Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-C Weekly (Dated the 12th November 2020 to 18th November 2020

Published 12 November 2020

Type
Ordinary
Part
Part 4 C
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-11-12.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १२-१८, २०२०/कर्ातिक २१-२७, शके १९४२ १ RNI No. MAHBIL/2009/35526

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-क

वर्ष ६, अंक १९] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १२-१८, २०२०/कर्ातिक २१-२७, शके १९४२ [पृष्ठे ४

किंमत : रुपये ६.०० ट

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक

नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त

(राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व

निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

NOTIFICATION

No. PL(APP)/PRO/G-A/ABD/2020/2160-3239.— Shri Anant Manoharrao Joshi, Private Secretary to the Honourable Judge, High Court of Judicature at Bombay, Aurangabad Bench at Aurangabad, is appointed to the post of Senior Private Secretary to the Honourable Judge, in Pay Matrix S-25 :--78800-209200, on the establishment of High Court of Bombay, Bench at Aurangabad, purely on temporary basis, for a period of six months with effect from 2nd November 2020, in the vacant post of Senior Private Secretary to the Honourable Judge vice Dr. N. D. Kulkarni, retired after completing extended period of service after superannuation, on the following conditions :—

1. His temporary appointment as Senior Private Secretary to the Hon'ble Judge is made till the regular selection/appointment is made on the said post and he shall be liable to be reverted to his original post of Private Secretary without any notice or without assigning any reasons therefor.

2. His temporary appointment as Senior Private Secretary to the Hon'ble Judge, shall not give him any right for appointment to the post of Senior Private Secretary in future without selection for the post of Senior Private Secretary in accordance with the provisions of Rule 9(A) and a preferential claim to future appointment and seniority etc. in the cadre of Senior Private Secretary to the Hon'ble Judge.

3. His appointment is made subject to any litigation/representation that might be filed.

By order and in the name of the Hon'ble the Chief Justice, High Court of Judicature at Bombay, S. G. DIGE,

dated the 28th October 2020.

Registrar General.

(१)

भाग चार-क-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १२-१८, २०२०/कर्ातिक २१-२७, शके १९४२

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

NOTIFICATION

No. PL(APP)/PRO/G-A/ABD/2020/16-3210.— Smt. Shobha Dattatraya Pathrikar and Shri Digambar Ganpat Borole, Section Officers, working on the establishment of the Bombay High Court Bench at Aurangabd are hereby promoted and appointed on the post of Assistant Registrar, on the establishment of the Bombay High Court Bench at Aurangabad, with effect from the date they assume charge of the said post, in Pay Matrix S-23 (67700-208700), subject to final decision in the Writ Petition No. 8550 of 2013 or any litigation/representation may be filed in which any appointment/seniority etc. in respect of the post of Assistant Registrar would be challenged.

By order and in the name of the Hon'ble the Chief Justice, High Court of Judicature at Bombay, S. G. DIGE,

dated the 26th October 2020.

Registrar General.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १२-१८, २०२०/कर्ातिक २१-२७, शके १९४२ ३

नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक २ नोव्हेंबर २०२०.

वाचा.-----(१) क्रमांक निशि/केरो/२०२०/१४२/आठ/जा. ६७, दिनांक १ ऑक्टोबर २०२०. (२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८. (३) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक २ नोव्हेंबर २०२० रोजी प्राप्त ई-मेल संदेश. (४) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.

अधिसूचना

क्रमांक निशि/केरो/२०२०/१५३/आठ/जा. ७८.--- शासनाने संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;

ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १ नोव्हेंबर २०२० पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. ३ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;

त्याअनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स-डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत वितरित करण्यात येणाया केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, वाचा क्र. ४ मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), मुंबई (मुंबई शहर व मुंबई उपनगर) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ नोव्हेंबर २०२० पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----

अ. क्र.

बाब

सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (१)

(२)

(३) (४) ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.)

१९९३०.०० २०९४०.०० बी वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ९९६.५० १०४७.०० सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत (ए+बी)

२०९२६.५० २१९८७.०० डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन

१३४१.८८ १३४१.८८ (ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.

(iii) (A) वाहतूक खर्च

२८०.७९ २८०.७९ (B) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ ४७.५६ ४७.५६ एकूण वाहतूक खर्च (A+B+C)

३९८.५५ ३९८.५५ (iv) पथकर (Toll Tax)

७०.०० ७०.०० (v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ

९.३८ ८.९० (vi) एकूण किंमत वाढ : [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १९१८.८१ १९१८.३३ इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% [डी (vi) च्या ५%]. ९५.९४ ९५.९२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १२-१८, २०२०/कर्ातिक २१-२७, शके १९४२ (१)

(२)

(३) (४) एफ एकूण [सी+डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत

२२९४१.२५ २४००१.२५ २२९४१.२५** २४००१.२५** (किंमत रुपये (किंमत रुपये २१८४८.८१+ २२८५८.३३+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १०९२.४४) रुपये ११४२.९२) जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ६७५.०० ६७५.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा ३३.७५ ३३.७५ कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के)

आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लीटर)

जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लीटर)

२३६५०.००** २४७१०.००** (किंमत रुपये (किंमत रुपये २२५२३.८१ २३५३३.३३ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये ११२६.१९) रुपये ११७६.६७) २३.६५ २४.७१ शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्रमांक केईआर. १३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पूणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

(मा. नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्या मान्यतेने).

लिलाधर दुफारे, उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), चर्चगेट, मुंबई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 12 November 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-11-12.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-11-12.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C.