RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक ४०] मंगळवार, नोव्हेंबर १७, २०२०/कर्ातिक २६, शके १९४२ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ६६
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग यांजकडून
दुरुस्ती अधिसूचना
क्रमांक प्रशा/कार्या-२/मिळकतखार/२०१९.– अलिबाग तालुक्यातील मिळकतखार गावातील बागदांडा या वाडीचे महसुली गावामध्ये रुपांतर करणेबाबतची मूळ अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८ ते मार्च ६, २०१३/फाल्गुन ९-१५, शके १९३४, दि. १८ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मिळकतखार गावाच्या हद्दीत समाविष्ट असलेले ग. नं. १ ते ३१७, ३२२ ते ३५४, ३५६ ते ३६०, ५३७ ते ५८६ एकूण ४०५ गटापासून बागदांडा नावाने ओळखण्यात येणाया गावात रुपांतर केल्याचे दर्शविले आहे. परंतु ग. नं. ५३७ हा बागदांडा ऐवजी मिळकतखार या गावात समाविष्ट होणे आवश्यक आहे. तसेच गट नं. ५२७ हा मिळकतखार या गावामधून वगळून बागदांडा या गावात समाविष्ट करून बागदांडा या महसुली गावात खालील अनुसूची मध्ये दर्शविलेले गट नंबर असलेबाबतची दुरुस्ती अधिसूचना काढण्यात येत आहे.
अनुसूची (गट नंबर) १ ते ३१७, ३२२ ते ३५४, ३५६ ते ३६०, ५२७, ५३८ ते ५८६ = एकूण ४०५
अलिबाग, दिनांक १२ नोव्हेंबर २०२०.
निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड.
भाग एक (कोविपु)-६६-१
१2 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १७, २०२०/कर्ातिक २६, शके १९४२ जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग यांजकडून दुरुस्ती अधिसूचना क्रमांक मशा./प्रशा/अ-५/महसुली गाव/करंजखोल/२०२०.– महाड तालुक्यातील महाड गावातील करंजखोल या वाडीचे नवीन महसुली गावामध्ये रुपांतर करणेबाबतची मूळ अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८ ते मार्च ६, २०१३/फाल्गुन ९-१५, शके १९३४, दिनांक १८ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाड गावाचे हद्दीत समाविष्ट असलेले स.नं. ८ ते २३, २४अ, २४ब, २४क, २४ई, २४फ, २४ग, २५ ते ३४, ३५अ, ३५ब, ३६ ते ६५, ६६अ, ६६ब, ६७, ८१अ/२पै, ८२ ते ८५, ८८ = एकूण ७४ गटापासून करंजखोल नावाने ओळखण्यात येणाया गावात रुपांतर केल्याचे दर्शविले आहे. परंतु स.नं. ८१ब, २०७ व २०८ हे मूळ गावात दर्शविण्यात आले आहे. ते करंजखोल गावात समाविष्ट करून खालील अनुसूची मध्ये दर्शविलेले सव्र्हे नंबर करंजखोल या गावात समाविष्ट असलेबाबतची दुरुस्ती अधिसूचना काढण्यात येत आहे.
अनुसूची (सव्र्हे नंबर) ८ ते २३, २४अ, २४ब, २४क, २४ई, २४फ, २४ग, २५ ते ३४, ३५अ, ३५ब, ३६ ते ६५, ६६अ, ६६ब, ६७, ८१अ/२, ८१ब,
८२ ते ८५, ८८, २०७, २०८ = एकूण ७५
अलिबाग, दिनांक- १३ नोव्हेंबर २०२०.
निधी चौधरी,
जिल्हाधिकारी, रायगड.
__________
जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग यांजकडून
दुरुस्ती अधिसूचना
क्रमांक मशा./प्रशा/अ-५/महसुली गाव/खरबाची वाडी (जावळी)/२०२०.–पेण तालुक्यातील जावळी गावातील खरबाचीवाडी (जावळी) या वाडीचे नवीन महसुली गावामध्ये रुपांतर करणेबाबतची मूळ अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक–कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८ ते मार्च ६, २०१३/फाल्गुन ९-१५, शके १९३४, दिनांक १८ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जावळी गावाच्या हद्दीत समाविष्ट असलेले गट क्र. १४४, १४५, १४७ ते १९७ = एकूण ५३ गटापासून खरबाचीवाडी (जावळी) नावाने ओळखण्यात येणाया गावात रुपांतर केल्याचे दर्शविले आहे. परंतु स. नं. २०३ व १४६ हे खरबाचीवाडी (जावळी) या गावामध्ये समाविष्ट करून खालील अनुसूची मध्ये दर्शविलेले सव्र्हे नंबर समाविष्ट असलेबाबतची दुरुस्ती अधिसूचना काढण्यात येत आहे.
अनुसूची
(सव्र्हे नंबर)
१४४ ते १९० पै, १९१ ते १९७, २०३ = एकूण ५५
अलिबाग, दिनांक १२ नोव्हेंबर २०२०.
निधी चौधरी,
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १७, २०२०/कर्ातिक २६, शके १९४२ 3 जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग यांजकडूनदुरुस्ती अधिसूचना
क्रमांक मशा./प्रशा/अ-५/महसुली गाव/राठीचीवाडी/२०२०.– पेण तालुक्यातील बेलवडे बुद्रुक गावातील राठीचीवाडी, भोकरवाडी, सोनारवाडी या वाडीचे राठीचीवाडी या नावाने ओळखण्यात येणाया नवीन महसुली गावामध्ये रुपांतर करणेबाबतची मूळ अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८ ते मार्च ६, २०१३/फाल्गुन ९-१५, शके १९३४, दि. १८ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
बेलवडे बुद्रुक गावाच्या हद्दीत समाविष्ट असलेले गट क्र.२५८,२७७ ते ३३६ = एकूण ६१ गटापासून राठीचीवाडी नावाने ओळखण्यात येणाया गावात रुपांतर केल्याचे दर्शविले आहे. परंतु स.नं. ३३६ हा राठीचीवाडी गावात दर्शविला आहे तो बेलवडे बुद्रुक या गावामध्ये समाविष्ट करून व ग.नं. ९९ पै हा राठीचीवाडी या गावात समाविष्ट करून खालील अनुसूची मध्ये दर्शविलेले सव्र्हे नंबर समाविष्ट असलेबाबतची दुरुस्ती अधिसूचना काढण्यात येत आहे.
अनुसूची
(गट नंबर)
९९पै, २५८, २७७ ते ३३५ = एकूण ६१
अलिबाग, दिनांक १२ नोव्हेंबर २०२०.
निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड.
__________
जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग यांजकडून
दुरुस्ती अधिसूचना
क्रमांक मशा./प्रशा/अ-५/महसुली गाव/ढवराल/२०२०.– पेण तालुक्यातील वरसई गावातील ढवराल व राजदंड या वाडीचे ढवराल या नावाने ओळखण्यात येणाया नवीन /महसुली गावामध्ये रुपांतर करणेबाबतची मूळ अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र भाग - एक कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८ ते मार्च ६, २०१३/फाल्गुन ९-१५, शके १९३४, दि. १८ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ढवराल व राजदंड या गावाच्या हद्दीत समाविष्ट असलेले गट क्र.१७० ते २८० एकूण १११ या गटापासून ढवराल या नावाने ओळखण्यात येणाया गावात रुपांतर केल्याचे दर्शविले आहे. परंतु ग.नं. १९० व १९१ हे वरसई गावात दर्शविणे आवश्यक आहे व ग.नं. १६८ व १६९ हे ढवराल गावात समाविष्ट करून खालील अनुसूची मध्ये दर्शविलेले सव्र्हे नंबर समाविष्ट असलेबाबतची दुरुस्ती अधिसूचना काढण्यात येत आहे.
अनुसूची
(गट नंबर)
१६८ ते १८९, १९२ ते २८० = एकूण १११
अलिबाग, दिनांक १२ नोव्हेंबर २०२०.
4 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १७, २०२०/कर्ातिक २६, शके १९४२ जिल्हाधिकारी, रायगड - अलिबाग यांजकडून दुरुस्ती अधिसूचनाक्रमांक मशा./प्रशा/अ-५/महसुली गाव/निंबारवाडी/२०२०.– पेण तालुक्यातील वाक्रुळ गावातील खरबाचीवाडी, निंबारवाडी, नाडावाडी, राजमाचीवाडी या वाडीचे निंबारवाडी या नावाने ओळखण्यात येणाया नवीन महसूली गावामध्ये रुपांतर करणेबाबतची मूळ अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८ ते मार्च ६, २०१३/फाल्गुन ९-१५, शके १९३४, दि. १८ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वाक्रुळ गावाच्या हद्दीत समाविष्ट असलेले गट क्र. ३६० ते ७००, ७०१ पै, ७०२ ते ७०५= एकूण ३४६ (७०१ पैकी हि.नं. ७,८,९,१०,११) या गटापासून निंबारवाडी या नावाने ओळखण्यात येणाया गावात रुपांतर केल्याचे दर्शविले आहे. परंतु ग. नं. ३६० ते ३८४, ४७५, ५७८, ६१४, ६७३ हा निंबारवाडी गावात दर्शविला आहे तो वाक्रुळ या गावामध्ये समाविष्ट करून खालील अनुसूची मध्ये दर्शविलेले सव्र्हे नंबर समाविष्ट असलेबाबतची दुरुस्ती अधिसूचना काढण्यात येत आहे.
अनुसूची (गट नंबर) ३८५ ते ४७४, ४७६ ते ५७७, ५७९ ते ६१३, ६१५ ते ६७२, ६७४ ते ७०० (७०१ पैकी. ७,८,९, १०,११), ७०२ ते ७०५ = एकूण ३१८ अलिबाग दिनांक १३ नोव्हेंबर २०२०.
निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड.
__________
जिल्हाधिकारी, रायगड - अलिबाग यांजकडून
दुरुस्ती अधिसूचना
क्रमांक मशा./प्रशा/अ-५/महसुली गाव/मलईकोंड/२०२०.– माणगाव तालुक्यातील मळीकोंडवणी गावातील मलईकोंड या वाडीचे नवीन महसुली गावामध्ये रुपांतर करणेबाबतची मूळ अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८ ते मार्च ६, २०१३/फाल्गुन ९-१५, शके १९३४, दि. १८ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मळीकोंडवणी गावाचे हद्दीत समाविष्ट असलेले ग.नं. १२ ते ६६, १०९ ते २९८ = एकुण २४५ गटापासून मलईकोंड नावाने ओळखण्यात येणाया गावात रुपांतर केल्याचे दर्शविले आहे. परंतु ग.नं. १२, २८९, २९०, २९८ व ३२७ हे मूळ गावात व नविन गावात पैकी म्हणून दर्शविण्यात आले होते. सदर ग.नं. स्वतंत्र विभागणी झाली नसले कारणाने, सदरचे ग.नं. एकाच गावात समाविष्ट करणे योग्य आहे. त्यानुसार ग.नं. १ ते ११ व २९९ ते ४९६ हे मूळ गाव मळीकोंडवणीमध्ये ठेवून व ग.नं. १२ ते २९८ हे मलईकोंड या गावात समाविष्ट करून खालील अनुसूची मध्ये दर्शविलेले गट नंबर मलईकोंड या गावात समाविष्ट असलेबाबतची दुरुस्ती अधिसूचना काढण्यात येत आहे.
अनुसूची
(गट नंबर)
१२ ते २९८
अलिबाग, दिनांक १३ नोव्हेंबर २०२०.
निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.