RNI NO . MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष- ९ , अंक २३ ]
[ पृष्ठ१ गुरुवार , नोव्हेंबर १ ९ , २०२० / कार्तिक २८ , शके १ ९४२
असाधारण क्रमांक २३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचा : ( १ ) पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा, सातारा नगरपरिषद, सातारा यांचेकडील पत्र क्रमांक सानप/सभा कामकाज/२०/२०२० , दिनांक ५ नोव्हेंबर २०२० .
(२) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १९ ६५ चे कलम ५१ (क) , (४) .
आदेश
क्रमांक साशा/नपा/(सातारा न . प. उपा. निवडणूक )/२७०१/२०२०--ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील सातारा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्यांचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ ( क ) ( ४ ) अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम, १ ९ ६५ चे कलम ५१ ( क) ( ४ ) नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी , शेखर सिंह , जिल्हाधिकारी , सातारा , सातारा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
निवड झालेल्या पदाचे नाव
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
१
४
२
३
उपाध्यक्ष १
सातारा नगरपरिषद, सातारा
श्री. मनोज सुरेश शेंडे
शेखर सिंह ,
जिल्हाधिकारी, सातारा .
सातारा, १३ नोव्हेंबर २०२० .
(१)
एच-१८७ , भाग एक-अ (असा.) पु.वि.पु.-२३
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI - 400 004.
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .