महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ६, अंक ७०] बुधवार, नोव्हेंबर २५, २०२०/अग्रहायण ४, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १०९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
मुख्य इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ नोव्हेंबर २०२०
अधिसूचना
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३.
क्रमांक पीआरओ ११२०/प्र.क्र. ३३२/विशा-२.----फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) च्या कलम २१ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी (औरंगाबाद, पुणे, नागपूर व अमरावती विभाग) महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक-२०२० च्या प्रयोजनार्थ नियुक्त केलेले क्षेत्रीय अधिकारी यांना दिनांक २९ नोव्हेंबर २०२० रोजी सायं. ६-०० वाजेपासून ते दिनांक १ डिसेंबर २०२० पयर्ंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करीत आहेत व त्यांना फौजदारी प्रक्रीया संहिता, १९७३ च्या कलम १२९, १३३, १४३ व १४४ खालील शक्ती प्रदान करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
प्र. ग. देशमुख, शासनाचे सह सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार-अ, नोव्हेंबर २५, २०२०/अग्रहायण ४, शके १९४२ HOME DEPARTMENTMadam Cama Marg, Main Building, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated 24th November 2020
NOTIFICATION
CODE OF CRIMINAL PROCEDURE, 1973.
No. PRO-1120/C.R. 332/Spl-2.—In exercise of the powers conferred by section 21 of the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974) the Government of Maharashtra hereby declare all Zonal Officers, appointed by the District Collector and the District Election Officer (Aurangabad, Pune, Nagpur and Amravati Division) as a Special Executive Magistrates for the Maharashtra Legislative Council Election, 2020 and confers upon them the powers of Special Executive Magistrates under sections, 129, 133 143, 144 of Cr. P.C. 1973 for the period of 29th November 2020, from 18-00 Hrs. to 1st December 2020.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
P. G. DESHMUKH,
Joint Secretary to the Government.