Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) By Under Secretary to Government Urban Development Department, Mantralay, Mumbai-32 to Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. (2) संचालक, नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील मौजे मांजरी खु., वाघोली येथील प्रादेशिक योजनेबाबतची अधिसूचना. (3) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील 20 ऑगस्ट 2009 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेची दुरुस्ती. (4) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील 29 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेची दुरुस्ती. (5) आयुक्त सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली यांजकडील सांगली-मिरज-कुपवाड शहराची विकास योजना. (6) उपविभागीय अधिकारी तथा विशेष भूमी संपादन अधिकारी, बारामती उपविभाग, बारामती यांजकडील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 याच्या कलम 32 (2) अन्वये भूसंपादनाची अधिसूचना. (7) नगराध्यक्ष, म्हसवड नगरपरिषद, म्हसवड यांजकडील म्हसवड शहराच्या विकास आराखड्यातील झोन बदलाबाबतची अधिसूचना. (8) उपविभागीय दंडाधिकारी, बारामती उपविभाग, बारामती यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (9) अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांजकडील महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 अन्वये काढलेली अधिसूचना. (10) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे यांजकडील विभागीय स्पर्धा परीक्षेची योजना व अभ्यासक्रमाबाबतची अधिसूना.

Published 12 November 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-11-12.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.