Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-IV-B, Ext. No. 271, Dated 13th November 2020, AGRICULTURE, ANIMAL HUSBANDARY, DAIRY DEVLOPMENT AND FISHERIES DEPARTMENT Notification No. PAVIA. 1020/C.R.14/ADF-3.

Published 13 November 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-11-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/ 37831

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

शुक्रवार, नोव्हेंबर १३ , २०२० / कार्तिक २२ , शके १९ ४२

वर्ष ६, अंक ११०]

[पृष्ठे ४, किंमत: रुपये ९.००

असाधारण क्रमांक २७१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १३ नोव्हेंबर २०२०

अधिसूचना

महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम, १९७६.

क्रमांक पविआ-१०२० / प्र.क्र.१४ / पदुम -३ . महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम , १ ९ ७६ (१ ९ ७७ चा महा.९ ) याच्या कलम ४ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे शासन अधिसूचना कृषि व सहकार विभाग , क्रमांक एपीए. १०८ ९ / ३४० ९९ / ( २४६ ) / एएच-३ , दिनांक २४ जुलै १ ९ ८७ मध्ये पुढील सुधारणा करण्यात येत आहे : -

उक्त अधिसूचनेला जोडलेल्या अनुसूचीनंतर खालीलप्रमाणे मजकूराचा अंतर्भाव करण्यात येत आहे ;

२. महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा ( सुधारणा) १ ९९ ५ च्या अनुसूचीमध्ये अंतर्भुत असणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीसंदर्भात कत्तलपूर्व तपासणी करीता सक्षम प्राधिकारी: -

(अ ) मांस निर्यातीकरिता, APEDA अथवा केंद्र शासनाच्या तत्सम प्राधिकरणांद्वारे प्राधिकृत असलेल्या राज्यातील अधिकृत कत्तलखान्यांनी नियुक्त केलेल्या , भारतीय पशुचिकित्सा अधिनियम , १ ९ ८४ मधील तरतुदीनुसार नोंदणीकृत असलेल्या ; सोबत जोडलेल्या प्रपत्र - अ मध्ये नमूद खाजगी पशुवैद्यकांना ; संबंधित कत्तलखान्याकरिता महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा ( सुधारणा) १९९ ५ च्या अनुसूचीमध्ये अंतर्भुत असणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीसंदर्भात कत्तलपूर्व तपासणी करण्यासाठी " सक्षम प्राधिकारी " म्हणून घोषित करण्यात येत आहे .

(ब) महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा ( सुधारणा ) १ ९९ ५ व प्राणी क्लेष प्रतिबंधक ( कत्तलखाना) नियम , २००१ च्या सर्व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी , वर ( अ) मध्ये सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केलेल्या भारतीय पशुचिकीत्सा अधिनियम , १ ९८४ मधील तरतुदीनुसार नोंदणीकृत पशुवैद्यकिय पदवीधरांची व संबंधित कत्तलखान्यांची राहील .

(क) वर ( अ) मध्ये नमूद सक्षम प्राधिकारी , त्यांचा नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यास अथवा, त्यांची नियुक्ती रद्द झाल्यास ते सक्षम प्राधिकारी म्हणून कार्य करू शकणार नाहीत.

(१)

भाग चार- ब- २७१-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, शुक्रवार , नोव्हेंबर १३ , २०२० / कार्तिक २२ , शके १ ९ ४२

प्रपत्र अ

कार्यक्षेत्र

अ.क्र .

खाजगी पशुवैद्यकाचे नाव

नियुक्तीचा कालावधी (२)

(१)

(३)

(४) १

मे. फेअर एक्सपोर्ट

डॉ. महेश मनोहर राजूरकर

अधिसूचनेच्या प्रसिद्धीच्या २

डॉ. अलोक राजन

इंडिया प्रा.लि. चा

दिनांकपासून ११ महिने ३

डॉ. विशाखा कैलास कापसे

दरेगाव , ता . मालेगाव ,

४

जि. नाशिक येथील

डॉ. स्नेहा विष्णुजी आडे

डॉ. अमय दिपक दिपाळे

कत्तलखाना

५

६

डॉ. खुशवंत थोरात

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

समीर सावंत, शासनाचे अवर सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, शुक्रवार, नोव्हेंबर १३ , २०२० / कार्तिक २२, शके १ ९ ४२ AGRICULTURE , ANIMAL HUSBANDARY , DAIRY DEVLOPMENT AND FISHERIES DEPARTMENT

NOTIFICATION

Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya (Annex) , Mumbai 400 032 , dated 13th November 2020

MAHARASHTRA ANIMAL PRESERVATION ACT , 1976

No. PAVIA. 1020/ C.R.14 /ADF - 3.- In exercise of the powers conferred by the section 4 of the Maharashtra Animal Preservation Act , 1976 ( Mah . IX of 1977 ) and all of other powers enabling it in this behalf , the Government of Maharashtra hereby amends , the Government Notification , Agriculture and Co - operation Department , No.APA.1089 / 34029 I ( 246 ) /AH - 3 , Dated the 24th July 1987 , namely :-

After the Schedule , appended to the said notification , following matter has been inserted ;

2. Appointment of the officers to perform the functions of " Competent Authority " under the said Act ;

( a ) The Veterinary Private Practitioners ; mentioned in Annexure - A; registered under provisions of the Veterinary Council Act , 1984 are hereby declared as the " Competent Authority " to perform the Ante - mortem examination of animals incorporated in the Schedule ofMaharashtra Animal Preservation (Amendment ) Act , 1995 to be slaughtered at concerned slaughterhouse authorized by APEDA or other similar Authorities of Central Government for the purpose of meat export .

( b ) Responsibility to strictly abide by all the provisions of Maharashtra Animal Preservation ( Amendment ) Act 1995 and Prevention of Animals Cruelty to Animals (Slaughterhouse ) Rules , 2001 , rests with Veterinary graduates registered as per the provisions of Indian Veterinary Act , 1984 declared hereby as " Competent Authority " mentioned above in ( a ) at the concerned slaughterhouses .

(c) The " Competent Authority " mentioned above in ( a ) , will not be able to act as the " Competent Authority " after the completion of period of their appointment or , cancellation of their appointment .

४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, शुक्रवार , नोव्हेंबर १३ , २०२० / कार्तिक २२ , शके १ ९ ४२

ANNEXURE - A

Jurisdiction

Name of Private Veterinary Practitioner (2)

Sr. No. (1)

(3)

Period of Appointment (4) 1

M/ s . Fair

Dr. Mahesh Manohar Rajurkar

2

the date of

Dr. Alok Rajan

3

11 Months from publication of this notification Dr. Vishakha Kailas Kapse

Export India

4

Dr. Sneha Vishnuji Ade

5

Dr. Amay Dipak Dipale

6

Dr. Khushvant Thorat

Pvt. Ltd. owned slaughter house at Daregaon , Tahsil Malegaon , Dist . Nashik

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

SAMEER SAWANT , Under Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 November 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-11-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-11-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.