RNI No. MAHBIL/2009/35529
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक ३७] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १९-२५, २०२०/कर्ातिक २८-अग्र ४, शके १९४२ [पृष्ठे १४, किंमत : रुपये १४.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
अधिसूचना
पोलीस उप आयुक्त (वाहतुक) नवी मुंबई, यांजकडून
वाहतूक नियंत्रण अधिसूचना
क्र. पोउपआ/वाह/नमुं/१०१९/२०२०.----- ज्याअर्थी, खारघर वाहतुक शाखेच्या हद्दीत, सेक्टर नं. ४, येथील येरळा मेडीकल कॉलेजच्या समोरील बाजुस सुख सदन, साईल सांतिवन, श्री. अनमोल, वक्रतुंड, अजर्ुन, शांती कुंज, सिवुड हेरिटेज, कैलाश भवन, बालाजी प्रांगण, विष्णु विहार, मोरेश्वर, सोहम, महादेव, श्रीकृष्ण अशी रहिवाशी संकुले आहेत. सदर ठिकाणी असलेला मार्ग हा २० फुट रंदीचा असून सदर मार्गावर मोठया प्रमाणात वाहने दुतर्फा पार्कीग होत असतात. कचरा उचलणारे कॉमप्कटर वाहन व शालेय बसेस आल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे सोसायटीमध्ये राहाणाया रहिवाशांना तसेच इतर सार्वजनिक वाहतुकीस, वाहतुक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका, अग्नीशमन अशा अत्यावश्यक सेवा असलेल्या वाहनांना अडथळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग, क्र. एम.व्ही.ए.-११६/सीआर/३७/टीआर, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१)(अ)(ब) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, पुरुषोत्तम कराड, पोलीस उप आयुक्त, वाहतुक, नवी मुंबई पुढीलप्रमाणे आदेश करीत आहे.
खारघर वाहतुक शाखेच्या हद्दीतील, खारघर सेक्टर नं. ४, येथील सुख सदन, साईल सांतिवन, श्री. अनमोल, वक्रतुंड, अजर्ुन, शांती कुंज, सिवुड हेरिटेज, कैलाश भवन, बालाजी प्रांगण, विष्णु विहार, मोरेश्वर, सोहम, महादेव, श्रीकृष्ण या संकुलांना येण्या-जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर " सम विषम पाकर्ींग " ची अधिसूचना घोषित करण्यात येत आहे.
सदरची अधिसूचना दिनांक ९ नोव्हेंबर २०२० रोजी पासून पुढील आदेश होईपयर्ंत अमलात राहील.
सदरची वाहतुक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागु होणार नाही.
नवी मुंबई, दिनांक ९ नोव्हेंबर २०२०.
पुरुषोत्तम कराड, पोलीस उप आयुक्त (वाहतूक), नवी मुंबई.
(१)
भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १९-२५, २०२०/कर्ातिक २८-अग्र ४, शके १९४२
नगरविकास विभाग
४था मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ फेब्रुवारी २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ कलम ३७ (२) अन्वयेची अधिसूचना.
क्रमांक टीपीएस-१२१७/३१५७/प्र.क्र.१४/१९/नवि-१२.---- ज्याअर्थी, ठाणे शहराची सुधारीत विकास योजना (यापुढे जिचा उल्लेख '' उक्त विकास योजना '' असा करण्यात आला आहे.) महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख '' उक्त अधिनियम '' असा करण्यात आला आहे.) च्या कलम ३१ (१) अन्वये शासन नगरविकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस-१२९७/१३१९/प्र.क्र. १४८/ ९७/नवि-१२, दिनांक ४ ऑक्टोबर १९९९ (यापुढे जिचा उल्लेख '' उक्त अधिसूचना '' असा करण्यात आला आहे) अन्वये भागश: मंजूर झाली असून ती दिनांक २२ नोव्हेंबर १९९९ पासून अंमलात आली आहे आणि उक्त विकास योजनेच्या वगळलेल्या भागाची विकास योजना उक्त अधिनियमाच्या कलम ३१ (१) मधील तरतूदीनुसार शासन, नगरविकास विभागाची अधिसूचना क्र. टीपीएस-१२०१/२७४/प्र.क्र. २८/२००९/नवि- १२, दिनांक ३ एप्रिल २००३ रोजी मंजूर झाली असून दिनांक १४ मे २००३ पासून अंमलात आली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमधील सेक्टर ३ च्या विकास योजनेनुसार मौ. नौपाडा येथील स. नं. १४१ पै., १४२ पै., १४४ पै. ही जमीन भागश: विद्यामान मनोरुग्णालय हॉस्पिटलखालील सार्वजनिक/निमसार्वजनिक वापर विभाग, भागश: आ. क्र. ३-पाकर्ींग, भागश: आ. क्र. ४-पाकर्ींग, भागश: आ. क्र. १-पंपींग स्टेशन, भागश: विद्यमान माध्यमिक शाळा व खेळाचे मैदान व भागश: आ. क्र. १८.०० मी. रुंद विकास योजना रस्ता या प्रस्तावांनी व सेक्टर १ च्या विकास योजनेनुसार भागश: आ. क्र. १-म्युनिसिपल प्राथमिक शाळा, भागश: आ. क्र. ३-पाकर्ींग, भागश: १२.०० मी. व १८.०० मी. रुंद विकास योजना रस्ता या प्रस्तावानी बाधीत होत असून भागश: क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट आहे (यापुढे ज्याचा उल्लेख '' उक्त जमीन '' असा करण्यात आला आहे.) ;
आणि ज्याअर्थी, ठाणे महानगरपालिकेने (यापुढे ज्याचा उल्लेख '' उक्त महानगरपालिका '' असा करण्यात आला आहे.) उक्त अधिनियमातील कलम ३७ (१) अन्वयेची सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून उक्त जमीनीपैकी काही क्षेत्र रेल्वे स्टेशनकरिता आरक्षित करण्याचा व त्याअनुषंगाने १८.०० मी. रुंद रस्ता दर्शविण्याचा, आ. क्र. ३-पाकर्ींग, आ. क्र. १-पंपींग स्टेशन, आ.क्र. १-म्युनिसिपल प्राथमिक शाळा या आरक्षणाच्या क्षेत्रामध्ये बदल करण्याचा व नवीन बस र्टमिनसचे आरक्षण तसेच १२.०० मी., १८.०० मी. व २४.०० मी. रुंद विकास योजना रस्त्यांची आखणी दर्शविण्याचा फेरबदल प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी दिनांक १० नोव्हेंबर २०१७ च्या पत्रान्वये सादर केला आहे (यापुढे ज्याचा उल्लेख '' प्रस्तावित फेरबदल '' असा करण्यात आला आहे) ;
आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर प्रस्तावित फेरबदल मंजूर करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे ;
त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये व त्या अनुषंगाने शासनास प्राप्त असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून शासन उक्त विकास योजनेतील प्रस्तावित फेरबदल प्रस्ताव मंजूर करीत आहे आणि त्यासाठी उक्त विकास योजना मंजूरीच्या अधिसूचनेतील फेरबदलाच्या अनुसुचीमध्ये शेवटच्या नोंदीनंतर पुढील नवीन नोंद समाविष्ट करण्यात येत आहे ;
नोंद
'' मौजे नौपाडा येथील स. नं. १४१ पै., १४२ पै., १४४ पै., यापैकीची भागश: जमीन रेल्वे स्टेशन व बस र्टमिनसकरिता आरक्षित करण्यात येत आहे. आ. क्र. ३-पाकर्ींग, आ. क्र. १-पंपींग स्टेशन आणि आ. क्र. १-म्युनिसिपल प्राथमिक शाळा या आरक्षणाच्या आकारमानात/क्षेत्रफळात बदल करण्यात आला आहे. तसेच १२.०० मी., १८.०० मी. व २४.०० मी. रुंद विकास योजना रस्ते नव्याने प्रस्तावित करण्यात आले आहेत. सदरचे सर्व फेरबदल विकास योजना भाग नकाशावर दर्शविण्यात आले आहेत. "
२. सदरचा मंजूर फेरबदल ही अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल. ३. उक्त मंजूर फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी खाली नमूद कार्यालयामध्ये एक महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध राहील.
(१) आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे. (२) सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग, कोकण भवन, नवी-मुंबई. (३) सहायक संचालक, नगररचना, ठाणे शाखा, जि. ठाणे. ४. सदर फेरबदलाची अधिसूचना ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अशोक का. खांडेकर कार्यासन अधिकारी.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १९-२५, २०२०/कर्ातिक २८-अग्र ४, शके १९४२ ३URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
4th Floor, Main Building, Mantralaya, Mumbai 400 032.
Dated the 18th February 2020.
NOTIFICATION
MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966 NOTIFICATION UNDER SECTION 37(2) OF THE ACT. No. TPS. 1217/3157/C.R. 14/19/UD-12.— Whereas, the Revised Development Plan of the city of Thane (hereinafter referred to as "the said Development Plan") has been sanctioned partly by the Government in the Urban Development Department, under section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") vide Notification No. TPS 1297/1319/CR-148/97/ UD-12, dated the 4th October, 1999 (hereinafter referred to as "the said Notification") and has come into force with effect from 22nd November, 1999 and the Excluded Part of the said Development Plan has been sanctioned by the Government in Urban Development Department under section 31(1) of the said Act, vide Notification No. TPS. 1201/274/CR-28/2009/UD-12, dated the 3rd April, 2003 and has come into force with effect from 14th May, 2003;
And whereas, in the Development Plan of Sector-3 of the said Development Plan, land bearing S. No. 141(pt.), 142(pt.), 144(pt.) of Village Naupada is partly included in Public/Semi Public Zone for Mental Hospital, partly affected by Site No.3-Parking, partly affected by Site No.4-Parking, partly affected by Site No.1-Pumping Station, partly affected by existing Secondary School and Play Ground and partly affected by 18.00 mt. wide Development Plan Road and as per the Development Plan of the Sector-1 of the said Development Plan, partly affected by Site No.1-Municipal Primary School, partly affected by Site No.3- Parking, partly affected by 12.00 mt. and 18.00 mt. wide Development Plan Road and partly included in Residential Zone (hereinafter referred to as "the said land");
And whereas, Thane Municipal Corporation (hereinafter referred to as "the said Municipal Corporation"), after following the legal procedure under sub-section (1) of Section 37 of the said Act, has submitted a proposal for modification in the said Development Plan so as to reserve the said land partly for Railway Station along with 18.00 mt. wide road, to change the area of Site No.3-Parking, Site No.1-Pumping Station, Site No.1-Municipal Primary School, to reserve the said land partly for new reservation of Bus Terminus and 12.00 mt., 18.00 mt. and 24.00 mt. wide Development Plan Road, vide letter dated 10 th November 2017 (hereinafter referred to as "the Proposed Modification");
And whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of the opinion that it is necessary to sanction the Proposed Modification;
Now therefore, in exercise of the powers conferred under sub-section (2) of section 37 of the said Act and all other powers enabling it in that behalf, the State Government hereby sanctions the Proposed Modification as described below :—
"In the Schedule of modifications appended with the said Notification, after the last entry, the following new entry shall be inserted viz :—
ENTRY
"Land bearing S. No.141(pt.), 142(pt.), 144(pt.) of Village Naupada is partly reserved for Railway Station and Bus Terminus. The area and shape of Site No.3-Parking, Site No.1-Pumping Station and Site No.1-Municipal Primary School are modified. Also new 12.00 mt., 18.00 mt., and 24.00 mt. wide Development Plan Road are proposed. All this modifications are shown on the part plan of the said Development Plan."
2. The date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette is fixed as the date of coming into force of this sanctioned modification.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १९-२५, २०२०/कर्ातिक २८-अग्र ४, शके १९४२3. The Part Plan of aforesaid sanctioned modification shall be made available for inspection by the general public during office hours on all working days at the following offices for a period of one month :—
(i) The Commissioner, Thane Municipal Corporation, Thane.
(ii) The Joint Director of Town Planning, Konkan division, Konkan Bhavan, Navi Mumbai.
(iii) The Assistant Director of Town Planning, Thane Branch, Thane.
4. This notification shall also be published on the Government Website at www.maharashtra.gov.in
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ASHOK K. KHANDEKAR,
Section Officer.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १९-२५, २०२०/कर्ातिक २८-अग्र ४, शके १९४२ ५नगरविकास विभाग ४था मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १३ नोव्हेंबर २०२०.
अधिसूचना
क्रमांक टिपीएस-१२१९/२२२३/प्र.क्र. ८५/२०/नवि-१२.---- ज्याअर्थी, कल्याण-डोंबिवली शहराच्या सेक्टर- १ ची विकास योजना शासन नगर विकास विभाग यांचेकडील अधिसूचना क्रमांक टिपीएस/१२९९/१९१०/सीआर ३४/२०००/नवि-१२, दिनांक ३ सप्टेंबर, २००५ रोजी सारभूत स्वरुपाचे फेरबदल (E.P.) वगळून मंजूर केली आहे. तसेच उक्त विकास योजनेमधील सारभूत स्वरुपाचे फेरबदल (E.P.) अधिसूचना क्रमांक टिपीएस-१२०७/६०४/प्र.क्र.४९४/०८/नवि-१२, दिनांक १४ सप्टेंबर, २००९ नुसार शासनाने मंजूर केलेले आहेत (यापुढे जिचा उल्लेख " उक्त विकास योजना " असा करण्यात आला आहे) ;
आणि ज्याअर्थी, मौजे कल्याण स.नं. १, हि.नं. १, क्षेत्र ५२६२.११ चौ.मी. ही जमीन उक्त विकास योजनेतील सेक्टर-१ मध्ये आ. क्र. २७ " आर्ट गॅलरी व म्युझियम " या आरक्षणासाठी प्रस्तावित आहे ;
आणि ज्याअर्थी, सदर आरक्षणाने बाधीत जमिनीचा विकास बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या धर्तीवर करण्यास कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेने ठराव क्रमांक १२७ विषय क्रमांक १२, दिनांक २२ डिसेंबर, २००३ अन्वये मंजूरी दिलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, उपरोक्त भूखंडाच्या ३३ टक्के क्षेत्राच्या मर्यादेत (१,४७६.०० चौ.मी.) " आर्ट गॅलरी व म्युझियम " चे बांधकाम व उर्वरित ५२ टक्के क्षेत्राच्या (२,८६६.७० चौ.मी.) मर्यादेत " वाणिज्य वापर " बांधकाम करुन सदर आरक्षणाचे नामाभिदान " आर्ट गॅलरी व म्युझियम " ऐवजी " आर्ट गॅलरी, म्युझियम व व्यापार संकुल " असे करणेकरीता महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) चे कलम ३७(१) अन्वये फेरबदलाची कार्यवाही सुरु करणेसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेने दिनांक १९ ऑक्टोबर, २०१८ रोजीच्या ठराव क्रमांक ७८, विषय क्रमांक १६ अन्वये मान्यता दिलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (यापुढे जिचा उल्लेख " उक्त महानगरपालिका " असा करण्यात आला आहे.) सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करुन उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१) अन्वये उक्त विकास योजनेतील सेक्टर-१ मधील आ. क्र. २७ " आर्ट गॅलरी व म्युझियम " या आरक्षणाच्या ३३ टक्के क्षेत्राच्या मर्यादेत (१,४७६.०० चौ.मी.) " आर्ट गॅलरी व म्युझियम " व उर्वरित ५२ टक्के क्षेत्राच्या (२,८६६.७० चौ.मी.) मर्यादेत " वाणिज्य वापर " अनुज्ञेय करणेसाठी आरक्षणाचे नामाभिदान " आर्ट गॅलरी, म्युझियम व व्यापारी संकुल " याप्रमाणे करणेचा फेरबदल प्रस्ताव शासनास मान्यतेसाठी सादर केला आहे ;
आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर काही बदलांसह उक्त फेरबदल मंजूर करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे.
आणि त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोटकलम (२) अन्वये शासनास प्रदत्त असलेल्या शक्तींचा वापर करुन उक्त फेरबदल प्रस्ताव खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे.
" उक्त विकास योजनेतील सेक्टर-१ मधील आ. क्र. २७ " आर्ट गॅलरी व म्युझियम " या आरक्षणाचे नामाभिदान बदलून " आर्ट गॅलरी, म्युझियम व व्यापार संकुल " याप्रमाणे करण्यात येत आहे. "
२. सदरचा मंजूर फेरबदल ही अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल.
३. उक्त मंजूर फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी खालील नमूद कार्यालयांमध्ये एक महिन्याच्या कालावधी करिता उपलब्ध राहील.
(१) आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण.
(२) सहसंचालक, नगर रचना, कोकण विभाग, तिसरा मजला, कोकण भवन, नवी मुंबई ४०० ६१४.
(३) सहायक संचालक, नगर रचना, ठाणे शाखा, जिल्हाधिकारी संकुल, ठाणे.
४. सदर फेरबदलाची अधिसूचना ही महाराष्ट्र शासनाच्या www..maharashtra.gov.in (कायदे व नियम) या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अशोक का. खांडेकर, कार्यासन अधिकारी.
भाग एक (को.वि.पु.)-----२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १९-२५, २०२०/कर्ातिक २८-अग्र ४, शके १९४२
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
4th Floor, Main Building, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 13th November, 2020.
NOTIFICATION
No. TPS-1219/2223/C.R. 85/20/UD-12.—Whereas, the Government in Urban Development Department has sanctioned the Development Plan for Sector-1 of Kalyan-Dombivali Municipal Corporation vide Notification No. TPS-1299/1910/C.R.34/ 2000/UD-12, dated 3rd September, 2005 excluding the modifications of substantial nature (E.P.) and thereafter sanctioned the substanitial modifications of the Development Plan ( Excluded Part) of Sector 1 vide Notification No.TPS-1299/1910/C.R.34/2000/UD- 12, dated 14th September, 2009. (hereinafter referred to as "the said Development Plan") ;
And Whereas, the land bearing S. No.1, Hissa No.1 of village Kalyan admeasuring 5,262.11 Sq. Mtr is proposed for Reservation No. 27 'Art Gallery and Museum' in sector 1 of the said Development Plan ;
And Whereas, the General Body of Kalyan-Dombivali Municipal Corporation vide Resolution No.127, Subject No. 12 dated 22nd December, 2003 has accorded its sanction to develop the land under this reservation on the principle of Built, Operate and Transfer.
And Whereas, General Body of Kalyan-Dombivali Municipal Corporation vide Resolution No.78, subject No. 16 dated 19th October, 2018 has accorded its sanction to initiate the process of modification under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") for 33% area of the aforesaid plot (1,476.00 sq.mtr) for constructing 'Art Gallery and Museum' and to permit balance 52% area (2,866.70 sq.mtr.) for Commercial use and also to change the nomenclature of the reservation from 'Art Gallery and Museum' to "Art Gallery, Museum and Commercial Complex" (hereinafter referred to as " the said Reservation");
And whereas, the Kalyan-Dombivali Municipal Corporation (hereinafter referred to as "the said Muncipal Corporation") after following the legal procedure under sub-section 1 of section 37 of the said Act, has submitted a proposal of modification in Reservation No.27 'Art Gallery and Museum' in sector 1 of the said Development Plan to the Government for its sanction by considering 33% of the aforesaid plot (1,476.00 sq.mtr) for construction of 'Art Gallery and Museum' and balance 52% area (2,866.70 sq.mtr.) for Commercial use and accordingly it is proposed to change the nomenclature of the reservation from 'Art Gallery and Museum' to "Art Gallery, Museum and Commercial Complex";
And whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of the opinion that it is necessary to sanction the proposed modification with some changes ;
Now therefore, in exercise of the powers conferred under sub-section (2) of Section 37 of the said Act, the State Government hereby sanctions the proposed modification as described below :—
" The nomenclature of Reservation No. 27 'Art Gallery and Museum' in sector 1 of the said Development Plan is changed as "Art Gallery, Museum and Commercial Complex";
2. The date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette is fixed as the date of coming into force of this sanctioned modification.
3. The part plan of aforesaid sanctioned modification is available for inspection for the general public during office hours on all working days at the following offices for the period of one month.
(i) The Municipal Commissioner, Kalyan-Dombivali Municipal Corporation, Kalyan.
(ii) The Joint Director of Town Planning, Konkan Division, 3rd Floor, Konkan Bhavan, Navi Mumbai 400 614.
(iii) The Assistant Director, Town Planning, Thane Branch, Collector Campus, Thane.
4. This notification is also available on the Government website www.maharashtra.gov.in
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ASHOK K. KHANDEKAR, Section Officer.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १९-२५, २०२०/कर्ातिक २८-अग्र ४, शके १९४२ ७जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी यांचे कार्यालय, रत्नागिरी यांजकडून
वाचलेे .---(१) मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३५.
(२) पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांजकडील पत्र जा.क्र.जिविशा/कडवई म. आदेश/१४९२/२०२०, दिनांक २७ ऑक्टोबर २०२०.
आदेश
मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३५ अन्वये मनाई आदेश
क्रमांक उचिशा/पोल-२/म.आ./कडवई/२०२०.---- ज्याअर्थी, मौजे कडवई, ता. संगमेश्वर गावातील वादग्रस्त स्मशानभूमी बाबत इकडील आदेश क्र.उचिशा/पोल-२/म.आ./कडवई/२०२०, दिनांक १ ऑक्टोबर २०२० अन्वये दिनांक १ ऑक्टोबर २०२० ते दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० या कालावधीकरिता मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३५ प्रमाणे मनाई आदेश लागू करण्यात आलेला होता.
ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी वाचले अ.क्र. २ ने वादग्रस्त स्मशानभूमीचा वाद अदयापही मिटलेला नसल्याचे कळवून वादग्रस्त जागेकरिता मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३५ प्रमाणे मनाई आदेश दिनांक १ नोव्हेंबर २०२० रोजीपासून पुढे ६० दिवस, मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३५ प्रमाणे मनाई आदेश लागू करण्याची विनंती केली आहे.
त्याअर्थी, मी अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी प्रकरणाची पाश्र्वभूमी लक्षात घेता मौजे कडवई, ता. संगमेश्वर येथील श्री. नजीर जुवळे यांचे घरासमोरील नदीचे पात्रात शासकीय जागेत ज्या ठिकाणी अंत्यविधी केला जातो त्या वादग्रस्त जागेत मृत देहांचे दहन करून, दफन करून किंवा अन्य तहेने त्यांची विल्हेवाट लावण्यास मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३५ प्रमाणे दिनांक ३ नोव्हेंबर २०२० ते दिनांक ३१ डिसेंबर २०२० पयर्ंत मनाई आदेश लागू करीत आहे. सबब कडवई येथील अधिकृत स्मशानभूमींपैकी वाणीवठार व कडवई बाजारपेठ येथील ग्रामस्थांनी देण येथील स.नं. ५०२, हि.नं. १४ क्षेत्र ०.१६.० या जागेचा वापर प्रेतांचे अंत्यविधीसाठी करावा.
सदरहू आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीत ईसम मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३३ अन्वये शिक्षेस पात्र राहील.
सदर आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक २ नोव्हेंबर २०२० रोजी दिला.
मा. जिल्हाधिकारी यांचे मान्यतेने
रत्नागिरी, दिनांक २ नोव्हेंबर २०२०.
राजश्री मोरे, अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी.
भाग एक (को.वि.पु.)-----३८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १९-२५, २०२०/कर्ातिक २८-अग्र ४, शके १९४२ BY THE COMMISSIONER OF POLICE, RAILWAYS MUMBAI
Order
No. CP/RLY/MUMBAI/PROHIBIT ACTS/2020-21.— WHEREAS, I consider it necessary for the preservation of public peace and public safety in Mumbai Railway Police Commissionerate. I Ravindra Sengaonkar, Commissioner of Police, Railways, Mumbai in exercise of the power conferred upon me under sub-section (1), (2) and (3) of section 37 of the Maharashtra Police Act, 1951 ( Mah.Act XXII of 1951) do hereby prohibit the following acts throughout Mumbai Railway Police Commissionerate for the period from 00-01 hours of 15th November 2020 to 24-00 hrs. of 29th November 2020.
1. (a) The carrying of arms, cudgels, swords, spears, bludgeons, unlicensed gun, knives, sticks or lathis or any other articles which is capable of being used for causing physical harms (violence). Save for such firearms where license has been granted by this authority or where specific permission is sought for carriage of such arms from the competent authority.
(b) The carrying of any corrosive substance or explosive.
(c) The carrying, collection and preparation of stones or other missiles or instruments or means of casting or inpelling missiles.
(d) The exhibicon of persons or corpses or figures of effigies thereof.
(e) The public utterance of cries, singing of song, playing of music,
(f) Delivery or harangues, the use of gestures or mimetic, representations and the preparations, exhibition or dissemination of pictures, symbols, play cards or any other Object or thing which may in the opinion of any police officer posted in Mumbai Railway Commissionerate offend against decency or morality or undermine the security of or tend to over-throw the state.
2. If any persons goes armed with such article or carrying any corrosive substance or explosive or missile in contravention of such prohibition he shall be liable to be disarmed of the corrosive substance or explosive or missile shall be liable to seized from him by any police officer and the article corrosive substance, explosive or missile so seized shall be forfeited to the State Government.
3. This order will not be applicable to any person being in service or employment of any Government or Government undertaking required by his superiors or by the nature of his duties, to carry weapons. The order will also not be applicable to Private Security Guards or Gurkhas or Chowkidars etc, employed on watch-n-ward duties carrying lathis admeasuring in length not exceeding 3 1/2 feet.
4. Notwithstanding the expiration of this order after the period herein above mentioned.
(a) Any investigation or legal proceeding may be instituted, continued or enforced.
(b) Any penalty, forfeiture or punishments incurred in respect of any contravention of this order may be imposed, as if this order had not expired.
5. I further direct that this order shall be published and promulgated in Mumbai Railway Police Commissionerate by affixing copies thereof in conspicuous public places and by announcing the same through Railway announcement system, loudspeakers or Megaphone, as well as publishing through media, Given under my hand and seal this on 11th November 2020.
RAVINDRA SENGAONKAR, Commissioner of Police, Railways, Mumbai.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १९-२५, २०२०/कर्ातिक २८-अग्र ४, शके १९४२ ९ सहनिबंधक, सहकारी संस्था, (मुंबई शहर व पूर्व उपनगरे), झो.पु.प्रा., मुंबई यांजकडून सहायक निबंधक, सहकारी संस्था, मुंबई शहर, झो.पु.प्रा., मुंबई यांजकडूनअधिसूचना
अधिसूचना
क्रमांक झोपुप्रा/सहनिस/कार्यासन-१/टे.सी. ६/सन २०२०.---- सहनिबंधक, सहकारी संस्था, (पूर्व व पश्चिम उपनगरे) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांचेकडून मंजूर केलेल्या उपविधीची प्रत व नोंदणी प्रमाणपत्र प्रिमियर रेसिडेन्सी ए ते के विंग को. ऑपरेटीव्ह होसिंग सोसायटीज असोशिएशन लिमिटेड, सीटीएस नं. ६३७, ६३७ (पार्ट), प्रिमियर कुर्ला रोड, कोहीनुर सीटीसमोर, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०० ०७० या नावाने दिली असून, हे असोशिएशन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) च्या कलम ९(१) अन्वये नोंदणी क्रमांक एम.यु.एम./एस.आर.ए./सर्वसाधारण/टी.सी./०१/सन २०२०, दिनांक २१ ऑक्टोबर २०२० नुसार नोंदविण्यात आली व उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था, १९६१ मधील नियम क्रमांक १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " सहकारी गृहनिर्माण संघ " असे करण्यात आले आहे.
एम. अे. आरिफ, सहनिबंधक, मुंबई, दिनांक २१ ऑक्टोबर २०२०. सहकारी संस्था,
(मुंबई शहर व पूर्व उपनगरे), झो.पु.प्रा., मुंबई.
क्रमांक SRA/CO/OW/2020/22161.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, मुंबई शहर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांचेकडून मंजूर केलेल्या उपविधीची प्रत व नोंदणी प्रमाणपत्र र्ऑकिड अॅटरीअम सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, एफ.पी.नं. ४२८, सी.एस.नं. ७८५, टी.पी.एस. नं. ३, सेनापती बापट मार्ग, माहिम (पश्चिम), मुंबई ४०० ०१६ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) च्या कलम ९(१) अन्वये नोंदणी क्रमांक एम.युएम./ एस.आर.ए./एच.एस.जी./टी.सी./१३१९५/सन २०२०, दिनांक २ नोव्हेंबर २०२० नुसार नोंदविण्यात आली व उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था, १९६१ मधील नियम क्रमांक १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " असे करण्यात आले आहे.
संध्या बावनकुळे, सहायक निबंधक, मुंबई, दिनांक २ नोव्हेंबर २०२०. सहकारी संस्था, मुंबई शहर
झो.पु.प्रा., मुंबई.
सहनिबंधक, सहकारी संस्था, (पूर्व व पश्चिम उपनगरे),
झो.पु.प्रा., मुंबई यांजकडून
अधिसूचना
सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून
अधिसूचना
क्रमांक झोपुप्रा/सहनिस/कार्यासन-१/टे.सी. ६/सन २०२०.---- सहनिबंधक, सहकारी संस्था, (पूर्व व पश्चिम उपनगरे) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांचेकडून मंजूर केलेल्या उपविधीची प्रत व नोंदणी प्रमाणपत्र छेडा हाईट्स सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित सी.टी.एस नं. ५७७०, प्लॉट नं. २१२ टी.पी.एस. ३, बी. एम. कानेकर मार्ग, घाटकोपर (पूर्व), मुंबई ४०० ०७७ या नावाने दिले असून, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नोंदणी क्रमांक एम.यु.एम./एस.आर.ए./एच.एस.जी./टी.सी./ १३०७५/सन २०२०, दिनांक २७ ऑक्टोबर २०२० नुसार नोंदविण्यात आली व उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था १९६१ मधील नियम क्रमांक १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " असे करण्यात आले आहे.
क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र/२९६/२०२०.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचीत करीत आहे की, अष्टविनायक-२ सहकारी गृहनिर्माण संस्था म., बोईसर, सव्र्हे नं. ४६/१,४६/२,४७,४५,४४, बोईसर (पूर्व), ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर/(पी.एल.आर)/एच.एस.जी/(टी.सी)/ १०५८/२०२०-२०२१/सन २०२०, दिनांक ८ ऑक्टोबर २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.
भाग एक (को.वि.पु.)-----३अ१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १९-२५, २०२०/कर्ातिक २८-अग्र ४, शके १९४२ सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून अधिसूचना अधिसूचना क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र/३०७/२०२०.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचीत करीत आहे की, नेस्ट रेसिडेन्सी बिल्डींग नं. ७,८,९,१० को. ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., सव्र्हे नं. १००/१ पैकी ११८/३, टेंभोडे, ता. जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर/(पी.एल.आर)एच.एस.जी/ (टी.सी)/१०६०/२०२०-२०२१/सन २०२०, दिनांक १४ ऑक्टोबर २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.
प्रशांत पाटील, सहायक निबंधक, पालघर, दिनांक १४ ऑक्टोबर २०२०. सहकारी संस्था, पालघर.
क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र/२९५/२०२०.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचीत करीत आहे की, शगुन रो हाऊस को. ऑप. हौसिंग सोसायटी लि., सर्वे नं. ११४-अ (जुना), नवीन १६७, प्लॉट नं. ६३, बोईसर, ता., जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर/(पी.एल.आर) एच.एस.जी/(टी.सी)/१०५७/ २९५/२०२०-२०२१/सन २०२०, दिनांक ८ ऑक्टोबर २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.
प्रशांत पाटील, सहायक निबंधक, पालघर, दिनांक ८ ऑक्टोबर २०२०. सहकारी संस्था, पालघर.
सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून
सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांजकडून
अधिसूचना
अधिसूचना
क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र/३०६/२०२०.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचीत करीत आहे की, न्यु पॅरागोन पॅलेस ड-४, सहकारी गृहनिर्माण संस्था म. सव्र्हे नं. ११४/अ/६पै, कचेरी रोड, पालघर (प.), ता., जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर/(पी.एल.आर)एच.एस.जी/(टी.सी)/१०५९/ २०२०-२०२१/सन २०२०, दिनांक १४ ऑक्टोबर २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.
प्रशांत पाटील, सहायक निबंधक, क्रमांक नोंदणी/अधिसूचना/रा.प.प्र/२४०/२०२०.----सहायक निबंधक, सहकारी संस्था, पालघर, जि. पालघर याद्वारे अधिसूचीत करीत आहे की, क्वीन पॅलेस ए विंग को. ऑप हौसिंग सोसायटी लि., सर्वे नं. ७८ब, भूखंड, क्रमांक ड, नवली, ता., जि. पालघर, नोंदणी क्रमांक पी.एल.आर/(पी.एल.आर)एच.एस.जी/(टी.सी)/१०५१/२०२०- २०२१/सन २०२०, दिनांक ४ सप्टेंबर २०२०, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे व उक्त अधिनियम कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.
अजय गुजराथी, सहायक निबंधक, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १९-२५, २०२०/कर्ातिक २८-अग्र ४, शके १९४२ ११ उप निबंधक, सहकारी संस्था, एच-पश्चिम विभाग, मुंबई यांजकडून उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई यांजकडून
अधिसूचना
अधिसूचना
क्रमांक एमयुएम/डब्ल्युएचडब्ल्यु/एचएसजी/टीसी/१६२२७/ सन २०२०/११२८.----उप निबंधक, सहकारी संस्था, एच-पश्चिम विभाग मुंबई, याद्वारे अधिसूचना करीत आहे की, फोरच्युन पॅराडाईस को- ऑप हौसिंग सोसायटी लि., सीटीएस. नं. ई/८३३अे, रोड नं. ३, खार (पश्चिम), मुंबई ४०० ०५२. नोंदणी क्रमांक एमयुएम/डब्ल्युएचडब्ल्यु/ एचएसजी/टीसी/१६२२७/सन २०२०, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) (९)(१) अन्वये नोंदविण्यात आली आहे व उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.
गौतम वर्धन,
मुंबई, उप निबंधक, सहकारी संस्था, दिनांक १ ऑक्टोबर २०२०. एच-पश्चिम विभाग मुंबई.
क्रमांक मुंबई/उपनि/मुंमप्रविप्रा/नोंदणी-क.९ (क-१५४ ब-२)/ सन २०२०/१०३०.----उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई याद्वारे अधिसुचित करीत आहे की, सुप्रभात को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., बि.नं. ३०/अे/बी, सीटीएस नं. २५२, २५२/१ ते ७०, २५२/७१, व्हिलेज आणिक, आणि सीटीएस नं. १६१, १६२, १६४ १६५ ऑफ व्हिलेज मरवली, चेंबूर, आर.एन.ए. पार्क, वाशीनाका, चेंबूर मुंबई ४०० ०७४. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या (१९६१ चा अधिनियम क्रमांक २४) कलम ९(क-१५४ ब-२) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे. तिचा नोंदणी क्र. एमयुएम/एमएमआरडीए/एचएसजी/टीसी/ ३९१/२०२०-२१, दिनांक ३ नोव्हेंबर २०२० असा आहे. व उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यात आले आहे.
अभिजित पाटील, उप निबंधक, उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई यांजकडून
मुंबई, दिनांक ३ नोव्हेंबर २०२०. सहकारी संस्था, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई.
अधिसूचना
सहायक निबंधक, सहकारी संस्था, कुडाळ यांजकडून
अधिसूचना
क्रमांक मुंबई/उपनि/मुंमप्रविप्रा/नोंदणी-क.९ (क-१५४ ब-२)/ सन २०२०/१०३१.----उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई, याद्वारे अधिसुचित करीत आहे की, अमन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. बि.नं. आर-१-३/४, सीटीएस नं. ३८३/९ ऑफ व्हिलेज आणिक, विष्णुनगर, एल.यु. गडकरी मार्ग, चेंबूर, मुंबई ४०० ०७४. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या (१९६१ चा अधिनियम क्रमांक २४) कलम ९(क-१५४ ब-२) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे. तिचा नोंदणी क्र. एमयुएम/ एमएमआरडीए/एचएसजी/टीसी/३९२/२०२०-२१, दिनांक ३ नोव्हेंबर २०२० असा आहे. व उक्त अधिनियम कलमाच्या १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था, नियम १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.
अभिजित पाटील, उप निबंधक, क्रमांक सनिकु/अ/प्रथम अपार्टमेंट गृह/नोंदणी/२०२०/१३००.---- या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करण्यात येते की, प्रथम अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. कुडाळ, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, संस्था नोंदणी क्र. एसडीजी/केडिएल/एचएसजी/टिसी/५५४/२०२०, दिनांक २७ ऑक्टोबर २०२०, ने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (१९६१ चा अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे.
उपर्िनदिष्ट अधिनियम कलम १२(१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १०(१) ५(ब) अन्वये संस्थेचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " करण्यात आले आहे.
के. आर. धुळप,
कुडाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दिनांक २७ ऑक्टोबर २०२०. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १९-२५, २०२०/कर्ातिक २८-अग्र ४, शके १९४२ उप निबंधक, सहकारी संस्था, डी विभाग मुंबई, यांजकडून उप निबंधक, सहकारी संस्था, एल विभाग मुंबई, यांजकडून अधिसूचना अधिसूचनाक्रमांक एमयुएम-२/डब्ल्यु एल/एचएसजी/टीसी/७३५/२०२०-२१/ सन २०२०.---- उप निबंधक, सहकारी संस्था, एल विभाग मुंबई, याद्वारे अधिसुचित करीत आहे की, ट्रेलिस प्रिमायसेस को.-ऑप. सोसायटी लि., प्लॉट नं., २०२/२०३, सीटीएस नं. १२१ आणि १२१/ १ ते ४, एल. बी. एस. मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०० ०७०. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा अधिनियम क्रमांक २४) यांच्या कलम ९(१) उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उप वर्गीकरण " इतर सर्वसाधारण संस्था " असे करण्यात आले आहे.
संभाजी निकम, उप निबंधक, मुंबई, दिनांक १५ ऑक्टोबर २०२०. सहकारी संस्था, एल विभाग,
मुंबई.
क्रमांक एमयुएम/डब्ल्युडी/एचएसजी/टीसी/१००४२/४४०/ २०-२१/सन २०२०.---- उप निबंधक, सहकारी संस्था, डी विभाग मुंबई, याद्वारे अधिसुचित करीत आहे की, शांती निकेतन 'बी' विंग को-ऑप. हौसिंग सोसा. लि., प्लॉट नं. १२२, २१, वाच्छा गांधी रोड, गामदेवी, मुंबई ४०० ००७. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) याच्या कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आली आहे व उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण सहकारी संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यात आले आहे.
डॉ. अविनाश ए. भागवत, उप निबंधक, मुंबई, दिनांक २२ ऑक्टोबर २०२०. सहकारी संस्था, डी विभाग,
मुंबई.
सहायक निबंधक, सहकारी संस्था, सी विभाग, मुंबई
यांजकडून
उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई पश्चिम उपनगरे, मुंबई
गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, म्हाडा, मुंबई, यांजकडून
अधिसूचना
अधिसूचना
क्रमांक मुंबई/स.नि./सी वि/५०६/२०२०.---- सहायक निबंधक, सहकारी संस्था, सी विभाग, मुंबई याद्वारे अधिसुचित करीत आहे की, चंदन हाईटस् को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, सी.एस क्र. १/३०७२, ३०७२,३०७३,३०७४,३०७५ आणि ३०७६ ऑफ भुलेश्वर डिव्हीजन, ३-७-९, १ली सुतार गल्ली, मुंबई ४०० ००४. नोंदणी क्रमांक मुंबई/डब्ल्यू-सी/एचएसजी/(टीसी)/९५७१/२०२०-२१/ सन-२०२० ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चा अधिनियम क्रमांक (२४) याच्या ९(१) अन्वये नोंदविण्यात आली आहे. व उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " असे करण्यात आले आहे.
क्रमांक उपनि/ससं/मुंमं/नोंदणी/५४६/२०२०/एमयुएम/ एमएचएडीए/एचएसजी/टीसी/१३४९३/२०२०-२०२१.---- उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई पश्चिम उपनगरे, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, म्हाडा, मुंबई, याद्वारे अधिसुचित करण्यांत येते की, आझाद नगर शिवालय हाईटस को-ऑप. हौसिंग सोसा. लि., इमारत क्र. ३५, बी-विंग, विरा देसाई रोड, आझाद नगर-२, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४) याचा कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आली आहे व उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " असे करण्यात आले आहे.
बजरंग जाधव,
संदिपान बा. मते, सहायक निबंधक, मुंबई.
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, म्हाडा, मुंबई.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १९-२५, २०२०/कर्ातिक २८-अग्र ४, शके १९४२ १३ उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून सहायक निबंधक, सहकारी संस्था, ता. पनवेल यांजकडून अधिसूचनामुंबई पश्चिम उपनगरे, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, म्हाडा मुंबई
अधिसूचना
क्रमांक मुंमं/उपनि/ससं. (मु.प.उ.)/बी-९/५५९/२०२०.----- याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, नियोजित इंद्रप्रस्थ रिजेन्सी सहकारी संस्था मर्यादित, प्लॉट नं. अे. २, मोतिलाल नगर नं. १, रोड नं. ४, गोरेगाव (प.), मुंबई ४०० १०४, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ च्या अधिनियम क्रमांक २४) यांचा कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली आहे. व उक्त अधिनियमाच्या कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १० (१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून, उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यात आले आहे.
क्रमांक आरजीडी/पीडब्ल्यूएल/एचएसजी/१५९२ (टीसी)/४४४७/ २०२०-२१/सन २०२०.----- सहायक निबंधक सहकारी संस्था ता. पनवेल, जि. रायगड याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, आर. बी. कॉम्प्लेक्स सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., सीटीएस नं. ८३०, ८३०/१, ८३०/२, एम. जी रोड, ता. पनवेल, जि. रायगड नोंदणी क्रमांक आरजीडी/पीडब्ल्यूएल/एचएसजी/(टीसी)/४४४७/२०२०- २१/सन २०२०, दिनांक २७ ऑक्टोबर २०२० ने ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र नियम क्र. २४) च्या कलम ९ (१) आणि कलम १५४ (ब) (२) अन्वये नोंदविण्यात आली असून उपरिर्िनदिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १० (१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून, उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यात आले आहे.
बजरंग जाधव,
मुंबई, दिनांक २७ ऑक्टोबर २०२०. उपनिबंधक,
सहकारी संस्था, मुंबई पश्चिम उपनगरे, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ,
म्हाडा, मुंबई.
पनवेल, बा. ना. वाघमारे, दिनांक २७ ऑक्टोबर २०२०. सहायक निबंधक,
सहकारी संस्था, पनवेल, ता. पनवेल.
सहायक निबंधक, सहकारी संस्था, ता. पनवेल यांजकडून
सहायक निबंधक, सहकारी संस्था, ता. पनवेल यांजकडून
अधिसूचना
अधिसूचना
क्रमांक आरजीडी/पीडब्ल्यूएल/एचएसजी/१४९४ (टीसी)/ ४४४५/२०२०-२१/सन २०२०.----- सहायक निबंधक सहकारी संस्था ता. पनवेल, जि. रायगड याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, न्यु ओम रेसिडेन्सी गृहनिर्माण संस्था मर्या, सव्र्हे नं. १, हिस्सा नं १ + २ + ३ए/१, व सव्र्हे नं. ४८, हिस्सा नं. ३ए, नेवाळी, ता. पनवेल, जि. रायगड नोंदणी क्रमांक आरजीडी/पीडल्ब्यूएल/एचएसजी/(टीसी) ४४४५/२०२०-२१/सन २०२०, दिनांक १४ ऑक्टोबर २०२० ने ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र नियम क्र. २४) च्या कलम ९ (१) आणि कलम १५४ (ब) (२) अन्वये नोंदविण्यात आली असून उपरिर्िनदिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १० (१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून, उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यात आले आहे.
क्रमांक आरजीडी/पीडब्ल्यूएल/एचएसजी/१५९८ (टीसी)/४४४७/ २०२०-२१/सन २०२०.----- सहायक निबंधक सहकारी संस्था ता. पनवेल, जि. रायगड याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, मंगलमुर्ती कृपा सहकारी संस्था मर्या., सीटीएस नं. ५३१/बी व ५३१/सी, परदेशी आळी, ता. पनवेल, जि. रायगड नोंदणी क्रमांक आरजीडी/ पीडब्ल्यूएल/एचएसजी/(टीसी)/४४४८/२०२०-२०२१/सन २०२०, दिनांक २७ ऑक्टोबर २०२० ने ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र नियम क्र. २४) च्या कलम ९ (१) आणि कलम १५४ (ब) (२) अन्वये नोंदविण्यात आली असून उपरिर्िनदिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १० (१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून, उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यात आले आहे.
पनवेल, बालाजी वाघमारे, दिनांक २७ ऑक्टोबर २०२०. सहायक निबंधक, सहकारी संस्था, पनवेल, ता. पनवेल.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १९-२५, २०२०/कर्ातिक २८-अग्र ४, शके १९४२ सहायक निबंधक, सहकारी संस्था, कणकवली यांजकडून जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांजकडून अधिसूचना अधिसूचनाक्रमांक एसडीजी/एसडीआय/जीएनएल (ओ)/१२८/२०२०-२१/ २०२०.----- च्या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करण्यात येते की, श्रीया पर्यटन सहकारी संस्था मर्या., सिंधुदुर्ग, मु. पो. नानिवडे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र नियम क्र. २४) मधिल कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम क्रमांक १० (१) (७) अन्वये संस्थेचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " व उप वर्गीकरण " इतर संस्था " असे आहे.
सिंधुदुर्ग, एम. बी. सांगळे, दिनांक २३ ऑक्टोबर २०२०. जिल्हा उपनिबंधक, क्रमांक एसडीजी/केकेआय/जीएनएल/(ओ)/१०८१/सन २०२०.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, कणकवली, ता. कणकवली, जि.
सिंधुदुर्ग उद्घोषित करतात की, सह्यद्री कृषीमाल सहकारी संस्था मर्या. कणकवली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चा (१९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आली आहे.
उपर्िनदिष्ट अधिनियमांच्या कलम १२(१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " व उप वर्गीकरण " इतर संस्था " आहे.
एल. एस. लष्कर,
सहकारी संस्था, सिंधुदुर्ग.
कणकवली,
सहायक निबंधक, दिनांक १२ ऑक्टोबर २०२०. सहकारी संस्था, कणकवली.
सहायक निबंधक, सहकारी संस्था, कणकवली यांजकडून
अधिसूचना
सहायक निबंधक, सहकारी संस्था, कणकवली यांजकडून
अधिसूचना
क्रमांक एसडीजी/केकेआय/एचएसजी/टीसी/११५४/२०२०-२१/ सन २०२०.----- खालील मजकूर महाराष्ट्र शासन राजपत्र भाग-१, मध्ये प्रसिद्ध करण्याची मा. व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय, मुंबई यांना विनंती करण्यात येत आहे. जा. क्र. एसडीजी/केकेआय/ एचएसजी/टीसी/११५४/२०२०-२१/सन २०२०.---सहायक निबंधक, सहकारी संस्था, कणकवली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग उद्घोषित करतात की, श्री स्वामी समर्थ अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., कलमठ, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चा (१९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २४) अन्वये नोंदविण्यात आली आहे.
उपर्िनदिष्ट अधिनियम क्र. कलम १२ (१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ मधील नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " व उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " असे आहे.
क्रमांक एसडीजी/केकेआय/पीआरडी/(आय)/१०९२/२०२०-२१/ सन २०२०.—सहायक निबंधक, सहकारी संस्था, कणकवली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग उद्घोषित करतात की, सिंधुभूमी काथ्या उत्पादक सहकारी संस्था मर्या. कणकवली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चा (१९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आली आहे.
उपर्िनदिष्ट अधिनियमांच्या कलम १२(१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण " उत्पादक संस्था " व उप वर्गीकरण " औद्योगिक उत्पादक " आहे.
एल. एस. लष्कर,
कणकवली, एल. एस. लष्कर, दिनांक १३ ऑक्टोबर २०२०. जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, कणकवली.
सहायक निबंधक, कणकवली, दिनांक २२ जून २०२०. सहकारी संस्था, कणकवली.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.