पा./आरआर-४२ ९/ २०२०. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० , नियम ६ अन्वये प्रदान केलेले अधिकारानुसार मी, डॉ. अभिजीत चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, विटा नगरपरिषदेच्या दिनांक २२ ऑक्टोबर २०२० रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त झालेले आहेत .
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
नामनिर्देशित सदस्यांची नावे
अ. क्र.
१
२
३
विशाल कमलाकर तारळेकर
१
विटा नगरपरिषद
विटा नगरपरिषद
२
राहुल दिलीपसिंग हजारे
डॉ. अभिजीत चौधरी,
जिल्हाधिकारी , सांगली .
सांगली , ५ नोव्हेंबर २०२० .
BY COLLECTOR
Order
No. NP /RR -429 / 2020. The provisions contained in the Rules of the Maharashtra Municipal Councils , and Nagarpanchayats ( Qualifications and Procedure for Appointment of Nominated Councillors ) Rules , 2010. I , Dr. Abhijeet Chaudhari , Collector of Sangli , hereby publish name of the Candidates nominated asNominated Councillos in special meeting conducted by Vita Nagarparishad on 22nd October 2020 .
(१)
एच -१८४ , भाग एक-अ (असा. ) पु.वि.पु.-२२ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , ११ नोव्हेंबर २०२० / कार्तिक २० , शके १९४२
Schedule
Sr. No.
Nagarparishad Name
1
2
Nominated Councilsor Name 3
1
Vishal Kamlakar Tarlekar
VitaNagarparishad
2
VitaNagarparishad
RahulDilipsing Hajare
Dr. ABHIJEET CHAUDHARI , Collector, Sangli .
Sangli , 5th November 2020 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .