Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A (Weekly)(Nov. 19th-25th 2020)

Published 19 November 2020

Type
Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-11-19.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १२-१८, २०२०/कर्ातिक २१-२७, शके १९४२ १ RNI No. MAHBIL /2009/31732

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-अ

वर्ष ६, अंक १४] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १९-२५, २०२०/कर्ातिक २८-अग्र ४, शके १९४२ [पृष्ठ १

किंमत : रुपये ९.०० ट

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वित्त विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १३ नोव्हेंबर २०२०

अधिसूचना

क्रमांक :--- भनिनि-२०२०/प्र.क्र.१४/सेवा-६.----- महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी व अंशदायी भविष्य निर्वाह निधी (महाराष्ट्र) यामध्ये अंशदान करणाया व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमा असलेल्या शिल्लक रकमा यावर तसेच १ नोव्हेंबर १९५६ पूर्वी खाली नमूद केलेल्या भविष्यनिर्वाह निधीमध्ये अंशदान करणाया व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमेस असलेल्या शिल्लक रकमा यावर दिनांक १ ऑक्टोबर २०२० ते दिनांक ३१ डिसेंबर २०२० या कालावधीकरीता व्याजाचा दर दरसाल दरशेकडा ७.१ % (सात पूणार्ंक एक दशांश टक्के) असा ठरविण्यात आला आहे :----

(१) सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश),

(२) पटवायांचा भविष्यनिर्वाह निधी (मध्येप्रदेश),

(३) अंशदायी भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश),

(४) सक्तीची बचत योजना (हैद्राबाद),

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

इंद्रजित गोरे, शासनाचे उप सचिव.

(१)भाग चार-अ-----१ ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE. २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १२-१८, २०२०/कर्ातिक २१-२७, शके १९४२ क्रमांक भनिनि-२०२०/प्र.क्र.१४/सेवा-६ वित्त विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १३ नोव्हेंबर २०२०.

प्रति,

(१) मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई. (२) सर्व सन्माननीय विधानसभा/विधानपरिषद व संसद सदस्य. (३) मा. राज्यपाल यांचे सचिव. (४) मा. मुख्यमंत्री यांचे सचिव. (५) मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव. (६) सर्व मा. मंत्री व मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव. (७) सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग. (८) मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिनस्त विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख. (९) प्रबंधक, मूळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई. (१०) प्रधान महालेखापाल (लेखापरिक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई. (११) प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई. (१२) महालेखापाल (लेखापरिक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर. (१३) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर. (१४) प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई. (१५) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई. (१६) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई. (१७) प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई. (१८) प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई. (१९) मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई. (२०) विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोर्पनिकस रोड, नवी दिल्ली. (२१) सर्व विभागीय आयुक्त. (२२) सर्व जिल्हाधिकारी. (२३) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी. (२४) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई. (२५) अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई. (२६) सह संचालक, लेखा व कोषागारे, कोकण/पुणे/नाशिक/औरंगाबाद/अमरावती/नागपूर. (२७) संचालक, स्थानिक निधी लेखापरिक्षा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई. (२८) सह संचालक, स्थानिक निधी लेखापरिक्षा, कोकण/पुणे/नाशिक/औरंगाबाद/अमरावती/नागपूर. (२९) वित्त विभागातील सर्व कार्यासने. (३०) निवडनस्ती.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 19 November 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-11-19.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-11-19.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.