RNI No. MAHBIL /2009/31732
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-अ
वर्ष ६, अंक १३] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १२-१८, २०२०/कर्ातिक २१-२७, शके १९४२ [पृष्ठे ४
किंमत : रुपये ९.०० ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
नियोजन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ ऑक्टोबर २०२०
अधिसूचना
सांख्यिकी संग्रहण अधिनियम, २००८.
क्रमांक असांसं-१३१९/१७१७/प्र.क्र.१०६/का-१४१७.------केंद्र शासनाच्या सांख्यिकी संग्रहण अधिनियम, २००८ च्या कलम ३ व ४ द्वारे (२००९ च्या कलम ७ द्वारे) दिलेल्या अधिकाराचा वापर करून सांख्यिकी संग्रहण नियम, २०११ च्या नियम ५ व ७ अन्वये, महाराष्ट्र शासन, याद्वारे, नियोजन विभागाची शासन अधिसूचना क्रमांक असांसं-१३१९/१७१७/प्र.क्र.१०६/का-१४१७, दिनांक १६ डिसेंबर २०१९ मध्ये खालीलप्रमाणे दुरूस्ती करत आहे की, :-----
सदर अधिसूचनेच्या अनुसूची १ च्या, परि. क्र. ५ मधील, "" जानेवारी २०२० ते जून २०२० "" या अक्षर व अंकाऐवजी, ""जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२०"" असे वाचावे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
देबाशिष चक्रबर्ती, शासनाचे अपर मुख्य सचिव.
(१)
भाग चार-अ-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १२-१८, २०२०/कर्ातिक २१-२७, शके १९४२ PLANNING DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 15th October 2020
NOTIFICATION
COLLECTION OF STATISTICS ACT, 2008.
No. DES-1319/1717/C.R.106/Desk-1417.—In exercise of the powers conferred by sections 3 and 4 of the Collection of Statistics Act, 2008 (7 of 2009) read with rules 5 and 7 of the Collection of Statistics Rules, 2011, the Government of Maharashtra hereby amends the Government Notification, Planning Department No. 1319/1717/C.R.106/Desk-1417, dated the 16th December 2019, as follows, namely :—
In the said notification, in Schedule I, in para 5, for the words and figures, "January 2020 to June 2020" the words and figures "January 2020 to December 2020" shall be substituted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DEBASHISH CHAKRABORTY,
Additional Chief Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १२-१८, २०२०/कर्ातिक २१-२७, शके १९४२ ३वित्त विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० ऑगस्ट २०२०
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक मुंविनि-२०१७/प्र.क्र. ३५/२०१७/विनियम.------भारताच्या संविधानाच्या कलम १६६ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे, मुंबई वित्तीय नियम, १९५९ मध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहेत :-----
१. या नियमांना "" मुंबई वित्तीय (सुधारणा) नियम, २०२० "" असे म्हणावे.
२. श्वानदंशावरील उपचारासाठी शासकीय कर्मचायाला शासनाने दिलेल्या सवलतीबाबतचे मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील परिशिष्ट-१५, याद्वारे रद्द करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
इंद्रजित गोरे, शासनाचे उप सचिव.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १२-१८, २०२०/कर्ातिक २१-२७, शके १९४२ FINANCE DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 20th August 2020NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No. BFR-2017/CR-35/Viniyam.—In exercise of the powers conferred by article 166 of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules further to amend the Bombay Financial Rules, 1959, namely :—
1. These rules may be called the Bombay Financial (Amendment) Rules, 2020.
2. Appendix 15 appended to the Bombay Financial Rules, 1959, relating to Concessions granted by Government to Persons Undergoing Anti-Rabic Treatment shall be deleted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
INDRAJEET GORE,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.