Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 46 DATE 12 Nov 2020 to 18 Nov 2020 संकीर्ण अधिसूचना १) १) जिल्हा न्यायाधीश लातूर यांजकडून :- * अर्जित व परावर्तीत रजेबाबत. २) कार्यकारी अभियंता, निम्न तेरणा कालवा विभाग क्र. २, लातूर यांजकडून :- * घनसरगाव को. प. बंधारा नूतनीकरण ता. रेणापूर जि. लातूर. * रेणापूर को. प. बंधारा नूतनीकरण ता. रेणापूर जि. लातूर. * खरोळा को. प. बंधारा नूतनीकरण ता. रेणापूर जि. लातूर. ३) जिल्हाधिकारी जि. नांदेड यांजकडून :- * कलम १९ अधिसूचना * मौ. रत्नाळी ता. धर्माबाद जि. नांदेड * मौ. इटग्याळ (प. मु.) ता. मुखेड जि. नांदेड ४) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) पा.त.ल.सि.का. क्र.२ जि. नांदेड यांजकडून :- * कलम ११ ची अधिसूचना * मौ. हातनी ता. उमरी जि. नांदेड * मी. बाभळी ता. धर्माबाद जि. नांदेड (शुद्धिपत्रक) ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद जालना यांजकडून :- • वार्षिक जमा-खर्च गोषवारा-२०१८-१९ प्रसिद्धी २) अध्यक्ष नगरपरिषद उस्मानाबाद यांजकडून :- • जाहीर सूचना ३) मुख्याधिकारी नगर पंचायत देवणी यांजकडून :- • प्रारूप विकास योजना प्रसिद्धी बाबत.

Published 12 November 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-11-12.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.