महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ६, अंक ६९] मंगळवार, नोव्हेंबर २४, २०२०/अग्रहायण ३, शके १९४२ [पृष्ठे ५, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १०८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
विधि व न्याय विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ नोव्हेंबर २०२०
अधिसूचना
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३.
क्रमांक संकीर्ण ०६१९/४६६/प्र.क्र. १०७/का-११.----फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि याबाबतीत त्यास समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करून; आणि यापूर्वी काढण्यात आलेल्या सर्व अधिसूचनांमध्ये अंशत: फेरबदल करून, जेथवर त्यांचा नाशिक जिल्ह्यतील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय, पिंपळगाव आणि प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय निफाड यांच्याशी संबंध आहे तेथवर, महाराष्ट्र शासन, उच्च न्यायालय, मुंबई यांच्याशी विचारविनिमय करून, याद्वारे असे निर्देश देत आहे की, दिनांक ६ नोव्हेंबर २०२० पासून,----
(क) नाशिक जिल्ह्यतील, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय, पिंपळगाव यांच्या सर्वसाधारण अधिकारितेच्या स्थानिक सीमांमध्ये यापूर्वी समाविष्ट केली होती अशी यासोबत जोडलेल्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली गावे, त्यातून वगळण्यात येतील आणि प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय निफाड याच्या सर्वसाधारण अधिकारितेच्या स्थानिक सीमांमध्ये समाविष्ट करण्यात येतील;
(ख) प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय, पिंपळगाव यांच्याकडे उक्त दिनांकापूर्वी प्रलंबित असलेली, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत नमूद केलेल्या सर्व गावांत उद्भवणारी फौजदारी स्वरूपाची सर्व प्रकरणे, त्यांच्याकडून काढून घेण्यात येतील आणि नाशिक जिल्ह्यतील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय, निफाड यांच्याकडे कायद्यानुसार निकाली काढण्यासाठी हस्तांतरित होतील.
(१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार-अ, नोव्हेंबर २४, २०२०/अग्रहायण ३, शके १९४२
अनुसूची
नाशिक जिल्ह्यतील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय, पिंपळगाव यांच्या अधिकारितेतून वगळण्यात आलेली आणि प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय, निफाड यांच्या अधिकारितेमध्ये समाविष्ट केलेल्या गावांची यादी :
अधिसूचना क्रमांक विधि व न्याय विभाग क्रमांक सीआर-२५८०/२५६-अकरा, गावांची नावे दिनांक ४ सप्टेंबर १९८० च्या भाग-अ मधील गावाचा अनुक्रमांक
अनुक्रमांक ५
चितेगाव
अनुक्रमांक ६
चेहेडी
अनुक्रमांक ८
दारणा सांगवी
अनुक्रमांक १५
लालपाडी
अनुक्रमांक २२
शिंपी टाकळी
अनुक्रमांक ५३
व-हे दारणा
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
यो. ही. आमेटा, शासनाचे सह सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार-अ, नोव्हेंबर २४, २०२०/अग्रहायण ३, शके १९४२ ३ LAW AND JUDICIARY DEPARTMENTMantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 6th November 2020
NOTIFICATION
CODE OF CRIMINAL PROCEDURE, 1973.
No. SANKIRNA 0619/466/C.R. 107/DESK-11.—In exercise of the powers conferred by sub-section (1) section 11 of the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974), in its application to the State of Maharashtra and of all other powers enabling in this behalf; and in partial modification of all the earlier notifications issued in this behalf, in so far as they relate to the Court of Judicial Magistrate, First Class, Pimpalgaon and Court of Judicial Magistrate, First Class, Niphad in Nashik District, the Government of Maharashtra, in consultation of the High Court of the Bombay, hereby directs that, with effect from the 6th November, 2020,—
(a) the villages specified in the Schedule appended herewith, which were heretofore included within the Jurisdiction of the Court of the Judicial Magistrate, First Class, Pimpalgaon shall be excluded therefrom and be included within the Jurisdiction of the Court of Judicial Magistrate, First Class, Niphad in Nashik District; and
(b) all the matters of criminal nature arising out of villages mentioned in the schedule appended herewith, pending before the said date in the Court of Judicial Magistrate, First Class, Pimpalgaon shall be withdrawn and transferred to the Court of Judicial Magistrate, First Class, Niphad in Nashik District for disposal according to law.
Schedule
List of villages excluded from the jurisdiction of the Court of Judicial Magistrate, First Class, Pimpalgaon and included in the Court of Judicial Magistrate, First Class, Niphad in Nashik District.
Serial No. of the villages in part A of
Notification No. L. & J.D. No. C.R. 2580/ Name of Villages 256-XI, dated 4th September, 1980
Serial No. 5
Chitegaon
Serial No. 6
Chehedi
Serial No. 8
Darna Sangvi Serial No. 15
Lalpadi
Serial No. 22
Shimpi Takli
Serial No. 53
Varhe Darna
By order and in the name of the Governor of Maharashtra,
Y. H. AMETA,
Joint Secretary to Government.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार-अ, नोव्हेंबर २४, २०२०/अग्रहायण ३, शके १९४२विधि व न्याय विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ नोव्हेंबर २०२०
अधिसूचना
बॉम्बे दिवाणी न्यायालय अधिनियम, १८६९.
क्रमांक संकीर्ण ०६१९/४६६/प्र.क्र. १०७/का-११.----बॉम्बे दिवाणी न्यायालय अधिनियम, १८६९ (१८६९ चा १४) याच्या कलम २२अ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि याबाबतीत, यापूर्वी काढलेल्या सर्व अधिसूचनांमध्ये अंशत: फेरबदल करून, जेथवर त्यांचा नाशिक जिल्ह्यतील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) यांचे न्यायालय पिंपळगाव आणि दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) यांचे न्यायालय, निफाड यांच्याशी संबंध आहे तेथवर, महाराष्ट्र शासन याद्वारे, असे निर्देश देत आहे की, दिनांक ६ नोव्हेंबर, २०२० पासून :----
(क) नाशिक जिल्ह्यतील, पिंपळगाव येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) यांचे न्यायालय यांच्या सर्वसाधारण अधिकारितेच्या स्थानिक सीमांमध्ये यापूर्वी समाविष्ट केली होती अशी यासोबत जोडलेल्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली गावे त्यातून वगळण्यात येतील आणि दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) यांचे न्यायालय, निफाड याच्या सर्वसाधारण अधिकारितेच्या स्थानिक सीमांमध्ये समाविष्ट करण्यात येतील;
(ख) दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), यांचे न्यायालय पिंपळगाव यांच्याकडे उक्त दिनांकापूर्वी प्रलंबित असलेली, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत नमूद केलेल्या सर्व गावांत उद्भवणारी दिवाणी स्वरूपाची सर्व प्रकरणे, त्यांच्याकडून काढून घेण्यात येतील आणि नाशिक जिल्ह्यतील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), यांचे न्यायालय, निफाड यांच्याकडे कायद्यानुसार निकाली काढण्यासाठी हस्तांतरित होतील.
अनुसूची
नाशिक जिल्ह्यतील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), यांचे न्यायालय, पिंपळगाव यांच्या अधिकारितेतून वगळण्यात आलेली आणि दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), यांचे न्यायालय, निफाड यांच्या अधिकारितेत समाविष्ट केलेल्या गावांची यादी :
अधिसूचना क्रमांक विधि व न्याय विभाग क्रमांक सीआर-२५८०/२५६-अकरा, गावांची नावे दिनांक ४ सप्टेंबर १९८० च्या भाग-अ मधील गावांचा अनुक्रमांक
अनुक्रमांक ५
चितेगाव
अनुक्रमांक ६
चेहेडी
अनुक्रमांक ८
दारणा सांगवी
अनुक्रमांक १५
लालपाडी
अनुक्रमांक २२
शिंपी टाकळी
अनुक्रमांक ५३
व-हे दारणा
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
यो. ही. आमेटा, शासनाचे सह सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार-अ, नोव्हेंबर २४, २०२०/अग्रहायण ३, शके १९४२ ५ LAW AND JUDICIARY DEPARTMENTMantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated 6th November 2020
NOTIFICATION
BOMBAY CIVIL COURTS ACT, 1869.
No. SANKIRNA 0619/466/C.R. 107/DESK-11.—In exercise of the powers conferred by section 22A of the Bombay Civil Courts Act (XIV of 1869), and in partial modifications of all the earlier modification issued in this behalf, in so far as they relate to the Court of Civil Judge (Junior Division), Pimpalgaon and Court of Civil Judge (Junior Division), Niphad in District Nashik, the Government of Maharashtra hereby directs that, with effect from 6th November, 2020,—
(a) the villages specified in the Schedule appended herewith, which were heretofore included within the local limits of the ordinary Jurisdiction in the Court of the Civil Judge (Junior Division) at Pimpalgaon shall be excluded therefrom and be included within the local limits of the ordinary Jurisdiction in the Court of Civil Judge (Junior Division) at Niphad in Nashik District; and
(b) all the matters of civil nature arising out of villages mentioned in the schedule appended herewith, pending before the said date in the Court of Civil Judge (Junior Division), Pimpalgaon shall be withdrawn and transferred to the Court of Civil Judge (Junior Division), Niphad in Nashik District for disposal according to law.
Schedule
List of villages excluded from the jurisdiction of the Court of Civil Judge (Junior Division), Pimpalgaon and included in the Court of Civil Judge (Junior Division), Niphad in Nashik District :
Serial No. of the villages in part A of
Notification No. L. & J.D. No. C.R. 2580/ Name of Villages 256-XI, dated 4th September, 1980
Serial No. 5
Chitegaon
Serial No. 6
Chehedi
Serial No. 8
Darna Sangvi Serial No. 15
Lalpadi
Serial No. 22
Shimpi Takli
Serial No. 53
Varhe Darna
By order and in the name of the Governor of Maharashtra,
Y. H. AMETA,
Joint Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.