महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक ५] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १२-१८, २०२०/कर्ातिक २१-२७, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून
आदेश
क्रमांक NPA.२८०६/१/२०१५/२०२०/२०१, दिनांक १६ ऑक्टोबर २०२०.----- तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ३४१ ब-२(४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग या प्रगटनाद्वारे असे जाहिर करते की, नगरपंचायत, कणकवली येथील उपाध्यक्ष पदाची निवडणूक दिनांक २१ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात आली असून सदर निवडणुकीमध्ये खालील उमेदवार निवडून आलेले आहेत :----
अनुक्रमांक नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव
निवड झालेले पद (१) (२)
(३)
(४)
१ कणकवली
गणेश सोनू हर्णे उपाध्यक्ष, नगरपंचायत, कणकवली सिंधुदुर्ग, दिनांक २८ ऑक्टोबर २०२०.
के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १२-१८, २०२०/कर्ातिक २१-२७, शके १९४२ २ BY THE DISTRICT COLLECTOR, SINDHUDURG
Order
NPA. 2806/1/2015/2020/201, dated 16th October 2020.— as will as the powers vested under Sectioon 341B-2 (4) of Maharashtrra Municipal Council, Nagar Panchayat and Industrial Towns Act, 1965 by me K. Manjulekshmi, District Collector, Sindhudurg, it is announced that the election for the post of Vice-President of Nagar Panchayat, Kankavali has been held on 21st October 2020 and the following candidates have been elected in this election.
Sr.No. Nagar Panchayat Name of the Elected Member Selected Post (1) (2)
(3)
(4)
1 Kankavali Ganesh Sonu Harne Vice President
Nagar Panchayat, Kankavali.
Sindhudurg,
K. MANJULEKSHMI, dated the 28th October 2020. District Collector, Sindhudurg.