Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-KDS (Ex. 70) (Dated 25th November 2020) (उप विभागीय अधिकारी, पालघर यांजकडून) अधिसूचना (क्रमांक पीडीपी/भूसं/रेल्वे उड्डाण पूल/कावि-305/2020

Published 25 November 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-11-25.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2009 / 36619

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी वर्ष ६ , अंक ४३ ]

बुधवार , नोव्हेंबर २५, २०२० /अग्रहायण ४ , शके १९ ४२ [ पृष्ठे १० , किंमत: रुपये ११.००

असाधारण क्रमांक ७०

प्राधिकृत प्रकाशन

उप विभागीय अधिकारी , पालघर यांजकडून

अधिसूचना

भूमीसंपादन , पुनर्वसन व पुनर्स्थापना, करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ .

क्रमांक पीडीपी/ भूसं / रेल्वे उड्डाण पूल/ कावि-३०५/ २०२० . ज्याअर्थी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ ( २०१३ चा ३० ) याच्या कलम ३ च्या खंड ( इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना , महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ११ / २०१४ /प्र.क्र.७७ / अ-२ दिनांक १ ९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे. ) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की , उक्त अधिनियमाच्या कलम ३ खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल .

आणि ज्याअर्थी , उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे . ) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त " सार्वजनिक प्रयोजन " असा करण्यात आला आहे. ) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते , ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे . आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट- कलम ( १ ) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे .

त्याअर्थी , असे घोषित करण्यात येत आहे की , उक्त अधिनियमाच्या कलम ११ चा पोट- कलम ४ अ नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणतेही भार निर्माण करणार नाही .

(१)

भाग एक (को.वि.पु. ) - ७०-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , नोव्हेंबर २५ , २०२०/ अग्रहायण ४ , शके १ ९ ४२ परंतु , उक्त जमिनीच्या अथवा तिच भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल .

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरत्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षर्तीची जिल्हाधिकाऱ्याकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट- नियम ( ०५ ) नुसार जिल्हाधिकारी भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क महाराष्ट्र नियम , २०१४ (यापुढे ज्याचा निर्देश उक्त नियम असा करण्यात आला आहे . ) यांच्या नियम १० च्या उप नियम ( ०३ ) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभीलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे .

आणि ज्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम ३ चा खंड ( छ) समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी , उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्याची कार्य पार पाडण्यासाठी पालघर तालुक्याकरिता उप विभागीय अधिकारी , पालघर उप विभाग , पालघर यांस पदनिर्देशित केले आहे .

धनाजी तोरस्कर ,

पालघर,

सक्षम प्राधिकारी ( उड्डाण पूल) तथा

दिनांक २३ नोव्हेंबर २०२० .

उप विभागीय अधिकारी , पालघर उप विभाग , पालघर .

३ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २५ , २०२०/ अग्रहायण ४ , शके १ ९ ४२

अनुसूची-एक

अ. क्र.

भूमापन किंवा गट क्र.

अंदाजित क्षेत्र हे. आर मध्ये (खाजगी) (१)

गावाचे नाव (२)

(३)

(४)

बोईसर

१५

१

०.०६.४० (सरकार)

०.३७.४०

२

१७/१/१

१७/१/२

१७ / १/ ३/ अ

१७ / १ / ३/ ब

१७/१/४

१७/१/५

१७/१/६

१७/२

३

२३/१

२३/२

४

०.२१.००

२४

५

२५

०.०५.५०

६

२६/१

०.२८.१०

२६/२/१

२६/२/२

७

२८ / १/अ

०.२३.१०

२८ / १ /ब

२८ / १ /क

२८/२

८

२९

०.१६.०

९

४८/१

०.१४.५०

४८/२ /अ

४८/२/ अ/बिन

४८ / २/ ब

४८/ २/ क

४८ / २ /ड

४८/ २/ इ

४८/२/ई

४८/प्लॉट नं . १

४८/प्लॉट नं . २

४८ /प्लॉट नं . ३

४८ /प्लॉट नं. ४

भाग एक (को.वि.पु . ) - ७०-२ ४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २५ , २०२०/ अग्रहायण ४ , शके १ ९ ४२ (२)

(३)

(४)

४८ /प्लॉट नं . ५

४८/प्लॉट नं . ६

४८/प्लॉट नं . ७

४८ /प्लॉट नं . ८

४८ /प्लॉट नं . ९

४८/प्लॉट नं . १०

४८/प्लॉट नं . ११

४८/प्लॉट नं. १२

४८ /प्लॉट नं . १३

४८ /प्लॉट नं . १४

४८/प्लॉट नं. १५

४८/प्लॉट नं . १६

४८/प्लॉट नं. १७

४८ /प्लॉट नं . १८

४८ /प्लॉट नं. १ ९

४८ /प्लॉट नं . २०

४८/प्लॉट नं. २१

१०

१६७/१

०.०२.५०

१६७/२

१६७/३

१६७/४

१६७/५

१६७/६

१६७/७

१६७/८

१६७/९

१६७/१०

१६७/११

१६७/१२

१६७/१३

१६७ /१४/प्लॉट नं . ६७

१६७ / १५ / प्लॉट नं . ६८

१६७ /१६ /प्लॉट नं . ६ ९

१६७/१७ /प्लॉट नं. ७०

१६७/ १८ /प्लॉट नं . ७२

१६७/१ ९ /प्लॉट नं . ७८ ५ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी , नोव्हेंबर २५ , २०२०/ अग्रहायण ४ , शके १ ९ ४२

(३)

(४)

१६७/ २० /प्लॉट नं . ७२

१६७ / २१ /प्लॉट नं. १

१६७/ २१ /प्लॉट नं . २/ अ

१६७ / २१ / प्लॉट नं. २/ ब

१६७ / २१ /प्लॉट नं . ३

१६७/ २१ /प्लॉट नं. ४

१६७/२१/रोड

१६७ / २२/प्लॉट नं . ६३/१

१६७ / २२ /प्लॉट नं . ६३/२

१६७ / २२ /प्लॉट नं . ६३/३

१६७/ २२ /प्लॉट नं. ६३/४

१६७/ २२ /प्लॉट नं . ६३/५

१६७ / २२/ प्लॉट नं. ६३/६

१६७ / २२ /प्लॉट नं. ६३/७

१६७ / २२ /प्लॉट नं . ६३ / ८-सहकारी

१६७/ २२ /प्लॉट नं . ६३/८

१६७ / २३ /प्लॉट नं. ८०/२

१६७/ २३ /प्लॉट नं. ८०/३

१६७ / २३ /प्लॉट नं . ८०/४

१६७ / २३ /प्लॉट नं . ८०/५

१६७ /२३ / प्लॉट नं. ८०/६

१६७ / २३ /प्लॉट नं . ८०/७

१६७/२४

१.६१.५०

एकूण

काटकर

१

३/१

०.१२.३५

३/२

३/३

३/३/२

०.०२.४०

२

६/१/ २/अ

६/ १/ २/ ब

६/ १/ २ /ड

६/२

३

०.१३.००

७/१ /अ

७/१ / ब

७/३ /अ

भाग एक ( को.वि.पु. )- ७०-२अ ६

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २५ , २०२०/ अग्रहायण ४ , शके १ ९ ४२

(३)

(४)

७/३/ ब

७/४

७/५

४

०.१६.००

११/२ ते ९ /१

११/२ ते ९ / २

११/२ ते ९ /३

११/२ ते ९ / ४

११/२ ते ९ / ५

११/२ ते ९ / ६

११/२ ते ९ /७

११/२ ते ९ / ८

११/२ ते ९ / ९

११/२ ते ९ /१०

११/२ ते ९ /११ /अ

११/२ ते ९ / ११ / ब

११/२ ते ९ /१२ / अ

११/२ ते ९ / १२ / ब

१२/१

०.४५.३०

१२ /अ/ २

१२/ अ/३ /१

१२/ अ/ ३ / २

१२/ अ/ ३ / ३

१२/ अ/ ४/ १

१२/अ/ ४/ २

१२/ अ/ ५/१

१२/ अ/ ५/ २

१२ / ब/१

१२/ब/ २

१२ / ब/ ३

१२/पै/९

६

०.२२.९ ०

१४/१

१४/२

७

१६/१/१

०.१३.९०

१६/१/२ ७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २५ , २०२० / अग्रहायण ४ , शके १ ९ ४२

(३)

(४)

८

१.१८.७०

३०/१ ते ६४/१

३०/१ ते ६४/२

३०/१ ते ६४/३

३०/१ ते ६४/४

३०/१ ते ६४/५

३०/१ ते ६४/६

३०/१ ते ६४/७

३०/१ ते ६४/८

३०/१ ते ६४ /९

३०/१ ते ६४/१०

३०/१ ते ६४/११

३०/१ ते ६४/१२

३०/१ ते ६४/१३

३०/१ ते ६४/१४

३०/१ ते ६४/१५

३०/१ ते ६४/१६

३०/१ ते ६४/१७

३०/१ ते ६४/१८

३०/१ ते ६४/१ ९

३०/१ ते ६४/२०

३०/१ ते ६४/२१

३०/१ ते ६४/२२

३०/१ ते ६४/२३

३०/१ ते ६४/२४

३०/१ ते ६४/२५

३०/१ ते ६४/२६

३०/१ ते ६४/२७

३०/१ ते ६४/२८

३०/१ ते ६४/ २ ९

३०/१ ते ६४/३०

३०/१ ते ६४/३१

३०/१ ते ६४/३२

३०/१ ते ६४/३३

३०/१ ते ६४/३४

३०/१ ते ६४/३५ ८

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २५ , २०२०/ अग्रहायण ४ , शके १ ९ ४२

(३)

(४)

३०/१ ते ६४/३६

३०/१ ते ६४/३७

३०/१ ते ६४/३८

३०/१ ते ६४/३ ९

३०/१ ते ६४/४०

३०/१ ते ६४/४१

३०/१ ते ६४/४२

३०/१ ते ६४/४३

३०/१ ते ६४/४४

३०/१ ते ६४/ ६५/

प्लॉट नं . ३०/३२

३०/१ ते ६४/४६

३०/१ ते ६४/४७

३०/१ ते ६४/४८

३०/१ ते ६४/ ४९

३०/१ ते ६४/५०

३०/१ ते ६४/५१

३०/१ ते ६४/५२

३०/१ ते ६४/५३

३०/१ ते ६४/५४

३०/१ ते ६४/५५

३०/१ ते ६४/५६

३०/१ ते ६४/५७

३०/१ ते ६४/५८

३०/१ ते ६४/५९

३०/१ ते ६४/६०

३०/१ ते ६४/६१

३०/१ ते ६४/६२

३०/१ ते ६४/६३

३०/१ ते ६४/६५

३०/१ ते ६४/उ/

प्लॉट नं .१/ १

३०/१ ते ६४ /उ/प्लॉट

नं .१/ २

३०/१ ते ६४ प्लॉट नं.५१ ९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २५ , २०२०/ अग्रहायण ४ , शके १९ ४२ (१)

(३)

(४)

९

०.०१.९०

३७ / १ / २ / अ

३७ / १ / २ / ब

१०

३८/१/२

०.३१.२०

११

३९/ १

०.०१.६०

३९/ २

१२

४०/ ४१ / अ

४०/ ४१ /ब

४० / ४१ / क

१३

५१/१

१४

पाडा

०.२५.३५

१५

०.०७.८०

सर्वे नंबर नाही

३.४१.४०

एकूण

धनाजी तोरस्कर, सक्षम प्राधिकारी ( उड्डाण पूल)

तथा उप विभागीय अधिकारी पालघर उप विभाग पालघर .

१०

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी , नोव्हेंबर २५ , २०२० /अग्रहायण ४ , शके १ ९४२

अनुसूची-२

सार्वजनिक प्रयोजन स्वरुपाचे विवरण

प्रकल्पाचे नाव

मुंबई-दिल्ली मार्गावरील बोईसर उड्डाण पुल प्रकल्प.

प्रकल्पाचे वर्णन

मुंबई-दिल्ली मार्गावरील बोईसर उड्डाण पुल प्रकल्प हा एकूण १०२.०० किमी चा प्रकल्प आहे.

समाजाला मिळणारे लाभ

पालघर जिल्हा व तालुक्यातील रेल्वे विभाग व महाराष्ट्र शासन यांनी ५०:५० प्रमाणात खर्च करून मुंबई- दिल्ली रेल्वे फाटक क्र. ५२ कि.मी. १०२/०० ऐवजी दोन पदरी उड्डाण पुलाचे बांधकाम करणे. वाहतुक कोंडी व अपघात टळेल.

धनाजी तोरस्कर , सक्षम प्राधिकारी ( उड्डाण पूल ) तथा उप विभागीय अधिकारी पालघर उप विभाग पालघर .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 November 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-11-25.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-11-25.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.