महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक २३] मंगळवार, नोव्हेंबर २४, २०२०/अग्रहायण ३, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ४५
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र-१/खे.न.प./नाम. सदस्य/२०२०.----- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम २०(१) प्रमाणे व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या नियम, २००६) चे नियम ६ अन्वये राज्य निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार, मी, लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, खेड नगरपरिषदेच्या दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार हे खेड नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित झालेले आहेत :----
अनुक्रमांक नगरपरिषदेचे नाव नामनिर्देशित सदस्याचे नाव
पत्ता
(१) (२)
(३)
(४)
१ खेड नगरपरिषद श्री. विश्वास शिवाजी मुधोळे पानगल्ली, बाजारपेठ, ता. खेड,
जिल्हा रत्नागिरी.
रत्नागिरी, दिनांक २० ऑक्टोबर २०२०.
लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४, २०२०/अग्रहायण ३, शके १९४२ २ BY THE COLLECTOR, RATNAGIRI OrderNo.MUN-1/Khed M.C./Nominated Councillors Election/2020.— In exercise of the power vested in section 20(1) of The Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, and in rule 6, of The Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (Qualifications and Appointments of Nominated Councillors) Rules 2006, I, Laxminarayan Mishra, Collector, Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 30th September, 2020 as a Nominated Councillor of the Nagar Parishad, Khed by the process of Nominated Councillors election.
Sr.No. Name of Municipal Name of the Nominated Address Council Councillor
(1) (2)
(3)
(4) 1 Nagar Parishad, Khed Vishwas Shivaji Mudhole Pan galli, Bazarpeth .
Tah. Khed, Dist. Ratnagiri.
Ratnagiri,
LAXMINARAYAN MISHRA, dated the 20th October 2020. Collector, Ratnagiri.