RNI No. MAHBIL/ 2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार- ब
गुरूवार , नोव्हेंबर १ ९ , २०२० / कार्तिक २८ , शके १९ ४२
वर्ष ६ , अंक १११]
[पृष्ठे ५, किंमत: रुपये ९ .००
असाधारण क्रमांक २७२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश .
जलसंपदा विभाग
मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १ ९ नोव्हेंबर २०२०
अधिसूचना क्रमांक १
[संदर्भ: कलम १ (३ ) ]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ .
क्र. सीडीए २०२० / ( ६४/२० ) लाक्षेवि (कामे) . - महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम , २००५ मधील कलम १ चे उपकलम ( ३ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ ( २ ) , ( ३ ) , ( ४ ) , ( ५ ) व ( ६ ) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करीत आहेत.
प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्तिक जमिनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमिनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील .
भाग चार ब- २७२-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, नोव्हेंबर १ ९ , २०२० /कार्तिक २८ , शके १ ९ ४२
प्रकल्पाचे नाव
शेरा
लागू करावयाची कलमे
अ. क्र.
कायदा लागू होणारे
क्षेत्र
(६) (२)
(१)
(३)
(४)
ज्या तारखे पासून | लागू होईल ती तारीख (५)
१
कलम २२ वगळून इतर सर्व कलमे
लागवडी लायक लाभक्षेत्र - ४९ ० हे.
डोंगरगाव ल . पा . प्रकल्प, ता. येवला, जि. नाशिक .
१९/११/ २०२०
२
लागवडीलायक लाभक्षेत्र - १३२ हे .
सावरगाव ल . पा . प्रकल्प, ता. येवला, जि. नाशिक.
कलम २२ वगळून इतर सर्व कलमे
१९/११/२०२०
३ जांबुटके ल. पा. प्रकल्प , ता. चांदवड, जि. नाशिक .
लागवडी लायक लाभक्षेत्र - ५८ ९ हे .
कलम २२ वगळून इतर सर्व कलमे
१९/११/२०२०
४
१९/११/२०२०
खिर्डीसाठे ल. पा . प्रकल्प, ता. येवला, जि. नाशिक.
लागवडी लायक लाभक्षेत्र - ५८४ हे.
कलम २२ वगळून इतर सर्व कलमे
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
र. ग. पराते, शासनाचे उप सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब , नोव्हेंबर १ ९ , २०२० / कार्तिक २८ , शके १ ९ ४२
WATER RESOURCES DEPARTMENT
Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 19th November 2020
NOTIFICATION No. 1
[ See section 1 ( 3 ) ]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ( MMISF) Act , 2005 .
No. CDA- 2020/ ( 64/20 ) / CAD (Works ) . In exercise of the powers conferred by Sec . 1 (3 ) of Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers ( MMISF) Act , 2005 (Mah . 23 of 2005 ) the Governor of the State Government of Maharashtra, hereby , notifies Irrigation Projects , Command Areas , Sections of the Act and Date of Application as specified in columns (2) , (3 ) , (4) , (5) and (6) of the table below for bringing in force the Act .
In said notified area , as provided under Sec . 7 , no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers Act , 2005.
Remark Name of Irrigation Project
(2)
Sr. No. (1)
Sections applied (4)
Date of Applications (5)
(6)
Applicable Area (3)
1
C.C.A. - 490 Ha.
Excluding Section 22 all other sections
Dongargaon M. I. Tank , Tal. Yeola, Dist . Nashik .
19/11/2020
2
C.C.A. - 132 Ha.
Excluding Section 22 all other sections
Sawargaon M. I. Tank, Tal . Yeola, Dist . Nashik .
19/11/2020
3
C.C.A. - 589 Ha.
Excluding Section 22 all other sections
Jambutke M. I. Tank , Tal . Chandwad, Dist . Nashik .
19/11/2020
4
C.C.A. - 584 Ha.
Excluding Section 22 all other sections
Khirdisathe M. I. Tank , Tal. Yeola, Dist . Nashik .
19/11/2020
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
R. G. PARATE ,
Deputy Secretary to Government .
भाग चार ब - २७२-२ ४

मंत्रालय , मुंबई ४०० ०३२, दिनांक १ ९ नोव्हेंबर २०२०
अधिसूचना क्रमांक २
[संदर्भ: कलम १ (३) ]

क्र. सीडीए २०२० / ( प्र.क्र.६४ / २० ) लाक्षेवि (कामे) . महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ ( च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम , १ ९ ७६ च्या कलम २ च्या खंड ( ४ ) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक -यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खालील नमुद केले प्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्रमांक ३ ते ४ मध्ये विनिर्दिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिका- यांस अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.
पाटबंधारे प्रकल्पाचे नाव व क्षेत्र अ. क्र.
(१)
(२)
१ डोंगरगाव ल . पा. प्रकल्प, ता. येवला, जि. नाशिक .
लागवडी लायक लाभक्षेत्र - ४ ९० हे.
२ सावरगाव ल. पा . प्रकल्प, ता. येवला, जि. नाशिक.
लागवडी लायक लाभक्षेत्र - १३२ हे .
३ जांबुटके ल . पा. प्रकल्प , ता. चांदवड, जि. नाशिक .
लागवडी लायक लाभक्षेत्र - ५८ ९ हे.
४
खिर्डीसाठे ल . पा. प्रकल्प , ता. येवला, जि. नाशिक.
लागवडी लायक लाभक्षेत्र - ५८४ हे.
कालवा अधिकारी
(३)
म.सिं.प.शे.व्य. अधिनियम , २००५ अंतर्गत अधिकार आलेली अधिनियमातील कलमे देण्यात (४)
कलमे ६(१) , ९( २),
९ ( ४ ) , ९ (६), ९ (९) , कार्यकारी पालखेड अभियंता, पाटबंधारे
विभाग , नाशिक .
१०(१) , १२ (२) , १२ (६) ,
१२(९) , १३ (१ ) , १३ (३ ) ,
१५(४) , १५( ६), १५( ९ ),
१६ (४), १८(२) , १८ (४) ,
१८(६) , १८(९ ) , १ ९ ( १) ,
१९(२) , २१(१) , २३ ( १) ,
२६ (१) आणि ६८ (१ ) .
कलमे ६ ( ५ ), १६(४) आणि १८ (९ ) .
अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण , नाशिक.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
र. ग. पराते,
शासनाचे उप सचिव.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब , नोव्हेंबर १ ९ , २०२० / कार्तिक २८ , शके १ ९ ४२

NOTIFICATION No. 2
[ See section 1 ( 3 ) ]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ( MMISF ) Act, 2005 .
No.CDA 2020 / ( 64/20 )/ CAD (Works ) . To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act , 2005 , the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers , as per MMISF Act , Section 2 (f) .
Henceforth, as per Maharashtra Irrigation Act , 1976 Section 2 (4) , the Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act , 2005 .
Name of Minor Irrigation Project and Command Area .
Sr. No.
(2)
(1)
1 Dongargaon M. I. Tank , Tal . Yeola, Dist. Nashik . C. C. A. 490 Ha .
2 Sawargaon M. I. Tank , Tal . Yeola , Dist. Nashik . C. C. A. 132 Ha .
3 Jambutke M. I. Tank , Tal. Chandwad , Dist . Nashik . C. C. A. 589 Ha .
4 Khirdisathe M. I. Tank, Tal . Yeola , Dist . Nashik . C. C. A. 584 Ha .
Canal Officers
(3)
Sections of MMISF Act , 2005 ofwhich powers are given to Canal Officers . (4)
Executive Engineer Palkhed Irrigation Division , Nashik .
Sections 6( 1 ) , 9 ( 2) , 9 (4) , 9(6) , 9 (9 ), 10( 1 ) , 12( 2) , 12( 6) , 12(9 ), 13 (1 ) , 13 (3 ) , 15(4) , 15( 6) , 15 ( 9) , 16 (4) , 18 ( 2) , 18(4) , 18 ( 6) , 18(9) , 19( 1 ) , 19 (2) , 21 ( 1 ) , 23 ( 1 ) , 26 ( 1 ) and 68(1).
Sections 18(9). 6(5) , 16 (4) and
Superintending Engineer , and Administrator Command Area Development Authority , Nashik .
By order and in the name of the Governor of Maharashtra , R. G. PARATE ,
Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .