Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A (cent.) Ext. No. 21 (23rd Nov. 2020)

Published 23 November 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-11-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi
RNI No. MAHBIL/2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ--मध्य उप-विभाग

वर्ष ६, अंक १७ट सोमवार, नोव्हेंबर २३, २०२०/अग्रहायण २, शके १९४२ पृष्ठ १, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक २१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि

स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात

आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० नोव्हेंबर २०२० आदेश

क्रमांक रानिआ/ग्रापंनि-२०२०/प्र.क्र. १/का-८.— महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (१९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) चे कलम १०-अ व १२ चे पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी, माहे जानेवारी, २०२१ व फेब्रुवारी, २०२१ मध्ये होणा-या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक/पोट निवडणुकांकरिता प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येईल, असे अधिसूचित करण्यात येत आहे.

मा. आयुक्त, राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार.

अविनाश सणस, उपायुक्त, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र.

(१)भाग एक-अ (म.उ.वि.)-२१ ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 November 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-11-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-11-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.