महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ६, अंक २७] मंगळवार, नोव्हेंबर २४, २०२०/अग्रहायण ३, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक ३८
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १९ नोव्हेंबर २०२०.
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक एमएनए. ०२१६/प्र. क्र. १५/उद्योग-९.----भारतीय संविधानाच्या अनुच्छेद-३०९ च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल याद्वारे महाराष्ट्र भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय राजपत्रित अधिकायांकरिता विभागीय परीक्षा नियम-२०१८ मधील मूळ अधिसूचनेमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :-----
प्रस्तुत अधिसूचनेत :----
(१) या नियमांना संचालक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाच्या आस्थपनेवरील राजपत्रित अधिकायांची विभागीय परीक्षा (प्रथम सुधारणा) नियम, २०२० असे संबोधले जाईल.
(२) अधिसूचना नियम ९ (अभ्यासक्रम) च्या उप नियम ६ मध्ये ""शासन या अभ्यासक्रमात वेळोवेळी शासन निर्णयान्वये बदल करू शकते"" ऐवजी ""शासन या अभ्यासक्रमात वेळोवेळी शासन अधिसूचनेन्वये बदल करू शकते"" असा बदल करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर २४, २०२०/अग्रहायण ३, शके १९४२ INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Madam Kama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 19th November 2020
NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No. MNA-0216/C.R.15/Industry-9.—In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of the constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules further to amend the Maharashtra Directorate of Geology and Mining Gazetted Officers departmental examination Rules, 2018 as follows namely :—
1. These rules may be called the Maharashtra Directorate of Geology and Mining Gazetted Officers departmental examination (First Amendment) Rules, 2020.
2. In rule 9 of the Maharashtra Directorate of Geology and Mining Gazetted Officers departmental examination Rules, 2018, in sub-rule (6), for the words "Government Resolution" the words "Government Notification" shall be substituted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
B. VENUGOPAL REDDY, Principal Secretary to Government.