Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) जिल्हादंडाधिकारी, पुणे यांजकडील पुणे विभागाची शिक्षक व पदवीधर मतदार संघाची जाहीर सूचनेबाबतची अधिसूचना. (2) पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांजकडील विधानपरिषद शिक्षक व पदवीधर निवडणूक संदर्भात आदर्श आचार संहितेबाबतची अधिसूचना. (3) अपर पोलीस आयुक्त, प्रशासन अतिरिक्त कार्यभार पोलीस सह आयुक्त, पुणे शहर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश. (4) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड यांजकडील सुधारणा निर्मूलन व पुनर्विकासाबाबत आदेश. (5) उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांजकडील मुंबईच्या धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबतचा आदेश. (6) महापालिका उपायुक्त (मिरज), सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली यांजकडील कोरोना विषाणू संदर्भातील प्रतिबंधात्मक आदेश. (7) प्रमुख जिल्हा न्यायाधीश, कोल्हापूर, जिल्हा न्यायाधीश 1, 2, 3, सोलापूर, सांगली व सातारा यांजकडील रजेबाबतचा आदेश.
Published 19 November 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.